अशोक रास्ते लिखित ग्रामीण कथासंग्रह या संग्रहातील ही ग्रामीण कथा,,चवंडकं,, या कथेचे सादरीकरण अतिशय सुंदर झाले आहे देवदासी प्रथेवर आधारित ही कथा आहे. अशोक रास्ते यांना साहित्याच्या माध्यमातून ओळखले जाते. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत शिवाय त्यांनी नाटके सुद्धा लिहिली आहेत ब्रह्म घोटाळा हा कथासंग्रह सुद्धा ग्रामीण भाषेवर आधारलेला आहे. बोलकी पुस्तके या अनुषंगाने त्यांची कथा आज ऐकावयास मिळाली. देवदासी या लोकांचे जीवन अतिशय खडतर असे असते आईचा पत्ता असतो पण बाप कोण हा विषय लवकर लक्षात येत नाही. परंतु या मुलीने देवदासी असून सुद्धा वेगळे जीवन कसे जगली त्याचा प्रत्येक वाचकाला किंवा ऐकणारा ला समजल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या प्रत्येक कथेतून संदर्भ शेवटी समजतो म्हणून अशा कथा कथानकाच्या असतात. एक नामांकित लेखकाचे पुस्तक त्यातील ही कथा पाटील सर यांनी निवडली त्यांची मी हार्दिक अभिनंदन करतो. दत्तात्रय मानुगडे
आदरणीय अशोक रास्ते यांचं चवंडकं हे खूपच वास्तववादी कथांचं पुस्तक . देवदासी प्रथेतून निर्मलानं परंपरेच्या बेड्या तोडून क्रांती केली . हा कथा भाग एक क्रांतीचं पाऊल आहे . भारतात अंधश्रद्धेला चिकटून राहणारा एक वर्ग आहे . तो सर्वसाधारण बहुजनच आहे . अजूनही या प्रथा आढळून येतात . कथेची मांडणी आशय चांगला आहे . माणदेशी साहित्यिक प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर काळजातला बाप कार बनपुरी ता. आटपाडी जि . सांगली .
Excellent rendition..Prostitution is the world's oldest profession. Girls being deceived & pushed in to trade flesh is totally unacceptable...This profession is ,as said ,at many places is a tool which maintains balance in the society..How these requirements can be balanced ??
वास्तव दर्शी कथा,१८ व्या वर्षाच्या मुलीच्या भा व विभोर स्वप्नांच्या कलपना,हक्काच्या नवऱ्याच्या महतव,मंगळसूत्र महतव,,देवाशी लग्न विधी,देव दा शी करण्याची प्रक्रिया,मंगळसूत्र सोबत मोती ही देवदशीची ओळख, स्वतःला समाजापासून सावरणे,मन भावना इच्छा सप्नचा चुराडा करून भोग दाशी ते वेश्यां जिंदगी जगण्याची मजबूर आणि असह्याय परिस्थिती सा रच काही अनुभवी आणि निरीक्षण करून केलेली वास्तव मांड नी अंतःकरणात कालवाकालव करते.कथेत अनेक शास्वत मूल्यांचे प्रकटीकरण करून सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन केले आहे.देव दशीचे जीवनाचे भीषण सत्य या कथेत प्रकट झाले आहे.देवदासी जीवन जगणाऱ्या महिलांचे भाव विश्व या कथेतून समजल्याने मन हेला वते.काळजाला भिडणारा अभिवाच्काचा आवाज, सां र च काही लाजवाब,अप्रतिम आणि भावनाविवश करायला लावणारं लेखक आणि अभिवाचकला सलाम.
खूपच छान वास्तववादी परिस्थिती चे दर्शन घडवणारे लेखन तितक्याच दमदार शैलित कथा कथन खऱ्या देवाची ओळख माणसाला यातून तर निश्चित होईल आणि कर्मकांडापासून अलिप्त होऊन संतांचे विचार आचरणातील येतील ही लेखकाची अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होईल
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
खूप छान सर कथा.... तुमच्या सगळ्या कथा खूप खूप ऐकण्यासारख्या असतात ....खूप छान कथा असतात सर धन्यवाद सर तुम्हाला👌👌🙏🙏🙏🙏💞💞💞💞
खुपच छान👌
Khupch chan👌❤
आजच्या युगातिल सत्य कथन आनी मांडणी खूप छान केली आहे. रास्ते सर खूप छान 💐💐💐
अशोक रास्ते लिखित ग्रामीण कथासंग्रह या संग्रहातील ही ग्रामीण कथा,,चवंडकं,, या कथेचे सादरीकरण अतिशय सुंदर झाले आहे देवदासी प्रथेवर आधारित ही कथा आहे. अशोक रास्ते यांना साहित्याच्या माध्यमातून ओळखले जाते. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत शिवाय त्यांनी नाटके सुद्धा लिहिली आहेत ब्रह्म घोटाळा हा कथासंग्रह सुद्धा ग्रामीण भाषेवर आधारलेला आहे. बोलकी पुस्तके या अनुषंगाने त्यांची कथा आज ऐकावयास मिळाली. देवदासी या लोकांचे जीवन अतिशय खडतर असे असते आईचा पत्ता असतो पण बाप कोण हा विषय लवकर लक्षात येत नाही. परंतु या मुलीने देवदासी असून सुद्धा वेगळे जीवन कसे जगली त्याचा प्रत्येक वाचकाला किंवा ऐकणारा ला समजल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या प्रत्येक कथेतून संदर्भ शेवटी समजतो म्हणून अशा कथा कथानकाच्या असतात. एक नामांकित लेखकाचे पुस्तक त्यातील ही कथा पाटील सर यांनी निवडली त्यांची मी हार्दिक अभिनंदन करतो.
दत्तात्रय मानुगडे
धन्यवाद सर...
आदरणीय अशोक रास्ते यांचं चवंडकं हे
खूपच वास्तववादी कथांचं पुस्तक .
देवदासी प्रथेतून निर्मलानं परंपरेच्या बेड्या तोडून क्रांती केली . हा कथा भाग एक क्रांतीचं पाऊल आहे .
भारतात अंधश्रद्धेला चिकटून राहणारा एक वर्ग आहे .
तो सर्वसाधारण बहुजनच आहे . अजूनही या प्रथा आढळून येतात .
कथेची मांडणी आशय चांगला आहे .
माणदेशी साहित्यिक
प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर
काळजातला बाप कार
बनपुरी ता. आटपाडी जि . सांगली .
आम्हाला आपल्याशी बोलायला आवडेल...
माझा नंबर..9960120521.
Thanks sir
छान
खरोखरच खूप छान सर 👌👌👌👌🙏🙏🙏🚩🏹🚩
लय भारी..
कथा खूप छान वाटली
Excellent rendition..Prostitution is the world's oldest profession. Girls being deceived & pushed in to trade flesh is totally unacceptable...This profession is ,as said ,at many places is a tool which maintains balance in the society..How these requirements can be balanced ??
खुप छान 🙏
वास्तव दर्शी कथा,१८ व्या वर्षाच्या मुलीच्या भा व विभोर स्वप्नांच्या कलपना,हक्काच्या नवऱ्याच्या महतव,मंगळसूत्र महतव,,देवाशी लग्न विधी,देव दा शी करण्याची प्रक्रिया,मंगळसूत्र सोबत मोती ही देवदशीची ओळख, स्वतःला समाजापासून सावरणे,मन भावना इच्छा सप्नचा चुराडा करून भोग दाशी ते वेश्यां जिंदगी जगण्याची मजबूर आणि असह्याय परिस्थिती सा रच काही अनुभवी आणि निरीक्षण करून केलेली वास्तव मांड नी अंतःकरणात कालवाकालव करते.कथेत अनेक शास्वत मूल्यांचे प्रकटीकरण करून सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन केले आहे.देव दशीचे जीवनाचे भीषण सत्य या कथेत प्रकट झाले आहे.देवदासी जीवन जगणाऱ्या महिलांचे भाव विश्व या कथेतून समजल्याने मन हेला वते.काळजाला भिडणारा अभिवाच्काचा आवाज, सां र च काही लाजवाब,अप्रतिम आणि भावनाविवश करायला लावणारं लेखक आणि अभिवाचकला सलाम.
धन्यवाद सर
Pp
खूप छान कथा कवतुक करावं तितकं कमीच ...