अभेद्य विचारांचे वादळ भीमराव आंबेडकर।Vadal Bhimrao Ambedkar।Bhimgit।New song Babasaheb।jay Bhim song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • अभेद्य विचारांचे वादळ भीमराव आंबेडकर।Vadal Bhimrao Ambedkar।Bhimgit।New song Babasaheb।jay Bhim song2024
    भीमजयंती निमित्ताने स्वरगंधर्व प्रॉडक्शन निर्मित गायक आणी संगीत- पांडुरंग गायकवाड अवसरीकर
    गीतकार- शाहीर अर्जुन नेटके यांच्या धारदार लेखाणींतुन व मोनू अजमेरी यांचे संगीत संयोजन अप्रतिम भीमगित तयार झाले आहे सर्व भीमसैनिक रसिक मायबापा नि या गाण्याला भरभरून प्रेमाचा मायेचा आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती गाणं आवडल्यास कमेंट मध्ये जरुर कळवा या पुढील काळात नवंनवीन अश्याच प्रकारची गीत ऐकण्यासाठी चॅनेलला कनेक्ट राहा सबसकराय करा ही विनंती
    गायक-पांडुरंग गायकवाड अवसरीकर
    गीतकार-शाहीर अर्जुन नेटके
    संगीत संयोजन-मोनू अजमेरी
    रेकॉर्डिस्ट-MUSICAL RIGHTS STUDIOराहुल चांदणे
    व्हिडिओ-प्रशांत तांबे
    विशेष आभार- DJ Gans In The Mix
    नाद खुळा आमचा झेंडा निळा विश्वाच्या स्तरावर अभेद्य विचारांचे वादळ भीमराव आंबेडकर
    धर्मांधांच्या अधंपणाची यांनीच पेटवली होळी आज आम्हाला दिसु लागली नभ धरती ही निळी निळी
    आहुती दिलिया जतीयतेची असा हा विश्वमभर।
    समाज नव्हे समानतेसाठी होता त्यांचा लढा समान कायदा सर्वांसाठी छोटा हो या बडा
    मी म्हणणाऱ्या मनुवाद्यांची थांबविली घर घर।
    फिरा विश्वाचा कोना कोना आणि जा गावोगाव तिथे ही भेटेल तुम्हाला भिमाईचा भीमराव। अथांग सागर ह ममतेचा नेटकेंच्या शिरावर।3।
    #bhimjayanti #bhimraoambedkar #jaybhim #14april #bhimgeet #bhimgit #anandshindebhimsong #bhimjayantidjsong
    #kadubaikharatsongs #djsong #bhimsong #a iruddhvankarbhimsong

ความคิดเห็น • 14

  • @kiranbankar14
    @kiranbankar14 5 หลายเดือนก่อน +1

    ह्या पांडुरंग महाराज एकच नंबर 👌👌🌹🌹

  • @ghanashyamkharat3690
    @ghanashyamkharat3690 5 หลายเดือนก่อน +1

    नाद खुळा जय भिम जय लहूजी ❤❤❤❤❤

  • @PramodAlhat-lf5kh
    @PramodAlhat-lf5kh 5 หลายเดือนก่อน +1

    लय भारी

  • @balasahebmaluskar7164
    @balasahebmaluskar7164 5 หลายเดือนก่อน +1

    एकदम अभेद्य

  • @Juishelar123
    @Juishelar123 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर गाणे❤

  • @ShahirShinde2k24
    @ShahirShinde2k24 5 หลายเดือนก่อน +1

    मस्तच 👌👌

  • @sakshivinodrokade7373
    @sakshivinodrokade7373 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुन्दर.......लय भारी....❤

  • @balasahebmaluskar7164
    @balasahebmaluskar7164 5 หลายเดือนก่อน +2

    एकदम कडक

  • @dattatraytitkare
    @dattatraytitkare 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर लेखणी अप्रतिम गायन.

  • @pradipkhilari8318
    @pradipkhilari8318 5 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 5 หลายเดือนก่อน +2

    Real Very Great Singing Pandu Sheth Laajawab

  • @ravigawari8980
    @ravigawari8980 5 หลายเดือนก่อน +2

    नाद केला दादा 👌🏼👌🏼👌🏼

  • @ravigawari8980
    @ravigawari8980 5 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर लेखणी आणि आवाज 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @jdstar1942
    @jdstar1942 2 หลายเดือนก่อน +1