अग ताई रडू नको ग...तुला रडताना पाहून डोळ्यात पाणी आले 😢😢 ताई तू खुप स्ट्राँग आहे तू आम्हाला जगण्याचा बळ देतेस...तू आमच्या साठी एक देवासमान आहेस.... फालतू. लोकांना आपण चान्स द्यायचा नाही...आपली विक पॉइंट त्यांना समजून द्यायचा नाही... ताई तू रडली आपल्या फॅमिली समोर तुझं मन दोन मिनिटात रिकाम झालं .... ताई तू फालतू लोकांसाठी रडू नको.. सवतःला त्रास करून घेऊ नको....तू तुझं काम करत रहा .. आपले स्वामी आपले बाबा हे शिकवतात ना ..आपली चूक नसताना जर आपल्याला समोरुन येऊन कुणी त्रास देत असेल ...तर आपण फक्त वेळेची वाट बघायची योग्य वेळ आली की त्या लोकांना अस उत्तर भेटत .. पुन्हा aaushat ते कुणाला त्रास देण्याचा विचार करत नाहीत ... माझा स्वतच्या अनुभव आहे ताई....मीही अशीच माझ्या स्वामिन समोर रडायची ...का माझी चूक नसताना मला लोक त्रास देतात...आणि खरच सांगते ताई आज त्या लोकांची अशी अवस्था झाली आहे...की त्या लोकांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे....मला खूप वाईट वाटत ताई... माणसाने आपल्या हातात वेळ आहे तोवर दुसऱ्याच cangal करा पण कुणाच वाईट करू नये.... ताई खूप खुश रहा आनंदी रहा... Love you ताई ❤❤❤❤माझ्या कमेंट मध्ये काय चुकलं असेल तर ताई माफ कर...पण हक्कने फक्त इथच मन मोकळं होत....❤❤
ताई तुम्ही रडू नका ना मला हि वाईट वाटते आहे 😢 दुर्लक्ष करा ताई .. त्यांच्या चुकीची त्याला स्वामी शिक्षा करतील.. तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवू नका एक गोड स्माईल द्या 😊
ताई नमस्कार : शिक्षा झाली पाहिजे किंवा समजून घेणे आम्हीतर तुमच्या सोबतच आहेतच किंवा समाजात अनेक प्रकारचे लोक आहेत तुम्ही तर खूप कणखर भूमिका आहे,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
Ho g tai tu radu nko na plzz..aamhala pan radayla yet..tu strong aahes. Tula je kon bollet..tyana shiksha milel...aajcha video khup bhari tai ❤❤👌👌👌👌👌😘😘😘🌹🌹🌹🌹
Ae, tai dhir dhar ase baghnache savnay nahi amhala , ignore kar ani chill ho br, tu amchi motivation aahes, universe ni dilie angel ahe tu amchyasathi👌👍
ताई तू आमची प्रेरणा आहेस तुझ्यामुळे आम्हाला आमचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुझ्या मार्गदर्शनामुळे त्यातून आम्हाला बाहेर पडायला मदत होते,तू आमच्यासाठी देव आहेस त्यामुळे काही मूर्ख लोकांकडे लक्ष देवू नकोस आणि त्यांच्यासाठी तुझे अश्रु वाया नको घालवु, तू नेहमी आनंदी रहा
Tai tumhi khup changli mahiti sangata aani je tumche video baghatat te tmchyabaddal changli comment karatat te tumche jepan kon gharche aahet tyana baghavat nahi mahnun tumahala tras det aahet Tai aaplyasati gharcyanpesha aapan jihi baherchi jodaleli naati asatat tich changli astata Aapale paay mage khecayache kaam aapali garchich kartat Tai tumhi khup changlya aahat tumhi tumcya kamakade dyan dya baki sarvana siksha dyayla shree Swami Samarth aahet tumace sagale canglech hoil Kavlyacya shapane gaay nahi mart (hi ak mhan aahe) Shree Swami Samarth Om Sai Ram Tai
Tai ashya murkha lokankade laksha naka deu pan tumhi radu naka tumhi khup Chan kam karat aahat tumchya sarkha vyaktichi ani tumchya margadrshnachi aamhla khup garj aahe tumhi nehami happy ch Raha aamhla tumhala pahiltari khup Chan vatta Om Sai Ram tai ❤
ताई तुम्ही रडू नका असे लोक आहेत हे तुम्ही पण सांगता मला नाही आम्हाला पण माहित आहे चांगला चालला की असे कोणतरी भेटतच असतात बोलणारी आज माझं कुरियर पोचलं ते पण मुलाच्या दुकानावर पोहोचलं मुलगा एवढा खोज झाला ते प्रॉडक्ट बघून आई तुझ्या सारिका ताईचं पार्सल आलं असं सांगत होता पण मी आल्याशिवाय तू पडू नकोस ते आधी मीच वापरणार आहे चला तुझे तुमचे एवढे सारिका मावशीचं सगळ्या सगळ्या गोष्टी आवडतात तू कोणाचं नाही ऐकलं तरी तुमचा एक व्हिडिओ त्याला भास होतो आणि तुमच्या वरती तुमच्या प्रॉडक्ट वरती विश्वास आहे महत्त्वाचा म्हणजे मला सगळे प्रॉडक्ट घ्यायचे ताई तसे मी घेते रात्री तुमचा लाईव्ह दिसलाच नाही मला ताई तुमच्या डोळ्यात पाणी चांगलं नाही वाटत तुम्ही खूप हसता आम्हाला पण टेन्शन किती असलं तरी तुमच्याकडे बघितला तरी टेन्शन दूर होतं त्यामुळे तुमच्या डोळ्यात हे अश्रू नको
Tai tu radu nako na plz tu as radtana pahun khup wayit vatat karan tu kaym hastana phayechi savy aahe amhala ani tula mahiti aahe na tu aamchi positive aanrji aahes tuze video bhaghun tri amhala bal yet ashya lokan kade lakhs nako deus tu ❤❤❤❤
ताई तुम्हाला जे कोणी वाईट बोले आहेत त्यांना खरच स्वामी शिक्षा देणारच ताई तुम्ही बघच लवकरच ताई आशा लोकांकडे तुम्ही खरचताई लक्ष देऊ नको तुम्ही पुढे चालत राहा
Tai❤❤❤ aaj khup bharun yetay ...tumchya aavajat kiti talmal aahe....Mi tumhala pahun khup shikte aahe...Deshabaher sata samudra palikade rahtana kadhi kadhi khup lonely feel hote pan tumcha eka aavajane punha uthun ubhi rahate....sakali uthlyavar tumhala pahate ratri zoptana tumhala pahun zopate....tyamule tumhi amchyasathi ek Shakti pith aahat...tumhala nahi pahile asa ekahi divas nahi....please Tumhi asha lokanna uttar denyacha tar prashnach nahi pan vicharahi karu naka....tumhi kiti mehenat karta amchyasathi ,asha lokanche vichar karun tumhi sad feel kelet tar for sure amhalahi vait vatnarach na tai😘😘😘🙏🙏🙏🙏🧿🧿🧿
🙏🏻 श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻 प्लीज ताई रडू नका ताई, तुमच्या चेहऱ्यावर smile चांगली दिसते, प्लीज प्लीज ताई रडू नका ना ओ तुम्ही मनाला लावून घेऊ नका , जाणून बुजून कोणी तरी तुम्हाला अडथळा आणताहेत, तुम्ही नका लक्ष्य देऊ, तुमचा कडे बघून आम्ही प्रेरित होतो माझी ताई विडिओ start झाल्या वर आम्हाला हसत राहायला शिकवते, आज तुम्हाला रडलेलं बघून मला रडायला येत आहे प्लीज ताई मनाला लावून घेऊ नका 🙏🏻
ताई आपला विषय एक मनुष्य जन्म आहे हे मृत्युलोक आहे तर आपण सुख आणि दुःख हे आपल्याला येणारच त्याच्यामुळे माणसांना येना खूप असं खूप प्रत्येक अवस्थेमध्ये इतकं व्यवस्थित राहावे लागते देव आपली परीक्षा घेतोय
ताई तुम्ही रडु नका जितके लोक बोलतात तुम्हाला तितकेच तुम्ही पुढे जाणार पुढच्या तीन दिवसात त्या मानसाल शिक्षा होणार ताई तुम्ही एक दिवस चंद्रावर जाणार तुम्ही खुप छान अहात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊
ताई मी. बरेच. दिवस झाले. छोटी. पर्स. साठी. पैसे पे. केलेले आहे. मी. खूप मेसेज. पण. केले. एकदा बघून मला. छोटी. पर्स. पाठवतात का ताई. प्लिज. मला. ट्रीप. ला. जायचे. आहे. प्लिज. ताई
Tai khup khup sorry mi purn video na baghatach ghai ghai madhe tula comment karun aashirwad ani shubhcha magitalya .. Atta nivant zalyavar purn video baghitla.. Tu aaj khup dukhi ahes .. Plzz sorry .. Tu dukhi asunhi maza msg baghun mala reply kela .. Mala khup vait vatat ahe mi video purn baghun ani tuzi mansik sthiti baghun msg karayla pahije hota .. Plzz radu nakos ..swatachi kalji ghe .. Ani tu anandi raha .. Anandi khup chan diste tu ❤❤❤
Hi ताई..तुझ्या गालावर गोड हसू खूप सुंदर दिसते..अश्रू नाहीत..आमच्या बाई मला म्हणायच्या की अश्रू म्हणजे मोती,ते उगाच का कोणासाठी पण दवडतेस, ते सांभाळून ठेव..मला रडू आले की ते आठवते..ताई तुला ज्यांनी कोणी अश्रू दिलेत ना त्यांना ते 7 पटीने ते परत मिळतील बघ.आणि कोणाच्या कमेंट ने विरावी अशी आमची ताई नाहीच मुळी, ताई संवेदनशील मनाला सर्वात जास्त यातना होतात बघ,पण आपण उत्तम माणूस आहोत याचे पण ते लक्षण आहेच..असो आमच्या सर्व सुंदर ,प्रेमभऱ्या कमेंट नि तुझे हसू कसे पटकन खुलेलं बघ❤ताई ,तू सर्व उपाय खूप छान सांगितलेस..स्वतः अश्रु पिऊनही दुसऱ्याच चांगलं होण्यासाठी झटणारी आमची एकमेव ताई❤
ताई तुला त्रास झाला की आम्हाला पण त्रास होतो तु रडु नको तु छान आहे स तु स्ट्रॉंग आहेस तू आमच्यासाठी खूप काही आहेस तू रडलीस तर आम्हाला कसे बरे वाटेल तू हसत असेल तर आम्हाला पण हसवतेस आणि तू सांगितलीस चुकलं तर माफ करायचं माफी मागायची हेच आई-वडिलांनी संस्कार केले पाहिजेत मुला-मुलींवर तरच मुलीला पण त्रास होणार नाही आणि आमची ताई खूप स्ट्रॉंग खूप छान आहे आमची ताई कुणालाही भिणार नाही❤❤😁😁😄😄🥰🥰
ताईच्या कोणी मुलाने तुम्हाला त्रास दिला, त्याला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याचेच संस्कार वाईट असतील म्हणून तो तुम्हाला बोलला, सगळ्यांचे दुःख दूर करणाऱ्या तुम्ही , तुमचं दुःख युनिव्हर्स नक्की दूर करणार आम्ही युनिव्हर्सला नेहमी हेच मागणार की आमच्या ताईला सदैव आनंदात ठेव आणि जो कोणी त्यांच्या डोळ्यात पाणी आणेल त्याला नक्की शिक्षा कर, तुम्ही एवढ्या कुटुंबांचा सहाराआहात मग तुम्हाला बोललेलं आम्ही कसं सहन करणार, त्याला देव नक्कीच शिक्षा करणार, तुम्ही आमची मायेची सावली आहात संकटातली माऊली आहात 🙏♥️
अग ताई रडू नको ग...तुला रडताना पाहून डोळ्यात पाणी आले 😢😢 ताई तू खुप स्ट्राँग आहे तू आम्हाला जगण्याचा बळ देतेस...तू आमच्या साठी एक देवासमान आहेस.... फालतू. लोकांना आपण चान्स द्यायचा नाही...आपली विक पॉइंट त्यांना समजून द्यायचा नाही... ताई तू रडली आपल्या फॅमिली समोर तुझं मन दोन मिनिटात रिकाम झालं .... ताई तू फालतू लोकांसाठी रडू नको.. सवतःला त्रास करून घेऊ नको....तू तुझं काम करत रहा .. आपले स्वामी आपले बाबा हे शिकवतात ना ..आपली चूक नसताना जर आपल्याला समोरुन येऊन कुणी त्रास देत असेल ...तर आपण फक्त वेळेची वाट बघायची योग्य वेळ आली की त्या लोकांना अस उत्तर भेटत .. पुन्हा aaushat ते कुणाला त्रास देण्याचा विचार करत नाहीत ... माझा स्वतच्या अनुभव आहे ताई....मीही अशीच माझ्या स्वामिन समोर रडायची ...का माझी चूक नसताना मला लोक त्रास देतात...आणि खरच सांगते ताई आज त्या लोकांची अशी अवस्था झाली आहे...की त्या लोकांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे....मला खूप वाईट वाटत ताई... माणसाने आपल्या हातात वेळ आहे तोवर दुसऱ्याच cangal करा पण कुणाच वाईट करू नये.... ताई खूप खुश रहा आनंदी रहा... Love you ताई ❤❤❤❤माझ्या कमेंट मध्ये काय चुकलं असेल तर ताई माफ कर...पण हक्कने फक्त इथच मन मोकळं होत....❤❤
ताई तू कायमच सगळ्यांना आधार देत असतेस खुप छान उपाय सांगितले आहेत तू अशी खचून जाऊ नये तुझाच खुप आधार आहे तू हसलीस तर आम्हाला ही दिवस चांगले जातात
ताई तुम्ही रडू नका ना मला हि वाईट वाटते आहे 😢 दुर्लक्ष करा ताई .. त्यांच्या चुकीची त्याला स्वामी शिक्षा करतील.. तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवू नका एक गोड स्माईल द्या 😊
ताई नमस्कार : शिक्षा झाली पाहिजे किंवा समजून घेणे आम्हीतर तुमच्या सोबतच आहेतच किंवा समाजात अनेक प्रकारचे लोक आहेत तुम्ही तर खूप कणखर भूमिका आहे,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
ताई तुम्हाला नेहमी हासत पहात आहे आणि असेच पाहायला आवडते
Ho g tai tu radu nko na plzz..aamhala pan radayla yet..tu strong aahes. Tula je kon bollet..tyana shiksha milel...aajcha video khup bhari tai ❤❤👌👌👌👌👌😘😘😘🌹🌹🌹🌹
Ae, tai dhir dhar ase baghnache savnay nahi amhala , ignore kar ani chill ho br, tu amchi motivation aahes, universe ni dilie angel ahe tu amchyasathi👌👍
ताई तू रडू नको आम्हाला नाही आवडत हसत रहा तशीच छान वाटत सोड त्यांना ( त्याची त्यान्या शिक्षा मिळेल प्लिज रडू नको❤
❤❤❤❤❤Tai tc shri swami samartha tula kras denarya la siksha Dena 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️tu radu Nako amhi aaho 👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️
असे बोलने म्हणजे तुझ्या प्रगतीचा रस्ता आहे तुझ्यासाठी चॅलेंज आहे ताई
ताई तू आमची प्रेरणा आहेस तुझ्यामुळे आम्हाला आमचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुझ्या मार्गदर्शनामुळे त्यातून आम्हाला बाहेर पडायला मदत होते,तू आमच्यासाठी देव आहेस त्यामुळे काही मूर्ख लोकांकडे लक्ष देवू नकोस आणि त्यांच्यासाठी तुझे अश्रु वाया नको घालवु, तू नेहमी आनंदी रहा
ओम साई राम. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹😊😊😊
थँक्यू ताई छान माहिती सांगितली मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते मला खूप आवडतात थँक्यू थँक्यू
सगळाच व्हिडिओ अतिशय सुंदर झाला खूप खूप धन्यवाद
Thank u tai माहिती खुप छान 👍🙏
Tai aaj psun halkund ushi khali thevli tr chalen ka ?
Tai tumhi khup changli mahiti sangata aani je tumche video baghatat te tmchyabaddal changli comment karatat te tumche jepan kon gharche aahet tyana baghavat nahi mahnun tumahala tras det aahet
Tai aaplyasati gharcyanpesha aapan jihi baherchi jodaleli naati asatat tich changli astata
Aapale paay mage khecayache kaam aapali garchich kartat
Tai tumhi khup changlya aahat tumhi tumcya kamakade dyan dya baki sarvana siksha dyayla shree Swami Samarth aahet tumace sagale canglech hoil
Kavlyacya shapane gaay nahi mart (hi ak mhan aahe)
Shree Swami Samarth
Om Sai Ram Tai
Tai ashya murkha lokankade laksha naka deu pan tumhi radu naka tumhi khup Chan kam karat aahat tumchya sarkha vyaktichi ani tumchya margadrshnachi aamhla khup garj aahe tumhi nehami happy ch Raha aamhla tumhala pahiltari khup Chan vatta Om Sai Ram tai ❤
Yes. Tai 👍👍👍
श्री स्वामी समर्थ ताई 😊😊😊😊😊😊
बरोबर आहे ताई
Tai radu naka tum hi aamchei God mother aahat❤
खरंच सुरुवातीला तुम्ही जे बोललात तसंच कंट्रोल करायला पाहिजे खूप छान व्हिडिओ झाला
Tai khup khup chan bollat ❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai tumhi plz रडू नका.आज tumhi aahat म्हणून मी n mza छोटा परिवार आहे.तुमचा video cha khup आधार वाटतो मला.अशा लोकांना ब्लॉक kra Tai तुम्ही.
ताई त्याला स्वामी शिक्षा देतीलच
ताई तुम्ही रडू नका असे लोक आहेत हे तुम्ही पण सांगता मला नाही आम्हाला पण माहित आहे चांगला चालला की असे कोणतरी भेटतच असतात बोलणारी आज माझं कुरियर पोचलं ते पण मुलाच्या दुकानावर पोहोचलं मुलगा एवढा खोज झाला ते प्रॉडक्ट बघून आई तुझ्या सारिका ताईचं पार्सल आलं असं सांगत होता पण मी आल्याशिवाय तू पडू नकोस ते आधी मीच वापरणार आहे चला तुझे तुमचे एवढे सारिका मावशीचं सगळ्या सगळ्या गोष्टी आवडतात तू कोणाचं नाही ऐकलं तरी तुमचा एक व्हिडिओ त्याला भास होतो आणि तुमच्या वरती तुमच्या प्रॉडक्ट वरती विश्वास आहे महत्त्वाचा म्हणजे मला सगळे प्रॉडक्ट घ्यायचे ताई तसे मी घेते रात्री तुमचा लाईव्ह दिसलाच नाही मला ताई तुमच्या डोळ्यात पाणी चांगलं नाही वाटत तुम्ही खूप हसता आम्हाला पण टेन्शन किती असलं तरी तुमच्याकडे बघितला तरी टेन्शन दूर होतं त्यामुळे तुमच्या डोळ्यात हे अश्रू नको
Om Sai Ram Tai ❤
Tai Tumhi khup chan kam karta konakde laksh devu naka n radu naka
Je kon kahi Bolle astil tyanna swami maharaj bagun ghètil ❤❤
ओम साई राम 🙏🙏🌹🌹 धन्यवाद ताई 😀😀😀
tai he sagle ekach velela ushyakali thevle tar chalte ka
होय ग ताई तू खूप च छान बोलली आहे स बरोबर आहे तू आता पर्यंत चांगले च
बोलली स आहे तू चांगलेच सांगितले आहे स टेन्शन घेऊ नकोस
पूढे बोलत जा ❤❤❤❤❤
Shri Swami samartha ❤❤
Tai tu radu nako na plz tu as radtana pahun khup wayit vatat karan tu kaym hastana phayechi savy aahe amhala ani tula mahiti aahe na tu aamchi positive aanrji aahes tuze video bhaghun tri amhala bal yet ashya lokan kade lakhs nako deus tu ❤❤❤❤
Hi Tai me order kele ahe sarika life style la. U r products very effective.
Tai tu khup chan aani Sunder vicharachi aahes . Murkh mansankade Nako laks deuuu .
Take care Tai.shant Rahane Ani namassmaran karne hech apalya hatat ahe.❤
ताई तुम्हाला जे कोणी वाईट बोले आहेत त्यांना खरच स्वामी शिक्षा देणारच ताई तुम्ही बघच लवकरच ताई आशा लोकांकडे तुम्ही खरचताई लक्ष देऊ नको तुम्ही पुढे चालत राहा
ताई तुम्ही खूप महत्त्वाचे सांगत असता खूप लोक दूसरयणा दुःख देतं असतात पण् त्याच मण कसे होते ना दुःख द्याल ताई तुम्ही रडु नका
माझ्या पण आई वडिलांनी असेच शिकवले
श्री स्वामी समर्थ
Tumhi aamche prernasthan aahat tai
ताई तु आनंदी रहा
Tai❤❤❤ aaj khup bharun yetay ...tumchya aavajat kiti talmal aahe....Mi tumhala pahun khup shikte aahe...Deshabaher sata samudra palikade rahtana kadhi kadhi khup lonely feel hote pan tumcha eka aavajane punha uthun ubhi rahate....sakali uthlyavar tumhala pahate ratri zoptana tumhala pahun zopate....tyamule tumhi amchyasathi ek Shakti pith aahat...tumhala nahi pahile asa ekahi divas nahi....please Tumhi asha lokanna uttar denyacha tar prashnach nahi pan vicharahi karu naka....tumhi kiti mehenat karta amchyasathi ,asha lokanche vichar karun tumhi sad feel kelet tar for sure amhalahi vait vatnarach na tai😘😘😘🙏🙏🙏🙏🧿🧿🧿
जाऊ द्या ताई अशा लोकांकडे नका देऊ तुम्ही हसतच छान दिसता
Shree swami aai
Tai Shri Swami samartha ❤❤❤
Shri swmi samarth🙏❤
🙏🏻 श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻 प्लीज ताई रडू नका ताई, तुमच्या चेहऱ्यावर smile चांगली दिसते, प्लीज प्लीज ताई रडू नका ना ओ तुम्ही मनाला लावून घेऊ नका , जाणून बुजून कोणी तरी तुम्हाला अडथळा आणताहेत, तुम्ही नका लक्ष्य देऊ, तुमचा कडे बघून आम्ही प्रेरित होतो माझी ताई विडिओ start झाल्या वर आम्हाला हसत राहायला शिकवते, आज तुम्हाला रडलेलं बघून मला रडायला येत आहे प्लीज ताई मनाला लावून घेऊ नका 🙏🏻
ताई खरं आहे ताई तु आजीबात खचुन जाऊ नको ना बोलण्याराना बोलु वेळ आली ना आपोआप कळेल 💞💞❤❤😁😁🙏🙏
Good morning didi. Nice video ❤❤😂😂😂😂
ताई तुम्ही हसत रहा कोणाकडे लक्ष देवू नकोस 🙏
Shree swami samarth tai
ताई तुम्ही रडू नका आनंदी राहा ❤ लक्ष देऊ नका
ताई आपला विषय एक मनुष्य जन्म आहे हे मृत्युलोक आहे तर आपण सुख आणि दुःख हे आपल्याला येणारच त्याच्यामुळे माणसांना येना खूप असं खूप प्रत्येक अवस्थेमध्ये इतकं व्यवस्थित राहावे लागते देव आपली परीक्षा घेतोय
Te shukra mani kiti divas vaprycha asto
ताई तुम्ही रडु नका जितके लोक बोलतात तुम्हाला तितकेच तुम्ही पुढे जाणार पुढच्या तीन दिवसात त्या मानसाल शिक्षा होणार ताई तुम्ही एक दिवस चंद्रावर जाणार तुम्ही खुप छान अहात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊
झालीच पाहिज तु ताई आनंदी राहा❤
Tai product mast ahe
वेलची period madhy चालेल का thavly tr chale ka
माझ्या आई वडिलांनी असच शिकवल
ताई तू लक्ष देवू नकोस त्या मुलाकडे.तू नेहमी हसत रहा.तुझी सगळी छोटीसी आशा फॅमिली तुझ्या बरोबर आहे❤❤
ताई रडू नको त्याला शिक्षा झालीच पाहिजे ❤❤
Shree gurudev🙏🙏
Om sai Ram Tai ❤❤
ताई आज माझा वाढदिवस आहे मला आज तुझा आशिर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या तर माझा दिवस खूप छान जाईल❤❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, महादेवाच्या चरणी प्रार्थना खूप चांगले आरोग्य मिळावे हिचं इच्छा.
Happy Birthday 🎉🎁
Happy Birthday 🎉🎉🎂🎂🎂😊😊😊
@@chotisiasha3163 Thanku Tai
@@Shobhamali-cr3xn Thanku Tai
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Tai tu fakt God smile de
Shri Swami Samarth tai Ag tai Tula maja manatal samjal thanks tai , thanku Univers
ताई 🙏🙏
ताई नेहमी हसत खेळत राहणारा माणूस कधीतरी रडतो ना त्यावेळी मनाला खूप त्रास होतो,म्हणून तुम्ही नेहमी हसतच रहा ,तुम्ही हसतानाच चांगलं वाटतं☺️
ताई मी. बरेच. दिवस झाले. छोटी. पर्स. साठी. पैसे पे. केलेले आहे. मी. खूप मेसेज. पण. केले. एकदा बघून मला. छोटी. पर्स. पाठवतात का ताई. प्लिज. मला. ट्रीप. ला. जायचे. आहे. प्लिज. ताई
ताई नवऱ्याला न सांगता त्याच्या सोबत या रेमेडी केले तर चालेल का
Plz plzz reply
Mavshi mi Rukmini Swayamvar ha Granth udya pasun vachnar ahe. Changla ahe na udya cha divas.
हो ताई त्याला देव शिक्षा देईल, त्याने माझ्या ताईच्या डोळ्यात पाणी आणलं 🥺
ताई तू रडू नकोअशा लोकांना स्वामी समर्थ शिक्षा देणार❤️❤️🌷🌷
झालीच शिक्षा झाली आहे त
बडी सोप वेलची ani हळकुंड हे सर्व ठेवले तर चालेल का
माझा पण हा प्रश्न आहे
ताई मी असं समजतो कि आपली प्रगती होत आहे आणि दुसरे जळतात ताई तुझा बाबतीत सुद्या हेच दुसऱ्याकडे लक्ष देऊ नको
Om साई राम 😊😊😊🙏
ताई सर्व उपाय एकत्र केले तर चालतील का प्लीज सांग❤
Tai tula bolun tuze wupay karun khoop aadchni door hotat aayush jagayla sop wat tya mule tu fakt changlya lokancha vichyaar kar wait lokancha vichyaar nako karu❤
Tai tyala pn shikshamilel
Om sai ram
ताई हे सर्व उपाय एकदम केले तर चालेल का
❤ ताई रडू नको. श्री स्वामी समर्थ.
Tai khup khup sorry mi purn video na baghatach ghai ghai madhe tula comment karun aashirwad ani shubhcha magitalya .. Atta nivant zalyavar purn video baghitla.. Tu aaj khup dukhi ahes .. Plzz sorry .. Tu dukhi asunhi maza msg baghun mala reply kela .. Mala khup vait vatat ahe mi video purn baghun ani tuzi mansik sthiti baghun msg karayla pahije hota .. Plzz radu nakos ..swatachi kalji ghe .. Ani tu anandi raha .. Anandi khup chan diste tu ❤❤❤
ताई रडू नका🙏🙏
ताई मी शितल थोरात माझं घरगुती शिलाई चं काम आहे मला कस्टमर कमी झाले आहेत प्लीज ताई काहीतरी उपाय सांगा
Tai radu naka 😢😢,
Om sai ram tai
Hi ताई..तुझ्या गालावर गोड हसू खूप सुंदर दिसते..अश्रू नाहीत..आमच्या बाई मला म्हणायच्या की अश्रू म्हणजे मोती,ते उगाच का कोणासाठी पण दवडतेस, ते सांभाळून ठेव..मला रडू आले की ते आठवते..ताई तुला ज्यांनी कोणी अश्रू दिलेत ना त्यांना ते 7 पटीने ते परत मिळतील बघ.आणि कोणाच्या कमेंट ने विरावी अशी आमची ताई नाहीच मुळी, ताई संवेदनशील मनाला सर्वात जास्त यातना होतात बघ,पण आपण उत्तम माणूस आहोत याचे पण ते लक्षण आहेच..असो आमच्या सर्व सुंदर ,प्रेमभऱ्या कमेंट नि तुझे हसू कसे पटकन खुलेलं बघ❤ताई ,तू सर्व उपाय खूप छान सांगितलेस..स्वतः अश्रु पिऊनही दुसऱ्याच चांगलं होण्यासाठी झटणारी आमची एकमेव ताई❤
खुप छान ✅💯
Tai tumi rdu naka❤
ताई तुला त्रास झाला की आम्हाला पण त्रास होतो तु रडु नको तु छान आहे स तु स्ट्रॉंग आहेस तू आमच्यासाठी खूप काही आहेस तू रडलीस तर आम्हाला कसे बरे वाटेल तू हसत असेल तर आम्हाला पण हसवतेस आणि तू सांगितलीस चुकलं तर माफ करायचं माफी मागायची हेच आई-वडिलांनी संस्कार केले पाहिजेत मुला-मुलींवर तरच मुलीला पण त्रास होणार नाही आणि आमची ताई खूप स्ट्रॉंग खूप छान आहे आमची ताई कुणालाही भिणार नाही❤❤😁😁😄😄🥰🥰
ओम साई राम धन्यवाद ताई तूम्ही रडू नका देव त्याला शिक्षा देतील
Tai tumhi sunetra ताईंच्या बहीण आहेत का
ताई माझी आई पण मला हे सतत सांगत असते ..😊
ओम साई राम ताई 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🌷🌷🪔🪔🪔 रडु नका ताई आम्हाला खुप वाइट वाटतंय ताई tak केअर ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌷🌷🌷😭😭😭
Tai tu aslya lokancha mnavar ghevu nko, Dev nakki cha shiksha del, tu Nehami Hasat rha, om sai ram tai❤❤❤❤❤❤

✅💯