आनंदनगरी आनंदोत्सव-2025
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- आज दिनांक 1 जानेवारी 2025 (बुधवार) रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नागापूर येथे आनंदनगरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यक्रम केंद्रीय मुख्याध्यापक श्री गौर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांनी अनेकविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यान्न प्रकारातील स्टॉल लावलेले होते. यासाठी अनेक प्रकारच्या खवय्यांनीयांनी आपली उपस्थिती दर्शवली. नागेश्वर विद्यालय तसेच, उर्दू हायस्कूल नागपूर येथील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक वृंद, तसेच गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी-पालक यांनी सुद्धा कार्यक्रमात भाग घेत विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेटी दिल्यात आणि त्यांच्याकडून खाद्यान्न खरेदी करत त्यांना आर्थिक विकासात मदत केली.
• आनंदनगरी आनंदोत्सव-202... - บันเทิง