विलास मिष्टान्न करूनिया भोजन | व्यंकटेश राणे बुवा | Vilas Mishtann Karuniya | Vyakatesh Rane Buva

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @aditiajitghadigaonkar2280
    @aditiajitghadigaonkar2280 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर अभंग....🙏

  • @pundalikghadi5641
    @pundalikghadi5641 11 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगली चाल 👌🙏

  • @santoshadiwarekar6844
    @santoshadiwarekar6844 11 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरि छान अभंग निवड

  • @sangeetvaibhavofficial
    @sangeetvaibhavofficial  11 หลายเดือนก่อน +1

    भजनमहर्षी परशुराम बुवांच्या ठेवणीतले मार्मिक अभंग ❤

  • @survebuva6261
    @survebuva6261 11 หลายเดือนก่อน +2

    भाई ❤खरंच परशूराम बुवांची आठवण करून दिलीत ... माझ्या सारख्या अज्ञान पामराकडे शब्दच नाहीत अप्रतिम गायन वादन आणि कोरसही खूप छान...सलाम तूमच्या भजनरूपी योगदानाबद्दल❤❤

    • @व्यंकटेशराणे
      @व्यंकटेशराणे 11 หลายเดือนก่อน

      🌹💦 *राम कृष्ण हरि* 💦🌹🙏

    • @prashantvaze1155
      @prashantvaze1155 6 หลายเดือนก่อน

      भजन नोटेशन ऐकावीत ती भजन महर्षी परशुराम बुवा यांचीच, अभन्ग, गवळण भारूड स्वरचित गजर ऐकावेत परशुराम बुवांचेच मला त्यांचा सहवास लाभला असता तर भजन क्षेत्रात अजून नवीन काही तरी केलं असतं -- भजन सम्राट बुवा भालचंद्र केळुस्कर.