D.ed झाल्यानंतरMPSC परीक्षा देता येते का?कमी टक्केवारी असेल झाले असतील तर MPSC परीक्षा देता येते का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @pratapmirge6343
    @pratapmirge6343 2 ปีที่แล้ว +2

    मॅम, माझे काही प्रश्न आहेत कृपया त्यांचे उत्तर द्या.
    ## एक असा विद्यार्थी जो काही कारणास्तव अकरावी पर्यंत काहीच अभ्यास करू शकला नाही. त्याला लिहिता, वाचता पूर्ण येते पण अकरावीपर्यंत तो जे गणित वगैरे शिकला ते त्याला काहीच आठवत नाही.
    असा विद्यार्थी बारावी पासून तीव्र इच्छाशक्तीने अभ्यासाला लागल्यास तो स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो का?
    ## माझा दुसरा प्रश्न असा आहे की बारावीनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रत्यक्ष पुस्तकातून करावा की ग्रॅज्युएशन च्या किंवा बेसिक पुस्तकातून करावा. ग्रॅज्युएशन चा अभ्यास स्पर्धा परीक्षांसाठी कितपत महत्त्वाचा असतो.
    जर बारावीनंतर ग्रॅज्युएशन चा अभ्यास केवळ पास होण्यापुरता केला आणि तेव्हापासून प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकातून अभ्यास सुरू केला तर चालत नाही का?
    कोणते योग्य?
    BA ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन प्रोफेशनल कोर्स मध्ये करावे की साधारण BA करावे?
    ## अनेक जण म्हणतात की MPSC मराठी भाषेतून उत्तीर्ण होणे खूप अवघड आहे, हे कितपत खरे आहे मॅम.
    असे जर असेल तर ज्या विद्यार्थ्यांची इंग्रजी खूप विक आहे त्या विद्यार्थ्याने बारावी नंतर इंग्रजी परफेक्ट करून एमपीएससी इंग्रजीत द्यावी की जी भाषा आपल्याला सोपी वाटते त्यात द्यावी?
    ........ Pratap

    • @laxmiwakale123
      @laxmiwakale123 2 ปีที่แล้ว +1

      Same to same problem ahe mazi mi pan 12 vi la aahe pan maza kasalach abhyas nahi mpsc karayachi khup ichha ahe

  • @ankitadeo1
    @ankitadeo1 2 ปีที่แล้ว

    Madam maz ycmou madhun BSC agriculture chalay last year ahe mi form bharu shakte ka ycmou walya sati video banva

  • @motivationalguru5537
    @motivationalguru5537 2 ปีที่แล้ว

    Mam mpsc sathi ccc che certificate chalte ka

  • @Romeo-om3mk
    @Romeo-om3mk 2 ปีที่แล้ว

    Mam mazi 12th science madhun zali Ahe but maza maths subject navta TR mala parat 12th math clear krava lagel ka?

  • @shrutishinde.5604
    @shrutishinde.5604 2 ปีที่แล้ว +1

    मॅम नवीन तलाठी भरती व तलाठी पदाबद्दल सविस्तर माहिती चा व्हिडिओ बनवा प्लीज.🙏

  • @aartijetithor7597
    @aartijetithor7597 2 ปีที่แล้ว

    Jalalelya vyakti he mpsc exam deu shaktat ka mam

  • @shaikhaman213
    @shaikhaman213 2 ปีที่แล้ว +2

    mpsc interview var video banva madam

  • @motiv8motivation365
    @motiv8motivation365 2 ปีที่แล้ว

    Madam maze B.A Distance learning education subharti University madhun zale ahe.
    Mla he vicharayche ahe ki Subharti university MPSC Exam denysathi Approval ahe ka please sanga Mam

  • @laxmitelang4036
    @laxmitelang4036 2 ปีที่แล้ว

    Mam graduation mhnje kyy ast

  • @vpatil6283
    @vpatil6283 2 ปีที่แล้ว

    क्लास 3 ची परिक्षा वेगळी होते का plzz sanga madam

  • @prajktamore6572
    @prajktamore6572 2 ปีที่แล้ว

    Mam please make video on MPSC state service syllabus

  • @faizanshaikh335
    @faizanshaikh335 2 ปีที่แล้ว

    Madam can we prepare mpsc combine exam in English language. Can we get all books in English language. And please mam make video of books in English language for combine exam.

  • @sairam_sonawane
    @sairam_sonawane 2 ปีที่แล้ว

    मॅडम, पदवी पूर्ण केल्यानंतर मी बी एड करू एमपीएससीची परीक्षा देता येते का?
    कोणाला माहिती असेल त्यांनी सुद्धा मला रिप्लाय तरी चालेल प्लीज प्लीज प्लीज

  • @laxmiwakale123
    @laxmiwakale123 2 ปีที่แล้ว

    Mazi atta 12 th start zali ahe mazi kasalich tayari nahi aani mala mpsc karaychi khup khup ichha ahe.... mi atta pasun tayari karayala tayar ahe pan kashi suruvat karavi plzzz sanga madam 😭😭🙏🏻🙏🏻😢😢😢

  • @ratankamble7349
    @ratankamble7349 2 ปีที่แล้ว

    Thank you mam

  • @DadasahebRathod-fb6np
    @DadasahebRathod-fb6np ปีที่แล้ว

    मैडम एग्री डिप्लोमा करुण mpsc देता येते का

  • @sanghapalade8363
    @sanghapalade8363 2 ปีที่แล้ว

    मी बीकॉम घेतल आहे मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करता येते का,

  • @akshayfitness3011
    @akshayfitness3011 2 ปีที่แล้ว

    Talathi post ver video banava madam

  • @avinashop3687
    @avinashop3687 2 ปีที่แล้ว

    Madam please विस्तार अधिकारी विषय महिती please

  • @saurabhadhav2030
    @saurabhadhav2030 2 ปีที่แล้ว

    राज्यसेवा परीक्षेची बुक लीस्ट पाटवा ना

  • @sagaranilhire8803
    @sagaranilhire8803 2 ปีที่แล้ว

    Good video

  • @geetamandhane6096
    @geetamandhane6096 2 ปีที่แล้ว

    September 16 is celebrate as ozone protection day

  • @gangakarade5807
    @gangakarade5807 2 ปีที่แล้ว

    16 September

  • @mpscaspirants1340
    @mpscaspirants1340 2 ปีที่แล้ว

    16 September - ozone protection day

  • @amrapalibagade4634
    @amrapalibagade4634 2 ปีที่แล้ว +1

    16september

  • @kailasrathod9350
    @kailasrathod9350 2 ปีที่แล้ว

    16 september

  • @Sayyedfaizan1646
    @Sayyedfaizan1646 ปีที่แล้ว +1

    D ed walai exam na he de sakte😔

  • @ShivrajPatil5191
    @ShivrajPatil5191 2 ปีที่แล้ว

    16

  • @shitalclasses498
    @shitalclasses498 ปีที่แล้ว

    A

  • @aartijetithor7597
    @aartijetithor7597 2 ปีที่แล้ว

    PSI chi

  • @pratapmirge6343
    @pratapmirge6343 2 ปีที่แล้ว +1

    मॅम, माझे काही प्रश्न आहेत कृपया त्यांचे उत्तर द्या.
    ## एक असा विद्यार्थी जो काही कारणास्तव अकरावी पर्यंत काहीच अभ्यास करू शकला नाही. त्याला लिहिता, वाचता पूर्ण येते पण अकरावीपर्यंत तो जे गणित वगैरे शिकला ते त्याला काहीच आठवत नाही.
    असा विद्यार्थी बारावी पासून तीव्र इच्छाशक्तीने अभ्यासाला लागल्यास तो स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो का?
    ## माझा दुसरा प्रश्न असा आहे की बारावीनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रत्यक्ष पुस्तकातून करावा की ग्रॅज्युएशन च्या किंवा बेसिक पुस्तकातून करावा. ग्रॅज्युएशन चा अभ्यास स्पर्धा परीक्षांसाठी कितपत महत्त्वाचा असतो.
    जर बारावीनंतर ग्रॅज्युएशन चा अभ्यास केवळ पास होण्यापुरता केला आणि तेव्हापासून प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकातून अभ्यास सुरू केला तर चालत नाही का?
    कोणते योग्य?
    BA ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन प्रोफेशनल कोर्स मध्ये करावे की साधारण BA करावे?
    ## अनेक जण म्हणतात की MPSC मराठी भाषेतून उत्तीर्ण होणे खूप अवघड आहे, हे कितपत खरे आहे मॅम.
    असे जर असेल तर ज्या विद्यार्थ्यांची इंग्रजी खूप विक आहे त्या विद्यार्थ्याने बारावी नंतर इंग्रजी परफेक्ट करून एमपीएससी इंग्रजीत द्यावी की जी भाषा आपल्याला सोपी वाटते त्यात द्यावी?
    .......pratap Mirge

    • @Vicky-rm6fc
      @Vicky-rm6fc 2 ปีที่แล้ว +1

      चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारत आहेस. सर्व माहिती genuine channels वर मिळेल, जसे यूनिक, इनफिनिटी, दीपसंम्भ, नीरव दा, विविध अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर व्हिडियोज
      या मॅडम स्वतः स्पर्धा परीक्षा देत नाहीत आणि अनुभव सुद्धा नाही..
      माहिती त्यांना विचारावी जे या प्रोसेस मधून गेले आहेत.

    • @pratapmirge6343
      @pratapmirge6343 2 ปีที่แล้ว +1

      Right

  • @vijigishamore4674
    @vijigishamore4674 2 ปีที่แล้ว

    16 September

  • @kuldippadghan130
    @kuldippadghan130 2 ปีที่แล้ว

    16 September