सरावानेच speed आणि accuracy वाढते. २ ते ३ passage केल्यानंतर हात/हाताची बोटं दुखतात नंतर टायपिंग करु वाटत नाही पण दुसरा पर्याय नाही त्यामुळे थोडा गॅप देऊन परत प्रॅक्टिस करा हातांना सवय लावा जास्त वेळ टायपिंग करणायची. जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी होईल याकडे लक्ष द्या. कारण तीच गोष्ट महत्वाची आहे
गेल्यावेळी lenovo चा होता. यावेळी lenovo चा येईल असं वाटतंय पण मला वाटत आपली practice सगळ्या कीबोर्ड वरती व्हायला हवी कारण अचानक exam ला वेगळा कीबोर्ड आला तर तिथं आपली गडबड व्हायला नको 👍 शेवटी practice महत्वाची आहे कीबोर्ड कोणताही असो.
सर तुम्ही हात हवेत ठेवण्यासाठी सांगितले आहे पण institiute मध्ये त्यांनी खाली हात टेकून करायला सांगितलं आहे जेणे करून बोटांवर ताण येणार नाही असे म्हणत होते
❤ good work
Thanks👍
Sir 2-3 passage practice kelyanntr speed and accuracy kmi hote.... Ajun ky krava lagel
सरावानेच speed आणि accuracy वाढते. २ ते ३ passage केल्यानंतर हात/हाताची बोटं दुखतात नंतर टायपिंग करु वाटत नाही पण दुसरा पर्याय नाही त्यामुळे थोडा गॅप देऊन परत प्रॅक्टिस करा हातांना सवय लावा जास्त वेळ टायपिंग करणायची. जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी होईल याकडे लक्ष द्या. कारण तीच गोष्ट महत्वाची आहे
Keyboard cha ky prblm hoil ka❓... Mi sadhya logitech use krt ahe
Lenovo चा पण वापरत जावा सगळे कीबोर्ड वापरा तिथं कोणता येईल कुणालाच नाही माहिती पण गेल्यावेळी lenovo चा होता असं म्हणतेत
Sir तुम्हाला contact कसा करता येईल....
t.me/+34iVizCGej4yZjc9
Sir exam madhe keyboard khup hard ka/ konta asto
गेल्यावेळी lenovo चा होता. यावेळी lenovo चा येईल असं वाटतंय पण मला वाटत आपली practice सगळ्या कीबोर्ड वरती व्हायला हवी कारण अचानक exam ला वेगळा कीबोर्ड आला तर तिथं आपली गडबड व्हायला नको 👍 शेवटी practice महत्वाची आहे कीबोर्ड कोणताही असो.
Laptop vrti Marathi typing hot nahi ky krav lagel
Ism install करा किंवा google वरती typing buddy वर पण होईल बघा
@@sharadpawar49129 ism install kely but laptop vrti Marathi language ch option ch yet nahi
आवाज नही येत बरो बर
Sir आवाज येतोय बरोबर तुम्ही एकदा हेडफोन वापरून बघा आणि तुमच्या मोबाईल चा आवाज वाढवा
KeysTrok 1950 pasi stuck Zalet 2200 honyasathi ky krave
th-cam.com/video/sD0uCs5kOkg/w-d-xo.htmlsi=0OcjX2md4xsntwCA
th-cam.com/video/Xv9LY-BvWG4/w-d-xo.htmlsi=p16UPHRKeGz8ScpK
Keyboard panyat budvun kada mg vadel speed
सर तुम्ही हात हवेत ठेवण्यासाठी सांगितले आहे पण institiute मध्ये त्यांनी खाली हात टेकून करायला सांगितलं आहे जेणे करून बोटांवर ताण येणार नाही असे म्हणत होते
Ok
सराव केला की ....काहीही होत नाही...त्यामुळे हाथ हवेत ch ठेऊन प्रॅक्टिस करा...
@@sharadpawar49129 sir tumach telegram off ahe
Bakwaas
Sir तुमचा mobile 📱 number मिळेल का ???
t.me/+34iVizCGej4yZjc9