आई तुम्ही मटण धुवून त्याच हाताने सगळ्या गोष्टीना हात लावताय मग ज्या दिवशी आपण खात नाही किंवा उपवासाच्या दिवशी त्यातलंच मीठ वगैरे वापरणार ना प्लिज तुम्ही असं करू नका बरं दिसत नाही 🙏🏻🙏🏻
नॉनव्हेज जेवण करताना मीठ मसाला आधीच काढून ठेवायचं असतं तेच तेच हात नाही लावायचे. कारण आपण सणासुदीला शाकाहारी जेवण पण बनवतोय ना मग ते बरं नाही वाटत बघायला.
आई तुम्ही मटण धुवून त्याच हाताने सगळ्या गोष्टीना हात लावताय मग ज्या दिवशी आपण खात नाही किंवा उपवासाच्या दिवशी त्यातलंच मीठ वगैरे वापरणार ना प्लिज तुम्ही असं करू नका बरं दिसत नाही 🙏🏻🙏🏻
मावशी त्याच हाताने मीठ घालता गॅस चालु करता दिसायला बरं नाही वाटत कारण शाकाहारी जेवण पण बनवता ना राग नको येऊ दे
नॉनव्हेज जेवण करताना मीठ मसाला आधीच काढून ठेवायचं असतं तेच तेच हात नाही लावायचे. कारण आपण सणासुदीला शाकाहारी जेवण पण बनवतोय ना मग ते बरं नाही वाटत बघायला.
मी मटन वैगेरे खात नाही पण ते बघूनच तोंडाला पाणी सुटलं खूप छान बनवलं आहे आणि तुमच्या रेसिपी खूप छान असतात हा 👌👌😋😋😋❤️❤️❤️🥰🥰
मावशी खूप सुंदर रेसिपी आहे बनवून बघेल
Mast aai chan😊
वयाच्या मानाने खूप छान बनवले
पोकशी म्हणजे काय कसलं matton ahe काय आहे हे
Chhhaaan❤❤❤❤❤❤❤❤
Sheer pokahi mhnje kay
शिर पोकशी म्हणजे काय
बकरेचा फुफुस😂
Aaji chan recipe
शीर पोकशी म्हणजे काय ?
कुठला फिश असतो की चिकन मटण चां काही प्रकार असतो.
Eeeee aai kai he sglya tyach hattani😮😢
👍👌
Shir pokashi manhaje kay
आमच्याकङे त्याला फोफीस म्हणतात
वेदांत फक्त भाकरिच खातोय आळनि ठेवायच थोड वेदांत ला
Tai fefsa nehami Kanda mith halad ghalun 2 kadh kadhun jo fes yeto to fekun dyayacha nantar kalvan banvayache mug fefsyacha ugras vaas yet nahi
बकरेचे फुफुस आहे हे
Right😅
मुशी आहे का
I think goat kaleji
फेफडा
Tai kiti ghanarde aahat jya hat ane fofsi dhutat tyach hatane ithe tithe hat lavtat tyach hatane mith ghetale 🤭