मला या माहितीची अत्यंत गरज होती, धन्यवाद दादा 🎉🙏खूप छान होता video आणि ,, माहिती पण तुम्ही खूप चांगली सांगितली 🙏
खुप छान माहीती..टाटा 💪🇮🇳🙏
मस्त information सर 💯💥
Mast sir tata nice company ❤️😊
मी काम केले या प्लांट मधे👍👍
Tata is gold
❤❤❤❤❤ Tata motors
Dada khup chaan ani detailed video ❤ ani a great salute to 🫡TATA MOTORS 💯🇮🇳
mast vishal sir❤🌹🌹🌹❤
दादा
मी ग्रामीण भागात राहतो फैमिली साठी...१० वर्षा साठी
स्विफ्ट /वैगनआर /ग्रेंड आय टेन निओस कोनती घ्यावी spacious & cofortable swift or Wagonr Or Nios
बेस्ट फैमिली कार कोनती?
Ooo 👍👍chhan mahiti bhetlii
खूप छान
Ashyach prakare production of cars cha video jarur kara
Waah...!!!
Kyaa Baat 💗👌🚛🎉🛻
खुप सुंदर सर
Mast video dada👌👌👍👍
👌🏻👌🏻
Niced
Nice video
Nice
Car segment madhe video banwa
इथ पाहण्यासाठी एन्ट्री Kashi milte
S2 Scorpio 6lak parta aha ka
Bhau mi ya company madhech ahe job la
रामराम
घराण उच्च दर्जाचे असल्याने भारतरत्न श्री रतन जी टाटा साहेब यांच्या हातून उच्च दर्जाचे कार्य केले जाते
विश्वास आदर भरोसा गुणवत्ता संस्कार संस्कृती दानत हे तर आहेत याव्यतिरिक्त इतर अनेक गुण टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे आहेत
रतन जी टाटा यांना मानाचा मुजरा
खूप छान महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद