Satish Dhawale सरांचे Computer Courses Marathi मधे शिकण्यासाठी डाउनलोड सतीश सर ऍप : bit.ly/MazaCourseAPP Check Website : mazacourse.com/ Learn Satish Sir courses with Certificate (Hindi) Download Course App : bit.ly/3BWfQVa Courses Website :bit.ly/skill_course Course Features : ✅ सभी Videos सरल हिंदी भाषा में ⬇ Download Video in APP ✅ Basic to Advance Courses ✅ Practice Files (Yes) ✅ PDF Shortcuts ✅ Course Completion Certificate ✅ Instant Access ✅ Watch on Desktop : skillcourse.in/
Sir, How to round down 0.99 to 0.00 and round up 1.0 to the next 10 in a single formula in Excel? For ex. 100.99 should be rounded down to 100 and 101 should be rounded up to 110 in a single Excel formula.
तुम्हाला हा एक्सेल टुटोरिअल चा वीडियो आवडला असेल तर आपल्या मराठी बांधवां बरोबर शेयर करा या लॉक डाउन च्या वेळेत त्यांनाही एक्सेल मोफत शिकायला मिळेल | Excel 1 to 15 Parts Marathi : 1) Excel Introduction 2:40 2) Excel Basic formula in Marathi (If Formula in Excel ) 35:28 3) Excel Nested if formula in Marathi 1:00:53 4) Conditional formatting in excel Marathi 1:09:40 5) Advance Conditional formatting 01:16:34 6) Conditional Formatting with formula 01:24:00 7) Discount Sheet in Excel 01:32:00 8) IF formula in Discount sheet 01:41:23 9) Charts in Excel in Marathi 01:47:40 10) Password in excel 02:04:48 11) Advance Filter in Excel 02:19:30 12) Text to Columns and Flash fill use in Marathi 02:27:38 13) Hyperlink use in Excel Marathi 02:35:40 14) Text formula in Marathi 02:44:14 15) Consolidate in Marathi 02:49:57
सर्वप्रथम मराठी विडीओसाठी अभिनंदन. खूप छान विडीओ होता आणि तुमची मेहनत आणि हसत खेळत आणि सोप्या शब्दात शिकवण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
अतिशय साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही एक्सेल खूप चांगल्या पद्धतीने समजावले आहे त्याबद्दल खूप खूप आभार, तुमच्या मेहनतीला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
तुमचे मन मनःपूर्वक आभार सर तुम्ही सर ज्यांचाजवळ पैसा नाही व पैस देऊन शिकता येत नाही त्यासाठी खूप चांगले काम केले................ धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर, प्रथमतः आपले अभिनंदन की आपण आपल्या मातृभाषेतील विद्यार्थ्यांसाठी एक्सेल सारखा विषय मराठीतुन शिकवण्यास सुरवात केलीत. आपल्या पुढील वाटचालीस आमच्या शुभेकच्या आणि आपला उपक्रम सर्व मराठी बांधवांना आवडेल.
तुम्ही एक्सेल खूप छान पद्धतीने शिकवतात. व खूप लवकर चांगले समजते. शाळेसाठी शिक्षकांना उपयोगी येईल. असा एक्सेल व वर्ड व्हिडिओ असेल तर पाठवा . ही विनंती आपले सर्व व्हिडिओ छान आहे. तुमचे मनापासून खूप आभार .
Excellent, I have joined institute for Advance Excel but, I am disappointed from this. when I started watching your Videos I am so happy for that. I learn lots about MS-Excel. Your teaching & explaining formulas basis on practical so great. Its so easy to learn & grasp. Thanks a lots.
खूपच छान, बहुसंख्य मराठी भाशीकांची सोय केली, आपणास सदैव धन्यवाद मिळत राहतील, आपले अनेकांनी अनुकरण करून इंग्लिश मधील न्यान सोपे करावे मी 64 वर्षाचा आहे excel नाव केवळ माहित होते आपल्या व्हिडीओ ने अगदी 7दिवसात शिकलो 🌹
एक्सेल चा व्हिडिओ बनवला उपयुक्त आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ते मराठीतून संभाषण आहे. मी माझ्या फायद्यासाठी नक्कीच उपयोग करून घेईन.सर तुम्हाला प्रथम धन्यवाद. असेच व्हिडिओ बनवत रहा ते आम्ही पाहू व शिकू.
The way u explain is amazing sir The video is of 3 hour's but it doesnt look like when u taught in very funny way sometimes in lectures Thnks a lot sir ..
सर्वात प्रथम - मराठी व्हिडिओ तयार केल्याबद्दल मनापासून आभार..🙏 दुसरं असं की यात सांगितलेली सर्व माहिती एकदम इत्यंभूत आहे, कोणीही नवीन पोरगा हा व्हिडिओ पाहून एक्सेल मध्ये नक्कीच सहज काम करू शकेल.. सगळी माहिती व्यस्थित सांगितली आहे.. धन्यवाद..!👌
90 % To 95% डिस्काउंट - On Computer Courses : learnmorepro.com/courses/ 🖥️ Features and Details of Learn More Paid Courses : 📋 Course Test ✅ 🗞️ Course Completion Certificate ✅ 📁 Practice files ✅ ⏰ Instant Access ✅
सतिश सर नमस्कार 🙏 सर्व प्रथम मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद असे उपयुक्त व्हिडिओज मराठी भाषेत उपलब्ध करुन दिल्याबद्दल खरोखर अनेक धन्यवाद. तुमच्या शॉर्टस् मधून ही अनेक गोष्टी शिकायला मिळतात. या विषयावर मराठी भाषेत चांगली माहिती मिळावी अशी अपेक्षा होती आणि ती पुर्ण झाली. आपणांस उदंड यश लाभो हिच इच्छा
Extremely thanks sir for making video in our mother-tounge Marathi language. Each and every word explain by you is easily getting to me. Your efforts are similar to high level.
@@jagrutipatil7834 he bagha tai mala aplya Marathi bhashecha faar abhiman ani adar ahe, majj nahi garva ahe mala me marathi rajyat jalmala alo yacha. Tumhi chukicha arth kadhu naka. Jasa british lokkani apla vapar karun aplyala lutla tasa apan english bhashecha vapar karun tyanchya pudhe jau shakto, mhanun me english comment karaycha prayatna kela. Mala kay avad nahi milat english shikaychi. Jarr apli marathi bhasha he jagtik bhasha asti tar me dusrya kuthlyach bhashekade dhunkun he baghitla nasta. Jay Shivray, Jay Maharashtra !!
@@Dhruv.13 are tyat yevdh chidnya sarkh ky ,, Mi yek funny tone madhe reply kelelathat's it... Tumhala judge krnyasathi nvhota to reply ... Video marathi madhe bnvla tya sathi aabhar vyakt krt hota tumhi pn tatally English mdhe aabhar vyakt kele te tumchi comment read krun naturally smile aali cheharyavr 😊 So mi comment keli Yevdhch hot bs.. 😄😄 Anyways good wishes for bright future,,,.. 👍
मराठी माणसाकडे एवढं नॉलेज आहे आणि तो आपल्या प्रामाणिकपणानं सगळ्यांना वाटतो ह्या मध्ये तुमच्या मनाचा खूप मोठेपण आहे आणि तो मोठेपणा शिकून घेताना जाणवून आला आणि मी स्वतः एक्सेल शिकत होतो आणि मी खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बघून शिकलेलो आहे तरी त्यासाठी तुम्हाला धन्यवाद अजून काही मराठी मुलांसाठी काय करता आलं तर तेही करा
सर आपले शिकवणे खूप अप्रतिम आहे. भाषा हिंदी असो की मराठी ती ओघवती असते. आपण हसत खेळत शिकवता. सर्व कॉम्प्युटरचे संदर्भातील ज्ञान आपल्याकडूनच शिकावेसे वाटते. आपले खूप खूप धन्यवाद
First of all thank you ....tumchya mule aaj me excel shikle lockdown cha asa fayda karun ghetla....aadhi excel use karaych mhatl ki bhiti wataychi pn tumche video s pahun shikle aani aata confidence aala...aaplya marathi bhashet tumhi he videos banawle tyabaddal thanx....👍
खूपच छान sir आपली शिकवण्याची पद्धत awasome आहे. साधी सोपी. मला आपले सगळे parts बघून शिकायचे आहेत. कारण यामुळे मला पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. धन्यवाद
Excel शिकण्यासाठी परिपूर्ण व्हिडिओ आहे हा. तरी त्या चॅनल चे अभिनंदन. आणि असेच excel चे नव नवीन व्हिडिओ बनवत रहा. कारण आमच्या करिअर साठी उपयुक्त होत आहेत. आणि जसा हिंदी मध्ये ८ तासाचा व्हिडिओ बनवला आहात. तसाच एक मराठी मध्ये वीडियो करा. आणि एकाच व्हिडिओ मध्ये सगळे पार्ट येतील असे बनवा. All in one part marthi मध्ये.
Satish Dhawale सरांचे Computer Courses Marathi मधे शिकण्यासाठी
डाउनलोड सतीश सर ऍप : bit.ly/MazaCourseAPP
Check Website : mazacourse.com/
Learn Satish Sir courses with Certificate (Hindi)
Download Course App : bit.ly/3BWfQVa
Courses Website :bit.ly/skill_course
Course Features :
✅ सभी Videos सरल हिंदी भाषा में
⬇ Download Video in APP
✅ Basic to Advance Courses
✅ Practice Files (Yes)
✅ PDF Shortcuts
✅ Course Completion Certificate
✅ Instant Access
✅ Watch on Desktop : skillcourse.in/
Sir हे Excel कुठे use होते Officially please tell
ya video chi sheet nahi ahe description ahe
मिपन शिकू शकतो अस वाटते.
Sir, How to round down 0.99 to 0.00 and round up 1.0 to the next 10 in a single formula in Excel? For ex. 100.99 should be rounded down to 100 and 101 should be rounded up to 110 in a single Excel formula.
Sir iska himdi version kha hai
तुम्हाला हा एक्सेल टुटोरिअल चा वीडियो आवडला असेल तर आपल्या मराठी बांधवां बरोबर शेयर करा या लॉक डाउन च्या वेळेत त्यांनाही एक्सेल मोफत शिकायला मिळेल |
Excel 1 to 15 Parts Marathi :
1) Excel Introduction 2:40
2) Excel Basic formula in Marathi (If Formula in Excel ) 35:28
3) Excel Nested if formula in Marathi 1:00:53
4) Conditional formatting in excel Marathi 1:09:40
5) Advance Conditional formatting 01:16:34
6) Conditional Formatting with formula 01:24:00
7) Discount Sheet in Excel 01:32:00
8) IF formula in Discount sheet 01:41:23
9) Charts in Excel in Marathi 01:47:40
10) Password in excel 02:04:48
11) Advance Filter in Excel 02:19:30
12) Text to Columns and Flash fill use in Marathi 02:27:38
13) Hyperlink use in Excel Marathi 02:35:40
14) Text formula in Marathi 02:44:14
15) Consolidate in Marathi 02:49:57
Blender var asach ek video banava na khup madat hoil
Sir number plz
Thanks sir you are Great
1
खूपच छान आणि एकदम सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे
सर्वप्रथम मराठी विडीओसाठी अभिनंदन. खूप छान विडीओ होता आणि तुमची मेहनत आणि हसत खेळत आणि सोप्या शब्दात शिकवण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
Tumhala khup shubhechha .jai marathi
खरंच
Thnk u very much sir..
Qugud=&Qa7luh😊
तुमचे मनपूर्वक आभार मानतो,कारण एवढा मोठा व्हिडिओ तयार करण्या साठी मराठी भाषाला प्राधान्य दिल्या बद्दल.
Nice
अतिशय साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही एक्सेल खूप चांगल्या पद्धतीने समजावले आहे त्याबद्दल खूप खूप आभार, तुमच्या मेहनतीला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
तुमचे मन मनःपूर्वक आभार सर तुम्ही सर
ज्यांचाजवळ पैसा नाही व पैस देऊन शिकता येत नाही त्यासाठी खूप चांगले काम
केले................ धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर, प्रथमतः आपले अभिनंदन की आपण आपल्या मातृभाषेतील विद्यार्थ्यांसाठी एक्सेल सारखा विषय मराठीतुन शिकवण्यास सुरवात केलीत.
आपल्या पुढील वाटचालीस आमच्या शुभेकच्या आणि आपला उपक्रम सर्व मराठी बांधवांना आवडेल.
धन्यवाद सर.......🙏🙏
मराठी भाषा 👸ऐकायला जितकी छान वाटते तितकीच मराठी भाषेत अशा नवनवीन गोष्टी शिकायला ही छान वाटते.💜
जय महाराष्ट्र सर!
आपण मराठी भाषेतून माहिती देता,ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
सर . खूप छान माहिती मिळाली ऐकून आनंद झाला या माहितीचा उपयोग नक्की होईल
तुम्ही एक्सेल खूप छान पद्धतीने शिकवतात. व खूप लवकर चांगले समजते. शाळेसाठी शिक्षकांना उपयोगी येईल. असा एक्सेल व वर्ड व्हिडिओ असेल तर पाठवा . ही विनंती आपले सर्व व्हिडिओ छान आहे. तुमचे मनापासून खूप आभार .
Excellent,
I have joined institute for Advance Excel but, I am disappointed from this.
when I started watching your Videos I am so happy for that. I learn lots about MS-Excel. Your teaching & explaining formulas basis on practical so great. Its so easy to learn & grasp.
Thanks a lots.
Best vedeo. मराठी असल्याचा अभिमान. अशाच व्हिडिओंची अपेक्षा आहे.
खूपच छान, बहुसंख्य मराठी भाशीकांची सोय केली, आपणास सदैव धन्यवाद मिळत राहतील, आपले अनेकांनी अनुकरण करून इंग्लिश मधील न्यान सोपे करावे मी 64 वर्षाचा आहे excel नाव केवळ माहित होते आपल्या व्हिडीओ ने अगदी 7दिवसात शिकलो 🌹
सर खूप usefull आहे सर मी हा विडियो बघून शिकलो सर thank you so much sir
एक्सेल चा व्हिडिओ बनवला उपयुक्त आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ते मराठीतून संभाषण आहे. मी माझ्या फायद्यासाठी नक्कीच उपयोग करून घेईन.सर तुम्हाला प्रथम धन्यवाद.
असेच व्हिडिओ बनवत रहा ते आम्ही पाहू व शिकू.
The way u explain is amazing sir
The video is of 3 hour's but it doesnt look like when u taught in very funny way sometimes in lectures
Thnks a lot sir ..
सर्वात प्रथम - मराठी व्हिडिओ तयार केल्याबद्दल मनापासून आभार..🙏
दुसरं असं की यात सांगितलेली सर्व माहिती एकदम इत्यंभूत आहे, कोणीही नवीन पोरगा हा व्हिडिओ पाहून एक्सेल मध्ये नक्कीच सहज काम करू शकेल.. सगळी माहिती व्यस्थित सांगितली आहे.. धन्यवाद..!👌
Mr Satish many thanks to you and you have makes us understood simply fantastic teaching talent. may god give you prosperous life....
खूप छान पद्धतीने हसत खेळत मराठी भाषेत समजावून सांगितले , कॉम्प्युटर खूप दिवसा पासून वापरत आहे पण बऱ्याच गोष्टी आज माहीत झाल्या,धन्यवाद.
THANK YOU SIR, YOUR TEACHING STYLE IS G8, ITS VERY EASY TO UNDERSTAND AND APPLY. THANKS A LOT
आपण हा व्हिडीओ मराठीत अनुवाद केल्याबद्दल आभारी आहोत, खूप चागली माहिती शिकण्यास मिळत आहे.
90 % To 95% डिस्काउंट - On Computer Courses :
learnmorepro.com/courses/
🖥️ Features and Details of Learn More Paid Courses :
📋 Course Test ✅
🗞️ Course Completion Certificate ✅
📁 Practice files ✅
⏰ Instant Access ✅
But 5
सर, अतिशय उपयुक्त विशेष आभार मराठी मध्ये ...शुद्ध मराठी....मस्त.सर,अशीच जर GST ची पण माहिती द्या.GST R१,२.... अस बरीच माहिती आहे so video नक्की करा
Thank you sir 😊 its very helping us to learn things and expand our knowledge😊
सतिश सर नमस्कार 🙏
सर्व प्रथम मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद
असे उपयुक्त व्हिडिओज मराठी भाषेत उपलब्ध करुन दिल्याबद्दल खरोखर अनेक धन्यवाद. तुमच्या शॉर्टस् मधून ही अनेक गोष्टी शिकायला मिळतात. या विषयावर मराठी भाषेत चांगली माहिती मिळावी अशी अपेक्षा होती आणि ती पुर्ण झाली.
आपणांस उदंड यश लाभो हिच इच्छा
Sir thank you so much for your informational videos… its helps lot to enhance the knowledge 🙏🏻
Khup chhan sir. Khup madat hote tumchya video mule garib students nna.asech video TH-cam la dakhavat ja please sir humble request.
I understand the basic Excel .... Because of you so thanks
सतीश,
मराठी भाषेत विडिओ हा अप्रतिम उपक्रम आहे. मनःपूर्वक शुभेच्छा
Very nice teaching method👏Thank you so much sir for boosting my interest to learn excel🙌
खूप छान सर मराठीत खूप सविस्तर सांगितलं आहे तुम्ही ..माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरला तुमचा हा व्हिडीओ
Really good class. A great help for beginners as well to all students
shridhar
अतिशय साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही एक्सेल खूप चांगल्या पद्धतीने समजावले आहे त्याबद्दल खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
A Big thanks to you Sir !!!
You are really Great & so energetic !!!
I liked your teaching method. Really appreciate your hard work.
Thanks for watching hope you will share with your friends.
खूप खूप महत्वपुर्ण व्हिडिओ बनवला आहे सर मराठीमध्ये खूप कमी व्हिडिओ आहेत excel शिकण्यासाठी धन्यवाद सर
Extremely thanks sir for making video in our mother-tounge Marathi language. Each and every word explain by you is easily getting to me. Your efforts are similar to high level.
You appreciate for mother tongue ....
आणि तुमची comment इंग्रजी भाषेत....😀👍
@@jagrutipatil7834 he bagha tai mala aplya Marathi bhashecha faar abhiman ani adar ahe, majj nahi garva ahe mala me marathi rajyat jalmala alo yacha. Tumhi chukicha arth kadhu naka. Jasa british lokkani apla vapar karun aplyala lutla tasa apan english bhashecha vapar karun tyanchya pudhe jau shakto, mhanun me english comment karaycha prayatna kela. Mala kay avad nahi milat english shikaychi. Jarr apli marathi bhasha he jagtik bhasha asti tar me dusrya kuthlyach bhashekade dhunkun he baghitla nasta.
Jay Shivray, Jay Maharashtra !!
@@Dhruv.13 are tyat yevdh chidnya sarkh ky ,,
Mi yek funny tone madhe reply kelelathat's it...
Tumhala judge krnyasathi nvhota to reply ...
Video marathi madhe bnvla tya sathi aabhar vyakt krt hota tumhi pn tatally English mdhe aabhar vyakt kele te tumchi comment read krun naturally smile aali cheharyavr 😊
So mi comment keli
Yevdhch hot bs..
😄😄
Anyways good wishes for bright future,,,..
👍
@@jagrutipatil7834 Thodlach chidlo tai jast nahi tumhi suddha manala vait vatun gheu naka.. Tumhala suddha tumchya bhavitavya sathi mazya kadun khup khup shubbhechha.
मराठी माणसाकडे एवढं नॉलेज आहे आणि तो आपल्या प्रामाणिकपणानं सगळ्यांना वाटतो ह्या मध्ये तुमच्या मनाचा खूप मोठेपण आहे आणि तो मोठेपणा शिकून घेताना जाणवून आला आणि मी स्वतः एक्सेल शिकत होतो आणि मी खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बघून शिकलेलो आहे तरी त्यासाठी तुम्हाला धन्यवाद अजून काही मराठी मुलांसाठी काय करता आलं तर तेही करा
This is good content help me a lot
Avg and pec will be different
उत्तम कामगिरी, पुर्ण व्हिडिओ मधे व्यवस्थित समजावलं आहे... खूप भारी + बोलण्याची Technic पण भारी आहे sir...great 👍
Excellent Teaching sir 👏
I want to learn Autocad in your way.. Thanks sir 🙏
अगदी समजणारे व्यक्तव्य त्यामुळे सर्व एक्सल,,, ची माहिती झाली,, थ्यांक्स
मचे मन मनःपूर्वक आभार सर तुम्ही सर
ज्यांचाजवळ पैसा नाही व पैस देऊन शिकता येत नाही त्यासाठी खूप चांगले काम
केले................ धन्यवाद सर
Very usefull information thank you so much sir.🙏🙏🙏
सर आपले शिकवणे खूप अप्रतिम आहे. भाषा हिंदी असो की मराठी ती ओघवती असते. आपण हसत खेळत शिकवता. सर्व कॉम्प्युटरचे संदर्भातील ज्ञान आपल्याकडूनच शिकावेसे वाटते.
आपले खूप खूप धन्यवाद
Thank u sir..
❤️
अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे 👍👍
खूप छान सर. भरपूर काही शिकायला मिळालं. तुमची शिकवण्याची पद्धत मला आवडली.
जय शिवराय जय महारष्ट्र. प्रथम धन्यवाद सर तुम्हाला कारण तुम्ही आपल्या मराठी भाषेत व्हिडिओ केली. खूप फायदेशीर आहे आपल्या मराठी मुलांसाठी ,
ढवले सर नमस्ते, खूप छयान शिकवता. my self 70 years but i learned excel and corel draw to much sir. thanks a lot.
First of all thank you ....tumchya mule aaj me excel shikle lockdown cha asa fayda karun ghetla....aadhi excel use karaych mhatl ki bhiti wataychi pn tumche video s pahun shikle aani aata confidence aala...aaplya marathi bhashet tumhi he videos banawle tyabaddal thanx....👍
खूपच छान sir आपली शिकवण्याची पद्धत awasome आहे. साधी सोपी. मला आपले सगळे parts बघून शिकायचे आहेत. कारण यामुळे मला पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. धन्यवाद
अप्रतिम सर. तुमची शिकवण्याची पद्धत खूखूप सोपी आहे.
वा, फार मोठं काम केलयत सर.
सहज आणि साधी भाषा, शिकवण्याची तळमळ.... उत्तमच....धन्यवाद...
सर खूप छान मार्गदर्शन ज्यांना काही माहित त्यांना सुद्धा सहज समजेल असे मार्गदर्शन आपण केले खूप खूप धन्यवाद
Khup khup upyukta mahiti khup chaan video 1st time viewed..
छान शिकवता असेच मराठी भाषेत शिकवत रहा. याचा मला खूप फायदा झाला.
Khup chhan shikvlet sir... Aapla aabhari ahe.... Dhanyawad..
Khup must vatl video bghun n te pn marathimde .....khup abhinandan tumch....excel ch knowledge khup chan dil....thank u so much sir
बहोत बहोत शुक्रिया सरजी...। बेस्ट व्हिडीओ बनाया है आपने..। ऐसेही जानकारी देनेवाले व्हिडीओ बनाए...।
Khup chan ,Guru sadya sopya bhashet he knowledge aamhala shikayla khup aawdel .👍
खुप धन्यवाद sir...अवघड गोष्टी सहज आणि सोप्या करून सांगितल्या बदल🙏
खुप छान विनोदातून सहज सोपे संगणक प्रणाली अनुभवायला मिळाली धन्यवाद
मराठी भाषेतून माहिती दिली आहे.खुप छान
मटकी मोड नाही आणि तुमच्या शिकवणी तोड नाही.... अप्रतिम ❤❤#खूप प्रेम अहमदनगर
खूप छान वाटल व्हिडिओ पाहून सर मलामहिती नव्हत तुम्ही मराठी असाल खूप भारी वाटल जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
सर तुमचे व्हिडिओ खूपच फायदेशीर , शिकवण्याची शैली खूपच भारी ......
मला तर excel काहीच माहिती नव्हती तुमचे व्हिडीओ पाहिल्यानंतर आता excel शिकतोय सर .
Nice video sir very useful 👍😊god bless you 👍
सर खूप छान विडिओ आहॆ एकदम सोप्या भाषेत आणि गमतीशीर शिकल्यामुळे कंटाळा आला नाही अजिबात कधी बघता बघता विडिओ संपला समजलच नाही असेच आणखी विडिओ आणा सर
अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत . खूप छान
Tumcha ms word cha full video pahla ahe mi to 3 hours peksha pn jasta lamb hota sir.. Very good excel video.. Thank u
सर अगदी चांगल्याप्रकारे समजुन सांगीतले.... आपले मनापासुन आभार...
उत्तम प्रयत्न करताय गरजुंचे साठी, धन्यवाद ढवळे साहेब.
आपलं,हसत खेळत शिकवणं खूप आवडलं!धन्यवाद!!
Sir tumche khup upkar aahe aamchyavar. aamchya sarkhya garib mulanna khup fayada hoto tumchya videos cha.asech video TH-cam la dakhava .parmeshwar tumhala aashirwad devo
Mla avdla sir video... Excel kahich mahit nvt... Tumchyamule basic thodfar shikle... Advance pn shikychi ichha ahe.. Thank u so much sir.
खूप मस्त शिकवता सर, साध्या आणि सरळ भाषेत।।समजायला अत्यंत सोप्प जातं
Excel शिकण्यासाठी परिपूर्ण व्हिडिओ आहे हा. तरी त्या चॅनल चे अभिनंदन. आणि असेच excel चे नव नवीन व्हिडिओ बनवत रहा. कारण आमच्या करिअर साठी उपयुक्त होत आहेत. आणि जसा हिंदी मध्ये ८ तासाचा व्हिडिओ बनवला आहात. तसाच एक मराठी मध्ये वीडियो करा. आणि एकाच व्हिडिओ मध्ये सगळे पार्ट येतील असे बनवा. All in one part marthi मध्ये.
खुप छान चॅनल आहे, अतिशय उपयुक्त माहिती मार्गदर्शन मिळाले... धन्यवाद सर.. आणि पुढिल वाटचालिस हार्दिक शुभेच्छा
Thank you so much sir. इतक्या छान पद्धतीने शिकवल्याबद्दल. माझ्या नवीन जॉब मधे याचा मला खूप उपयोग होईल..
खुप छान पध्दतीने विषलेशन केले आहे. धन्यवाद.
खुप छान आहे व्हिडीओ thank you sir
खूपच सुंदर सर
आणि हो असेच कॉम्पुटर बद्दल माहिती मराठी
मध्ये विडिओ बनवा
Sir, Atishay surekh padhat aahe shikavinyachi tumchi.🙏🙏
Excellent .. thank u bhau
सर तुमचे खूप खूप आभार... मी तुमच्या सर्व विडिओ बघुन शिकतोय.. 🙏🙏
खूप सुंदर माहिती.आवडले
Sir tumhi kiti Chan shikvata , khup Chan voice ahe tumcha sir and khup help zali ahe तुमची मला
Very nice खूप शिकायला मिळाले, Thanks
मन:पूर्वक धन्यवाद सर खूपच माहितीपुर्ण व्हिडिओ बनवलात.
संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वाची सांगीतली आहे धन्यवाद 🌹🌹🙏🙏
धन्यवाद सर ।।। एक्सेल इन मराठी अमेझिंग 👏👏👏
मराठी Language मधे Lecture देताना अभिनंदन सतिश सर
Your way of teaching and explaining amazing, all basis on the practical so great. Its easy to understand and grasp.
Great sir
सलाम तुमच्या कार्याला !!!!!!
Good teaching + Good voice + Good voice
I understood your classes .
अभिनंदन सर खूप खूप सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद
हा खूपच छान विडिओ आहे,हसत खेळत सोप्या पद्ध्तीत शिकायला मिळाले,कंटाळा अजिबात येत नाही आणि पटकन कळलं
Bahut Sundar video banaya sir ji very useful ..........😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
THANK YOU VERY MUCH SIR,U R SHARING VALUABLE INFORMATION WITHOUT ANY FEES,THANKE ALOT ONCE AGAIN
खूपच मार्गदर्शक व्हिडीओ