dhav morya dhav pav re Lyrics | buva gaurav dhuri | pakhavaj suraj kedar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • धाव मोरया धाव पाव रे
    बुवा गौरव धुरी
    पखवाज सुरज केदार
    तालरक्षक पारेश सावळ
    www.shreemarath...
    Lyrics
    धाव मोरया धाव पाव रे
    दावी रूप ते साजिरे मोरया...||ध्रु||
    जड झाले लोचन एकदा दे दर्शन
    गजानना लंबोदरा रे मोरया
    रून तुझे मोरया सांग कैसे फेडू
    काया ही मालिन माझी चरणाशी अंतरू
    चंदनापरी झिजूनी गंध तुला लावू
    भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू
    तरी फिटे नाही पांग रे मोरया ||१||
    वेड म्हणा भेटाया नाही कुठले नाते
    माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे
    मोह माय तुझिया पुढे दुःख सारे खोटे
    वेड मला लागले देवा तुझा दर्शनाचे
    विसरलो मी देहभानारे मोरया ||२||

ความคิดเห็น • 10

  • @SaurabhKambli-r6c
    @SaurabhKambli-r6c 11 หลายเดือนก่อน +1

    व्वा मस्त एक नंबर गणेश स्तवन 😊

  • @r....2454
    @r....2454 ปีที่แล้ว +1

    हे गाण जरा पाठवा 🙏

  • @sohambane5358
    @sohambane5358 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण गान लिहिलेले असेल तर प्लीज शेअर करा. मधले शब्द नीट समजत नाही आहे , बाकी छान गान गायलात . फक्त हे गान लिहून शेअर करा

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  ปีที่แล้ว

      Description मध्ये गाण्याचे शब्द दिले आहेत.

  • @abhishekrawale9438
    @abhishekrawale9438 ปีที่แล้ว +1

    Hello

  • @clanxking7429
    @clanxking7429 ปีที่แล้ว +1

    दादा गाण्याचे Notetaion मिळेल का

  • @SaurabhKambli-r6c
    @SaurabhKambli-r6c 11 หลายเดือนก่อน +1

    व्वा मस्त एक नंबर गणेश स्तवन 😊

  • @SaurabhKambli-r6c
    @SaurabhKambli-r6c 11 หลายเดือนก่อน +1

    व्वा मस्त एक नंबर गणेश स्तवन 😊

  • @SaurabhKambli-r6c
    @SaurabhKambli-r6c 11 หลายเดือนก่อน +1

    व्वा मस्त एक नंबर गणेश स्तवन 😊