Spoken english course in Marathi|English speaking | Prachi Mam | English from basic|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @sunitanikumbh4158
    @sunitanikumbh4158 ปีที่แล้ว +6

    थँक्स, प्राची मॅडम. आत्मविश्वास वाढला 🙏🌹🌹

  • @vijaybhadrike7962
    @vijaybhadrike7962 ปีที่แล้ว +4

    One of the best channel on TH-cam ❤️❤️❤️ Jay Maharashtra 🚩

  • @LataAndle-y9x
    @LataAndle-y9x 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान शिकवता मॅडम मला वाक्य तयार करायचे अगदी सोप्या पद्धतीत शिकायचे आहे मला इंग्लिश काही जमत नाही फक्त ए बी सी डी च्या बाराखड्या जमतात व छोटे-छोटे शब्द जमतात पण मी इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या शिकवण्याची पद्धत मला आवडली आहे

  • @surekhabhujbal7011
    @surekhabhujbal7011 8 หลายเดือนก่อน +5

    अशा सोप्या पद्धतीने जर इंग्लिश शिकवलं तर बऱ्याच मुलांना इंग्लिश चांगल्या पद्धतीने समजेल.

  • @gajanans.salame7969
    @gajanans.salame7969 ปีที่แล้ว +1

    मैडम आपण फारच छान शिकवीत आहात यामुळे मराठीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकायला नक्कीच खुप मदत होईल व त्यांचे इंग्रजी नक्कीच सुधारेल यात काहीच शंका नाही तरी खुप खुप धन्यवाद

  • @sandiabaviskar1217
    @sandiabaviskar1217 2 ปีที่แล้ว +6

    मॅम तुम्ही खूपच छान इंग्लिश शिकावले आणि खूपच सोप्या भाषेत आहे तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुमच्या मित्रपरिवारालाही नक्की share करा म्हणजे सगळ्यांना घरी बसून इंग्रजी शिकता येईल.

    • @mohankendre6884
      @mohankendre6884 2 ปีที่แล้ว

      Hii

  • @amarsingnaik893
    @amarsingnaik893 ปีที่แล้ว +2

    मॅडम तुम्ही खूप छान शिकविता आमच्या मुले मराठी मिडीयम मध्ये शिकतात त्यांचासाठीख खुप फायदेशीर आहे. धन्यवाद मॅडम

  • @reshmaagawane5757
    @reshmaagawane5757 ปีที่แล้ว +4

    Chan shikvtat mam Tumi Aaj pratmch mi joined zali aahe thanks dear

  • @NeetaShinde-mq2sq
    @NeetaShinde-mq2sq 4 หลายเดือนก่อน +2

    मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे.

  • @pradipbansode4217
    @pradipbansode4217 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान शिकवत आहात मॅडम यामुळे इंग्लिश शिकण्याची गोडी लागते.

  • @manjushritambe9255
    @manjushritambe9255 ปีที่แล้ว +2

    Mam,Thank you so much ,you teach very well ,understand quickly.

  • @narharichandre231
    @narharichandre231 ปีที่แล้ว +5

    वेरी नाइस मॕम आपण खूप छान समजावुन सांगता

  • @rohitbankar9188
    @rohitbankar9188 ปีที่แล้ว +2

    टिचर् खरोखरच खूप चांगले शिकवतात video thank you

  • @DayanandGhatul
    @DayanandGhatul ปีที่แล้ว +3

    शिकवण्याची पद्धत खुपच छान आहे

  • @vaibhavinimbare4021
    @vaibhavinimbare4021 2 ปีที่แล้ว +2

    Kharach mdm mla English khup avdte on mla bolta yet nhi ani mla arth klt nhi bryachada pn tu bahumulya velat vel kadhun tumhi shikvtay tr mla khup avdal.. Txx mdam..... Asech sadhe sope video banvat raha... Jenekrun smjun gheta yeil😊😊

  • @PanditZade
    @PanditZade 7 หลายเดือนก่อน +3

    मॅडम तुम्ही खूप छान शिकविले
    😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @mangalkhairnar9333
    @mangalkhairnar9333 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम मी छोटीछोटी वाक्य करायला शिकली आणी बोलते पण खूपच छान शिकवतात मॅडम तूम्ही ,,,,खूपखूप धण्यावाद तूम्हाला,,,,

    • @venkateshmeka1612
      @venkateshmeka1612 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/vHOr8dhGl6k/w-d-xo.html

  • @swapnilgulve1128
    @swapnilgulve1128 2 ปีที่แล้ว +270

    मॅडम तुम्ही खूप छान शिकवता तुम्ही आज असेच अनेक व्हिडिओ शिकवत राहा ज्या मुलांना इंग्लिश येत नाही त्या मुलांना तुमच्यामुळे इंग्लिश बोलता येते म्हणजेच त्या मुलांची प्रगती होत आहे असे व्हिडिओ आम्हाला दाखवा धन्यवाद

  • @priyashinde6273
    @priyashinde6273 11 หลายเดือนก่อน +1

    मॅडम तुम्ही खूप छान शिकवता एकदम व्यवस्थित मला खूप आवडलं मी रोज तुमचे व्हिडिओ पाहत जाईल

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 8 หลายเดือนก่อน +3

    Thank You so much madam ❤️ Nice Lecture Madam

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 2 ปีที่แล้ว +2

    मॅडम मला खुप खुप छान इंग्लिश शिकायला बेसिक मिळालं मी हे नक्कीच फॉलो करत राहीन

  • @janardhandongare9533
    @janardhandongare9533 ปีที่แล้ว +4

    Mala tumche video pahoon khup changali english yet aahe aani pudhil tumhi asech video banva part of speech

  • @PadamaJawarkar
    @PadamaJawarkar 7 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद मॅडम खूपच छान शिकवत आहात छोटे-छोटे

  • @PadamaJawarkar
    @PadamaJawarkar 7 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद मॅडम खूपच छान शिकवत आहात आता मला पण उत्सुकता वाटते की व्हिडिओ पाहतच राहावा 32:59

  • @Yogitashappylife
    @Yogitashappylife 3 ปีที่แล้ว +1

    Very nice method....me sagle video pahin. मला तुमची शिकवण्याची पद्धत आवडली.👌👍

  • @mahemoodmomin8377
    @mahemoodmomin8377 3 ปีที่แล้ว +3

    English शिकण्यासाठी खूप छान व्हिडिओ आहे.

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! Listen repeat and speak या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी व या व्हिडीओ चा 100% फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ वारंवार ऐकणे आणि मोठयाने बोलून प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. एकदा ऐकलं आणि झालं असं होतं नाही ते वाक्य तुमच्या तोंडात बसे पर्यंत प्रॅक्टिस कराल तर तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकतात. कमीत कमी 21 दिवस या व्हिडिओ ची रोज बोलून प्रॅक्टिस करा .वारंवार ऐका बोला तुम्हाला result नक्की मिळतील. आणि तुमच्या मित्र परिवाराला whatsapp facebook वर नक्की share करा म्हणजे ज्यांना इंग्रजी ची भीती वाटते पण आपल्याला ही इंग्रजी यावं असं वाटतं त्या सगळ्यांना घरीबसून सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता येईल. धन्यवाद🙏

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान शिकवायची पद्धत आहे madam

  • @rekhapawar5821
    @rekhapawar5821 ปีที่แล้ว +6

    Khup chhan aahe video

  • @kirangawade7120
    @kirangawade7120 8 หลายเดือนก่อน +1

    Ma'am you're teaching so much nice. I follow your lectures daily.

  • @pankajjadhao6207
    @pankajjadhao6207 2 ปีที่แล้ว +4

    Dear Ma'am It's really useful as you started from basic. You also included some daily use sentences which are definitely helpful to me.
    Thanks.

  • @rameshwarkurangal1677
    @rameshwarkurangal1677 2 ปีที่แล้ว +1

    मराठीमधुन खुपच छान प्रकारे आपण english specking शिकविता, त्यामुळे आता इंग्रजी भाषेची भीती कमी होऊन, बोलण्याचे धाडस वाढले आहे, धन्यवाद मेडम !

    • @venkateshmeka1612
      @venkateshmeka1612 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/vHOr8dhGl6k/w-d-xo.html

  • @manishapatole8817
    @manishapatole8817 2 ปีที่แล้ว +4

    Great job Dear .... I like way to teach ... Excellent

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुमच्या मित्रपरिवारालाही नक्की share करा म्हणजे सगळ्यांना घरी बसून इंग्रजी शिकता येईल.

  • @harshadadadhekar6520
    @harshadadadhekar6520 2 ปีที่แล้ว +2

    खूप सोपं करून सांगितले. it is very useful to my daughter who is second std in semi english

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुमच्या मित्रपरिवारालाही नक्की share करा म्हणजे सगळ्यांना घरी बसून इंग्रजी शिकता येईल.

  • @sushilbhagat9965
    @sushilbhagat9965 ปีที่แล้ว +5

    मऐडम तुम्ही शिकवले तसेच दररोज बोलुन बघु शकतो...❤ धन्यवाद

  • @sudhirkalane6494
    @sudhirkalane6494 2 ปีที่แล้ว +2

    this is video is best mam i am learn English but this video is best powerfull video
    Thank you mam 🙏

  • @shamsundarshival9811
    @shamsundarshival9811 3 ปีที่แล้ว +5

    This is the best way to learn basic English, Thanks a lot.

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद! Listen repeat and speak या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी व या व्हिडीओ चा 100% फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ वारंवार ऐकणे आणि मोठयाने बोलून प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. एकदा ऐकलं आणि झालं असं होतं नाही ते वाक्य तुमच्या तोंडात बसे पर्यंत प्रॅक्टिस कराल तर तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकतात. कमीत कमी 21 दिवस या व्हिडिओ ची रोज बोलून प्रॅक्टिस करा .वारंवार ऐका बोला तुम्हाला result नक्की मिळतील. आणि तुमच्या मित्र परिवाराला whatsapp facebook वर नक्की share करा म्हणजे ज्यांना इंग्रजी ची भीती वाटते पण आपल्याला ही इंग्रजी यावं असं वाटतं त्या सगळ्यांना घरीबसून सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता येईल. धन्यवाद🙏

  • @kautikthombare7262
    @kautikthombare7262 2 ปีที่แล้ว +2

    Very nice vdo.......nd very interesting....I am learn this words....😀👌👌

  • @kondibakolekar3605
    @kondibakolekar3605 10 หลายเดือนก่อน +4

    Very nice mam🎉
    Thanks🙏 mam

  • @gopimore5766
    @gopimore5766 3 ปีที่แล้ว +2

    Madam All Video is very Nice👌👌
    I like All Video

  • @deepakbhalerao7593
    @deepakbhalerao7593 3 ปีที่แล้ว +21

    खूप छान व्हिडीओ आहे मॅडम थँक्यू असा व्हिडिओ युट्युब वर नाही मनःपूर्वक आभार

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद! Listen repeat and speak या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी व या व्हिडीओ चा 100% फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ वारंवार ऐकणे आणि मोठयाने बोलून प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. एकदा ऐकलं आणि झालं असं होतं नाही ते वाक्य तुमच्या तोंडात बसे पर्यंत प्रॅक्टिस कराल तर तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकतात. कमीत कमी 21 दिवस या व्हिडिओ ची रोज बोलून प्रॅक्टिस करा .वारंवार ऐका बोला तुम्हाला result नक्की मिळतील. आणि तुमच्या मित्र परिवाराला whatsapp facebook वर नक्की share करा म्हणजे ज्यांना इंग्रजी ची भीती वाटते पण आपल्याला ही इंग्रजी यावं असं वाटतं त्या सगळ्यांना घरीबसून सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता येईल. धन्यवाद🙏

    • @jdhore788
      @jdhore788 ปีที่แล้ว +2

      खूप छान आहे 👌 मैडम धन्यवाद

  • @AmolMane-oc2ey
    @AmolMane-oc2ey 11 หลายเดือนก่อน +1

    मॅडम तुम्ही खूप छान शिकवता आज असेच अनेक व्हिडिओ शिकवत रहावे ज्या मुलांना इंग्लिश येत नाही त्या मुलांना तुमच्यामुळे इंग्लिश बोलता येते

  • @manishagavade9386
    @manishagavade9386 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आहे टीचर👍😊😊

  • @ANANYA_ARTS_VILOGS
    @ANANYA_ARTS_VILOGS ปีที่แล้ว +1

    मॅडम तुम्ही खूप चांगले शिकवता. मनापासून आभार. Thank you mam 😊

  • @mangalkhairnar9333
    @mangalkhairnar9333 ปีที่แล้ว +3

    माॅडम मला आता छोटी छोटी वाक्ये तयार करता येतात मी तूमची खूपखूप आभारी आहे माॅडम

  • @DhanashriNesarkar-o5u
    @DhanashriNesarkar-o5u ปีที่แล้ว +1

    खुपच छान शिकवता मॅडम तुमची आभारी आहे😊

  • @ashanagare9998
    @ashanagare9998 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही खूप छान शिकवतात Thanks mam

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! अश्याच सोप्या पद्धतीने नियमित व्हिडिओ, quiz, पोस्ट बघण्यासाठी चॅनल subscribe करा आणि तुमच्या मित्रपरिवरला लिंक share करा म्हणजे सगळ्यांना घरी बसून इंग्रजी शिकता येईल.

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 3 ปีที่แล้ว +1

    Thanks
    खुप छान शिकवता मला खुप आपले विडीओ आवडले.

  • @mahapureanjali
    @mahapureanjali ปีที่แล้ว +4

    Khup chhan mam☺️☺️

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 2 ปีที่แล้ว +2

    Thanks madam your very easy meaking video of spiking english so that i am proud of you thanks!

  • @rausahebshinde9922
    @rausahebshinde9922 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान शिकवतात असेच व्हिडिओ पाठवत जावा

  • @anilhalake189
    @anilhalake189 6 หลายเดือนก่อน +2

    Ma'am you teach very well please keep teaching more videos today those children who don't know english those children can speak english because of you that means those children are progressing thank you
    270

  • @KavitaParkashgotam-dh5lo
    @KavitaParkashgotam-dh5lo ปีที่แล้ว +4

    छान शिकवता तुम्ही

  • @sandhantanu490
    @sandhantanu490 ปีที่แล้ว +1

    Thank you so much mam so great mam mla tumche video khup aavadtat me tumche video bgunch me English shikle aahe

  • @sonalijadhav37
    @sonalijadhav37 3 ปีที่แล้ว +3

    Thank you ma'am. It's very nice video and after watching this video my confidence is increase to speak english and now onwards i regular watch your videos and try to speak english.

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! Listen repeat and speak या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी व या व्हिडीओ चा 100% फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ वारंवार ऐकणे आणि मोठयाने बोलून प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. एकदा ऐकलं आणि झालं असं होतं नाही ते वाक्य तुमच्या तोंडात बसे पर्यंत प्रॅक्टिस कराल तर तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकतात. कमीत कमी 21 दिवस या व्हिडिओ ची रोज बोलून प्रॅक्टिस करा .वारंवार ऐका बोला तुम्हाला result नक्की मिळतील. आणि तुमच्या मित्र परिवाराला whatsapp facebook वर नक्की share करा म्हणजे ज्यांना इंग्रजी ची भीती वाटते पण आपल्याला ही इंग्रजी यावं असं वाटतं त्या सगळ्यांना घरीबसून सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता येईल. धन्यवाद🙏

    • @mohankendre6884
      @mohankendre6884 2 ปีที่แล้ว

      Hii

  • @dattashinde1900
    @dattashinde1900 ปีที่แล้ว +2

    मॅडम तुम्ही खुप छान बोलायला शिकवता😊😊❤😍😍🤩🤩😘

  • @pralhadsatav4817
    @pralhadsatav4817 2 ปีที่แล้ว +3

    मडम खरंच छान शिकवतात व्हिडिओ रोज पाठवत जा

  • @sujatakhedekar8420
    @sujatakhedekar8420 2 ปีที่แล้ว +2

    Mam तुम्ही छान शिकवीत आहात very nice

  • @gauravpawar3380
    @gauravpawar3380 2 ปีที่แล้ว +3

    Thank you madam 🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️😘😘😘💞💞💞💞

  • @JanardhanHajare
    @JanardhanHajare 25 วันที่ผ่านมา +3

    Thank you mam❤❤❤

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 6 หลายเดือนก่อน +2

    Great presentation mam.i am happy to watch your video

  • @pandurangpisule9414
    @pandurangpisule9414 3 ปีที่แล้ว +3

    Very very Nice 👌👍 Madam

  • @sunillavange1126
    @sunillavange1126 3 ปีที่แล้ว +1

    Very nice useful method mam....👌👍

  • @pandurangpisule9414
    @pandurangpisule9414 3 ปีที่แล้ว +3

    Your teaching is very good

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद! Listen repeat and speak या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी व या व्हिडीओ चा 100% फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ वारंवार ऐकणे आणि मोठयाने बोलून प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. एकदा ऐकलं आणि झालं असं होतं नाही ते वाक्य तुमच्या तोंडात बसे पर्यंत प्रॅक्टिस कराल तर तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकतात. कमीत कमी 21 दिवस या व्हिडिओ ची रोज बोलून प्रॅक्टिस करा .वारंवार ऐका बोला तुम्हाला result नक्की मिळतील. आणि तुमच्या मित्र परिवाराला whatsapp facebook वर नक्की share करा म्हणजे ज्यांना इंग्रजी ची भीती वाटते पण आपल्याला ही इंग्रजी यावं असं वाटतं त्या सगळ्यांना घरीबसून सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता येईल. धन्यवाद🙏

  • @sharadpadelkar7695
    @sharadpadelkar7695 2 ปีที่แล้ว +1

    मँम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकवता. धन्यवाद मँम.

  • @OmNikam-wr5ns
    @OmNikam-wr5ns 6 หลายเดือนก่อน +4

    मॅडम भारी च आहेत एक नंबर मॅडम थॅंक्स

  • @truptidudhankar8671
    @truptidudhankar8671 2 ปีที่แล้ว +1

    You are very fabulous, fantastic teacher I am proud of you, I can't express any word but your all the videos are power packet and out of the box.

  • @ज्ञानसमृद्धीमराठी

    अतिशय छान शिकवतात तेही सोप्या भाषेत. ..रामनाथ जवरे

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! अश्याच सोप्या पद्धतीने नियमित व्हिडिओ, quiz, पोस्ट बघण्यासाठी चॅनल subscribe करा आणि तुमच्या मित्रपरिवरला लिंक share करा म्हणजे सगळ्यांना घरी बसून इंग्रजी शिकता येईल.

  • @mangalkhairnar9333
    @mangalkhairnar9333 2 ปีที่แล้ว +1

    मी खूप सराव करते आहे, माॅडम मला खूप आवड निर्मान झाली , टि व्ही बघन बंद करुन टाकल माॅडम खूपच छान शिकवतात माॅडम तूम्ही,Thanks madam,

  • @udhavambhore9508
    @udhavambhore9508 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान अशेच व्हिडिओ पाठवत रहा

  • @savitagaikwad6203
    @savitagaikwad6203 2 ปีที่แล้ว +2

    Thanks Madam your very nice teaching " talk to English "

  • @gitanjalipatil2403
    @gitanjalipatil2403 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chan mam.. 🙏

  • @vijaygavli9401
    @vijaygavli9401 6 หลายเดือนก่อน +2

    मॅडम तुम्ही खूप छान शिकवता तुमचे अजून व्हिडिओ टाका❤

  • @swapniladurkar4506
    @swapniladurkar4506 ปีที่แล้ว +2

    Good teaching for you...madam

  • @urmiambhure6410
    @urmiambhure6410 2 ปีที่แล้ว +1

    You are good teacher mam I am proud of you because I am your students

  • @janardangodbole1574
    @janardangodbole1574 ปีที่แล้ว +5

    मॅडम, आपणास खूप खूप धन्यवाद.
    मॅडम, आम्हाला मराठी भाषा लिहीता येते व बोलता येते. त्याप्रमाणे इंग्रजी
    भाषा लिहीता व बोलता येण्यासाठी
    कसा अभ्यास करणे आवश्यक आहे ?
    याची कृपया माहीती द्यावी ही विनंती

  • @AmolMane-oc2ey
    @AmolMane-oc2ey 10 หลายเดือนก่อน +1

    मॅडम तुम्ही खूप छान शिकवता तुम्ही आज असेच अनेक व्हिडिओ शिकवत ज्या मुलांना इंग्लिश येत नाही त्या मुलांना तुमच्यामुळेच इंग्लिश बोलता येते म्हणजेच मग

  • @sheildgaming7927
    @sheildgaming7927 2 ปีที่แล้ว +2

    Khup mst shikvata mam ♥️😘🌏

  • @vandnabhanushali6206
    @vandnabhanushali6206 ปีที่แล้ว +3

    Good course and thanks

  • @mangalsavantre7652
    @mangalsavantre7652 2 ปีที่แล้ว +2

    I like your English class Thanks u

  • @saniyatambe4891
    @saniyatambe4891 3 ปีที่แล้ว +3

    Mam superb hi seriet purna amhi english shike puryantche vedio banava plz mi sarve vidio tumche baghanar ahe vavpractice karnar. Mala kup hi series avadli plz continue video ana. Chan teaching karta khup khup dhanyavaad.

    • @Ashaandhale6195
      @Ashaandhale6195 3 ปีที่แล้ว

      👍👍👍👍

    • @Ashaandhale6195
      @Ashaandhale6195 3 ปีที่แล้ว

      Mala pn shikaychi pn practice nahi hot jevadhi pahije tevdhi

  • @balajichandrvnshibalajicha3326
    @balajichandrvnshibalajicha3326 ปีที่แล้ว +2

    मला तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडला ❤❤

  • @vishnulokhande5395
    @vishnulokhande5395 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 2 ปีที่แล้ว +2

    Nicely explained mam, very easily it's..

  • @DadasahebThombre-ke9cy
    @DadasahebThombre-ke9cy ปีที่แล้ว +4

    Thank you mam

  • @sanikarajebhosale7091
    @sanikarajebhosale7091 2 ปีที่แล้ว +1

    Khaecha mam tumhi khup chan shikvata thanks mi khup divasachi english shikayala tray karat aahe pan tumhi khup chan taeching karta

  • @vanitakoli5330
    @vanitakoli5330 ปีที่แล้ว +5

    Nice 👌

  • @nishajadhav2963
    @nishajadhav2963 3 ปีที่แล้ว +2

    मँडम खूप छान शिकवले असेच आणि वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवा आणि हिंदी बोलायला शिकवा

  • @pratikshabaviskar6866
    @pratikshabaviskar6866 2 ปีที่แล้ว +3

    Thanks mam 👍👍👍

  • @kalpanamate37
    @kalpanamate37 3 ปีที่แล้ว +1

    Thanks mam, very nice video 👌👌👌

  • @shankargurav6093
    @shankargurav6093 3 ปีที่แล้ว +3

    Thank you so much mam👍

  • @padmakargujalwar7498
    @padmakargujalwar7498 ปีที่แล้ว +1

    खूप छान खूप छान शिक वत थँक्यू

  • @ahiranicomedyboys6883
    @ahiranicomedyboys6883 2 ปีที่แล้ว +3

    Tumhe khup Chan shikavta madam

    • @prachi_efutureinside
      @prachi_efutureinside  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद shiv🙏तुम्हाला व्हिडिओ आवडला वाचून आनंद झाला. व्हिडिओ उपयोगी वाटला आहे तर video ची लिंक तुमच्या facebook , Instagram, whatsupp status वर share करा व मला tag करा त्यामुळे ज्यांना खरचं इंग्रजी शिकायचं आहे अश्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यात तुमची खूप मदत होईल. ज्यांना english ची भीती वाटते ते सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकू शकतील.
      🔹 *Instagram:*
      instagram.com/prachi_efutureinside
      🔹 *Join Telegram group:*
      t.me/englishwithprachimam
      Keep in touch Thank you🙏🏻

    • @learnwithurvashi29
      @learnwithurvashi29 2 ปีที่แล้ว

      My name is urvashi mi std 5th
      @@prachi_efutureinside

  • @sangitathange7713
    @sangitathange7713 2 ปีที่แล้ว +2

    Thank you mam,very useful vidio

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 4 หลายเดือนก่อน +14

    मॅडम मला इंग्लिश बोलायला आवडतं परंतु मला बरोबर इंग्लिश बोलता येत नाही आपला व्हिडिओ पाहून मी प्रयत्न करत आहे असेच व्हिडिओ बनवत राहा आम्हाला तुमचे व्हिडिओ बघून ऐकून इंग्लिश बोलता येईल

  • @anjaliladiestailorfashiond6240
    @anjaliladiestailorfashiond6240 2 หลายเดือนก่อน

    Prachi madam. Thank you ❤❤werye naies❤❤

  • @lakshimankathode
    @lakshimankathode 7 หลายเดือนก่อน +5

    Mam तुम्ही खूप छान शिकवता

  • @msmeenakshi5677
    @msmeenakshi5677 2 ปีที่แล้ว +2

    Maam tumi kharach khup chan shikvtay mala tumchi nav navin video patava maam piz ani amala shikvnay sathi thanks so much maam

  • @suhasborse4713
    @suhasborse4713 2 ปีที่แล้ว

    मॅडमजी नमस्कार, आपण शिक्षकवृंद मधील फक्त Teacher नाहीत तर skillful आणि heartful तसेच 100% पूर्णतः मनातून मुलांच्या वयापर्यंत जावून त्यांच्या मनातील भाषा शिकण्यासाठी असलेला गोंधळ ओळखून व अक्षर आणि शब्दाला स्पर्श करून शिकवितात. God bless you.

    • @venkateshmeka1612
      @venkateshmeka1612 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/vHOr8dhGl6k/w-d-xo.html

  • @AmolMane-oc2ey
    @AmolMane-oc2ey 10 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर शिवता

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan, thank you very much Mam.