PARLESWAR, VILEPARLE | TAALSANGRAM Dhol Tasha Spardha 2018 | Round 1| तालसंग्राम २०१८

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • LIKE | SHARE | SUBSCRIBE
    पथकाचे नाव:- पार्लेश्वर ढोल ताशा पथक, मुंबई.
    स्थापना:- १६ मार्च, २०१४.
    माहिती:-
    ढोल ताशाची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती जोपासत पथकाने यशस्वीरित्या पाऊल उचलले. पथक ४ वर्षं गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत वादन करीत आहे.
    तसेच ४ वर्षं विलेपार्ले येथील गुढीपाडवा शोभायात्रेत वादन करीत आहे. ढोल ताशाच्या दूनियेत या महाराष्ट्राच्या लोकांना तसेच बाहेरील जगाला ढोल ताशाचे महत्व आणि नवीन ओळख देण्यासाठी पथक नियमाने ढोल ताशा स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे.
    मुंबई, महाराष्ट्र तसेच अनेक राज्यांत पथकाने वादन केले आहे. पथकाने भारताच्या नेतृत्वाखाली चायना दौरा केला तेथे ही यशस्वी वादन झाले. तेथील प्रतिसाद आणि आवड बघून चायना मध्येही पथक सुरू करण्याचे यशस्वी प्रयत्न पूर्ण झाले आहे. रसिक जणांना लवकरच त्याचे प्रसारण पहायला मिळेल.
    RECOMENDED*
    Resolution: 720p
    Audio Output Device: 2.1 Channel Speakers/In-Ear Headphones
    Video: Sarin Chavarkar
    Editing: Amar Deogharkar/Kedar Mokal
    Shot on: 27 January 2018
    Venue: KDMC Sports complex, Dombivli (E)
    Competition Organised by
    AARAMBHA Pratishthaan/ Aarambha Dhol Tasha Pathak, Dombivli
    FACEBOOK :
    / aarambhadholtaashapathak
    INSTAGRAM :
    / aarambhaofficial
    TH-cam:
    / @aarambhapratishthanof...
    ALL RIGHTS RESERVED
    THANK YOU . . .
  • เพลง

ความคิดเห็น • 9