मला पहिला गुरुवार सुतक होते . चौथा गुरुवारी मासिक अडचण होती पण मी दोन्ही दिवस उपवास धरलेला . मी पूजा फक्त दोनच गुरुवारी मांडलेली आणि आता येणारा तिसरा. तीनच गुरुवार होतील चालेल ना ? उद्यापन कधी करू ?11 january la last guruvari kele tr chalel ka? कृपया मार्गदर्शन करावे . 🙏🙏🙏
ताई खंडोबा नवरात्र पूजा सागा पिलीज
आजच व्हिडीओ येईल ताई
Pregnant woman sankrantit van deu kiva gheu shaktat ka
हो चालेल ना ताई
Pooja krun office la gelyavr. Evening la sankrant jhakun thevli tr chalte ka. Ki sakalich jhakun thevychi
Tai tumhi khup Chan detel mahiti detat sagle daut clear hotat😊
Tai puja bhogi cha divshi krychi na
Sankrant chya
🙏🙏🌹🌹
Tai me pahilyanda hald kuku karnar aahe tar khuthlya vaan deun survat karu
ताई पहिल्या हळदी कुंकू ला वाण हळदी आणि कुंकूच द्यावे, तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा त्यात हळदी आणि कुंकू देऊ शकतात
@@guruparivar Tanx Tai
Shree Swami Samarth 🙏🏻 tai ❤
ताई खन कोणत्या वारी आणायचा
संक्रांतीच्या किंवा आधीच्या दिवशी आणले तरी चालेल ताई
Kale udid dyve ka
Dan madhe
श्री स्वामी समर्थ ताई
❤️❤️🌹🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹 🙏🙏🙏
Tai pahilynda haldi kunku kartat tar halad kunku van mhanun daychay ast
ताई गुरुवारच्या दिवशी मला पाच दिवस येत आहेत उद्यापन करायला चालेल का पुढच्या गुरुवारी करू का रिप्लाय द्या ताई
हो चालेल ना ताई
मला पहिला गुरुवार सुतक होते . चौथा गुरुवारी मासिक अडचण होती पण मी दोन्ही दिवस उपवास धरलेला . मी पूजा फक्त दोनच गुरुवारी मांडलेली आणि आता येणारा तिसरा. तीनच गुरुवार होतील चालेल ना ? उद्यापन कधी करू ?11 january la last guruvari kele tr chalel ka? कृपया मार्गदर्शन करावे . 🙏🙏🙏
ताई उद्याच्या गुरुवारी करू शकतात उद्यापन
Kali saree chalel ka tai ghatli tar ? Karan sankranti ni Kale vastra ghatle aahe na
Next haldi kunku kartana hirvya bangdya daychya tisrya haldi kunkula aarse next kangva tyanantr naral aani tyachya nantar kahihi deu shakta
ताई बोरन्हान कधी कोणत्या दिवशी कसे करायचे pls सांगा
१७ जानेवारी पासून रथसप्तमीपर्यंत करू शकतात
@@guruparivar thanks tai