खरेच आवाज सुंदर अप्रतिम आहे. आपल्या येथे संधी मिळू देत नाही. ह्यात बदल होण्यासाठी सामाजिक परिवर्तन घडवून आणले पाहिजेत.अश्या गरीब सर्वसामान्य जनतेला संधी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
पोटाला चिमटा देऊन महाराष्ट्राची संस्कृती जपणारे कलाकार अजुनही उपेक्षित आहे.दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न अजुनही तसाच आहे.त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावे.कलेला वाव मिळावा.आर्थिक मदत मिळावी.अप्रतिम,कर्ण मधुर आवाज.
खुप छान। 🚩धन्यवाद ।🚩आवाज चांगला आहे।🚩रामकृष्ण हरी। 🚩जय हरी विठ्ठल।🚩
खरेच आवाज सुंदर अप्रतिम आहे. आपल्या येथे संधी मिळू देत नाही. ह्यात बदल होण्यासाठी सामाजिक परिवर्तन घडवून आणले पाहिजेत.अश्या गरीब सर्वसामान्य जनतेला संधी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
खुप छान आवाज आहे धन्य धन्य जय हरी माऊली
आवाजापेक्षा त्यांच्या भावना खुप महत्वाच्या आहेत.. अप्रतिम
अतिशय गोड आवाज आवाजाला तोंडचं नाही
फारच सुन्दर सादरीकरण..... शुभेच्छा... धन्यवाद
lay bhari अनेक भजन पाठवा महाराज
सुरेख सुदंर अप्रतिम आवाज आहे बाबा
मनापासून धन्यवाद
खुप छान
जय हरी माऊली
जय गुरुदेव
अतीशय अप्रतिम अभंग व आवाज...मंत्रमुग्ध
अप्रतिम
अप्रतिम आवाज
कलाकारांना चांगल्या व्यासपीठाची गरज आहे. आपले चांगले कलाकार रस्त्यावरच गायन करतात हे दुर्दैव्य आहे.....
दादा़़छान
या वयात हा आवाज ,खुप खुप आनंद झाला मना,,
खुप छान आवाज काका जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
Khup chaan
क्या बात है महाराज सुपर से ऊपर
Very nice sound.
खुप चांगला आवाज हं काका...
एकदम अतिशय सुंदर आवाज
खरच सुंदर आवाज आहे
खुपचं छान दोघांचे आभार
लय भारी राव
एकच नंबर काका
खुप छान आहे पण यांच्या पोटापाण्याचा विचार व्हायला पाहिजे
खुपच सुंदर 👌👌🙏🙏
Khup chan
Khup bhari aavaj mauli.
आज खरच कलांवताना रस्त्यावर यावे लागल कारण वेळ तसिच आहे
हरिओम अंबज्ञ नाथसंविध्
अतिशय सुंदर अभंग
एकच नंबर आवाज
खरच खुपच छान आवाज आहे
खुप सुंदर आवाज आहे.
खुपचं छान
खूप खूप छान छान 👌👌👌👌👌
Superb.
अप्रतिम आवाज..👏👏
खुपच छान आवाज. आहे
सलाम माझा
Jay jay vitthala
खूप छान
कोणत्या गावचे आहेत हे कलाकार?
चीखलठानवाडी ता श्रीगोदा जी अःनगर
@@sairajkotharepatilsairajko2017
Tyancha contact number milel ka Dada :-)
Pandharpur kaka ahet maje
@@anilbhosale5622
Phone number mhnalo mi Dada
Mi shahu Maharaj an chya kolhapur cha ahe :-)
@@sairajkotharepatilsairajko2017 साईराज ही दोन्ही माणस सांगोला तालुक्यातील देवळे आणि नारळे वाडी या गावातील आहेत त्यामध्ये एक मामा आणि एक भाव आहे
खुप छान महाराज
भजन.चांगले गायले आहे. धन्यवाद. रासगेबाबा
खुपच छान महाराज
Thanks.kalakar gayk.pandurang.hari.jay.ram.kurshna.hari
खुप छान ..
खुपच छान आवाज...
अप्रतिम 👌
वा किती सुंदर आजुबा गायक समाधान निकम
खुप छान गायन
चांगला आवाज
Khup goooood aavaj aahe. APRATIM.
Chan
Very nice
Khup sundar
मस्त
Super
छान
Natural God gift. 👏
अतिशय सुंदर आहे
Mast
पोटाला चिमटा देऊन महाराष्ट्राची संस्कृती जपणारे कलाकार अजुनही उपेक्षित आहे.दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न अजुनही तसाच आहे.त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावे.कलेला वाव मिळावा.आर्थिक मदत मिळावी.अप्रतिम,कर्ण मधुर आवाज.
जय महाराष्टृ विठ्ठल विठ्ठल
जय हारी मावली
खूप खूप छान.
सुंदर आवाज
1 no ajoba awaj
No.1
छान,
2 eakmekana tup kadak
सुरेख आवाज
Dimadi 1 no.
Att dip bhaw
एक नंबर
एक नबंर आवाज
Very nice i like it God bless you keep it up your saund is is very nice
❤
Dimdi bharich
वा काय गायन आहेत
सुपर....
Nice
Chan aahe rao
गायनछान
जय मल्हार
Nice...
Nice
Nice
चांगला आवाज आहे.
1 number ☝️👌👌👌🙏
Very good
Ek Nambar
👌👌👌👍👍👍👍🚩🚩🚩
Nice ग्रेट
Maze kaka ahet je peti vajvtat te
Tumhi kharach bhagyavan ahat.
Khup chan
अप्रतीम..
👌👌👌👌👌👌🙏🌹
Lay bhari
Ram ram kaka la
Sakshat vithu mauli pan prasanna zali asel
Chhan
Sundar
वा काय आवाजी
Tabala pahije hota so sweet ajoba
सुंदर
Jai Gurudev....
No1
Lok klavntachi Man dan lava
Amazing beautiful voice
Nice