पवारांशिवाय हे ६ आमदार शुन्य होतील? २ नेत्यांना याचा अंदाज होताच Sharad Pawar | MLA |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • पवारांशिवाय हे ६ आमदार शुन्य होतील? २ नेत्यांना याचा अंदाज होताच
    #chaganbhujbal #narharizirwal #dhananjaymunde #babajanidurani #politics #sharadpawar #mla #vidhansabha

ความคิดเห็น • 62

  • @sachingawari
    @sachingawari หลายเดือนก่อน +7

    एकच वादा अमित दादा

    • @ashokpatil3240
      @ashokpatil3240 หลายเดือนก่อน +1

      भूजबळ मुंडे वळसे तटकरे किमान याना पक्ष मध्ये घेऊ नाही

  • @sachingawari
    @sachingawari หลายเดือนก่อน +12

    अकोले तालुक्यात 💯 निष्ठावंत न्याय भेटलं अमित दादा भांगरे साहेब

  • @karangitte989
    @karangitte989 หลายเดือนก่อน +11

    Parli madhe fakt baban bhau aamdar ❤

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 หลายเดือนก่อน +17

    बबन भाऊ गिते फिक्स आमदार परळी वैजनाथ 🔥🔥💪💪🔥
    शरदचंद्र पवार साहेब गट ❤

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad หลายเดือนก่อน +12

    परळी बबन भाऊ ❤

  • @TNM1988
    @TNM1988 หลายเดือนก่อน +9

    बबन भाऊ गित्ते फिक्स आमदार परळी🔥🔥🔥

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 หลายเดือนก่อน

      धनु भाऊ च फक्त लीड मोजून घ्यायचं बाकी विषय च नाही

    • @TNM1988
      @TNM1988 หลายเดือนก่อน +1

      @@Kingcircle11 तुम्ही बसा मोजत लिड, तोपर्यंत
      आम्ही बबन भाऊंच्या विजयी मिरवणुकीची तयारी करतो🔥

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 หลายเดือนก่อน

      @@TNM1988 स्क्रीन शॉट काढून ठेव मग, बघ बर पैसे वाया जातील 100 टक्के 😝😝

    • @TNM1988
      @TNM1988 หลายเดือนก่อน

      @@Kingcircle11 हे बघ बबन भाऊ पडले किंवा जिंकले तरी काही फरक पडणार नाही कारण ते सामान्य माणूस आहेत, पण तुमचे भाऊ जर पडले तर इतिहास घडेल जसा लोकसभेत घडला, हम जीते या हारे हमे कोई फरक नही पड़ता लेकिन तुम हारे तो फरक तो पड़ेगा ना मेरे भाई।🤣🤣
      मग नंतर मागचा दरवाजा🤣🤣🤣🤣🤣
      अरे भैय्या रावणाची लंका टिकली नाही आणि तु काय
      परळीच घेऊन बसलास.

  • @subhashmore8717
    @subhashmore8717 หลายเดือนก่อน +7

    अकोले तालुक्याला लय दिवसांनी काम दार आमदार भेटलेला आहे सर्वसामान्य माणसांच्या गळ्यातील ताईत डॉ किरण लहामटे साहेब शून्य होण्याचा प्रश्नच येत नाही मॅडम

  • @sachingawari
    @sachingawari หลายเดือนก่อน +4

    फिक्स आमदार अमित दादा भांगरे साहेब

  • @user-RokhThokgavgada
    @user-RokhThokgavgada หลายเดือนก่อน +12

    भुजबळ साहेब कधीच शून्य होणार नाही..... तुमचा अभ्यास कमी पडतोय

    • @Nandinisangle459
      @Nandinisangle459 หลายเดือนก่อน +1

      ही बाई शरद पवार ची चाटती

    • @kushaq1173
      @kushaq1173 หลายเดือนก่อน

      😂😂aabe matdarsangh bhetat nahi Ani sangtoy .had

    • @kushaq1173
      @kushaq1173 หลายเดือนก่อน

      6gn minus madhe aahe 0 nahi 😂😂😂😂

    • @thinkindia.3168
      @thinkindia.3168 21 วันที่ผ่านมา

      झालाय शून्य.. त्यालाच जाऊन विचार सांगतील म्हणून धंद्या कडे जास्त लक्ष देत आहेत

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh หลายเดือนก่อน +2

    मविआला लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाच्या महायुती विरोधाचा फायदा झालाय, पण मविआ कृतघ्नपणे.हे मान्य न करता स्वतःच्या राजकीय ताकदीची फुशारकी मारत आहे. म्हणूनच त्यांची मराठा आरक्षणाबाबत संदिग्ध भूमीका आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा समजेल.

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेबांनी ठरवलं तर काहीही शक्य होते हे आत्ता पर्यंत जनतेने पाहिलं आहे

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 หลายเดือนก่อน +5

    भुजबळ सारखे सगळे पडणार

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar6052 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती.

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 หลายเดือนก่อน +2

    एकदम परफेक्ट विवेचन केले आहे. पण तरीही आमदार dr. किरण लहामटे साहेब्बानी तालुक्यात चांगले काम केले आहे. तरीही नक्की जनता कोणाला निवडून देणार अमित भांगरे की किरण लहामटे तर्क लावणे तसें कठीण. पण खरी लढत इथे किरण लहामटे विरुध्द अमित भांगरे अशीच असणार.

  • @VishvasSalve-jc4ge
    @VishvasSalve-jc4ge หลายเดือนก่อน +1

    madam, apan he sarv andaaj kase kay lavta, ani kuthlya bess var ??

  • @user-qz8xs3ps2d
    @user-qz8xs3ps2d หลายเดือนก่อน

    Complicated speech Vijaya........ Weldon I like your this comment.👍👍👍👍👍👍

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 หลายเดือนก่อน +2

    इतरांच माहीत नाही पण परळीत धनु चा पराभव निश्चित आहे

    • @viratrcb3316
      @viratrcb3316 หลายเดือนก่อน

      😂😂😂jaa ghari

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions หลายเดือนก่อน

      8 tas zop ghet ja mitra ..te loksabhela 74 hajarachi lead hoti ata kamit kami 50 hajar asel ..

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 หลายเดือนก่อน

    भाऊसाहेब कचरे यांचे सभासदत्व उपनिबंधकांनी रद्द करून त्यांना मोठा दणका दिला आहे.

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 หลายเดือนก่อน +1

    धनजय मुंडे बेईमान आहेत

  • @sundarchavan6237
    @sundarchavan6237 หลายเดือนก่อน +1

    मराठे यांच्यसाठी पुरेसे आहे

  • @haribathorat7845
    @haribathorat7845 หลายเดือนก่อน

    Ajit dada pawar -Hotil

  • @pramodpatil1733
    @pramodpatil1733 หลายเดือนก่อน +1

    अनिल भाईदास पाटील अमळनेतर

  • @shrikantwaltule4984
    @shrikantwaltule4984 หลายเดือนก่อน

    अकोले तालुका विकासा सोबत राहील.... डॉ फिक्स असतील

  • @vikramshitole7041
    @vikramshitole7041 21 วันที่ผ่านมา

    Dilip mohite patil fix aamdar

  • @maheshkhamkar6097
    @maheshkhamkar6097 หลายเดือนก่อน +2

    भुजबळ साहेबांचे नाव स्वता च्या जिवावर आहे त्यांना पाडण्याच स्वप्नं पाहू नये.

  • @kailasbarahate
    @kailasbarahate หลายเดือนก่อน

    शहाणे असाल तर राजकारणी लोकांचा विचार करु नका. एकीकडे पहिल्याच नोकरीत ८-९ लाखांचे पॅकेज आणि एकीकडे समाज उद्ध्वस्त करुन २ दशकांच्या वर विनाकारण चालविणारे राजकारण ही महाराष्ट्राची खरी ओळख.

  • @ganeshsonvane4216
    @ganeshsonvane4216 หลายเดือนก่อน

    Kumar 2223

  • @rohansonwane5967
    @rohansonwane5967 หลายเดือนก่อน

    मुंडे स्वतःच्या जीवावर कोणा दुसऱ्याच्या जीवावर नाहीत 0 होईला मुंडे ना कधी संपले ना कधी संपणार

  • @UttamNehul
    @UttamNehul หลายเดือนก่อน

    हे सा हा गवत उपटणार

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 หลายเดือนก่อน

    Lay bhari , vijaya.

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 หลายเดือนก่อน +2

    भुजबळ पडत नसतात येवल्यात

  • @user-ro7pc9jp6b
    @user-ro7pc9jp6b หลายเดือนก่อน

    दिलिप मोहिते हे खेड तालुक्याचे पर्मनंट आमदार आहे २०१४ साली जाती वाद झाल्यामुळे पडले मोहिते अपक्ष पण निवडूण येईल

  • @satishpatilvandematarambha7487
    @satishpatilvandematarambha7487 หลายเดือนก่อน

    पंढरपुर 999

  • @vijayaghadge1036
    @vijayaghadge1036 หลายเดือนก่อน

    सर्व आमदार पडणार

  • @user-wg8mw6ei3z
    @user-wg8mw6ei3z หลายเดือนก่อน

    अमिता दादा भांगरे आमदार होणार आहे

  • @ganeshsonvane4216
    @ganeshsonvane4216 หลายเดือนก่อน

    junar

  • @Kingcircle11
    @Kingcircle11 หลายเดือนก่อน

    विजया वामनन मुंढे च नाव घेतल्याकशिवाय तुझे विडिओ फेमस होत नाहीत वाटते

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions หลายเดือนก่อน

    Bhujbal , mohite , munde jar niwdun ale tar channel band karnar ka madam ..😂

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 หลายเดือนก่อน

    Loksabha nikala nantar Bahutek halu halu saglech 0 honar Aahet Aase vatatey 😂

  • @satishbhauraochavan9234
    @satishbhauraochavan9234 หลายเดือนก่อน

    खेडेकर जेला गेली का?

  • @nikeshbhosale2553
    @nikeshbhosale2553 หลายเดือนก่อน

    Khud Sharad Pawar Shunya Karnat Marathe

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 หลายเดือนก่อน

    तुम्हाला शरद पवार साहेब आरक्षण मिळून देतील 😂

  • @viratrcb3316
    @viratrcb3316 หลายเดือนก่อน

    0% knowledge dhananjay munde ni loksabhela parlit 75hazar lead dili ahe nastet padat

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 หลายเดือนก่อน

    मॅडम मोबा नंबर द्या

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 หลายเดือนก่อน

    झुरळ ला.चलेजाव