श्री क्षेत्र कुरवपूर भाग1| कुरवपूरला कसे जायचे, राहण्याची व्यवस्था कुठे कराल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • श्री क्षेत्र कुरवपूर हे कर्नाटकातील आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागात ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला त्या रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या बेटावर असलेले पाण्याने वेढलेले तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्रीपाद वल्लभांनी 14 वर्षे वास्तव्य केले. याच तीर्थक्षेत्री श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या मंत्राचा साक्षात्कार झाला. इथे टेंबे स्वामींची गुहा आहे.

ความคิดเห็น • 51

  • @shilpapathak2296
    @shilpapathak2296 3 หลายเดือนก่อน

    Good presentation and beautiful voice.

  • @ramdaskaldate9309
    @ramdaskaldate9309 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 2 หลายเดือนก่อน

    Chan mahiti

  • @VandanaChandrayan
    @VandanaChandrayan 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @indrayanienterprises3230
    @indrayanienterprises3230 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @lovetotravel2561
    @lovetotravel2561 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @shraddhaherekar9285
    @shraddhaherekar9285 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

    • @shraddhaherekar9285
      @shraddhaherekar9285 หลายเดือนก่อน

      आजच मी पिठापूर व कुरवपुर यात्रा करून आले. खूप छान दर्शन झाले मला खूप प्रसन्न झाले. गुरुदेव दत्त🙏🙏🙏🚩

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  หลายเดือนก่อน

      जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @shwetasawant6256
    @shwetasawant6256 21 วันที่ผ่านมา

    कृष्ना स्टेशन वर उतरून पंच देव प हा डला जायला होवू श कते का?
    की रायचूर लांच उटरल्यावर बरे पडेल?

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  21 วันที่ผ่านมา

      होय तुम्ही जाऊ शकता, दोन्ही अंतर समान आहे, परंतु प्राधान्य रायचूरला द्या

    • @shwetasawant6256
      @shwetasawant6256 21 วันที่ผ่านมา

      @@travelwithmanisha मुम्बई ला येताना कृष्ना स्टेशनला बसायचे की रायचूर ला?

  • @RameshCChavanChavan
    @RameshCChavanChavan 2 หลายเดือนก่อน

    Pithapur, kuravpur, mantralayam he tin hi karayachi echa aahe tar mantralayam pasun kase Sangamon please

  • @sunitabaravkar7143
    @sunitabaravkar7143 13 วันที่ผ่านมา

    pithypur pasun mantraly kiti km.ahay

  • @sanjaykshirsagar9744
    @sanjaykshirsagar9744 หลายเดือนก่อน

    मला पुणे ते कुरवपूर व पिथापुर व्हाया हैद्राबाद जायचे आहे. तुम्ही काही मदत करू शकता काय. माला whatsup var कळवू शकता काय. तुमचा फोन नंबर मिळू शकतो काय

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  หลายเดือนก่อน

      तुम्ही कैसे प्रवास करनार आहत ट्रेन की वैयक्तिक गाडी.त्यानुसार मी तुला सांगेन

  • @avinashlokhande6896
    @avinashlokhande6896 2 หลายเดือนก่อน +1

    मला कुरवपूर येथे पारायण करायचे आहे. थोडी माहिती हवी होती

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  2 หลายเดือนก่อน +1

      मुख्य मंदिराच्या परिसरात वटवृक्षाखाली करणे चांगले.,तेथे करा.

  • @JyotiBhosle-f2d
    @JyotiBhosle-f2d 11 วันที่ผ่านมา

    पंचदेव पहाड पासून कास जायचं

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  8 วันที่ผ่านมา

      पंचदेव पहाड पासुन मंदिरात बोटीने जावे लागते. माझा विडिओ पाहा जेथुन आम्ही बोट पकडली तो परिसर पंचदेव पहाड अहे

  • @shwetasawant6256
    @shwetasawant6256 3 หลายเดือนก่อน +1

    कुरवपुर मधे सर्व फिरण्यासाठी किती दिवस लागतात ? एका दिवसात फिरूंन होते का?

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  3 หลายเดือนก่อน

      Ho. Pan stay kelat tar bare hoil sakali mandirat darshan ghya khup chhan vatel

    • @shwetasawant6256
      @shwetasawant6256 3 หลายเดือนก่อน

      @@travelwithmanisha ok थैंक्यू

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  3 หลายเดือนก่อน

      🙏

    • @reweng3815
      @reweng3815 2 หลายเดือนก่อน

      कुरवपूरला जाण्यासाठी कृष्णा की रायचूर रेल्वेस्टेशन सोयीचे पडेल व पंचपहाडदेव ला आयत्यावेळी राहायची सोय उपलब्द होईल का? धन्यवाद

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  2 หลายเดือนก่อน

      सर्वात जवळचे स्टेशन कृष्णा आहे परंतु रायचूरला प्राधान्य द्या. श्रीपाद छाया आश्रम राहण्यासाठी उत्तम आहे.

  • @vijayamahulikar830
    @vijayamahulikar830 3 หลายเดือนก่อน

    Indore M P pasun Kuravpur la train ni kase jayche

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  3 หลายเดือนก่อน

      There are many trains available from Bhopal

  • @VandanaChandrayan
    @VandanaChandrayan 2 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला पिठापूरम आणि कुरवपूर दोन्ही ठिकाणी नागपूर मधुन जाणार आहे तर आम्ही धर्म शाळेचा नंबर सांगा वाही विनंती

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  2 หลายเดือนก่อน +4

      07893529707 shripad chhaya ashram kuravpur, 9347797878 pithapuram

    • @vidyadeore3382
      @vidyadeore3382 หลายเดือนก่อน

      Ho na

    • @vidyadeore3382
      @vidyadeore3382 หลายเดือนก่อน +1

      श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  หลายเดือนก่อน

      07893529707 shripad chhaya ashram kuravpur, 9347797878 pithapuram

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  หลายเดือนก่อน

      07893529707 shripad chhaya ashram kuravpur, 9347797878 pithapuram

  • @narutehema4480
    @narutehema4480 3 หลายเดือนก่อน

    Miraj madhun kase gache

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  3 หลายเดือนก่อน

      Preferably to take train from solapur 🙏

  • @anaghamedhekar7125
    @anaghamedhekar7125 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहीती मला आपला फोन नंबर देऊ शकाल का कृपा करुन मला आपणाशी काही बोलावयाचे आहे

  • @girishjahagirdar2099
    @girishjahagirdar2099 2 หลายเดือนก่อน

    Kupaya आपला फोन नंबर पाठवावा

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  2 หลายเดือนก่อน

      travelwithmanisha@gmail.com la dm kara

  • @machindrapalve2001
    @machindrapalve2001 3 หลายเดือนก่อน

    Contact nmbr milel ka??

    • @travelwithmanisha
      @travelwithmanisha  2 หลายเดือนก่อน

      Text me on travelwithmanisha@gmail.com

  • @manishawadkar7535
    @manishawadkar7535 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏