हो धनश्री ताई तुम्ही आमचं मण दुखावलं ☺️ हे चुकीचे केले 🙆🤣 तुमच्याशी आमचं काय भांडणं नाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @SavitaRupnavar
    @SavitaRupnavar วันที่ผ่านมา +8

    अरे दादा किती वेळा तोच विषय काढतो या बायका दुनिया बराच पोट घेऊन साड्या घालतात तुझी बायको एक नाजूकच बिजली आहे कितीला होत नाही होत नाही होत नाही काय व्हिडिओ काढताय

    • @DhanshriPalde
      @DhanshriPalde วันที่ผ่านมา +1

      बरोबर पण माझा तो आर्थ नवत साडी घाला बनून मी तर बोले रोज 1 च कपडे नका घालू इन्फेक्शन होईल

  • @vanmalaraut418
    @vanmalaraut418 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गाउन घातले तर काय होते अंग झाकते ना बस कोणाला दुःख देऊ नका कोणाला आजकालची बाया सगळे च गाऊन घालतात

  • @SavitaRupnavar
    @SavitaRupnavar วันที่ผ่านมา +5

    कमेंट करणार नाही याला फक्त चांगलं बोला वाईट काय बोलू नका अजिबात नाही तू नावं घेऊन व्हिडिओ काढतोय चांगलं बोलायला त्याला वाईट दिसलं तरी पण चांगलं बोला वाईट बोलू नका अजिबात नाही

    • @DhanshriPalde
      @DhanshriPalde วันที่ผ่านมา +2

      Bga na mi tr kahi vaeat bole pn navte mala ek ch gaun दिसायचा रोज मला काय माहीत सारखे 2 आहे बनून मी कॉमेंट केली तर हे किती घाण बोले मला

    • @depalidhygude4976
      @depalidhygude4976 วันที่ผ่านมา

      ताई वाईट वाटून घेऊ नये तुम्ही सहज बोलून गेलात ती साधी मानस आहेत मनानी निर्मळ मायाळू आहेत सगळे थोड आपण आपल मत व्यक्त केलं त्यांना ते वाईट वाटल साहजिक आहे ते पण आत्ता ethunpude चांगली कॉमेंट करा अशी आशा करते श्री स्वामी समर्थ

  • @rupeshghorpade9820
    @rupeshghorpade9820 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Comments may be good or bad.we must make our mind to accept it. We should be prepare for that otherwise we have to leave this work. It will be good for you and your family. This is my heartly advice to you.

    • @Dattatray_wavare_01
      @Dattatray_wavare_01  19 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद ताई 🙏🥰

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde วันที่ผ่านมา +3

    घाण राहता तुम्ही अस मला वाटलं अस्त तर मी तुमचे व्हिडिओ बागितले च नसते आणि गाऊन वर compfrteble वाटत मला पण आवडतो पण त्याचा कलर जर सारखं असला तर गैरसमज होईल च माझा झाला तसा मी रोज व्हिडिओ बागेचे तुमचे लाईक पण करायचे जाऊद्या तरी राग आला असाल तर sorry चूक माझी झाली तर मला काय बोलायचे ते बोला पण तुम्ही बाप काडला हेच 2वर्ष पासून लाईक केलं तुमच्या सगळ्या व्हिडिओ la त्याचे फळ भेटले आता नाही परत व्हिडिओ बागत बस

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde วันที่ผ่านมา +5

    मी रोज लाईक कॉमेंट करायचे तुम्हाला मला येवढं बोले तुम्ही तरी मी रिप्लाय चांगलाच केला जाऊद्या आणि मी साडी घाला अस नाय बोले गाऊन च घाला पण त्याचा colour sarkha tr गर समज झालं

  • @JyotiRathore-p1h
    @JyotiRathore-p1h วันที่ผ่านมา

    जाऊदे दादा असं लक्ष नाही द्यायचं कारण की एखाद्याचं चांगलं काम चालत असेल तर ते बघत नाही समोर कशाला आपला स्वतःचा वेळ दुसऱ्यांना तुमचं काम चालू आहे ते चांगलं चालू द्या दुसऱ्यांवर आपला वेळ का बरं वाया घालायचा

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde วันที่ผ่านมา +2

    अहो त्या गाऊन चा clour सारखं ये मला वाटला 1 च घालती तुम्हाला गैर समाज झाला साडी घाला अस नाही बोले o मी मला वाटलं 1 च रोज घालता

  • @sunandasomwanshi1115
    @sunandasomwanshi1115 วันที่ผ่านมา +1

    आहो जाउदे खुप गाऊन तर मग दुसरे घाल तीन चार व्हीडीओ त्याच्यातच गेले
    ऐवढ मात्र आहे मिरची वगैरे तुम्ही खुप चांगल्या क्वालिटीचे वापरता

  • @MinajShaikh-c2l
    @MinajShaikh-c2l วันที่ผ่านมา +2

    Jaude dada nko laksh deu mhnal ki tula

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde วันที่ผ่านมา

    गैरसमज झाला तुमचा आणि माझा पण

  • @MinajShaikh-c2l
    @MinajShaikh-c2l วันที่ผ่านมา +2

    Kunala kahi vait bolau nkos🎉

    • @DhanshriPalde
      @DhanshriPalde วันที่ผ่านมา +2

      वाईट नाही शिव्या दिल्या त्यांनी dayrek मला बाप वरून मी नोर्मलाच बोले त्यांना sorry pn बोले तरी पण

    • @MinajShaikh-c2l
      @MinajShaikh-c2l วันที่ผ่านมา +2

      @DhanshriPalde jaudya tai tumi pan dya sodun

    • @DhanshriPalde
      @DhanshriPalde วันที่ผ่านมา +2

      @@MinajShaikh-c2l हे पहा दादा मी त्यांची subscriber होते म्हणून व्हिडिओ बागयचे चांगलं वाटलं तर लाईक करायचे चांगल्या कॉमेंट करायचे आणि थोड माझा गायरसमज झालं म्हणून मी कॉमेंट केली ते मला बाप वरून शिव्या दिल्या नीच बाई बोले ते तरी पण मी ssorry बोले त्यांना

    • @MinajShaikh-c2l
      @MinajShaikh-c2l วันที่ผ่านมา +1

      @@DhanshriPalde jaudya tai dya sodun

    • @MinajShaikh-c2l
      @MinajShaikh-c2l วันที่ผ่านมา +1

      @DhanshriPalde te. Khup Chan aahet dada pan Ani vaini pan fakt thod samjun sangayla pije hot. Sadi Ani simple lok aahet ti mi changal olkhte tyana