Security Check ने केली Samir ची हालत खराब | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Samir Choughule Special
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra #comedysony #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #sonymarathi
#samirchaughule #marathicomedy
Security Check ने केली Samir ची हालत खराब | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Samir Choughule Special
एकदम कडक तडक फडक performance. हास्य देण हेही सर्वात मोठं दान आहे.
विशाखा आणि समीर यांची कॉमेडी म्हणजे एक क्लास 👌👍 आहे या स्किट मध्ये हसू पण येत होत आणि वाईट सुध्दा वाटत होत.
वाईट नाय वाटून घ्यायचं, just enjoy ❤
❤❤❤
हेएए@@nirljjj_99पंॲ हे हे
खुपच छान...
😮@@nirljjj_99
विशाखा सुभेदार या कॉमेडी च्या महाराणी आहेत.
खुप हसवलं बरं का विशाखा आणि समीर खरंच सैलुट आहे तुम्हाला
मुलाचा मामा म्हणजे माझा मामा मुलीच्या मामाला बाप म्हणतो म्हणजे माझे आजोबा होतात. आजोबांची भाची म्हणजे त्यांच्या बहीणीची मुलगी माझी मावशी होते.
Sameer and vishaka
world class .
Hasyajatretil no 1jodi.
Apratim
Love from Udupi ❤
🎉🎉🎉 good nice supar beutiful ssss ❤❤
पहाताना डोळ्यातून पाणी येयी पर्यंत हसलो अफलातून टायमिंग
Too Good !!!
समीर चौघुले बेस्ट आहेत त्यांच्यासारखा विनोदी अभिनेता होणे नाही त्यांची साथ ज्यांना स्किट मध्ये मिळते ते स्कीट वजल्याशीवाय रहात नाही
Brilliant
खतरनाक
💞
11:07
@11:05 Praju ❤
Mad performance
समीर मिनी स्कर्ट सुंदर आहे बरं बुवा तिथे काय आश्चर्य व्यक्त करू शकतो मोअर दॅन लाईफ स्टाईल
Kay boltay hatt
Great perphons sir Aani madam salute. ।
😂😂
अंडी घातली का सांगा तुम्ही किती डझन गावरान कोंबडी वडे भजी तळून घ्याव्यात
Martinez Elizabeth Robinson Ruth Rodriguez Dorothy
This is just a faulty thing The security cant do all these nonsense things and the lady guard can't do so much checking for gents just don't make fun of security respect the guards who work hard day and night just a massage to sammer vishaka judge and director
हा फक्त एक कार्यक्रम आहे...यामध्ये कोणाचाही मान- अपमान शोधू नका...just enjoy the event...
समीर चौघुले फार ओअर ॲक्टींग करतो त्याची काॅमेडी बघायची ईच्छा होत नाही
समीर चौघूलेला बघायची हिंमत होत नाही. कधी चावटपणा वर उतरेल सांगता येत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम बचणे बंद.
समीर चौगुले १ नंबरचा विनोदवीर आहे...त्याचे प्रत्येक भुमिकेचे बेअरींग अतिउत्तम असते...
Nothing to laugh about. Poor content covered by excellent acting
Faltu episode just a insult
फालतू विनोद
Ti Prjakta Kitti Kilaswane Gallichchya Hasate , as watate ki tila ulate tangun Konitari Fatake maratay.😮
प्राजक्ताचे हास्य तुला गलिच्छ वाटत असेल तर तुला अभिनय कलेची काहीच जाण नाही असे दिसते...तु फक्त बाॅलीवुडचे फालतू सिनेमे बघ...
11:06
😂😂😂
😂😂