कोकणातील गावं आणि देव, तिथली संस्कृती, निसर्ग आणि परंपरा यावर गाणी, कविता, मालवणी कविता यासह मराठीचे थोर कवी, साहित्यिक यांच्या जीवनप्रवासाचे माहितीपट असा प्रवास "प्रेरणा क्रिएशन्स" च्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तुम्ही केलेली एक कमेंट नवीन ऊर्जा देते पुढील प्रवासासाठी. तुमचे आशीर्वाद असेच मिळत राहोत. चॅनल आपला समजून Like आणि Subscribe करा आणि देवी माऊलीच गीत आवडलं तर मित्र परिवाराला नक्की Share करा. धन्यवाद!
खरोखर! प्रणय दादा खूप छान गाण्याची चाल आणि शब्द रचना, आणि तेवढ्याच सुंदर ,सुरेख आवाजात 🎤गायक:-सागर मेस्त्री आणि 🎤गायिका:-अंकिता गोरुले यांनी ते गायल. आम्हाला खूप आवडल हे 🙏श्री देवी माऊली आईचे बहारदार गीत 🙏🌺🙏माऊली निघाली बसून पालखीत🙇♂️🙏🌺🙏😍😍💫🌎🌎😍😍💫💫 प्रेरणा क्रिएशन्सची कौतुकास्पद गीत निर्मिती,तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छां💐💐

श्री माऊली देवीची जत्रा जवळ आल्याची चाहूल या गीताच्या माध्यमातून सर्व भाविक -भक्तगणांना करून देण्याचं मोठं कार्य नव्हे सेवा जणू, प्रेरणा क्रिएशन आणि आमचे मित्र प्रणय भाई मोठ्या बाखूबीने पार पाडलात .सर्वच काही अप्रतिम .भक्तजनांना ओढ सोनुर्ली माऊली दर्शनाची .🙏🙏
सुरेख आणि उत्तम शब्दरचना, उत्कृष्ट चित्रीकरण, साथ संगीत आणि गायनाची अतिशय गोड जोड 🤗, थोडक्यात क मा ल❤️. श्री देवी माऊली ची अशीचं कृपादृष्टी राहू देत.खरचं खूप सुंदर ही गीत रचले. प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात राहील असे हे सुंदर गीत आहे 💖. Superbb se bhi upper 🤗...
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏 भव्य दिव्य गीत. सोनुर्लीच्या माऊली देवीचे ओतप्रत भक्ती भावनेने भरलेले भारदस्त गीत. गीत रचना, गायन, संगीत, संकलन सारे काही अतिशय सुरेख. 👌👍🙏
कोकणातील गावं आणि देव, तिथली संस्कृती, निसर्ग आणि परंपरा यावर गाणी, कविता, मालवणी कविता यासह मराठीचे थोर कवी, साहित्यिक यांच्या जीवनप्रवासाचे माहितीपट असा प्रवास "प्रेरणा क्रिएशन्स" च्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तुम्ही केलेली एक कमेंट नवीन ऊर्जा देते पुढील प्रवासासाठी. तुमचे आशीर्वाद असेच मिळत राहोत. चॅनल आपला समजून Like आणि Subscribe करा आणि देवी माऊलीच गीत आवडलं तर मित्र परिवाराला नक्की Share करा.
धन्यवाद!
खरोखर! प्रणय दादा खूप छान गाण्याची चाल आणि शब्द रचना, आणि तेवढ्याच सुंदर ,सुरेख आवाजात 🎤गायक:-सागर मेस्त्री आणि 🎤गायिका:-अंकिता गोरुले यांनी ते गायल. आम्हाला खूप आवडल हे 🙏श्री देवी माऊली आईचे बहारदार गीत 🙏🌺🙏माऊली निघाली बसून पालखीत🙇♂️🙏🌺🙏😍😍💫🌎🌎😍😍💫💫 प्रेरणा क्रिएशन्सची कौतुकास्पद गीत निर्मिती,तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छां💐💐
माझ्या आई माऊलीचा उदो !माझ्या देवी माऊलीचा उदो!
गाण अतिसुंदर 🙏🌺आई माऊली 🌺🙏
🙏
अतिशय मार्मिक शब्दरचना!! गोड आवाज!! सुंदर छायाचित्रण....सागर सर अप्रतिम!!!
सागर खूप छान 👌👌👌💐
Maji Aai Mauli 🙏🙏🙏🙏🙏
Kal jatret tumchi he sunder rachna asleli gani ghumat hoti tyane jatrchi shobha ajun wadhli sarvachya khup sunder songs.
धन्यवाद ताई
🙏आई माऊली 🙏सुंदर गीत रचना👌
खरोखर! प्रणय दादा खूप छान गाण्याची चाल आणि शब्द रचना, आणि तेवढ्याच सुंदर ,सुरेख आवाजात 🎤गायक:-सागर मेस्त्री आणि 🎤गायिका:-अंकिता गोरुले यांनी ते गायल. आम्हाला खूप आवडल हे 🙏श्री देवी माऊली आईचे बहारदार गीत 🙏🌺🙏माऊली निघाली बसून पालखीत🙇♂️🙏🌺🙏😍😍💫🌎🌎😍😍💫💫 प्रेरणा क्रिएशन्सची कौतुकास्पद गीत निर्मिती,तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छां💐💐
श्री माऊली देवीची जत्रा जवळ आल्याची चाहूल या गीताच्या माध्यमातून सर्व भाविक -भक्तगणांना करून देण्याचं मोठं कार्य नव्हे सेवा जणू, प्रेरणा क्रिएशन आणि आमचे मित्र प्रणय भाई मोठ्या बाखूबीने पार पाडलात .सर्वच काही अप्रतिम .भक्तजनांना ओढ सोनुर्ली माऊली दर्शनाची .🙏🙏
आई माऊली चा उदो उदो 🙏🚩🙏🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻
माझी आई माऊली 🙏
खुप छान शब्दच नाहीत 🙏
आई माऊली.....🙏... अप्रतिम 👌👌👏
छान गीत आई सोनुर्ली माऊली.
माय माऊली नमो नमः 🙏🎉
Khup mast🙏🙏
सुरेख आणि उत्तम शब्दरचना, उत्कृष्ट चित्रीकरण, साथ संगीत आणि गायनाची अतिशय गोड जोड 🤗, थोडक्यात क मा ल❤️. श्री देवी माऊली ची अशीचं कृपादृष्टी राहू देत.खरचं खूप सुंदर ही गीत रचले. प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात राहील असे हे सुंदर गीत आहे 💖. Superbb se bhi upper 🤗...
लय भारी
अती सुंदर
कन तृप्त झाले
सुंदर शब्द माला, भक्तीमय संगीत आणि उत्कृष्ट गायन 👍
खुप छान झाले गाणे. हार्दिक अभिनंदन 💐
गीतकार , संगीतकार , गायक , चित्रीकरण सगळेच लाजवाब सलाम संपूर्ण टीमला . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .
🙏🙏🙏🙏🙏
आई माझी माऊली 🙏🏻.......... तुझ्या मुळे आमच अस्तित्व आई 🙇🏻♀️
अप्रतिम 👌👌
खूप छान 👌
🙏🙏🙏
खूप छान सागर 👌
श्री देवी माऊली आई🙏
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏 भव्य दिव्य गीत. सोनुर्लीच्या माऊली देवीचे ओतप्रत भक्ती भावनेने भरलेले भारदस्त गीत. गीत रचना, गायन, संगीत, संकलन सारे काही अतिशय सुरेख. 👌👍🙏
आई माऊली 🙏
👌👌
🙏🙏👌👌
🙏🏻🙏🏻🙇🙇....
One More..🙏🏻😇
And More Than More Share its.....
Very Nice sagar. Proud of you.....
अप्रतिम सागर मस्त....
Masta zalay gana 🥰👍
खुप छान
अप्रतिम
👍🏻👍🏻
God bless you
Nice one
🙏
Maji Aai Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏