मी आज हा पाऊच बनवला खुपच छान व सुंदर बनला. खूप छान, सोप्या व सहज सुंदर पद्धतीने ताई तुम्ही स्पष्टीकरण देता, त्यामुळे मी सहज एक छंद म्हणून शिवणकाम करत असले तरी मला सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टी बनवता येतात.
ताई तुमचे समजावून सांगणे खुप छान आहे मला माझ्या आईला ब्लाऊज शिवायचे आहे फोर टकस तर मापे अशी आहेत उंची 12 इंच छाती 34 इंच कंबर 30 इंच पुढील गळा साडेसहा इंच मागील गळा पाच इंच शोल्डर पुर्ण 13 इंच शोल्डर पटी 3 इंच आरमोल 16 इंच बाही उंची 9 इंच बाही घेर साडेपाच मँडम या मापाचे 4 टकस ब्लाऊज कटिंग दाखवा
Very nice.तुमचे प्रत्येक व्हिडीओ यूजफूल असतात.आता माझीही रिकवेस्ट ऐकाना ताई प्लीज,बोटनेक प्रिंसेसकट ब्लाऊजची कटाई सांगाना मी खूप दिवसांपासून वाट पाहते आणि विषेष म्हणजे 28 chest size च ब्लाऊज मला माझ्या मुलीसाठी शिवायच आहे आणि मी पूर्णपणे तुमच्यावरच निर्भर आहे.तुमचे व्हिडीओ बघूनच मी ब्लाऊजची कटाई करते.शोल्डर ,मुंढा,गळा,गळा रुंदी ही सगळी मापे कशी घ्यायची सांगाना ताई प्लिज
नमस्ते मैडम जी; मैडम जी भाषा तो समझ नही आई पर आपका बताया समझ न आए तो वो भी कोई बात हुई मैम जी आप बहुत अच्छी हो आप के अंदर टीचर की क्वालिटी बहुत अच्छी है❤❤
नमस्ते मॅडम 12.5 ×3.5 इंचाची ची पट्टी आहे आणि main कापडाची पट्टी 3 इंचाची आहे म्हणून थोडा समजण्यात गोंधळ होत आहे. 1.5 इंचा ऐवजी 1.75 इंच घ्यायची का? म्हणजे ती 3.5इंच होईल.
मी आज हा पाऊच बनवला खुपच छान व सुंदर बनला. खूप छान, सोप्या व सहज सुंदर पद्धतीने ताई तुम्ही स्पष्टीकरण देता, त्यामुळे मी सहज एक छंद म्हणून शिवणकाम करत असले तरी मला सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टी बनवता येतात.
नमस्कार ..
खूप छान... अगदी झटपट बनवता येणारा पाउच.
धन्यवाद ..!
अतिशय छान 👌👌🙏🙏 थ्री पिस
प्रिसेंस कट ब्लाऊजची कटिंग अतिशय सोप्या पध्दतीने कशाप्रकारे करायची या वर व्हिडिओ बनवा.
Please 🙏सोलापूर
ताई तुमचे समजावून सांगणे खुप छान आहे मला माझ्या आईला ब्लाऊज शिवायचे आहे फोर टकस तर मापे अशी आहेत उंची 12 इंच छाती 34 इंच कंबर 30 इंच पुढील गळा साडेसहा इंच मागील गळा पाच इंच शोल्डर पुर्ण 13 इंच शोल्डर पटी 3 इंच आरमोल 16 इंच बाही उंची 9 इंच बाही घेर साडेपाच मँडम या मापाचे 4 टकस ब्लाऊज कटिंग दाखवा
Very nice.तुमचे प्रत्येक व्हिडीओ यूजफूल असतात.आता माझीही रिकवेस्ट ऐकाना ताई प्लीज,बोटनेक प्रिंसेसकट ब्लाऊजची कटाई सांगाना मी खूप दिवसांपासून वाट पाहते आणि विषेष म्हणजे 28 chest size च ब्लाऊज मला माझ्या मुलीसाठी शिवायच आहे आणि मी पूर्णपणे तुमच्यावरच निर्भर आहे.तुमचे व्हिडीओ बघूनच मी ब्लाऊजची कटाई करते.शोल्डर ,मुंढा,गळा,गळा रुंदी ही सगळी मापे कशी घ्यायची सांगाना ताई प्लिज
Sabyasachi blouse patava please mam
खूप छान पाऊच आहे आणि समजावलं पण खूप छान ❤
सोप्या पद्धतीने पाउच शिकवला.
मी आता असा पाउच शिवेन आणि तुम्हाला कळवेन, कसा झाला ते. तुमचे आभार.
Ho taaie please boat nack princes paded blows katting dhkva. Size chest 38 full brust 39
खूपचं छान मी पण नक्कीच बनवणार
मेकअपचा वस्तू ठेवण्या साठी
👌🏻👌🏻👍🏻👍🏻😊😊🌹🌹
Khupch sundar, sahaj banavata yeto, thank you 🙏
Asach same double zip cha dakhva pls
खूपच छान समजून सांगता ताई तुम्ही 🙏🙏🙏 ani
Pauch shivayla kiti no nidal vapraychi
नमस्ते मैडम जी; मैडम जी भाषा तो समझ नही आई पर आपका बताया समझ न आए तो वो भी कोई बात हुई मैम जी आप बहुत अच्छी हो आप के अंदर टीचर की क्वालिटी बहुत अच्छी है❤❤
It's just so simple and useful
Khup chhan
Very beautiful patch thanku very much
Khup chan 👌👌
Khup chaan pouch kela tai
Fusing pepper kuth bhetel tai
Super Chandni upyogi pura hai
Mi pan try karen👍
खूपच सुंदर
Khup mast
नमस्ते मॅडम
12.5 ×3.5 इंचाची ची पट्टी आहे आणि main कापडाची पट्टी 3 इंचाची आहे म्हणून थोडा समजण्यात गोंधळ होत आहे. 1.5 इंचा ऐवजी 1.75 इंच घ्यायची का? म्हणजे ती 3.5इंच होईल.
Khup chan
Nauwari sadi sanga na pls
Fusion pepar mhanje pepar canvas ka?....
Ho
खुपच छान
Khupch chhan
खुपच छान 👌👌👌
तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की about 50च्या लेडी ज साठी sober फॅशन चे
ब्लाऊज डिझाईन दाखवा प्लीज
Sarri cover dakhva
Very good
ताई पहिल्यां पासुन डेस कोर्स सुरूकरा क्लास मध्ये मध्येशिकवताना तसे
Pad sati pouch. Making kr n videos
tai please
Te fusing paper ky ast te nahi samjal.....please sangta ka ......Ani kuth bhetal te
Tailoring materiyal shop madhe milel.... fusing paper nsel tri chalel ..fusing paper mule thodasa tathpnaa yeto
शिकवण्याची पद्धत चागली आहे
So beautiful pauch 👌👌
Khup chan dhakvla as kon pan itk perfect dakhavl nai
मँडम लपेटा ब्लाऊज कटींग दाखवा ना प्लिज 🙏🙏🙏
👌
👍👍
👍👌👌
खूपच छान
Khup mast
Khup chhan
खुप छान
खुप छान
खूप छान
खुप छान