आई बाप म्हातारे झाल्यावर....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • म्हातारपणी आम्ही काय करायचे....,dr anagha kulkarni, happy and healthy life at home
    #साठीनंतर
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome

ความคิดเห็น • 265

  • @ashoklikhite7189
    @ashoklikhite7189 2 ปีที่แล้ว +17

    आईबापानी मुलांमध्ये अडकायचे नसते. तर वेदकालीन भारतीय शिकवणूक आहे त्याप्रमाणे ईश्वर स्मरण आणि साधना मार्ग अनुसरायला हवा. मग कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हे सर्वानाच ठाऊक आहे.

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 2 ปีที่แล้ว +14

    काळा बरोबर बदलणं, जुळवून घेणं हेच खरं जीवन आहे...I am ok, you're ok...असंच रहावे.म्हणजे नाती टिकतात. प्रेम वाढते.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 ปีที่แล้ว +1

      I am ok , you are ok !! 👌👍 best vichar !!

  • @gajananingle1211
    @gajananingle1211 2 ปีที่แล้ว +3

    तब्येत बरी असे पर्यंत सर्व ठीक आहे.पण तब्येत बिघडली तर काही खरे नाही.

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान विषय सुंदर रीतीने मांडलात त्याबद्दल खूप आभार डॉक्टर अनघा कुलकर्णी मॅडम

  • @ratnamalagore5652
    @ratnamalagore5652 2 ปีที่แล้ว +6

    मॅडम खूप छान विचार आहेत आणि भविष्यात या तूम्ही सांगितलेले गोष्टी खूप उपयोग होईल 😊👍👍

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 2 ปีที่แล้ว +10

    खूपच चांगले विचार आहेत माहिती छान दिली त्यामुळे आधार वाटतो .

  • @shakuntalapagar8659
    @shakuntalapagar8659 ปีที่แล้ว +3

    खूपच छान व मनाला पटणारी माहीती असते तुमहची

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 2 ปีที่แล้ว +7

    तूम्ही आमच्या च वयाच्या आहेत, त्यामुळे तूमचे विचार खूपच जवळचे व आपले वाटतात, खूपच छान अशाच गप्पा मारत जा,वाट पाहत असतो आम्ही😊🌹🌹

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 2 ปีที่แล้ว +7

    जीवन जगण्यासाठी उपयुक्त माहिती आहे धन्यवाद मँम

  • @smitadeshpande8633
    @smitadeshpande8633 2 ปีที่แล้ว +3

    खुप चांगले विचार आहेत. अशाच पद्धतीने जगता यायला हवे. तर सगळे सुखी होतील

  • @pushpalatabhoite4926
    @pushpalatabhoite4926 ปีที่แล้ว

    माझे मालक वारले ताई कोवीडमुळे मुलगा मुली लग्न झालं त्यामुळे मी एकटी पडले ग या वयात माझे वय 58
    कसे जगायचे मुले शहरात मी गावी रहाते दुकान सांभाळते दोन वर्षे झाली मालक गेले आता फारच एकटेपणा जाणवतो ग दीवस जातो रात्रा खायला येते

  • @meeraraiter8831
    @meeraraiter8831 2 ปีที่แล้ว +4

    बरेच लोक मुली कडे जाऊन राहतात. मग मुलांच्या आई -वडीलांनी कुठे जावे. मुलींना तिचे parents हवे असतात. नवर्याचे नको त.. ते किती ही झुकायला तयार असले तरी .बहुतांश ठिकाणी मी बघितले आहे. मुलांच्या parents ची property हवी पण parents नकोच.

    • @milindbagwe7793
      @milindbagwe7793 2 ปีที่แล้ว

      तुमच्या मुलाला स्वतःचे विचार आहेत की नाही ? आई,वडीलांना सोडून तो राहूच कसा शकतो.

    • @meeraraiter8831
      @meeraraiter8831 2 ปีที่แล้ว

      @@milindbagwe7793 अहो मी काही माझ्या मुला विषयी नाही बोलत अनेक parents च्या ह्या तक्रारी आहेत.ऐकून वाईट वाटते . काही parents म्हणतात आम्हाला मुलगा नाही आम्ही कोठे जावे. आजकल सत्ता ही सुनेची असते, त्या स्वतः ही नौकरी करतात.त्यामुळे तुमचा टिकाव तेथे लागू शकत नाही. एकटी सासू च असली कि ,मुलीचीआई सुद्धा तिला बोलत असते. तुम्ही तुमच्या मुली कडे जा.स्वतः ची ,नवर्याची पेंशन असली तरीही.

    • @mukundwalawalkar570
      @mukundwalawalkar570 2 ปีที่แล้ว

      agdhi brobr
      tynahi pudhe tech aahe
      wisrtath aapn tygagevr yenar te

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 2 ปีที่แล้ว +20

    दोघे असल्या वर काही वाटत नाही एकटं मागे असले की मुलं सोडून राहू शकत नाही शरीर थकत चालले असतं आणून करून खाऊ शकत नाही तेव्हा काय करावं

    • @milindbagwe7793
      @milindbagwe7793 2 ปีที่แล้ว +3

      शरीर थकत चाललं आहे असं मनात आणायचंच नाही,आवडीच्या छंदात मन रमवून घ्यायायचे .सकारात्मक लोकांच्या सान्निध्यात राहिल्याने मनाला उभारी मिळते.

    • @alkashinde2522
      @alkashinde2522 2 ปีที่แล้ว

      @@milindbagwe7793 अगदी खर आहे..
      मी सहमत आहे..!

    • @IndianSprit
      @IndianSprit 2 ปีที่แล้ว

      मस्त राहायचे

    • @kusum2765
      @kusum2765 2 ปีที่แล้ว

      @@milindbagwe7793by my

    • @surekhajamale651
      @surekhajamale651 2 ปีที่แล้ว

      @@latachaudhari2220 chan, धन्यवाद 🙏🏻मोटिवेशन मिळेल

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान ...प्रोत्साहन व मानसिक शांतता देणारे विचार...!!
    धन्यवाद...!!!

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या आत्याही वयाच्या ८२व्या वर्षीही एकट्या राहतात.त्यांची पण मुले परदेशात आहेत. त्यां स्वतःही उद्योगिनी होत्या.आणि पती वारल्यानंतर दहा वर्षापूर्वी पुण्यात रहायला आल्या.त्यांना चवदार पदार्थ करून प्रेमाने खाऊ घालणे खूप आवडते. सोसायटीतील मुलींच्या आई त्या आहेतच पण त्यांच्या मुलांच्याही त्या लाडक्या आजी आहेत.मुलं परदेशात राहतात तर त्या

    • @sanjivanitelkar9571
      @sanjivanitelkar9571 2 ปีที่แล้ว

      नी संगणक शिकून घेतला.मुलं नातवंडे एवढेच नव्हे तर आधीच्या गावातील लोकांच्या संपर्कात असतात.प्रत्येकासाठी काहीनाकाही पाठवतात.त्यांच्या एक बीएचके घरातही त्या टोमॅटो मिरच्या पालक मेथी सारख्या भाज्याही पिकवतात.आणि आपली सेकंड इनिंग म्हणजे आमच्या साठी आदर्श च आहेत.सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सतत मुंगीप्रमाणे काहीतरी कामात त्या गुंतलेल्या असतात.

  • @archana.99.9harwande6
    @archana.99.9harwande6 ปีที่แล้ว +3

    तुमचे सकारात्मक विचार असतात , ऐकून छान वाटते 👌👌

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 2 ปีที่แล้ว +2

    उडती पिल्ले झाली की ती उडून जाणारच...
    आपण आपली पिढी अपर सुपर बनवण्यात यशस्वी झालोत यातच सर्व काही आले..मग
    उगीचच उर्वरित आयुष्य कुढत जगायचं...हे काही ठिक नाही. आला दिवस आनंदात घालवावा..
    धन्यवाद मॅडम जी

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सांगितले तुम्ही. पण आईचा जीव मुले मुली आणि नातवंड ह्याच्याशिवाय कुठेही रमत नाही, हे पण खरे आहे.

  • @vidyutsalvi225
    @vidyutsalvi225 2 ปีที่แล้ว +4

    Thanks madam,maze donhi mulage ek us madhe aani dusara Canada madhe aahe.Mi video madhe sangitle tase rahanyache try karin.thanks a lot.

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 2 ปีที่แล้ว +2

    आज जेष्ठ नागरिक दिवस आहे. आपला व्हिडिओ ऐकून समाधान वाटले.धन्यवाद.

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 ปีที่แล้ว +2

    तूम्ही जे काय बोललेत ते अगदी तंतोतंत खरे आहे, मला खूप पटलं

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली मॅडम वसे छान छान व्हिडिओ बनवा 🙏🏼 शुभ सकाळ संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 2 ปีที่แล้ว +14

    खूप छान विषय तुम्ही घेतला आम्ही सुद्धा गावाकडचा व्यवसाय बंद करून पुण्यात मुलांसाठी सगळे एकत्र राहत आहोत सुरू वातीला एक वर्ष अजिबात करमल नाही आता सगळ्या गोष्टी ची सवय झाली आणि धन्यवाद अगदी बरोबर आहे आजचा विषय

  • @sdjadhav3300
    @sdjadhav3300 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही इतके छान विषय घेऊन येता वाटतं की आपल्या मनात लच कसे काय ओळखले खूप छान मन हलके झाल्यासारखे वाटते

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 ปีที่แล้ว +1

    Aagdi khare aahe mam kalachi garaj aahe aata nakkich vel aahe aaplyamanasarakhe jagayla Ani aanandane jagayla pahije aaple mul jithe aahe tithe rahayla nakkich aavadle mast mast aapli mulahi khush Ani aapanahi aaplya gotavalyat khush 👌👌👍🌹 thanks Aanadi jagnyacha sopa marg

  • @gajananchine2570
    @gajananchine2570 2 ปีที่แล้ว +2

    आजचा विषय छान आहे आपले गाव सोडून शहरातआलेल्यासर्वानीच अनुकरण करावे असा आहे.
    एकंदरीतच तुम्ही मांडत असलेले विषय नुसते विचार करण्यासारखे नाही तर अनुकरणीयही असतात

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 ปีที่แล้ว +1

    Wow 👏 Mdadam, Khupach Apratim.

  • @sunetrakotwal9197
    @sunetrakotwal9197 2 ปีที่แล้ว +2

    हो हीच आजची गरज आहे
    आहे त्या ठिकाणी आनंदात राहणे

  • @shriniwaskulkarni8888
    @shriniwaskulkarni8888 2 ปีที่แล้ว

    अनघा ताई तुम्ही लाख मोलाचं सल्ला ह्या विषयातून दिला आहे. खूप धन्यवाद.

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 2 ปีที่แล้ว +5

    बदलत्या काळानुसार वृध्द आणि मुलांसाठी अत्यंत मौलिक विचार मांडलेत मॅडम. धन्यवाद!

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे video.. आवडला.. धन्यवाद.. 👌🙏👍

  • @swarupapatil774
    @swarupapatil774 2 ปีที่แล้ว +4

    खरच तुमचे विचार प्रेरणादायी आहेत

  • @arunapatil5248
    @arunapatil5248 2 ปีที่แล้ว +3

    Anghatai, saprem namskar .
    Video dvare aapli khupach dosti . arthat aaderniy doctor madam,manswi mala aaple vichar khup aanand d'etat.

  • @mamdakinipatil259
    @mamdakinipatil259 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मैम पण मी स्वतः एका कुटुंबात सत्य परिस्थिति पाहिलीय तिथे तिथे असे वागुनही त्या म्हातारिला या ना त्या कारणाने भुतकाळातील बोललेल सहजगत्या .ते सतत काढुन उकरुन मानसिक त्रास देताना पाहिलेय अशा घरातील एकट्या हैराण केल गेलेल्या म्हातारीनं कस काय करायच....कि तिने कंटाळुन स्वताला त्रास करुन घ्यावा‌.अशी अजब कंडिशन्स असतात तेव्हा ........

  • @vedangjyotishkendra
    @vedangjyotishkendra 7 หลายเดือนก่อน

    मी अलीकडेच तुमचे video पाहायलागले खरोखरच मॅम तुमचा प्रत्येक video हा सध्यपरिस्थितीशी निगडीत असतो व त्यात अतिशोक्ती कुठही नसते. साधी सरळ व सोपी भाषा हे मला तुमचे खास वैशिठ्य आहे.

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 ปีที่แล้ว

    Thanks mam mahiti madam chhan

  • @anuradhaajitbaji8074
    @anuradhaajitbaji8074 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान विषय आहे सध्या पुण्यात तरी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पण सध्या मुलीकडे रहातो. मुलगा अमेरिकेत आहेत. मुलीला पण गरज आहे मुले लहान असल्याने वेळ जातो. तुमचे म्हणणे अगदी पटतं.

  • @jagrutigadiya6766
    @jagrutigadiya6766 2 ปีที่แล้ว +3

    काही कारणास्तव १६ व्यां वर्षी लग्न झाले माझे आज ४२वय आहे मुलाने लव मॅरेज केले पण पैशाची ही मदत नाही दुखले खुपले तरीही पाहत नहीहे किती योग्य वाटते

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 2 ปีที่แล้ว

      अशा नालायक मुलांना जिथे जमेल तिथे उघड पाडणे.
      कधी ना कधी, कुठे ना कुठे, कोणी ना कोणी तरी त्यांना या कृतघ्नतेबद्दल जन्माची अद्दल घडवणारा भेटतोच. कृतघ्नतेला कधीही क्षमा करू नये. मग ती आपली अपत्य असोत वा अनोळखी व्यक्ती.

    • @plpatil1520
      @plpatil1520 ปีที่แล้ว

      काही मदत लागली तर सांगा

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 2 ปีที่แล้ว +3

    Superb topic ,, absuletly correctly u explain,,, it's a reality ,,, tq tq so much ,,

  • @pratibhaumekar1811
    @pratibhaumekar1811 2 ปีที่แล้ว +1

    मैडम, खुप छान विषयावर बोललात ,काळाची गरज आहे, वर्तमानात जगलं तरच आपण आनंदाने जगु शकतो, हे कळलं, खुप खुप धन्यवाद

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 2 ปีที่แล้ว +4

    Very nice vdo I liked it very much we got positive energy You are looking so handsome Your thoughts are also clear Keep it up 😀

  • @meerabadame7678
    @meerabadame7678 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan sangitale.positive vichar khup chan vatale.

  • @jyotsnajoshi6203
    @jyotsnajoshi6203 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ऐकून छान वाटले

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว

    खर आहे...आमचे पण तसेच आहे..ते संगळ बोलुन जाते ..माझा मनात राहते...खूप छान विषय..

  • @ashaupasni2099
    @ashaupasni2099 2 ปีที่แล้ว +1

    Khrch khup chan vichar aahet aapan mandlele mlahi tumche vichar yekayla khup aawdtat

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विचार मांडले धन्यवाद मॅडम

  • @sandhyasgupte8336
    @sandhyasgupte8336 2 ปีที่แล้ว +4

    सौ.अनघा ताई आपले विचार पटण्यासारखे आहे.आणी आपण जी परिस्थिती आहे त्यावर छान व्हिडिओ पाठवत असता👌👌🙏🙏

  • @archana55555
    @archana55555 2 ปีที่แล้ว +6

    अगदी खर बोललात dr ताई 👍

  • @leenabobade7338
    @leenabobade7338 2 ปีที่แล้ว +3

    खूप पॉझिटीव्ह विचार मिळाले ताई🙏🙏

    • @mrudulakane8421
      @mrudulakane8421 2 ปีที่แล้ว

      मृदुला काणे सहस्रबुद्धे खूप छान माहिती दिली मॅडम. आपण खूप positive आहात.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 ปีที่แล้ว +3

    I live in South Mumbai and my only son in U. S. But I enjoy my life with my Work. I have my own beauty parlour in Mumbai. Navra C. A. आहे. जिवन आनंद घेऊन जगले पाहिजे

  • @rekhakelkar7294
    @rekhakelkar7294 2 ปีที่แล้ว +2

    Thank you 🙏 tai khup chan mahiti sangitali.

  • @mayaganvir1369
    @mayaganvir1369 2 ปีที่แล้ว +2

    Mam ,khup chhan vedeo.

  • @dr.shailajadharmadhikari2623
    @dr.shailajadharmadhikari2623 2 ปีที่แล้ว +1

    कुठे असता डॉक्टर तुम्ही

  • @shilpakale2371
    @shilpakale2371 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan.. agdi bhawle manala

  • @sushamaorpe6068
    @sushamaorpe6068 2 ปีที่แล้ว +7

    I am soooo Happy at asingle phase 66. Year old first we have must care about Health and not depending on our child They have their Own life we must enjoy present days as Gift from God Nave kahi karuya ani Happyly jaguya

    • @vaibhavisubhedar4413
      @vaibhavisubhedar4413 2 ปีที่แล้ว +1

      I agree with u. I am in my 30s but I believe that children too have their life

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 ปีที่แล้ว

    तुम्ही कोणत्या गावात राहता

  • @rajanikulkarni8284
    @rajanikulkarni8284 2 ปีที่แล้ว +2

    चांगले सांगितले आहे डॉ. तुम्ही.आयुष्यातली प्रत्येक अवस्था आनंदाने स्विकारली की त्रास होत नाही.

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏
    खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद

  • @darshanapatil648
    @darshanapatil648 2 ปีที่แล้ว

    Mazay garat mazi suna aamachysi ajibat bolat nahi ami doge Tila garat nako aahot Tai Mala khup tensan aale aahe mi Kay karu plaz upay saaga

  • @savitaagawane8884
    @savitaagawane8884 ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार आहे तुमचे

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 2 ปีที่แล้ว +2

    🙏 madam tumache video khup vastav Ani mahatvapurn ahet

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 2 ปีที่แล้ว

    खरच खूपच महत्वाचा विषय आपण समजून सांगण्याची शैली एकदम मस्त आणि खर आहे सहज समजते धन्यवाद

  • @dattatrayekhande9722
    @dattatrayekhande9722 2 ปีที่แล้ว

    Ekdam barobar. Majhi mul pan America madhe ahet . Amhi amachya gavala 3 rd year ahe shift jhalo . Khup chhan ahe gavala . Amhi Mumbai la hoto. Shevati tumhi sangital tasach rahato amhi.

  • @alkashalgar7896
    @alkashalgar7896 ปีที่แล้ว +1

    Khup chan.

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे अगदी खरे आहे मुलांना मुलीला समजून घ्यायला हवे

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 ปีที่แล้ว

    मॅडम खर तर बाईकांच्या पोटात काही राहत नाही अस म्हणतात. तुम्ही तर उलटच म्हणता की पुरूष सगळ बोलतात.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 ปีที่แล้ว

    गावात परत येऊन जुळवून घ्यायला हरकत नाही फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल facilities पुण्यामुंबई सारख्या नसतात हा एक च प्रॉब्लेम आहे....बाकी गावाकडे सर्व छान च 👌

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 2 ปีที่แล้ว +2

    Perfect Sangitale tumhi Mam 👍👍

  • @archanasaklikar8954
    @archanasaklikar8954 2 ปีที่แล้ว +1

    Agadi barobar. We should stay in present tense.

  • @aparnashete5851
    @aparnashete5851 2 ปีที่แล้ว

    Khare aahe tai aamhi pan 10varsh punyat mulakade rahat hoto corona chi lat aali aani aamhi saglech ekde aalo nantar 2 mhinyani mulaga sun natu he punyala gele Aani tenvha pasun aamhi gavakdech rahiloy

  • @jagrutigadiya6766
    @jagrutigadiya6766 2 ปีที่แล้ว +3

    पण मॅडम ज्या विधवा बायका असतात त्या एक मुल असो ३मुल असो नवरा गेल्यावर कष्ट करून भाड्याच्या घरात हल्लीच्या परिस्थीत वाढवतात त्यांना वाटते की मुल मोठी झाली की आपण एकटे नसू पण मुल सोडून निघून जातात सूना सोडूनंनिघुन जातात अशा वेळी खूप कठीण होत

    • @plpatil1520
      @plpatil1520 ปีที่แล้ว

      मदत लागली तर सांगा

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान, सकारात्मक उर्जा मिळाली

  • @suryakantprabhakarnimbalkar
    @suryakantprabhakarnimbalkar ปีที่แล้ว

    खूप छान संदेश.....धन्यवाद 👌😀

  • @amitatawade2685
    @amitatawade2685 2 ปีที่แล้ว +1

    Kupch chan sangitale. Dhanyavaad 🙏

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे तुमचं. आनंदीच राहायला हवं

    • @vasudhalimaye2565
      @vasudhalimaye2565 2 ปีที่แล้ว

      खूप च छान माहिती दिलीत ताई

  • @arunamahajani5931
    @arunamahajani5931 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर विचार आहेत .

  • @ramdastayade7256
    @ramdastayade7256 2 ปีที่แล้ว +1

    आजकालची मुल' आणि सुनाचा सासू सासर्या ना बोझ माणतात . स्

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 2 ปีที่แล้ว +1

    Aajcha vishay khup Chan.sangitlapan sundar.

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 2 ปีที่แล้ว +2

    खूप च छान सांगितले मँडम .

  • @geetatayade1097
    @geetatayade1097 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे मँडम तुमच ंम्हणनं पटलं आहे

  • @amitabaindoor4808
    @amitabaindoor4808 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan vichar Madam

  • @rajashrimulik8187
    @rajashrimulik8187 2 ปีที่แล้ว +2

    खरंच खुप सुंदर माहिती की आता याची बर्याच जणाणा गरज आहे,आम्हीही तुअत मोडतो.आम्ही ठरवल आहे आपल्या घरात आपण छान आपली तब्बेत ठीक ठेऊन आनंदी रहायच ,मात्र मुलाना गरज लागली तर जायचं पण परत यायच.

  • @malatichirmade7575
    @malatichirmade7575 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai sangitale tumhi.

  • @meenalbhosaale3761
    @meenalbhosaale3761 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan topic,jya mulinna bhau nahi,tya mullinni Kay karawe,aai wadilanni nakki kuthe rahawe 🤔

  • @sulabhasudrik5944
    @sulabhasudrik5944 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder bolata tai

  • @kusumrasal8983
    @kusumrasal8983 2 ปีที่แล้ว +4

    Dr तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात 🙏

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 2 ปีที่แล้ว +3

    Very nice ताई खूप सुंदर 🙏🙏

  • @swamiom4080
    @swamiom4080 2 ปีที่แล้ว +2

    ताई टाच उठल्यावर दुखते व्यायाम पायाचा आहे का?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 ปีที่แล้ว +1

      Ok

    • @gaillopez130
      @gaillopez130 2 ปีที่แล้ว

      Beautiful message

    • @abhaydesai7966
      @abhaydesai7966 2 ปีที่แล้ว

      माझी पण ऊटल्या वर ठाच दुखते

  • @nehakanikdale4200
    @nehakanikdale4200 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan tumche saglech video margdarshak astat dhanyawad tai

    • @surekhapatil5996
      @surekhapatil5996 2 ปีที่แล้ว

      Kupch Chan vichr aaj Aas chrchrchi garaj aahe

  • @kajalarjun4356
    @kajalarjun4356 2 ปีที่แล้ว

    Mam tumhi kuthe rahata yachi pan mahiti sanga

  • @swatirailkar9193
    @swatirailkar9193 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सकारात्मक सांगितले छान वाटल

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chaan mahiti mam

  • @saritapatil1311
    @saritapatil1311 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अगदी बरोबर बोललात ताई

  • @namratamalpekar4654
    @namratamalpekar4654 2 ปีที่แล้ว

    Khup khuo chan vishay ggetatlat tumi. Mazi bahinichi mulgi Canada la aahe. Tila pan tithe jayache aahe pan mulagi lax det nahi.

  • @smitakulkarni26
    @smitakulkarni26 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान सांगितलं

  • @vaishalivaishampayan771
    @vaishalivaishampayan771 2 ปีที่แล้ว +1

    Khup bare watale aikun!

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 2 ปีที่แล้ว

    अगदी काळाला धरून तुम्ही खूप छान वास्तव प्रबोध धन केले आहे. धन्यवाद ताई.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 2 ปีที่แล้ว

    Khare ahe Tai practically avgadh ahe but ho one must try

  • @savitapotdar605
    @savitapotdar605 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan