महाराज आपले आवाज खुपच मधुर,गोड आणि कानावाटे मनाला भिडणारे आहे अप्रतिम, अलौकिक शक्ती वर्धक ईश्र्वरी साक्षात्कार आहे आपले गायन असेच सुमधुर व्हावे आपली लौकिकता वाढावी परंतू ज्याने पखवाज वादन केले आहे खरोखर अप्रतिम दाद देण्याजोगे आहे भारावून सोडले त्यांना देखिल अभिवादन अशीच परंपरा जोपासत रहा ,टिकवा ,शिकवा,आणि आपणा सारखे कलाकार घडवा पुन्हा एकदा अभिनंदन भजनी मंडळाचे राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र
गायन सुपर से ऊपर
ह्या अभंगाला हीच चाल भारी वाटते wa अप्रतिम गायलं
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे बुवा गोड आवाज
सुंदर सादरीकरण, ❤️🙏❤️
🙏🙏🙏माझी गुरु माऊली 💐💐💐कानात आणि मनात साठवून ठेवावा असा आवाज
महाराज आपले आवाज खुपच मधुर,गोड आणि कानावाटे मनाला भिडणारे आहे अप्रतिम, अलौकिक शक्ती वर्धक ईश्र्वरी साक्षात्कार आहे आपले गायन असेच सुमधुर व्हावे आपली लौकिकता वाढावी
परंतू ज्याने पखवाज वादन केले आहे खरोखर अप्रतिम दाद देण्याजोगे आहे भारावून सोडले त्यांना देखिल अभिवादन
अशीच परंपरा जोपासत रहा ,टिकवा ,शिकवा,आणि आपणा सारखे कलाकार घडवा
पुन्हा एकदा अभिनंदन भजनी मंडळाचे
राम कृष्ण हरी
जय हिंद जय महाराष्ट्र
Khup ch chhan ahe Bajan ❤❤
❤aapratim
Khupch.sundar.
अप्रतिम बूवा गायन
Ramkrushnahari!
Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम ❤
जबरदस्त बुवा
खूप सुंदर ❤
❤👌भारीच
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम बुवा 🌹👍👌👌👌
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली 🌹
जबरदस्त वा बुवा ❤
amit mestri🔥🔥🔥
Mauli khup sundar ❤👌👌
Wa sir
Khup chan Amit ♥️♥️👌👌🎁🎁
गोड आवाज गोड गायन माऊली शब्द कमी पडतात ❤❤❤❤
सुंदर गायन आणी मंडळी पण छान आहेत
अप्रतिम
खुप सुंदर 💓
Sundar sir ❤
Kharach khup Chan mauali ....
Sunder
Nice voice mauli
Sundar
सुंदर आवाज
❤️✨
Nice 👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🤩🤩
Magical Voice 💕 Amit sir ,कोणत्या रागात आहे हा अभंग
राग :~भूप
@@haribhajan8663ani konta raag ahe ka..
सुंदर आवाज 😍
❤❤❤
खूपच सुंदर...
पण आवाज clear नाही येत आहे
सुस्वर
Buva Amit mestry che Navin abhang send kara
🥰😍😍
❤❤❤❤
😍😍😍