रोज 10.30 वाजता आम्ही खूप मिस करू .खूप छान होती सिरीयल आम्ही पहिल्या दिवसापासून पाहत होतो एक ही episode Miss नाही केला .पण काल आमच्या टीव्ही ला जरा प्रोब्लेम झाला होता म्हणून टीव्ही वर पाहता नाही आली .तर you tube vr पाहीली.शेवटचा episode पूर्ण दाखवा आवडेल पहिला .👌👍👏सगळ्या kalakarani खूपच छान काम केले .सगळ्यांचे काम खूप छान होते.
मालिका खूपच सुंदर होती आम्ही पहिल्यापासून बघत आहोत सर्व कलाकारांना एकदम अप्रतिम काम केलं त्याबद्दल सगळ्या कलाकारांचे धन्यवाद विशेष म्हणजे शेखर इंद्रायणी नेत्रा अद्वैत यांचं काम खूपच छान झालं आहे त्या दोन छोट्या कलाकार रिमा आणि इशा यांचं पण काम खूपच सुंदर झालं अशी मालिका पहिल्यांदाच टीव्हीवर बघितली आहे पुन्हा सर्व कलाकार एकत्र यावे अशी इच्छा आहे आम्ही खूप मिस करू मला तर खूप रडायला येतं तुमचा सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा आभार थँक्यू व्हेरी मच खूप छान सिरीयल झाली आणि विशेष म्हणजे ऐश्वर्या मॅडमचं काम खूपच सुंदर झाला आहे पुन्हा एकदा धन्यवाद
खूप छान मालिका होती मी रोज न चुकता जागून ही मालिका पाहत होते मी फक्त रुपाली(ऐश्वर्या नारकर मॅडम) नी नेत्रा ह्याची भूमिका पाहण्यासाठी वेळेची वाट पाहत होते नी अश्या धार्मिक मालिका मला पाहायला मला खूप आवडतात असच्याच मालिका बनवत रहा सगळ्यांनी खूप खूप छान रोल केले सर्व कलाकाराला पुढील मालिकांसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
एक वेगळ्याच धाटणीची मालिका होती ही . अफलातून टीम वर्क होते सगळ्यांचे . सगळ्यांचीच कामे उत्तम झाली . देवी आईची मूर्ती , एकदम रेखीव आणि सुंदर , मंदिर मस्तच होते. खूप आवडले . तुमच्या संपूर्ण टीम ला , लेखक , दिग्दर्शक , निर्माता , संगीतकार , संपूर्ण पडद्यामागील कलाकार , सगळ्यांचेच खूप कौतुक , आणि तुम्हा सगळ्यांना एक कडक Salute 🫡.
खूप छान मालिका होती आम्ही रोज बघायचं ऐश्वर्या ताईंचं काम तर खूपच छान होतं त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या भूमिका अवघड होत्या त्यांनी त्या खूप छानपणे निभावल्या दुसरा भाग पण बघायला आवडेल लवकर चालू करा 👌🙏🙏
Khupch sunder video ,khupch masttt hot serial sagle kalakar masttt especially Netra my fev ..first time ase serial aale jyala tod nahi bonding khupch chan hot saglyanche miss u all
I’m living in Thane, We will miss you SMSM Team, Tumhi sagle aamchya jivnacha bhag zala hote, vishwas hot nahiye serial sampali mhanun, Barech lokanni Virochak nanter baghne sodun dile hote pan amhi continue baghat hoto serial, khup miss karnar Netra la 😢
Your vloge is very nice, better than your other two co-actors, because it's not only about you, but about your entire team and giving other actors their due credit. All the actors in the show were equally good, that's why show worked. You and Indrani were very good and pretty too.
Life madhye marathi industry madhye frist time ashi supernatural serial hoti konta hi episode asa simple nahi pratek episode madhye suspense majhi daily chi savay hoti smsm baghane 10.30pm time ata khup jad janar khup miss karu vatla ch nahi 2 years kase gale mala ruali mhatre che character khup kautuk karva vatat positive negative khup aacharya chakit character❤ ye bindok Rajadeksha 😂🎉khup jasta awadla ani sarva character suddha netra advait bhalba ketki falguni shekhar tejas indarani khara tar isha ani reema mothya hotil leap yeil tyanchi kahani dakvatil but hope so season 2 sathi khup vel bagava lagel ❤🎉 saatvya mulichi saatvi mulgi 2 yenar karan jya prakare rupali mhatre last la aalya suspense khada kar diya yar 🤩 plzz guys lavkar ya season 2 gheun topryant old episode baghu ani ho tumchya production house chi tula japnar ahe pan nakki baghu❤
@AmrutaRaorane देवमाणूस सिरीयल मध्ये सुद्धा पहिल्या पर्वातील शेवटच्या भागात डॉक्टर जिवंत झालेला दाखवला होता आणि नंतर सेकंड पार्ट आलाच... त्याचप्रमाणे ह्या भागात शेवटी रुपाली विरोचक विक्राळ हसत मी कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात परत येणार असे म्हणत त्याच वेळी राजाध्यक्ष घरातील अरिष्ट टळले म्हणून आनंद साजरा करत असताना अचानक नेत्राला विक्राळ हसण्याचा भास झालेला दाखवला आहे ह्यावरून तरी नक्कीच अंदाज वाटतोय की दुसरा सिझन येणार.... विशेष उल्लेख असा की ह्यात कुठलेही पात्रं अधांतरी नाही ठेवलं फक्त भालबा सोडून....त्यांचां रुपाली विरोचक मरे पर्यंत रोल होता पणं तो मेल्यावर त्यांना गायब केले तर शेवट पर्यंत ....त्याचा रोल आधीच संपवला त्यामुळे थोड खटकल....आणि नेत्राला गावकऱ्यांनी जे वाळीत टाकले होते किंवा तिरस्कार करायचे तो ह्या घटने नंतर लोकांचा तिरस्कार कमी झाला तेही दाखवायला हवे होते..... बाकी अगदी शेवटी शेवटी कारेकर प्रत्यक्ष रोल मध्ये आले ते सुद्धा छान...कारण कायम येणारा कारेकरांचा फोन....आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होई पर्यंत त्यांनी सुद्धा मोठा रोल निभवला आहे... सगळ्यांचे सुंदर आणि सशक्त अभिनय..... सगळ्यांना शुभेच्छा ❤️
रोज 10.30 वाजता आम्ही खूप मिस करू .खूप छान होती सिरीयल आम्ही पहिल्या दिवसापासून पाहत होतो एक ही episode Miss नाही केला .पण काल आमच्या टीव्ही ला जरा प्रोब्लेम झाला होता म्हणून टीव्ही वर पाहता नाही आली .तर you tube vr पाहीली.शेवटचा episode पूर्ण दाखवा आवडेल पहिला .👌👍👏सगळ्या kalakarani खूपच छान काम केले .सगळ्यांचे काम खूप छान होते.
मालिका खूपच सुंदर होती आम्ही पहिल्यापासून बघत आहोत सर्व कलाकारांना एकदम अप्रतिम काम केलं त्याबद्दल सगळ्या कलाकारांचे धन्यवाद विशेष म्हणजे शेखर इंद्रायणी नेत्रा अद्वैत यांचं काम खूपच छान झालं आहे त्या दोन छोट्या कलाकार रिमा आणि इशा यांचं पण काम खूपच सुंदर झालं अशी मालिका पहिल्यांदाच टीव्हीवर बघितली आहे पुन्हा सर्व कलाकार एकत्र यावे अशी इच्छा आहे आम्ही खूप मिस करू मला तर खूप रडायला येतं तुमचा सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा आभार थँक्यू व्हेरी मच खूप छान सिरीयल झाली आणि विशेष म्हणजे ऐश्वर्या मॅडमचं काम खूपच सुंदर झाला आहे पुन्हा एकदा धन्यवाद
miss u all.... my feverat siriyal ahe ek hi episode mi kadhich miss nahi kela tumhi sarv kalakar jabardast aahat ❤❤
Thank you ❤
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.खूप मेहनत घेतली आहे.शेवट प्रेरणादायी ठरायला हवा होता.🚩🙏💐
Thank you ❤
खूप छान मालिका होती मी रोज न चुकता जागून ही मालिका पाहत होते मी फक्त रुपाली(ऐश्वर्या नारकर मॅडम) नी नेत्रा ह्याची भूमिका पाहण्यासाठी वेळेची वाट पाहत होते नी अश्या धार्मिक मालिका मला पाहायला मला खूप आवडतात असच्याच मालिका बनवत रहा सगळ्यांनी खूप खूप छान रोल केले सर्व कलाकाराला पुढील मालिकांसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
सर्व कलाकारांनी आपला जीव तोडून काम केली खुपच छान वाटले आणि सगळ्यात शेवटी दोन्ही लहान मुलींनी खूप छान काम केली
Thank you ❤
Ho na
खूप खूप छान मालिका , होती मी दररोज रात्री ही मालिका पहात होते मस्त आहे नारकर मॅडम तुम्ही छान काम केले होते
तुझा शेवटचा दिवस शेवटचा दिवस आहे ...हे इतकं त्रासदायक होतं...😢 खूप भरून येत होतं
Thank you ❤..tumhalahi miss karu amhi😢
Khupach chan 1No shuit jhal aamhi khup khup tumha sagalyanna miss karu
Thank you ❤
Khupch chan serial hoti miss karanar tumha saglyana ❤❤
खुप छान सिरियल होती part - 2 पाहायला आवडेल
Thank you ❤
एक वेगळ्याच धाटणीची मालिका होती ही . अफलातून टीम वर्क होते सगळ्यांचे . सगळ्यांचीच कामे उत्तम झाली . देवी आईची मूर्ती , एकदम रेखीव आणि सुंदर , मंदिर मस्तच होते. खूप आवडले . तुमच्या संपूर्ण टीम ला , लेखक , दिग्दर्शक , निर्माता , संगीतकार , संपूर्ण पडद्यामागील कलाकार , सगळ्यांचेच खूप कौतुक , आणि तुम्हा सगळ्यांना एक कडक Salute 🫡.
Khup sunder serial hoti ❤❤
खुप छान मालिका होती.सर्व कलाकारही छान होते😊
खूप छान मालिका होती आम्ही रोज बघायचं ऐश्वर्या ताईंचं काम तर खूपच छान होतं त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या भूमिका अवघड होत्या त्यांनी त्या खूप छानपणे निभावल्या दुसरा भाग पण बघायला आवडेल लवकर चालू करा 👌🙏🙏
Khupch sunder video ,khupch masttt hot serial sagle kalakar masttt especially Netra my fev ..first time ase serial aale jyala tod nahi bonding khupch chan hot saglyanche miss u all
Thank you ❤
खूप छान सिरीयल आहे part 2पहायला आवडेल लवकर काढा
Khupach Sunder malika hoti. Saglech episode khup interesting hote.
Thank you ❤
I’m living in Thane, We will miss you SMSM Team, Tumhi sagle aamchya jivnacha bhag zala hote, vishwas hot nahiye serial sampali mhanun,
Barech lokanni Virochak nanter baghne sodun dile hote pan amhi continue baghat hoto serial, khup miss karnar Netra la 😢
I will miss this serial ....🥹❤ 1st episode to last episode purn pahiliye .... attached with all characters and all of u great actors
Thank you ❤
Part 2lvkr suru kra khup chan serial hoti sarvanni khup mehnat ghetli manat bhiti bghtanna amhala vataichi pn sarv charcter khup chan hote
Khooop chan zala video
Punha part two hava my favourite serial Miss you all 😢
Netrachi aatavan yeil. ❤
Indrani mast aahe . Super roll
खूप मिस करणार मालिकेला विशेषतः नेत्रा आणि शेखरला 😢😢
Thank you ❤
Khuup chan hoti serial❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks mam for the viloge❤
Khup mast sirial hote .second bhag yeudya
Thank you ❤
खूप खूप छान सिरीयल होती माझी आवडती.
Thank you ❤
सिरियल खूपच छान होती स्क्रीन play उत्तम 👍👌
Thank you ❤
Khupch Chan 🎉🎉
Thank you ❤
Kamaaal 🥰🥰🥰
Thank you ❤😘
Khupch chaan serial hoti ..me 1 hi episode sodla nhi ... please 2 nd part pn kadha❤❤❤😊
Thank you ❤😊
नेत्रा मॅडम तुम्ही छान काम केले आहे
I was actually addicted to the serial ❤
Thank you ❤
Miss u all guys 😢🎉❤ my favorite serial 🎉God bless u all ❤
Thank you ❤
खूप miss करणार
खुप छान व्हिडीओ ❤ miss u all ❤😢
Thank you 😊
सर्व कलाकारांना आम्ही मिस करू ❤खूप मस्त होती मालिका ❤👌भाग 2 आवडेल बघायला 😊👍
Mast ❤❤❤❤ shooting 😂😂😂
Your vloge is very nice, better than your other two co-actors, because it's not only about you, but about your entire team and giving other actors their due credit. All the actors in the show were equally good, that's why show worked. You and Indrani were very good and pretty too.
Aishwarya mam ❤❤❤❤ nice tyani pn chan kam kela
Missing you All team part 2 pahayla Avdel
Thank you ❤
मला खूप आवडत होती सीरियल
Thank you ❤
खूप छान सिरियल होती part 2 येणार का
Life madhye marathi industry madhye frist time ashi supernatural serial hoti konta hi episode asa simple nahi pratek episode madhye suspense majhi daily chi savay hoti smsm baghane 10.30pm time ata khup jad janar khup miss karu vatla ch nahi 2 years kase gale mala ruali mhatre che character khup kautuk karva vatat positive negative khup aacharya chakit character❤ ye bindok Rajadeksha 😂🎉khup jasta awadla ani sarva character suddha netra advait bhalba ketki falguni shekhar tejas indarani khara tar isha ani reema mothya hotil leap yeil tyanchi kahani dakvatil but hope so season 2 sathi khup vel bagava lagel ❤🎉 saatvya mulichi saatvi mulgi 2 yenar karan jya prakare rupali mhatre last la aalya suspense khada kar diya yar 🤩 plzz guys lavkar ya season 2 gheun topryant old episode baghu ani ho tumchya production house chi tula japnar ahe pan nakki baghu❤
This serial deserved a lot of awards
Kiti chan yaar...me hi ekmev serial pahaycho zee Marathi var...ka sampat ahe 😢 ata 10.30 la kay krycha
Thank you ❤
सर्वांनीच छान काम केलं मीस करू मालीका
Thank you ❤
Mi pan khup miss Karan mi ek hi episode miss kela nahi piz part 2 gheun ya na isha Ani rima var isha asel netra Ani rima asel rupali pi
Thank you ❤
खूप छान सिरीयल होती कधी संपूच नये अस वाटत होत 😢
Thank you ❤
Netra add super roll
Please parat suru kara serial❤❤😢
Saglyachi kame aprtim zale sglyana miss karu pudchya vat chalisathi khoop khoop shubhechaani tumchi matri adchi rahu dhya
शेवट बरोबर नाही केला, राक्षसी वृत्ती पुन्हा पुन्हा येतच राहणार पण दैवी शक्तीच नेहमी त्याचा नायनाट करत रहाणार असा positive thought द्यायला हवा होता.
राक्षसी वृत्ती ही कलियुगात माणसाला मिळालेला शाप आहे... त्याबद्दल हे आहे... जोवर माणूस आहे तोवर ही वृत्ती असणारच 😊
Thank you ❤
ho ani he devana pan chukla nahi ❤
माझी नंबर वन सिरीयल होती
Thanks ❤
My Favorite serial ❤️ Netra Adawait and all team i miss you😔😔🥹🥹
My favorite 🥹
Thank you ❤
Miss you all today is last episode
Khup Chan hota ghratla varar hota mala saglalyna ghari bolyaiche ahe
End पाहिल्यावर part 2 yet आहे असा वाटते
Nahi asa kahi ata tharla nahiy.... pan ala tar aamhalahi avdel😊
@AmrutaRaorane
देवमाणूस सिरीयल मध्ये सुद्धा पहिल्या पर्वातील शेवटच्या भागात डॉक्टर जिवंत झालेला दाखवला होता आणि नंतर सेकंड पार्ट आलाच...
त्याचप्रमाणे ह्या भागात शेवटी रुपाली विरोचक विक्राळ हसत मी कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात परत येणार असे म्हणत त्याच वेळी राजाध्यक्ष घरातील अरिष्ट टळले म्हणून आनंद साजरा करत असताना अचानक नेत्राला विक्राळ हसण्याचा भास झालेला दाखवला आहे ह्यावरून तरी नक्कीच अंदाज वाटतोय की दुसरा सिझन येणार....
विशेष उल्लेख असा की ह्यात कुठलेही पात्रं अधांतरी नाही ठेवलं फक्त भालबा सोडून....त्यांचां रुपाली विरोचक मरे पर्यंत रोल होता पणं तो मेल्यावर त्यांना गायब केले तर शेवट पर्यंत ....त्याचा रोल आधीच संपवला त्यामुळे थोड खटकल....आणि नेत्राला गावकऱ्यांनी जे वाळीत टाकले होते किंवा तिरस्कार करायचे तो ह्या घटने नंतर लोकांचा तिरस्कार कमी झाला तेही दाखवायला हवे होते.....
बाकी अगदी शेवटी शेवटी कारेकर प्रत्यक्ष रोल मध्ये आले ते सुद्धा छान...कारण कायम येणारा कारेकरांचा फोन....आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होई पर्यंत त्यांनी सुद्धा मोठा रोल निभवला आहे...
सगळ्यांचे सुंदर आणि सशक्त अभिनय.....
सगळ्यांना शुभेच्छा ❤️
@AmrutaRaorane
🙏🙏🙏
We will miss all this love you all❤
❤❤❤
Atlast the serial is over.we had stopped watching from last 5 months.
Thank you ❤
Miss all of you
Falguni kuthe hoti 😢
Hospital madhey
शेवटबरोबरनाही
❤❤❤
Sab ka roll nice tha
Mis karu serial nakkich
बंदझालीबरंजझालं!!
Season 2 yenar ka
Thanks ❤
Donot have part 2 please.vye bye
Astika nahi ali ka