दुपारी १२ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 October 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @digambarjagtap4385
    @digambarjagtap4385 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जे सरकार 7-12 कोरा करणार त्याला मतदान

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    महाविकास आघाडी पराभूत करू

  • @prakashpatil408
    @prakashpatil408 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कुठंही कशाच ही हाडं चघळतात सत्ता साठी

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    चला महाराष्ट्रात देव नाहीत गुवाहाटी चे देव पावतात

  • @ADITYABHAUKALE
    @ADITYABHAUKALE 22 นาทีที่ผ่านมา

    मत फक्त हिंदुत्वाला जय श्रीराम

  • @bhaveshratate8887
    @bhaveshratate8887 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सूत्र नेहमी गणितात वापरायचे राजकारणात नाही🤣🤣

  • @poojakini5312
    @poojakini5312 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ajcha batmya khup chhan ahe

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 51 นาทีที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा आरक्षण द्यावे बस

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शासनाच्या पैशातून शेवटचं फिरुन घ्या

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळी पदे घरातच.... नारायण राणे

  • @SamirJamadar-uj9bw
    @SamirJamadar-uj9bw ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fakth rajkarnechya batamaya manaje a b p lokanchya aadacniche pn mudde dakava

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राऊत पागल झाला आहे 😅

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @jaishrigavit9972
    @jaishrigavit9972 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कित्येकांना सरळ चालता हि नाही आता विश्रांती घ्यावी साहेब

  • @samadhanrajvilkar
    @samadhanrajvilkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाकिट नाही स्वप्न बहा

  • @sanjaybathe4145
    @sanjaybathe4145 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं सरकार येणार आहे. 145 आमदार विजय होणार.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 ชั่วโมงที่ผ่านมา

    या वेळी ऊबाठा गट बाजी मारणार. राऊत सीएम पदासाठी प्रबळ दावेदार.

  • @rajendragare7369
    @rajendragare7369 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sajnu bhuku nako

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती walgana करतो हा

  • @ravihande2735
    @ravihande2735 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    महाविकास आघाडीचा आपला अंदाज अतिशय चुकीचा आहे महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल थांबवा चुकीचे अंदाज सांगू नका आशाने आपला चॅनेल महाराष्ट्रातील जनता बघणार नाही जय हिंद जय मराठा जय शिवराय

  • @BhausoMane-l8r
    @BhausoMane-l8r 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tina dancha famt

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोल्हापूरची अंबाबाई, तुळजाभवानी, माहुरची रेणुकामाता, वणीची सप्तश्रृंगी आठवल्या नाही......ही यांची महाराष्ट्रा बध्दल आस्था...... काय म्हणावं..... शहाणे असाल तर महाविकास आघाडीच्या मागे उभे रहा त्यातच महाराष्ट्राचे हित आहे अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ.....

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच सरकार येणार आहे 244 आमदार निवडून येणार विजयी होणार होणारच असे मला वाटते