Today on 5th nov 24 visited to this khanaval ,no good service,very slow service quantity as per thali rate is very small,bhakri was not hatavarchi bhakar,jawla sukabhaji seve navhati,also rice was not good,surmai thali fryfish very tasty, kala mutton also yammy but according to thali rate its very coastly ,place is also very small less tables ,hope they will hv goodservice,more quantity, and proper thali will be served as per maintioned in thisblog,no discount given i liked surmai ,prowns taste ,soal kari was also stell old one lonkana bharpur jevan dyal ter ajun sdgurunchi krupa nakki honar,
तुम्ही बघायला गेलेले का पैसे देऊन खाता की फुकट खात समोरच्या बदल बोलताना जरा विचार करून बोलाव एकाद्या बदल चांगल बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नये त्याना माणस आपुलकीने बोलवतात आणि ते जातात एकाद्या मणासाने तुम्हाला प्रेमाने जेवायला बोलावल तर तुम्ही त्याची किंमत करणार का
जेवढा मोठा सुरमई चा पिस दाखवला तो फक्त shooting व promotion साठी असतो .. सर्व food blogger हेच करतात .. प्रत्यक्ष आपण गेलो की कळतं
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप मजा आली आमच्या गावाला जय आगरी कोळी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
अलिबाग महाराष्ट्रात सर्वात महाग जेवण। 😆
😂😂
😂
Today on 5th nov 24 visited to this khanaval ,no good service,very slow service quantity as per thali rate is very small,bhakri was not hatavarchi bhakar,jawla sukabhaji seve navhati,also rice was not good,surmai thali fryfish very tasty, kala mutton also yammy but according to thali rate its very coastly ,place is also very small less tables ,hope they will hv goodservice,more quantity, and proper thali will be served as per maintioned in thisblog,no discount given i liked surmai ,prowns taste ,soal kari was also stell old one lonkana bharpur jevan dyal ter ajun sdgurunchi krupa nakki honar,
Mast Dada❤
Dada khup chan astaat tumche video
व्हिडिओ खूप छान आहे भाई
सुरमईचा पीस तर खूप मोठा आहे
👍👍👍
Happy diwali 🎉
खूप छान मस्त 👌
Happy dipawali 🎉
अर्धा किलो नाही येणार भाऊ सुरमई चा तुकडा.
काही पण चाटा मारु नकोस
असते रे..
म्हात्रे खानावळ try करा
❤❤❤
Alibag is very expensive
जेवढे फुकट खाता येईल तेवढे खा
तुम्ही बघायला गेलेले का पैसे देऊन खाता की फुकट खात समोरच्या बदल बोलताना जरा विचार करून बोलाव एकाद्या बदल चांगल बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नये त्याना माणस आपुलकीने बोलवतात आणि ते जातात एकाद्या मणासाने तुम्हाला प्रेमाने जेवायला बोलावल तर तुम्ही त्याची किंमत करणार का
त्या हॉटेल चं प्रोमोशन करतायत ते
@@ChaitaliKatkar-y8g आपण वकिली करायला 😃
@@sudhirpatil6015 वकिली नाही चांगला दृष्टीकोन आहे आमचा उगाचच कोणत्याही गोष्टीवरून एकाद्याला वाईट बोलणे संस्कारात नाही आमच्या
@@ChaitaliKatkar-y8g मी पण कुत्सित बुद्धी ने बोललो नाही (काटकर)वकील म्हणून विनोदात बोललो
khup khup tikhat jevan asate tithe .piles honar
बाळा डिटेल पत्ता सांगत चला.
Detail Pata Sangitlay Ajun Kutli Detail Paije😂
Mottn khach tr aamchyakade khandesi bakara.
Saree dhoti style washing video Karo
Saree lungi style washing video Karo
सुरमई थाळी, मटन थाळी चे दर नाही सांगितले ?