महाराष्ट्रात फक्त मराठीच .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • सरकारी, निमसरकारी, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था , शासन महामंडळे , शासन अनुदानित कार्यालयांमध्ये अभियागतांशी वअभ्यीगतनांनी मराठीतच संभाषण करणे अनिवार्य आहे. तसेच मराठी भाषेच्या वापराबाबत कार्यालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावणे बंधनकारक असेल
    असे परिपत्रक मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे याची नोंद घ्यावी
    #unionbank #मराठी #महाराष्ट्र #राजठाकरे #मनसे #मराठीमाणूस #मराठीभाषा
    🔴 फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
    www.facebook.c...
    🔴 मराठी भाषा धोरणातील शिफारिींच्या अमंलबजावणीबाबत संपूर्ण pdf.
    lime-leta-56.t...
    ⚫️ Facebook - www.facebook.c...
    ⚫️ Instagram - www.instagram....

ความคิดเห็น • 190

  • @ganeshbendre3019
    @ganeshbendre3019 วันที่ผ่านมา +31

    एकच नंबर खरंच महाराष्ट्रात इतर राज्यातील लोकांना मराठी आलेच पाहिजे

  • @atharvadomale
    @atharvadomale 3 วันที่ผ่านมา +42

    धन्यवाद ताई! प्रत्येक मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे! पुर्ण महाराष्ट्रभर हे असे अभियाना राबवा, खुप मोठा बदल घडेल. जय महाराष्ट्र!

    • @reshmatapasemns6433
      @reshmatapasemns6433  3 วันที่ผ่านมา +3

      धन्यवाद

    • @saTyathelion
      @saTyathelion วันที่ผ่านมา +1

      @@reshmatapasemns6433 नाही बोलनार मराठी, राज टाकले ना सांग,

    • @alipvadu
      @alipvadu วันที่ผ่านมา

      ​@@saTyathelionमराठीत कसाला कॉमेंट केले हिंदीत कर...

    • @aakashpatil4665
      @aakashpatil4665 วันที่ผ่านมา

      नागडा करून पाठवेन इथून ​@@saTyathelion

  • @tejasmandge5437
    @tejasmandge5437 2 วันที่ผ่านมา +26

    मराठी लोकांमुळे च मराठी माणसाची गळचेपी झाली..बरोबर झापल ताई तुम्ही

    • @reshmatapasemns6433
      @reshmatapasemns6433  2 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद
      मराठी माणसाने स्वाभिमान बाळगायला हवा.

  • @tejasmandge5437
    @tejasmandge5437 2 วันที่ผ่านมา +22

    एकच नंबर... आपल्या महाराष्ट्रात मराठीच...छान काम ताई...पूर्ण पाठिंबा...

  • @rakeshbhoir123
    @rakeshbhoir123 วันที่ผ่านมา +11

    आम्हाला आधीपासूनच अभिमान आहे अशा पक्षाला सपोर्ट केल्याचा माननीय राज साहेब आणि त्यांची सेना सदैव मराठी माणसाच्या पाठी आहे

  • @roshanghadvale1408
    @roshanghadvale1408 วันที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र.. महाराष्ट्रात फक्त मराठीच 👍🏻🚩🚩🚩एक नंबर कामं ताई

  • @maheshshinde8474
    @maheshshinde8474 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩🚩🚩👍

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 วันที่ผ่านมา +9

    धन्यवाद मॅडम.मराठीसाठी असेच अभियान म. न.से. तर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व मराठी जनतेचा पूर्ण पाठींबा आहे.👌👌👌🙏🙏

  • @bestromanticsadsongs5022
    @bestromanticsadsongs5022 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद ताई जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @adeshpatere7556
    @adeshpatere7556 วันที่ผ่านมา +6

    ताई तुमच अगदी बरोबर आहे.बँकेमध्ये मराठी भाषेचे माणसे बसवली पाहिजेत.जे शिकलेले नाहीत त्या लोकांनी काय करायचे .महाराष्ट्रात फक्त मराठीच बोलायचं.🚩🚩🚩

  • @neetakamble9594
    @neetakamble9594 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर आहे आपल्याला मराठी भाषेचा अभिमान हवाच

  • @omkar3674
    @omkar3674 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताई साहेब धन्यवाद 🙏❤🚩

  • @shahinkhan5206
    @shahinkhan5206 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek dum mast taai ❤jay maharashtra ❤

  • @VaishaliBhosle-e8j
    @VaishaliBhosle-e8j วันที่ผ่านมา +7

    बरोबर आहे मॅडम ह्या सगळ्यांना असच पाहीजे

  • @vishaldant6543
    @vishaldant6543 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @vijaymayekar9118
    @vijaymayekar9118 วันที่ผ่านมา +4

    छान ताई,
    अशा उच्चशिक्षित महीला वर्ग आहे मनसेमध्ये.....नुसतं खळखट्याकच नाही....तेही हवंच... राजसाहेब ❤❤

  • @sunilin4449
    @sunilin4449 2 วันที่ผ่านมา +12

    कमित कमी आपल्याला जाणीव तरी झाली , केरला, आंध्रप्रदेश,बंगलोर, चेन्नई कुठे ही जा, सर्व लोकं आपल्या भाषेतच बोलतात, हिंदीत नव्हे! बहुतेक आपल्या मराठी लोकांच्या घरची पोरं पण हिंदीत जास्तं बोलतात! सुरुवात आपण आपल्या घरातुन केलेली बरी मग बाहेर! जयहिंद जयमहाराष्ट्र!

    • @reshmatapasemns6433
      @reshmatapasemns6433  วันที่ผ่านมา +1

      @@sunilin4449 अगदी बरोबर बोललात

  • @RamdasShewale-kn9zs
    @RamdasShewale-kn9zs วันที่ผ่านมา +5

    कुपनच शेत खातंय आपलेच मराठी लोक यांना साथ देतात म्हूणन हे परप्रांतीय माजलेत मराठी भाषा येत नसेल तर उप्पटायला महाराष्ट्रात राहता चालते व्हा आपल्या राजात खूप छान मॅडम चांगला धडा शिकवला मनसे चा विजय असो 🙏

  • @Viky1416
    @Viky1416 วันที่ผ่านมา +9

    विरार च्या सर्व Dmart मध्ये मॅनेजर परप्रांतीय भरलेत त्यांना पण साफ करा,

    • @reshmatapasemns6433
      @reshmatapasemns6433  วันที่ผ่านมา +8

      @@Viky1416 हे जनआदोलन आहे , सर्वांनी सुरुवात करा

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 วันที่ผ่านมา

      Adani ambani ko bhi bolna ek baar 😊

    • @tush961
      @tush961 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rockyrider2298त्या अदानी आणि अंबानी ला मराठी येत तु नको सांगू

  • @AyrePrakash
    @AyrePrakash วันที่ผ่านมา +3

    Dhanyavaad madam

  • @prankstersboys8337
    @prankstersboys8337 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    थँक्यू म्याडमं 🙏🙏🙏

  • @KU-NaL
    @KU-NaL วันที่ผ่านมา +1

    Absolutely 💯 correct

  • @rupalijagtap7472
    @rupalijagtap7472 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 วันที่ผ่านมา +5

    मी नेपाळमध्ये राहतो गेली ३ वर्षे. तर मी नेपाळी शिकलो कारण इथले ग्राहक म्हणतात आम्हाला हिंदी समजत नाही नेपाळी मध्ये बोल. आणि त्यांनी सांगितलं आहे की नेपाळी आलीच पाहिजे.

  • @vinayakmunankar883
    @vinayakmunankar883 2 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद ताई
    मॅडम त्यांनी इग्नोर केलं.
    फोडून काढा 🏦

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 วันที่ผ่านมา +1

    Dhanyawad Dada

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 2 วันที่ผ่านมา +8

    मूळात resume मध्ये खोटी माहिती दिली म्हणून अश्या लोकांना कामावरून काढून टाकले पाहिजे. कारण जिथे सार्वजनिक सेवा पुरविली जाते अश्या ठिकाणी स्थानिय लोकांबरोबर संवाद साधण्यासाठी स्थानिय भाषा येते का ही अट सर्वच राज्यात गरजेची ठरते आणि ती पूर्ण करणाऱ्यालाच घेतले जाते तर मग महाराष्ट्रात खोटी माहिती देवून रुजू झालेल्यांना कामावरून काढले पाहिजे.

  • @VaishaliBhosle-e8j
    @VaishaliBhosle-e8j วันที่ผ่านมา +4

    एक नंबर ताई

  • @Iamarunrinjad0007
    @Iamarunrinjad0007 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    नक्की ❤

  • @Bhairavnath-a
    @Bhairavnath-a 59 นาทีที่ผ่านมา

    Barobar hai madam Marathi bhasha visharay lagalet sagale❤

  • @RoshanTunbada
    @RoshanTunbada วันที่ผ่านมา +1

    मराठी बोलच आहे ❤❤❤

  • @AnilPansare-qy7gp
    @AnilPansare-qy7gp 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताई साहेब धन्यवाद 🙏🚩 जय मनसे 🚩 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gk_wing8692
    @gk_wing8692 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर मॅडम 👏🏻🙏🏻. आता त्या झोपलेल्या मराठी माणसांना पण जागं केलं पाहिजे जे आपल्याच महाराष्ट्रात हिंदीच्या पूर्णतः आहारी गेले आहेत जे समोरच्या मराठी माणसाशी हिंदीत संवाद साधतात मूर्खासारखे. 😡😑

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 วันที่ผ่านมา +2

    👌🏻👌🏻👌🏻

  • @vijaysable4309
    @vijaysable4309 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay marathi

  • @prafulagre8751
    @prafulagre8751 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र जय मनसे खूप छान ताई

  • @avinashmore3548
    @avinashmore3548 วันที่ผ่านมา +1

    जय मनसे, जय महाराष्ट्र.

  • @sandeepgavali9078
    @sandeepgavali9078 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे यांना आद्दल घडवाच म्याडम

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv วันที่ผ่านมา +3

    ताई एकदम बरोब्बर बोलतायेत कडक कारवाई करा

  • @physicsi5974
    @physicsi5974 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @d.g4065
    @d.g4065 วันที่ผ่านมา +1

    फक्त मराठीच....

  • @mr.mhatre1991
    @mr.mhatre1991 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपले लोक ह्या भय्या लोकांना राहायला जागा देतात आता ते आपल्या बोकांद्यवर बसले आहेत

  • @manjunathkhot7866
    @manjunathkhot7866 วันที่ผ่านมา +1

    कारवाई झाली पाहिजे बँके वर

  • @Vishwas935
    @Vishwas935 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhaiya hatao Maharashtra bachao 😅

  • @maclimp
    @maclimp 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय हिंद जय महाराष्ट्र, करा कष्ट व्हा नष्ट

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv วันที่ผ่านมา +4

    यांना असे समजणार नाही सरळ निलंबित केल की बरोब्बर लाईन वर येतील

  • @ShriramTukaramPatil
    @ShriramTukaramPatil ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यांना त्याच्या राज्यात कोणी विचारत नाही. त्यामुळे ते महाराष्ट्र येतात 🙏

  • @paragkudlikar651
    @paragkudlikar651 2 วันที่ผ่านมา +6

    एकदम मस्त

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 27 นาทีที่ผ่านมา

    मराठी लोकांना लाज वाटते मराठी बोलायला...दुर्दैव 🙏.. ताई मस्त काम करता असच प्रेमाने समजवा..

  • @indianaik4354
    @indianaik4354 วันที่ผ่านมา +3

    सरकारी बँकेची प्रादेशिक भाषा आवश्यक आहे आणि जर त्यांनी प्रादेशिक भाषा शिकली नसेल तर प्रादेशिक भाषेची परीक्षा घेतली जाते.

  • @HaridasLad-s7i
    @HaridasLad-s7i 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay maharashtra tai😊❤ jay shivay 🚩🚩

  • @sandeepgavali9078
    @sandeepgavali9078 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे फक्त मराठीच पाहिजे परप्रांतीय नको वाट लागुन गेलेय महाराष्ट्राची

  • @ShraddhaNaik-ep2go
    @ShraddhaNaik-ep2go 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    पूर्ण पाठींबा ❤
    खूप सुंदर काम 👍👌

  • @Nk1964-z7z
    @Nk1964-z7z วันที่ผ่านมา +4

    माझा मुलगा तिरनलवेली ला सि बी एस सि शाळेत 2 वर्ष फिझीक्स शिकवत होता, तो 2 वर्षात तामिळ व तेलगु उत्तम प्रकारे शिकला कारण दक्षिणेतील माणसं भाषे ला कट्टर आहेत ते हिंदीत व इंग्लिश मध्ये बोलत नाही हे येतील राजकारणी व मराठी यांना कधी कळणार.

  • @manjunathkhot7866
    @manjunathkhot7866 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर

  • @SatyaThatyaMithya
    @SatyaThatyaMithya 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    No doubt. Only Marathi.

  • @sandippawar847
    @sandippawar847 วันที่ผ่านมา +1

    मराठीच सक्तीची केली पाहिजे तर ईथे फक्त मराठीलाच काम मिळेल

  • @vijaybhosale2507
    @vijaybhosale2507 2 วันที่ผ่านมา +6

    ताई हे लोक चांगल्या शब्दात ऐकणारे नाहीत दाखवा मनसे स्टाईल कळेल मग बरोबर

  • @PmBhopi
    @PmBhopi วันที่ผ่านมา +3

    जय मनसे🎉🎉🎉🎉

  • @PratapKamble-x9w
    @PratapKamble-x9w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्याच मराठी लोकांना आपल्या भाषेचा मान नाही तर परप्रांतिय काय ठेवणार

  • @ksindhu2695
    @ksindhu2695 วันที่ผ่านมา +3

    Madam barobar mudde sangitle 👍

  • @dineshadsul6383
    @dineshadsul6383 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay raj sahab

  • @sameersalvi1416
    @sameersalvi1416 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात जेव्हा एखाद्या कंपनीत काम करायचे असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याला सर्व प्रथम मराठीमध्ये त्याची मुलाखत झाली पाहिजे आणि मराठी बोलता आले पाहिजे असा सरकारनी कायदा आनावा नाहीतर स्थानिक मराठी युवकांना बेरोजगार व्हावे लागेल....

  • @varadparkar
    @varadparkar 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खूप छान काम केले.💪🏼
    परंतु एक चुकीची माहिती दिसून आली, आपल्या देशातल्या ९ राज्य व काही union territory ची official language हिंदी आहे.
    बाकी असच काम सुरू ठेवा. सदैव राजसाहेबांच्या पाठीशी आहोत. जय महाराष्ट्र🙏🏼

  • @Jungle_boy123
    @Jungle_boy123 วันที่ผ่านมา +3

    तो मराठी नाही मराठी भैया आहे घरी बायको ही भैयानी असू शकते 😂😂

    • @9594240790
      @9594240790 วันที่ผ่านมา

      Marathi bolala tari tumhala problem aahe bc.
      Tumchya gharachya lokana asa bolala tar chalel ka?

  • @SanjayMane-u6b
    @SanjayMane-u6b วันที่ผ่านมา +2

    गाव खेड्यात तर 95% लोकांना हिंदी बोलता येत नाही आणी समजत पण नाही,त्यामुळे बँक आणी इतर ठिकाणी लोकांना खूप अडचणी किंवा काम पूर्ण न होता परत फिरावे लागते,त्यामुळे अशा ठिकाणी मराठी माणसांची वर्णी लागणे जरुरीचे आहे

  • @दत्तात्रयगोरेनाना
    @दत्तात्रयगोरेनाना วันที่ผ่านมา +2

    आपण महाराष्ट्रीयन माणसांनी या हिंदी कर्मचाऱ्यांना उरावर घेतल आहे

  • @rohidasgabhale1732
    @rohidasgabhale1732 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद आवाज उठवल्या बदल.

  • @devakhatri6464
    @devakhatri6464 วันที่ผ่านมา +2

    आपलीच लोक साहाय्य असल्यामुळे हे हे सगळं होतंय लाज वाट्यायला हवी अश्या लोकांना जे दुसऱ्याला साथ देतात माज्या देशात माझी भाषा बोलायची बंदी अरे वा जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @Saarthi8479
    @Saarthi8479 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ibps needs to post the candidates according to region......it will be beneficial for all of us....

  • @SanjaySolkar-u6w
    @SanjaySolkar-u6w วันที่ผ่านมา +1

    जय मनसे खुप छान ताई.

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 วันที่ผ่านมา +1

    Salam Tai

  • @sandippawar847
    @sandippawar847 วันที่ผ่านมา +2

    पहिल्या पासूनच मराठी भाषा सक्तीची करायला पाहिजे होती पण ते झालं नाही

  • @thebundlecart
    @thebundlecart วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर ताई बऱ्याच बँक मध्ये असच चालू आहे सर्व बिहारी भरलेत 🙏👍

  • @Amar-i8k
    @Amar-i8k วันที่ผ่านมา +1

    युनियन बँकेच्या लोकांनी मनसेला गांभीर्याने घेतले नाही, संपल्यासारखे वाटले, आता जा.

  • @Aum4747
    @Aum4747 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणसाने फक्त माणुसकी बाळगावी असा आहे का आणि पेरप्रातीन गरीब गरीब बोलून थोडा जास्त पैसे आलेकी माज धाकवावा असा आहे का..

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤

  • @RohanBorle
    @RohanBorle วันที่ผ่านมา +1

    Khoop changla kam karta taie apley khoop khoop abhar ashach marathi bhashey sathi ladat raha

  • @prankstersboys8337
    @prankstersboys8337 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी यायलाच पाहिजे ज्याला मराठी येत नाही त्याने आल्या राजात जाऊन कामकरा. येते राहू नका.

  • @tush961
    @tush961 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई पूर्ण मीरा रोड मध्ये जेवढ्या पण बँका आहेत त्या बँकेत महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक वाटप करा 🙏

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 วันที่ผ่านมา +1

    दुर्दैवाने आम्ही मराठी माणसेही मुंबईत बोलताना हिंदीने सुरुवात करताना सर्रास दिसतात.हे आधी बदलायला पाहिजे.

  • @lookingsid
    @lookingsid 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुम्ही अगदी मुद्देसूद बोललात...आपली मराठी भाषा अशानेच वाचेल.
    पण त्या मुजोर्ड्या बँकवाल्यांच्या आविर्भावातून त्यांना काहीही ह्याच्याशी घेणं देणं नाही असच दिसतेय 😢

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 วันที่ผ่านมา +1

    या करीता जबाबदार मराठी नेतेच आहे,व मराठी माणसं,, म्हणजे मराठी नेत्यांचे कार्यकर्ते,कधी काही घडले की,,मराठी आठवते,,तो पर्यंत राजरोसपणे हिंदी भाषा,कींवा, ऑफीस मधे, कार्यालयात, इंग्रजी भाषाच चालते,,, इंग्रजी येत नसेल तर मराठी माणसांना नौकरी पण मिळत नाही,,याला काय म्हणायचं,,

  • @Stark1991
    @Stark1991 วันที่ผ่านมา +1

    Ekdum barobar aahe marathi bolne yayla pahije ...bt aaple marathi lok pan dusrya state madhe jatat nokrya karayla...

  • @csoa9322
    @csoa9322 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परप्रांतीयांना लायकी दाखवणं गरजेचं आहे

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 วันที่ผ่านมา +1

    मस्त ताई .

  • @pradipbhosle1979
    @pradipbhosle1979 วันที่ผ่านมา +4

    याना धोबडवा तिथे

  • @प्रदीप-ल3र
    @प्रदीप-ल3र 2 วันที่ผ่านมา +7

    वरील फलकावर मराठीत सूचना येत नाहीत😮

    • @reshmatapasemns6433
      @reshmatapasemns6433  2 วันที่ผ่านมา +2

      लक्ष आहे
      पुन्हा जाणार आहे

  • @SandipRane-uw9jx
    @SandipRane-uw9jx วันที่ผ่านมา +1

    जय मनसे ताई

    • @reshmatapasemns6433
      @reshmatapasemns6433  วันที่ผ่านมา

      @@SandipRane-uw9jx जय मनसे जय महाराष्ट्र

  • @imprasann
    @imprasann 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    युनियन बँकेतले सुचनाफलक फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतात. मराठीला जाणीवपूर्वक डावलले जाते.

  • @Jungle_boy123
    @Jungle_boy123 วันที่ผ่านมา +3

    पाठीमागे ते हिंदी का लिहिलं आहे ते बदली झालं पाहिजे इथे मराठीच चालणार

  • @VaishaliBhosle-e8j
    @VaishaliBhosle-e8j วันที่ผ่านมา +2

    त्या मुख्यमंत्री यांनाच झापायला पाहीजे

  • @madridistasforever6012
    @madridistasforever6012 วันที่ผ่านมา +2

    aani faqt marathi mansech hawit baherchya lokanna marathiche prem naste.

  • @SanjayMane-u6b
    @SanjayMane-u6b วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र हा युपी,बिहार झाला आहे काय अस वाटायला लागले आहेत,कारण बरेच अधिकारी आणी स्टाफ हा तिकडून इकडे जागा खाली झाली की पाठवले जातात,त्यामुळे मराठी मुलांना नोकरी मिळत नाही,इकडे मराठी मुले असताना परप्रांतीय लोकांना का इकडे पाठवले जाते

  • @Jungle_boy123
    @Jungle_boy123 วันที่ผ่านมา +3

    त्यांना इथ नोकरी करायची पण इथली भाषा शिकायची नाही

  • @shubhangiadagale4497
    @shubhangiadagale4497 วันที่ผ่านมา +2

    Karnataka sarkh Maharashtra madhe ka hou shakat nahi ...?
    He north walanchya khup tras hot aahe aplya lokana...haklun lavle pahije nytr Maharashtra mdhe apanch parkiy aslyasarkhe hou😢
    he North wale Marathi bhasha shikun aplya Marathi mulanchya vatyachya nokrya ghet aahet Domicile Compulsory kel pahije job detana

  • @shilachavan1700
    @shilachavan1700 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपलेच लोक सपोर्ट करत असतात

  • @Tatyavinchu1919
    @Tatyavinchu1919 3 นาทีที่ผ่านมา

    Amhala tumcha contact milu shakel ka PCMC pune madhe MNS karyalay nahiye

  • @Iamarunrinjad0007
    @Iamarunrinjad0007 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र फक्त मराठा छत्रपति शिवाजी महाराजाचे आहे आणि परमानेंट

  • @SatyaThatyaMithya
    @SatyaThatyaMithya 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ekach upay. MNS style.