➡️ माजी आमदार श्री सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश लाईव्ह

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • 📍यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई
    ⏭️ 11-07-2024
    ➡️ माजी आमदार श्री सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश लाईव्ह

ความคิดเห็น • 19

  • @riturajsonawane1985
    @riturajsonawane1985 3 หลายเดือนก่อน +20

    आपले सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत...
    💐💐💐💐💐💐✌️📯✌️

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 หลายเดือนก่อน +2

    Only Saheb.

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 หลายเดือนก่อน +3

    तुतारी वाजणार फक्त आदरणीय पवार साहेब

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 3 หลายเดือนก่อน +9

    योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे सगळ्यांच

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 หลายเดือนก่อน +2

    जाणता राजा.

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 3 หลายเดือนก่อน +10

    Only. Saheb.

  • @sayajipatil6175
    @sayajipatil6175 3 หลายเดือนก่อน +7

    Jay महाराष्ट्र....NCP झिंदाबाद (पवार साहेब)

  • @deepakraut6902
    @deepakraut6902 3 หลายเดือนก่อน +2

    बसवराज पाटील साहेब फार दिवसापासून तुम्ही एकनिष्ठ देणे काम करत आहे त्या गोष्टीचाही आम्हालाला आनंद आहे.काही मिळालं काय काही नाही मिळाले का याचा तुम्ही कधीच विचार केला नाहीत पक्षासाठी तुम्ही तत्पर देणं काम करत आहात या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 3 หลายเดือนก่อน +6

    नागराळकर साहेब एकनिष्ठ कार्यरता भविष्यत लवकर विधानपरिषद सदस्यता मिळावी ...अजून पुढ जाईल पक्ष...

  • @SawataGdade
    @SawataGdade 3 หลายเดือนก่อน +1

    फक्त महाविकास आघाडी उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शरद पवार अजित

  • @sarikamansure
    @sarikamansure 3 หลายเดือนก่อน +6

    अतीशय मार्मिक विषयावर बोललात नागरालकर साहेब सत्य परिस्थितिक वर बोललात साहेब

  • @SugrevPasale
    @SugrevPasale 2 หลายเดือนก่อน +1

    8

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt 3 หลายเดือนก่อน +2

    उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाले स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये संजय भाऊ बनसोडे साहेबानी मतदार संघामध्ये विकास केला आहे, आज सुद्धा मतदार संघामध्ये मतदारसंघामध्ये जनतेशी नातं जपणारा साधा व्यक्ती आहे आणि पारदर्शक व्यक्तिमत्व असणारं नेतृत्व आहे विजय संजय भाऊ बनसोडेचं होणारच

  • @govindg1058
    @govindg1058 3 หลายเดือนก่อน +6

    KONACHAHI NAAD KARA PAN PAWAR SAHEBANCHA NAAD KARU NAKA

  • @ashokkale636
    @ashokkale636 3 หลายเดือนก่อน +1

    Sahebanchya pati sampurn Maharashtra aahe. Abhinandan

  • @pralhadgubnar9379
    @pralhadgubnar9379 3 หลายเดือนก่อน +1

    भाजपन काय दिल नाही दोन वेळेस आमदार केलं साहेबाना