वाटणी 🥺💔

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 585

  • @sandipshelkepatil2625
    @sandipshelkepatil2625 28 วันที่ผ่านมา +635

    ❤❤
    आबांची भुमिका प्रत्येक वडिलांनी घेतली पाहिजे
    संपुर्ण वाघोशी गाव एकत्र पाहुन खुप छान वाटले
    सर्व पाहुणे मंडळी दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......!

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 27 วันที่ผ่านมา +12

      म्हणुन च इंदुरीकर महाराज सांगतात जो पर्यंत आपण जिवंत आहेत तोपर्यंत मुलाच्या नावावर इस्टेट करू नये आणि सुनेच्या हातात तिजोरी च्या चाव्या देऊ नये 😢😢😢

    • @ramdaschavan3863
      @ramdaschavan3863 26 วันที่ผ่านมา

      💯💯💯💯💯खर. है

    • @ramdaschavan3863
      @ramdaschavan3863 26 วันที่ผ่านมา +1

      खर. है. 💯

    • @patilraj894
      @patilraj894 26 วันที่ผ่านมา

      Right

    • @TejasHalde-sr3ty
      @TejasHalde-sr3ty 25 วันที่ผ่านมา

      ❤❤

  • @nitindhakate8080
    @nitindhakate8080 27 วันที่ผ่านมา +346

    काकांचा विचार हे। 100 टक्के बरोबर आहे❤❤❤❤

    • @JavedPathan-i1r
      @JavedPathan-i1r 26 วันที่ผ่านมา

      आबा याई भा री

    • @happyheart5123
      @happyheart5123 22 วันที่ผ่านมา +1

      असेच केले पाहिजे

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 28 วันที่ผ่านมา +188

    आबा आज पाडवा आहे आणि हा व्हिडियो पाहिल्यावर वाटलं कशाला असा व्हिडियो बघायचा कारण सणा दिवशी डोळ्यात पाणी आले पणं आबांच म्हणणं आईकल्यावर येवढं भारी वाटलं जणू माझे वडिलच आहेत असे वाटले आबा तुम्हाला ह्या लेकीचा लाख प्रणाम

    • @tatyaramwalekar4451
      @tatyaramwalekar4451 27 วันที่ผ่านมา +3

      Right bolale aaba

    • @pravinbankar8003
      @pravinbankar8003 26 วันที่ผ่านมา +2

      बरोबर ताई ❤

    • @sharadwable877
      @sharadwable877 26 วันที่ผ่านมา +1

      माझ्या पण डोळ्यात पाणी आलं 😢

    • @ashokkamble5283
      @ashokkamble5283 23 วันที่ผ่านมา

      🎉😂

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई साहेब तुम्हाला पण लहान भावाकडून पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा लेट झालं पण थेट 🚩🙏

  • @ramdasmahajan8683
    @ramdasmahajan8683 27 วันที่ผ่านมา +112

    हा खरा हिंसा आणि वाटा बाबा बिलकुल योग्य निर्णय घेतला हो तुम्ही ❤

  • @rajputshatriya2402
    @rajputshatriya2402 16 วันที่ผ่านมา +8

    खरंच बाप असावा त असाच असावा तेव्हाच आजची पिढी सुधरल धन्यवाद धन्यवाद आबा हेच विचार प्रत्येक बापाने ठेवा आजच्या युगात तरी ..जय शंभो नारायण.....

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 26 วันที่ผ่านมา +23

    एक नंबर आबा!
    कारण जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे,त्याचे कपडे सुद्धा!
    👌👌👌👌👌

  • @BhanudasShingate-k3t
    @BhanudasShingate-k3t 26 วันที่ผ่านมา +80

    म्हाताऱ्याने मांडलेला मुद्दा मनापासून आवडला म्हणूनच प्रथम लाईक केलं. वाटणीचं दुःख मनात होतं म्हणूनच आबांनी हा निर्णय घेतला

  • @rockingstaryashkgf3736
    @rockingstaryashkgf3736 27 วันที่ผ่านมา +94

    राम कृष्ण हरी सर्व वडिलांनी असेच ठरवले पाहिजे 100% खर आहे

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 24 วันที่ผ่านมา +10

    ज्वलंत सामाजिक प्रश्न, अतिशय प्रभावी पण मांडला, उत्तम विषय, मांडणी आणि उत्तम निर्णय!
    अभिनंदन🎉
    सोशल मीडिया, मोबाईल वर उत्तम प्रश्न ही मांडता येतात हेच दाखवून दिलं🎉

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 27 วันที่ผ่านมา +36

    माऊली धायगुडे भावा एकच नंबर विचार मांडलेस भावा ❤🎉

  • @PrakashBhojane-m7r
    @PrakashBhojane-m7r 27 วันที่ผ่านมา +65

    आबा च उत्तर एक दम बरोबर आहे
    आबा तुम्हाला सलाम❤❤❤❤❤

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 19 วันที่ผ่านมา +5

    बाबा तुमचं 100% बरोबर आहे हो😢 पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही🤗

  • @Vijaykumar-n9b4t
    @Vijaykumar-n9b4t 27 วันที่ผ่านมา +14

    आबा जे बोलले ते बरोबरच आहे खरेतर असा कायदा करावा आबा तुम्हाला सलाम कारण.तुम्ही मुलांची लायकी दाखवून दिली

  • @jayshreedesai9515
    @jayshreedesai9515 24 วันที่ผ่านมา +1

    असाच निर्णय सगळ्या वयस्कर माणसाने पुरुषाने स्त्रियांनी घ्यावं अभिनंदन त्या काकांचे

  • @VijayAwate-c6o
    @VijayAwate-c6o 22 วันที่ผ่านมา +1

    आई बापाची वाटनी चालु पिढी नी किव्हा नवीन पिढीनी करू नका जे आहे ते समाधाना नी जगा ❤❤❤❤❤

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 27 วันที่ผ่านมา +24

    वाघोशी गाव यात्रेचे तसेच बारामहिने एकत्र असते .. हे. बघुन आनंद वाटतो ..प्रत्येक गावानं एकीच रुप महत्व वाघोशीतुन बघावं ❤🎉

    • @dapoliplotsatparnakutir1166
      @dapoliplotsatparnakutir1166 25 วันที่ผ่านมา +1

      कुठे आहे हे गाव

    • @dailyaakarshan
      @dailyaakarshan 24 วันที่ผ่านมา

      फलटण मध्ये आहे हे गाव.

  • @raghunathborkar
    @raghunathborkar 28 วันที่ผ่านมา +50

    आजच्या पिढीच्या डोळ्यात अंजन😊

  • @shubhangi6851
    @shubhangi6851 26 วันที่ผ่านมา +4

    बेस्ट एकदम बेस्ट good 👍👍👍👍 मुलं बापच्या घरात राहतात आणि तो म्हातारा झाला कि त्यालाच घराबाहेर काढतात आणि त्यांनी घेतलेल्या घराला आपल घर म्हणतात निक्कम्मे

  • @tejkumartarse8812
    @tejkumartarse8812 22 วันที่ผ่านมา

    लाखात एक उत्तम उदाहरण आहे, लाखात एक शब्द काकांचे

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 27 วันที่ผ่านมา +3

    आबांची खरोखर भूमिका मस्त, सर्व आई, वडिलांनी हाच निर्णय घेतला पाहिजे

  • @HanmantSawant-sr2dv
    @HanmantSawant-sr2dv 28 วันที่ผ่านมา +23

    आबा एक नंबर फैसला दिलात

  • @SUDESHDHURI-mt5eo
    @SUDESHDHURI-mt5eo 25 วันที่ผ่านมา

    एक नंबर
    अशीच वाटणी झाली पाहिजे ❤❤❤

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 21 วันที่ผ่านมา

    बेस्ट,,, नवीन विचार,,, बेस्ट ❤❤❤

  • @ranjanapadekar5798
    @ranjanapadekar5798 24 วันที่ผ่านมา

    बाबा हे तुमच बोलून हे खूप खूप आवडलं आणि हे खरे आहे

  • @SunandaDhame
    @SunandaDhame 26 วันที่ผ่านมา +3

    🎉🎉🎉🎉🎉 बरोबर आहे एकच नंबर उत्तर दिले बाबांनी मुले कुठेही राहू शकतात म्हातारी माणसं कुठे जाणार त्यांनीच निघून जायला पाहिजे

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 27 วันที่ผ่านมา +6

    आबांचा विचार छान आहे.❤❤

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 27 วันที่ผ่านมา +9

    खरो खर दादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे
    यानाच घरा बाहेर काडा
    सर्व काही हरामाचे भेटले म्हणुन मुले माजला आहे

  • @bhagwatdhamane79
    @bhagwatdhamane79 27 วันที่ผ่านมา +5

    देव माणूस बाप मेलो तरी बाप्पा चे उपकार फिटनार नाही 🙏🙏🙏💯💯❤️🥰

  • @SandipKhude-hw5wz
    @SandipKhude-hw5wz 27 วันที่ผ่านมา +10

    आबाच म्हणन मला खरंच खूप आवडलं🙏

  • @EknathPatil-k8z
    @EknathPatil-k8z 25 วันที่ผ่านมา

    क्या बात बाबा 😂🌺👍🙏🌹🚩
    हर हर महादेव 😁😁😂👍🙏🌹🌹

  • @sanjaytawari3376
    @sanjaytawari3376 22 วันที่ผ่านมา

    🙏 बाबांनी वाटणी बरोबर केली 🙏

  • @latapakhare5277
    @latapakhare5277 25 วันที่ผ่านมา

    आबांचे म्हणणे खुप खुप छानच खरंय आबा सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे आबा

  • @nagendraeranna2405
    @nagendraeranna2405 25 วันที่ผ่านมา

    घरो घरी, मातीच्या चुली..
    वृध्दपकाळ खूपच वाईट.. 😢

  • @Sachinkhodke-b8r
    @Sachinkhodke-b8r 27 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤kaka ki bat,muje phashn aaya

  • @NandaKale-kc5iv
    @NandaKale-kc5iv 28 วันที่ผ่านมา +6

    बाबाच.बरोबर.आहे.सगळेनी.आसच.करा.वा.सलात.बाबांना

  • @143megha
    @143megha 25 วันที่ผ่านมา

    समाजाला खूप छान संदेश आहे

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 25 วันที่ผ่านมา +1

    अतिशय छान काकांचा निर्णय...🎉🎉

  • @SidhTubes
    @SidhTubes 26 วันที่ผ่านมา +1

    खुप छान…आबांची एक्टिंग सर्व व्हिडिओ मधे अप्रतिम…

  • @SwatiKadole-cj9gy
    @SwatiKadole-cj9gy 26 วันที่ผ่านมา +1

    करोडतले एक वाक्य बाबा बोलले❤
    प्रत्येक वडिलांचा असा निर्णय असावा 🙏

  • @chandrabhanmeher9911
    @chandrabhanmeher9911 25 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ramankhandagle5947
    @ramankhandagle5947 26 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे बाबा खरं आहे सर

  • @suvarnaaher8339
    @suvarnaaher8339 25 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉yekch nmbr. 🎉🎉🎉

  • @SujataJarag-z5n
    @SujataJarag-z5n 25 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤ आबांचा निर्णय बरोबर आहे

  • @shantijadhav9649
    @shantijadhav9649 25 วันที่ผ่านมา

    मला बरोबर वाटल बाबांचे विचार खरच असेच विचार ठेवायला पाहिजेत प्रत्येक वृद्धानी मस्त व्हिडिओ बनवलात काका चांगला मेसेज दिला लोकांना धन्यवाद😮

  • @afjalsayyad6642
    @afjalsayyad6642 22 วันที่ผ่านมา

    आबा एकच नंबर तुमचं म्हणणं आहे❤❤❤

  • @upscsuccess3533
    @upscsuccess3533 26 วันที่ผ่านมา +2

    1 nomber nirnay ❤

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 24 วันที่ผ่านมา

    खूप छान विचार मांडले दादा ❤

  • @zanakdeshmukh6871
    @zanakdeshmukh6871 25 วันที่ผ่านมา

    बाबाचा निर्णय 100% बरोबर

  • @Amirshaikh_6789
    @Amirshaikh_6789 24 วันที่ผ่านมา

    बाप जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्यांनी कमावलेल्या प्रॉपर्टी वर त्याचाच अधिकार आहे मुलांचा नाही

  • @balasahebbhagwat1677
    @balasahebbhagwat1677 17 วันที่ผ่านมา +1

    1Akach nambar baba tumcha nirnay lakh molacha tharala baba prattek aivadilann ok asach kela pahijen

  • @prashantdawari5710
    @prashantdawari5710 27 วันที่ผ่านมา +2

    मुलं स्वावलंबी होईपर्यंत त्यांना मोकळीक दिली कि असे प्रसंग निर्माण होतात...!
    ...प्रत्येक आई वडीलांनी आदर्श घ्यायला हवा.

  • @ShidduGavane
    @ShidduGavane 26 วันที่ผ่านมา

    खूपच छान व्हिडिओ आहे हा आबांच म्हणणं अगदी बरोबर आहे 👌👌👌

  • @GaneshDada-fj6hw
    @GaneshDada-fj6hw 26 วันที่ผ่านมา

    दादा खरी गोष्ट आहे तुमची
    सगळ्यांनी पण असंच केलं पाहिजे

  • @prashantpurohit7353
    @prashantpurohit7353 25 วันที่ผ่านมา

    एक नंबर दादा एक नंबर❤❤❤❤

  • @VivekSdfu
    @VivekSdfu 27 วันที่ผ่านมา +3

    🎉❤🎉बाबा.🎉❤छान.निर्णय.घेतला.तुम्ही.🎉❤🎉

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 27 วันที่ผ่านมา +11

    वाह आबा
    सगळ्या मुलानी धडा घ्यावा असा बोललात

    • @bapupatil1021
      @bapupatil1021 26 วันที่ผ่านมา

      आबांची निर्णय मला खुप आवडला आशिच भुमिका सर्व आई वडील यांनी वापरली पाहिजे❤❤

  • @vaibhavvarpe7818
    @vaibhavvarpe7818 25 วันที่ผ่านมา

    भाऊ फार मार्मिक व्हिडीओ बनवता ..तुम्ही तरूण पिढीत सुधारणा घडवून आणणार नक्की

  • @AmarJadhav-p3z
    @AmarJadhav-p3z 26 วันที่ผ่านมา

    हा खरा न्याय केला एक नबरं👍

  • @loverajbhagat8731
    @loverajbhagat8731 16 วันที่ผ่านมา

    सरस बोलले बाबा ... अश्या मुलांनाचं घराबाहेर करायचं .... ❤

  • @ahemaddakhani4301
    @ahemaddakhani4301 26 วันที่ผ่านมา

    बापाची किंमत ,ज्याच्या जवळ नाही त्याला माहित 😢😢😢

  • @rupalikhandare7010
    @rupalikhandare7010 26 วันที่ผ่านมา

    मला बाबा खूप आवडतात ❤❤❤❤❤❤

  • @Sanatani_77
    @Sanatani_77 26 วันที่ผ่านมา

    काका मला तुमची भुमीका आणि अभिनय खूप आवडतो आणि हे विचार तर खूप च छान आहे

  • @MadhavMalshete
    @MadhavMalshete 27 วันที่ผ่านมา

    बाबा खूप छान बोलत खरंच डोळ्यात पाणी आले

  • @krishnarupe1715
    @krishnarupe1715 27 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤मला आवडले मस्त वीशय आहे बाबांचा चांगला नीरोपदीला लोकांना

  • @ansarhashmi2247
    @ansarhashmi2247 19 วันที่ผ่านมา

    लई भारी बोलण आहे काका चा.
    काका rock,मुले shock

  • @रावसाहेबदेवकर-य5ज
    @रावसाहेबदेवकर-य5ज 25 วันที่ผ่านมา

    एक नंबर निर्णय आबा तुमचा

  • @Jayashree-j1b
    @Jayashree-j1b 26 วันที่ผ่านมา

    बहुत ही खूब है बागवान हे लक्षात ठेवा तुम्ही भुताचे डॉक्टर अजित दादा है ना 🌹🌹

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 27 วันที่ผ่านมา +4

    शाब्बास छान वाटणी

  • @nageshsutar9598
    @nageshsutar9598 26 วันที่ผ่านมา

    1 no प्रत्येक बापाने असंच म्हटले पाहिजे

  • @deepakshinde666
    @deepakshinde666 26 วันที่ผ่านมา

    बापाचे काळीज समजणे सोप नाही आजुन पुढे काय काय होईल कळत नाही आबा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @bajindb5525
    @bajindb5525 24 วันที่ผ่านมา

    I love this concept ❤ great creation

  • @Pratikbhai-q4z
    @Pratikbhai-q4z วันที่ผ่านมา +1

    काका तुम्ही योग्य निर्णय घेतला

  • @shilasomwanshi2914
    @shilasomwanshi2914 28 วันที่ผ่านมา +14

    आबा खूप भारी आजची आई वडिलांनी हा संदेश अंमलात आणला ना आजच्या पिढीची झाक उतरेल

  • @Kapil_gende
    @Kapil_gende 26 วันที่ผ่านมา

    राईट बाबा खूप छान बोललेत तुम्ही तुम्हाला माझा जय भिम

  • @meghadolas4322
    @meghadolas4322 12 วันที่ผ่านมา

    एक नंबर आबा बाप असावा तर असा असं केल्याने आजीची पिढी सुधारेल 👌👍🎉🎉🎉

  • @Xylum24
    @Xylum24 10 วันที่ผ่านมา

    सगळेच वीडियो ला लाइक करणार आणि खऱ्या आयुष्यात ह्याचा उलट वागणार. कारण आदर्श असणे आणि वास्तविक जगणे ह्यात फरक असतो

  • @lalasahebkamble2232
    @lalasahebkamble2232 25 วันที่ผ่านมา

    आबांच.म्हणणे.एकदम.बरोबर.बाप.बापचं.आसतो.❤❤❤.लय.आवघड.हाय.गड्या.उमगाया.बाप..रं..

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 27 วันที่ผ่านมา +1

    खूप छान कौटुंबिक विषय समाजात हीच परस्थीती आहे ❤👌👌

  • @BhagwanGade-z3j
    @BhagwanGade-z3j 26 วันที่ผ่านมา

    खूप छान उपदेश दिला आपण मुलांना

  • @ShidduGavane
    @ShidduGavane 26 วันที่ผ่านมา

    खूपच छान व्हिडिओ आहे.

  • @vaijanathgavade143
    @vaijanathgavade143 27 วันที่ผ่านมา

    100 % चांगला झटका दिलास बाबा व्हेरी नाईस 🙏

  • @RAJAT14677
    @RAJAT14677 25 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर असा video बनवला आहे.. आजच्या ज्वलंत विषयावर अशीच video बनवत रहा.. डोळ्यात पाणी आलं 🙏

  • @pandurangjadhav3203
    @pandurangjadhav3203 27 วันที่ผ่านมา +1

    तीन मुल असुन काय उपयोगाची.. जन्म देणा-या पित्याला संभाळू शकत नाहीत...
    खुपच वेदनादायक 😢😢
    खुप मोठे व्हा,
    पण जन्म देणाऱ्या माता-पित्याला, जीवन देणाऱ्या मातीला आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधीही विसरु नका.

  • @shriyashitap2529
    @shriyashitap2529 27 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर ❤️

  • @sohebbargir1001
    @sohebbargir1001 27 วันที่ผ่านมา +1

    बाप तो बाप रहेगा 👍🏻👌

  • @ajaykulkarni8451
    @ajaykulkarni8451 24 วันที่ผ่านมา +1

    Jabardast 🙏👍😊

  • @Mileshmore
    @Mileshmore 27 วันที่ผ่านมา

    काकांचा विषय मला 100 टक्के पटला असेच सगळ्या वडीलांनी ठरवल पाहिजे

  • @SUNEELGHORPADE-ol4rm
    @SUNEELGHORPADE-ol4rm 27 วันที่ผ่านมา

    एकदम सही .... शुभास्य शिघ्रम 🎉❤

  • @_vijay_pawale
    @_vijay_pawale 27 วันที่ผ่านมา

    बापामुळे तुम्ही आहात. तुमच्यामुळे बाप नाही. करत्यांनी हे लक्षात ठेवलं पहिजे.😢

  • @mahadevbodake7854
    @mahadevbodake7854 28 วันที่ผ่านมา +2

    योग्य nirnay आबा ❤❤❤❤

  • @sanskrutidhotre5307
    @sanskrutidhotre5307 27 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे आबा अगदी योग्य निर्णय घेतला तुम्ही..

  • @satishkothekar-goldenera6688
    @satishkothekar-goldenera6688 26 วันที่ผ่านมา

    Aabaanchi bhumika yekdam perfect aahe. Vaah..!

  • @ShaafiShikh
    @ShaafiShikh 22 วันที่ผ่านมา

    Jabbrdast akdam achuuk Nirnay

  • @nitinchavan4674
    @nitinchavan4674 26 วันที่ผ่านมา

    Absolutely correct disition kaka ch

  • @BrandanMendonza
    @BrandanMendonza 12 วันที่ผ่านมา

    Mast ekdum perfect reply dila

  • @vijayphand8367
    @vijayphand8367 8 วันที่ผ่านมา

    Sandesh tar khupach sundar astat tumchya video madhe. Pan abbanchi kala ekhadya marathi kalakarapeksha apratim ahe ❤❤

  • @vijaykumarmuley4414
    @vijaykumarmuley4414 27 วันที่ผ่านมา +9

    बापाच वय किती पण होवो मुलांनाचा संभाळ करनारी धमक बापातच असते मुलात ती असु शकत नाही 🙏🙏

  • @subhashraskar9813
    @subhashraskar9813 11 วันที่ผ่านมา

    😭😭😭 पोरानों तुम्ही किती बी शिका,पुस्तक वाचुन पोहवायला येत नसतं.जुनं ते सोनं.🙏🙏🙏

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 25 วันที่ผ่านมา

    आबा आपण म्हणता तसेच झाले पाहिजे, आपला व्हिडिओ बघून लोकजागृती होईल.
    आबा शतशः सां. नमस्कार.ही चित्राफित राष्ट्रीय पातळीवर निश्चित सन्मान खेचून आणलाशिवाय राहणार नाही, गावाकऱ्यांचे
    खरंच आभार!

  • @rajendrathorat7112
    @rajendrathorat7112 28 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर बाबा साहेब🙏