शारदीय नवरात्र निमित्त ज्ञानमोचक व्याख्यानमाला श्री क्षेत्र जाळीचा देव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • श्री क्षेत्र जाळीचा देव इथे दरवर्षी नवरात्री निमित्त भरणारी व्याख्यान माला याही वर्षी सुरू करण्यात आली आहे, तरी जे सदभक्त या व्याख्यान मालेचा लाभ घेऊ नाही शकत त्यांच्या साठी आम्ही आपल्या youtube चॅनेल वर श्री क्षेत्र जाळीचा देव इथे होणाऱ्या प्रत्येक सत्राचे प्रेक्षपन तुमच्या पर्यंत पोहचवनार आहोत, तरी कृपया सर्व सदभक्तांना विनंती आहे की ज्यांनी अजून आपलं हे official चॅनेल subscribe kelel नाहीय त्यांनी कृपया लवकरात लवकर चॅनेल subscribe करून घ्या, त्याच प्रमाणे हा या चॅनेल वर पडणारे व्हिडीओ इतर पंथीय सदभक्तांना share करायला विसरू नका, या धर्म प्रसार आणि प्रचार, मोहिमेत सहभागी व्हा • दंडवत प्रणाम।
    @Jalichdeosansthan @Mahanubhav Pratiti Panth
    | #श्रीक्षेत्रजाळीचादेव
    #mahanubhavpanth
    #mahanubhav_panth_lilacharitra_uttarardh
    #mahanubhav_panth
    #mahanubhavfoundation
    #mahanubhav_panth_pravachan

ความคิดเห็น • 1

  • @shobhabhuyar5009
    @shobhabhuyar5009 วันที่ผ่านมา +1

    दंडवत प्रणाम.🙏🌹