विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली शाळा शिकताना तहान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली शाळा शिकताना तहान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली गुरु होई पांडुरंग आम्हा शिकावी तुक्याचे अभंग गुरु होई पांडुरंग आम्हा शिकावी तुक्याचे अभंग नाम गजरात होऊ दंग नाम गजरात होऊ दंग पोथी पाण्यात कशी तरली पोथी पाण्यात कशी तरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली शाळा शिकताना तहान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली बाळ गोपाळ होऊ वारकरी डोळे मिटून बघू पंढरी बाळ गोपाळ होऊ वारकरी डोळे मिटून बघू पंढरी कधी घडेल पंढरीची वारी कधी घडेल पंढरीची वारी एक अशा मनात उरली एक अशा मनात उरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली शाळा शिकताना तहान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली टाळ चिपळ्या हाती घ्या रे करू गजर नाचू यारे टाळ चिपळ्या हाती घ्या रे करू गजर नाचू यारे खेळ वाणीचा बघती सारे खेळ वाणीचा बघती सारे भक्ती पुढे हि शक्ती हरली भक्ती पुढे हि शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली शाळा शिकताना तहान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली
" किती छान वाटले. इतक्या लहान वयात इतकं सुंदर गाणं म्हणा किंवा आरती जे मोठ्यांना जमले नाही इतकं सुंदर आवाजात विठ्ठलाचा गजर ऐकायला मिळाला. धन्यवाद " ☘️🌹☘️🙏🙏🙏☘️🌹☘️
Love from Bhopal. We are Marthis by root, but slowly moving to Hindi language. Thanks to marathi songs like this... That brings us back.. My father's favourite song played on loop ❤
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकतांना ताण-भूख हरली गुरू होई पांडुरंग आम्हा शिकवी तुक्याचे अभंग नाम गजरात होऊ दंग पोती पाण्यात कशी तरली विठ्ठल नामाची शाळा भरली बाळ गोपाळ होऊ वारकरी डोळे मिटून बघू पंढरी कधी घडल पंढरीची वारी एक आशा मनात उरली विठ्ठल नामाची शाळा भरली टाळ-चिपळ्या हाती घ्या रे करू गजर नाचूया रे खेळ वारीचा बघती सारे भक्ती पुढे ही शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली
Om Hari Vitthal Rukhamini Khup Sundar Bhakati Geet mala Khup Khup Awdate mi Roj ekate Khup manala samadhan watate jay Hari Vitthal Rukhamini 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुपच सुंदर या पिक्चरचे शुटिंग पट्टण कोडोली ,इंगळी तालुका - हातकणंगले कोल्हापुर येथे झाले आहे. आणि या गाण्याचे शुटिंग इंगळी येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाले आहे. टाळ,मृदुंग,हार्मोनियम आदी वाजवणारी आमचे मित्र कै.अमित पाटील, निखिल पाटील माळी हे आहेत
श्री स्वामी sharanam अयाप्पा यांचे नावान चांग भल सदरहू भक्ती गीत ज्या मुलीने गायीले ticha आवाजात साक्षात श्री सरस्वती देवीची तसेच श्री स्वामी अयाप्पा देवाचा आशीर्वाद आहे.
Thanks a lot for this 🙏 u wouldn't know how much this means to me. The amount of nostalgia and shock when I saw this in my recommendation 🥺😍 I was 3 - 5 yrs old when I used to listen this.
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकावी तुक्याचे अभंग
गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकावी तुक्याचे अभंग
नाम गजरात होऊ दंग
नाम गजरात होऊ दंग
पोथी पाण्यात कशी तरली
पोथी पाण्यात कशी तरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
कधी घडेल पंढरीची वारी
कधी घडेल पंढरीची वारी
एक अशा मनात उरली
एक अशा मनात उरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
टाळ चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचू यारे
टाळ चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचू यारे
खेळ वाणीचा बघती सारे
खेळ वाणीचा बघती सारे
भक्ती पुढे हि शक्ती हरली
भक्ती पुढे हि शक्ती हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली
Gxhlduo hfjfjlcutklvvnm kbmcb khflhxhkxhp yivjc n. J ibkbk I lbkbk ovuviym
Jay Maharashtra ❤
500 वा कमेंट जय हरि विट्ठल
ह्या मुळे किती छान गाणं गायले हो❤❤❤❤❤❤❤❤
लहानपणापासून माझ्या आवडीचं गीत
खूपच गोड
जय हरी विठ्ठल
,👍👍👋👋
Ho re 😂
संघटण महत्वाचे आहे गोड आवाज बालगोपालाचा अंतीसुंदर त्याचा हाव भाव लई मोलाची🌹🙏
ह्या ganayath किती छान गाणं गायली मुले हो❤❤❤❤❤❤❤❤❤
हे गाणे एकूण असे वाटत की परत शाळेत जाऊ की काय.. खूप सुंदर दिवस होते ते.....❤❤
खूप छान गाणी आहेत. मनाला खूप प्रसन्न
वाटले. एकवण्यासाठी धन्यवाद
राम राम.💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
खुप छान गाणी आहेत.मनाला खुप प्रसन्न वाटले.ऐकविण्यासाठी धन्यवाद.
राम राम.💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
कंऐ
कण्हेर
❤
" किती छान वाटले. इतक्या लहान वयात इतकं सुंदर गाणं म्हणा किंवा आरती जे मोठ्यांना जमले नाही इतकं सुंदर आवाजात विठ्ठलाचा गजर ऐकायला मिळाला. धन्यवाद "
☘️🌹☘️🙏🙏🙏☘️🌹☘️
Love from Bhopal. We are Marthis by root, but slowly moving to Hindi language. Thanks to marathi songs like this... That brings us back..
My father's favourite song played on loop ❤
हे मुले किती छान गाणं गायली हो❤❤❤❤❤❤❤❤❤
तब्बल बारा वर्षांनी गान ऐकत आहे मन प्रसन्न झाले आठवण आली पहिल्या काळातली
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि बेला शेंडे हे नाव अमर राहणार......
Kup chan
खूपच गोड किती आवाज गोड आहे रे तुझा
राम कृष्ण हरी... वारकरी बालगोपालांना खूप खूप शुभेच्छा...🙏🙏
St dress
Ye gaana sun 🌞 ke mere bhagya Khul gye. Jai Vittal hari
2009-10 मध्ये आम्ही पहिल्या वर्गात होतो तेव्हा आमच्या जिल्हा परिषद शाळेची सुरुवात याच गाण्याने ह्यायची 😢❤❤❤❤❤ खूप आठवण येते त्या शाळेची ❤❤❤❤
ह्या गाण्याला ह्याच आवाजाची गरज होती 😍💯
हा मुलाची गाने ऐकून किती आनंद होतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर सादरीकरण केले आहे, त्या बद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद व प्रणाम.
I am sikh but love this devotee song and understand marathi very well 🙏😇
Vitthalachya charni sagle sarkhe 🤩
I am also punjabi , and like this song since 2009 , in mumbai
Ok👍
5skhj724 do 3D 3wkqagaaaaaaàhehkft4555544564kfjdbz
❤️❤️Cjx
@@rushikeshdeshmukh3432 à
भारतातली संस्कृत म्हणजे मराठी जय शिवराय
आम्ही आमच्या शाळेत परिपाठात रोज हे भजन म्हणतो.
अतिशय गोड गायलंय हे भजन.
रामकृष्ण हरी.
Superbbb..
Lahan panachi aathvn aali ....
Ram krishn Hari ❤
मुलांनी छान छान अभंग घाला गायला आहे विठ्ठलाचा अभंग छान आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुलांना ऑल द बेस्ट शुक्रिया धन्यवाद
अतिशय सुंदर गीत!बालदैवतांनी विठू माउली ला आळवले फारच सुंदर.👌👌💐💐 हेमलता जींनी मराठी त गायलेले हे बहुधा पहिलेच गीत असावे.गोड आवाज.👌👌🙏
Qq
Qqq
हेमलता यांनी नाही तर हे गीत बेला शेंडे यांनी गायले आहे 😅.
@@onkarborhade5685 😮😢😮😮
ह्या मुलाची ची गाने ऐकून किती आनंद होतो हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
one of my most favorite bhajan " कधी घडल पंढरीची वारी?
कधी घडल पंढरीची वारी?
एक आशा मनात उरली
एक आशा मनात उरली"... gives me goosse bumps
.mast
१४- नवं ऋ
@@namdeoghugare4890
Y tta
@@namdeoghugare4890qqqq
Jay hari vitthal❤❤❤❤❤
Bahut sundar awaj, singer ani musician la mana Pasun Paranam jai Hari vitthal 🖕👌🙏🙏🙏🙏
He Kay emoji vaprl aahe 😡😡😤
खूप छान शब्द गोड आवाज एकाच वेळी अनेक विठ्ठल गाणं गात होते टाळ मृदंग पेटी वर रमले होते.
हे भक्ती गीत कोणी तयार केले आणी कोणत्या मराठी फिल्मच गाणं जरा कोणी सांगितलं तर बरे होईल हे गाणे मी जवळ जवळ पाच वर्षा च्या अगोदरा पासुन ऐकत आलो पण,,,,,
हे मुले किती छान गायले पांढरी च हो❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर विट्ठलाची शाळा भरली भक्ती गीत व आवाज
कं हछ़ङं
हे मुले किती छान गाणे गायले हो मुले
Khup khup sundar Bhajan geet, Ani sweat awaj ahe 🙏
असे मुले मिलन कठीण आहे❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे पांडुरंग पांडुरंग हरी
ह्या गाण्याला ह्याच आवाजाची गरज होती ❤❤❤❤❤❤❤❤❤❤100टक्केखरंआहेहे❤❤❤❤
Khubsurat bhajan jai vithal mahraj ki jay
हे छान गायले मुले हि गाणे
जय श्री कृष्णा 💓 जय श्री राम 🚩 🚩 🚩
जय हरि विठ्ठल 💖 जय भोलेनाथ ❤
Jay bhim💙
Chhan vatat khup😊 jevha majha mulga he gan bolto ❤❤
Song chan aahe👌👌👍👍
खूप सुंदर गीत गायले खूप खूप अभिनंदन सर❤🎉
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकतांना ताण-भूख हरली
गुरू होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग
नाम गजरात होऊ दंग
पोती पाण्यात कशी तरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
कधी घडल पंढरीची वारी
एक आशा मनात उरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
टाळ-चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचूया रे
खेळ वारीचा बघती सारे
भक्ती पुढे ही शक्ती हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
U9
याचं शुटींग आमच्या गावी झालं आहे इंगळी गावातील विठ्ठल मंदिर आहे
Satara??
हे दुगली गाव कुठे आहे हो
प्लीज हे ठुग्ली गाव कुठे आहे सांग प्लीज
Lucky u r 😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊औ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@pratikkorekar9757
सुंदर विठ्ठलाची मुर्ती पाहून आनंद झाला 🙏😊🚩🚩🚩🚩🚩🚩
|| राम कृष्ण हरि ||
🙏 mind.... postive thought
राम कृष्ण हरि
Ram Krishna Hari 🙏
खूप सुंदर गीत!
मंत्रमुग्ध!
Ya ganyachi godi Aveet Aahe Aaikatacha rahave vatate Amhi sarv ya shaleche vidyarthy Aahot.jai hary.
Vitthal namachi shala bharali 😍🥰🚩
24 Dec 2024❤
Lahan Pani khup aekicho song he ❤
6 वर्षांचा असताना ऐकलेल गान आता 15 वर्षांनी ऐकलं लहानपणी चि आठवण झाली😊❤🫠🥺
❤❤🎉
👌👌
जय जय राम कृष्ण हरि 🙏
ह्या मुलाचे नाव काय आहे सांग प्लीज
Om Hari Vitthal Rukhamini Khup Sundar Bhakati Geet mala Khup Khup Awdate mi Roj ekate Khup manala samadhan watate jay Hari Vitthal Rukhamini 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
हे मुले किती छान गाणं गायले हो पंढरी चे गाणं❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे जय कृष्ण हरी विठ्ठल
बालभक्तांचे सुंदर भजन!👌👌💐
खूप छान आहे 👌👌👌👌💯💯
मला गर्व आहे मराठी आसल्याचा...
Vithu mauli ep 3
11
1¹
@@machhindrabhore7552❤😊😊
आपल्याला गर्व आहे सनातनी असल्याचा
Ram krishna हरी🚩🚩🙏🏿🙏🏿
❤❤❤❤❤ जमीन राधे राधे श्री हरी विठ्ठल
Sundarch v mast chan❤❤❤❤
ऑगस्ट 2024 मध्ये कोण ऐकत आहे...
मी
❤🎉
I am
तू आणि मी
म नाईक
मस्तच 👌👌👌
Iam belong up but love this song my favorite song
खुपच सुंदर
या पिक्चरचे शुटिंग पट्टण कोडोली ,इंगळी तालुका - हातकणंगले कोल्हापुर येथे झाले आहे.
आणि या गाण्याचे शुटिंग इंगळी येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाले आहे.
टाळ,मृदुंग,हार्मोनियम आदी वाजवणारी आमचे मित्र कै.अमित पाटील,
निखिल पाटील
माळी
हे आहेत
पिक्चर च नाव काय आहे
Mashallah. Aslo for singer and this lovely devtoees.
S,/w ,I like your comments :- Mangesh Patil Doha Qatar
❤️❤️ masta ch
अतिशय सुंदर आणि मनमोहक आणि मनाला मंत्रमुग्ध करणारे गीत, खूपच छान पद्धतीने सादर केले आहे
भगवंताचे नामस्मरण इतक्या सहजपणे गोड आवाजात मनाला भिडणारं
खुप गोड आवाज अगदी मंत्रमुग्ध होऊन जात ........कोणी सांगू शकेल का movie che नाव काय आहे .....
@@pallavigoyekar9869राजा पंढरीचा ❤
😂😢😂😂😂😂😂😂❤
🌅🚩🌻🍀om jay shri ram Krishna hari mauli 🙏🙏🙏
Khup chan lahanpanichi athvan yete he gaan aykun🌚🌚🥰❤️
अप्रतिम खुप सुंदर
Amchya lahan pani mandirawar eiklele ahe ata pan khup chan vatat ahe he gane eikun Jai hari vitthal
❤🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
Vithala panduranga hare Ram hare Krishna he pandharicha vithala tumsa Aashirwad hamara hawai Ramdas Jadhav❤😂🎉
राम कृष्ण हरी माऊली
हे गाणं किती मस्त आहे ह्या मुलाचे हे गाणं हो
Wow Super, Cute Singing ❤️🤞🌺🙏
Vitthal namachi Shala Aaj Aaj khas khas bharali❤🎉😂
Lot of thanks 👍👍👍 to singar bela Shende my favourite song very very nice 👍👍👍👍👍👍👍
Vitthal majha majha majha Mi MI vitthalacha Doha Doha Madhav❤😂🎉
🎶🎶👌 🌹Hari 🕉️ vithal 🙏
निशब्द झालो काय प्रितिक्रिया द्यावी आज परत गावी आलो शाळा आठवली आणि मंदिर आणि सारे सावंगडी देवा एकदा पुन्हा लहान पण दे 🙏🙏🙏
This is very beautiful song I hope that everyone likes this song
Yes obvious ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ॲ😊😊
Vitthal namachi Shala aamchi darvaja Bharti thala vithala panduranga panduranga❤😂🎉
अप्रतिम 😍😍❤️🥰
मीतर
@@poojadhaktode522 हे ok iI will ok I'll o I'll oú kuk k ok I'll up up ho uhi iuiuuúo ok o I'll oil ok I'll oil oil ok I'll oil oil o I'll ll0
Aajkal मुलाना???? N Rahilele ishwar prem?????? He got khup chan bhavpuran............... 🐚🚩🌞⭐⭐⭐⭐🇮🇳🌎pukar 🌞🚩 samay dharevar heee ishwarache............. Prem che........
मस्त जुनी आठवण करून देणार गाणं
Uj
444
श्री स्वामी sharanam अयाप्पा यांचे नावान चांग भल
सदरहू भक्ती गीत ज्या मुलीने गायीले ticha आवाजात साक्षात श्री सरस्वती देवीची तसेच श्री स्वामी अयाप्पा देवाचा आशीर्वाद आहे.
2019 made melelya porala jivant karnara ha majha vithuraya ❤❤❤❤❤
Vithal vithal vithala Hari Om vithala🙏
Kay ga shamima tuu kiti surekh gaate, dhanya aahe tula namaskar. Marathi sanskruti aani culture tula kitti mahit aahe. Aawaj madhe Saraswati aahe.
Thanks a lot for this 🙏 u wouldn't know how much this means to me. The amount of nostalgia and shock when I saw this in my recommendation 🥺😍
I was 3 - 5 yrs old when I used to listen this.
ब
So nice song ☺️🙂
Do you know where I can get the lyrics?
@@correiaT koppp
@@vickymahale9297 what's that mean?