महत्वपूर्ण माहिती दिली, बऱ्याच महिलांना पैसे आले नाही म्हणून काळजीत होत्या, धन्यवाद
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हीच पाहिजेल आम्हाला
मुख्यमंत्री साहेब आम्हाला पहिला पण हप्ता आला नाही सातारा जिल्ह्यातून कराड तालुक्यातून बोलतोय आमच्या आमचे लवकरात लवकर पैसेसातारा जिल्ह्यातून कराड तालुक्यातील बोलतोय राखी पौर्णिमेची तुम्ही भेट म्हणून देत होता आमच्या लवकरात लवकर पैसे यावे
मी विजया कदम महाड थँक्यू शिंदे साहेब मला साडेचार हजार रुपये मिळाले धन्यवाद साहेब🎉🎉
बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक सुद्धा करून आलेली आहे तरी पण अजून पैसे आलेले नाहीयेत 14 ला ओटीपी आलेला होता आणि नंतर 19 ला अप अप्रूव्ह झाला म्हणून सांगितलं तरी पण अजून पैसे नाही आले 4 सप्टेंबर आहे
@@shalanpatil7818 aug ko approve ho gaya hai form..mere ghr ke pass sabko aa gye pese aug me hi..jbki sabse phle mera from approve hua tha lekin mujhe hi pese nhi aaye😢
4 ऑगस्टला अप्रो झाला आहे माझा फार्म तरी अजून पर्यंत पैसे आले नाही मला ₹3000 कधी येणार😢😢😢😢 माझा आधार कार्ड लिंक आहे केवायसी अपडेट आहे तरीही पैसे आले नाही
आमचं वोटिंग तुम्हालाच होणार आणि आम्ही तुम्हालाच निवडून देणार पुन्हा एकदा
मला पैसे आले आहे सर खूप खूप thank you God bless you God with us all time
मी ऑगस्ट 17 तारखेला फॉर्म भरला होता अक्रोड सुद्धा झाला तरी अजून पैसे आले नाही
Maze mony aale aahet thunkyou sinde saheb
अजून पैसे आले नाहीत अप्रूवल चा मेसेज सुद्धा आला आहे पंधरा दिवस झाले आहेत आधार कार्डची बँकेतून लिंक सुद्धा दाखवत आहे तरीसुद्धा आले नाहीत
आमचे जुलै महिन्यात फॉर्म भरून approved च massage aala ahe तरी पण आमचे अजून पैसे आले नाही
Ho Thank you
ज्या महिलांचे खाते सहकारी बँकेशी लिंक केलेले असेल तर त्यांना कशी माहिती मिळणार सर. अशा महिलांना मार्ग दर्शन करा.
सर मी जुलैमध्ये फार्म भरला आहे अप्रुल पण झाला आहे आधार कार्ड लिंक केले आहे पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट खोलले आहे तरीही एकही रुपया आला नाही
Khup chan sangitle thanku
माझा फार्म अप्रो झाला आहे सर 25ऑगस्टला तरी पण एक रूपया पण आला नाही
Sir 31 St August la form approved zala ahe tari paise kadhi parynty yetil...ani sir Village level pending dakhvty pn district level approve dakvty tar paise kadhi parynty yetil..
9 जुलै ला फॉर्म भरला अप्रोल झाला पण अजून पैसे आले नाही तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे
आगस्ट मध्ये फोम भराला आहे साहेब पैसे नाही आलेत निलम रवींद्र जाधव घाटकोपर पाईप लाईन जवळ राहते 😢 गरीब आहे एक मुलगी आहे म्हणून सागते पैसे पाठवा मला
सर माझी पुणे जिल्हा सहकारी बँक हे नावच आले नाही तर मला कसं कळणार
Sir me julymadhe form bharla to approve pan sms ala.pan servey madhe anyay yojanecha labha ghet ahat mahunu reject jala. Mahnunupaish aj 6 September parents jama jhale nahit.
Pending dikhaot chalu karun Diya
Chan
सर पुन्हा पुन्हा पैसे टाकण्याऐवजी ज्यांचा अकाउंट मध्ये पैसे आले नाहीत त्यांना पैसे द्यावे ही विनंती कृपया विनंती आहे
Form July madhe bharla parantu joint account aslya karnane form reject zala parat navin bank account join karun form resubmit kela. KYC form deun hi bank valyanchya chuki mule aadhar card adhi link nahi zalele parat aadhar card link kele va 16 August la form approve zalyache message hi aale. Bank account aadhar card la link hi aahe aadhar seeding hi aahe. Tari ajun paise nahi aale. Kay karave?
Ok sir
सर मला तिन महीने चे पैसे आले नाही माझे फाम अपों झाले आहे सर 31आगरटला तरी पण एक रुपया पण आले नाही
पंधरा जुलैला अर्ज दाखल केला आणि तीनं ऑगस्ट ला मंजूर झालेला मेसेज आला आहे आधार लिंक केलं बॅंक ऑफ महाराष्ट्र अजून पैसे आले नाहीत
मुख्यमंत्री साहेब कोनाला दायच नाही हे लक्षात घेऊन साट ते पासट वयं वृध् कामः करू शकत नाही ऽमूलगामनृन विचिरकरा धन्यवाद सरः आई समजा
Dada pilez maza message bhaga
sir maza from julyla success zala pn approval message aala nahi banket.sarv link aahe pn approval cha nahi aala kafhi yenar mala naraz Kara naka aamhala tumcha khup aadar aahe mi tmchya aasevar aahe please mala pn approval cha mess. nahi mi kay karu dada
मी सिंनगाव जहाँ ता देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा मी 27जुलैला फॉर्म भरला 14 ऑगस्ट आफ्रोड झाले असा मशेज आला आहे मी आधार कार्ड खात्याला लींक आहे SBIचे खाते चेक केले विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक चे खाते चेक केले तरी मला पैसे आले नाही तर येतील का नाही सांगा
Sir mi Bank of Maharashtra che form mdhe taklel Ani TDC Bank che dakhvtat to A/c band ahe m ky kru kadhich approved zalay form mz saga please ky kru
ईटाबाई खजे माझे पैसे आले नाहीत सर मी कॉसमॉस बँकेचे डॉक्युमेंट दिले आहेत माझी केवायसी झालेली आहे फॉर्म भरून मला दोन महिने झाले आहेत अप्रोड होऊन आलाय माझा फॉर्म पण मला पैसे आलेले नाहीत तरी पण एवढी पडताळणी करून मला मेसेज टाकावे मुख्यमंत्री साहेबाला विनंती🙏🙏
Thank you sir paise ale
मी 30 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला होता पण अजून पैसे आले नाहीत
Mukhymantri Bhau dhanyvad Mala 450 wale Aaj
सर माझा फॉर्म दिनांक 27/8/2024 ला अँप्रोव झाला असून आपण सांगितलेल्या तारखे पर्यन्त अजून एक रुपयाही जमा झाला नाही माझे पोस्टाचे खाते आहे. आणि पोस्टाचे खात्याला माझे आधार लिंक आहे.
नाही आले पैसे कधी मिळणार आहे ते सांगा बरं किती दिवस झाले अर्ज भरून तरी पण नाही आले आधार लीक झाला असून
Thanku sir maze paise aale khuo khuo aabhari aahe mi
मी अंगणवाडी सेविका कडे फॉर्म भरला आहे पण ऑगस्ट महिन्यात 13 तारखेला तरी पण पैसे आले नाहीत
Mazi sarswat bank of India link road Goregaon West tar ya bank madhey ale ka?
1 august my form approve hogaya hai aur addar card bhi link hai catholic back but abhi tak paise nahi aaya ???
Form Aprove 1 September LA Zale kiti Tarkhe paryat yetil
जुलै फाॅम भरला ऑगष्ट ऑप्रोड झाले तरी पेसे आले नाही अधार लिंक बॅक झाले परभणी परत फॅम भरायचे का
July madhe approval zala form aadar link kelay tar paise ajun aale nahi
Priyanka santosh dukare mumbai 19 Aug lay approved zala ahe ajun AE rupye pan aliya nahi
Dada pilez maza message bhagamazya mala kadhi milnar
आधार कार्ड अपडेट केले approved zale aahe BOM madhe aadhar card link hot nahi
sir Aadhar link चा problem नाही हा आधार seeding म्हणजे DBT करायला सांगा बँकेला बँका हे न करता फक्त link करत आहे, आधार लिंक आणि आधार seeding हे दोन्ही वेगळे आहे, जेव्हा आपण account ओपन करतो तेव्हा बँका आधार लिंक करतात, पण आधार seeding करत नाही ते करा. बँका सभ्रम निर्माण करत आहेत.
India post pement bank khat chalte ka?
Bank ke list main dekho kitne logon ko paise mile kitne ko nahi
सर मी ६ऑगसटला फार्म भरला आहे पैसे अजून आले नाही पुणे पर्वती गाव शनी मंदिर जवळ वस्ते
यांच्या ऑफिस मध्ये भरला होता तरी मला पैसे आले नाही off लाईन भरून सुध्दा आले नाही आधार लिंक आहे
सर मी जुलैमध्ये फार्म भरला आहे अप्रुल पण झाला आहे आधार कार्ड लिंक केले आहे पोस्ट ऑफिस मध्ये तरी पण पैसे आले नाही सर मी विरार वेस्ट अर्नाळा इथून बोलते
30july la rejected cha message aala ani parat sumit kela form ani 13Aug la approved cha message ala ajun paise ale nhi
Sir mala paise aale nahi July madhe form bharla kyc ahe aaddar kard link aahe 'Mala paise nahi me kay kar
Maze ac vasai bank madey ahe tar paise yetl ka
14aug la form bharla 24la approved ch msg ala pn ajun paise padle nahi bank seeding sudhha zalel ahe
Form agodar approved zala ahe v nantar adhar link zale ahe paise miltil ka
Seema patil.the Kalyan Janata Sahakari banket hapta Jamaica hoil na? 21 August la link kele aahe.
एक ही रूपया आला नाही आधार लिंक केले आहे सिडिंग आहे माझी काॅसमाॅस बॅंक पुणे सप्टेंबर ला अप्रुवल झाले आहे मेसेज आला आहे आधार लिंक केले आहे
अजून पर्यंत पैसे आले नाहीत आम्हाला😢
Approd sms aadhr link activ pan ahe tari nahi aale mag kay karav sanga plz
माझा फॉर्म 12 ऑगस्टला भरला 24 ऑगस्टला अप्रूवल झाला माझे आधार कार्ड सीडिंग स्टेटस ओके आहे तरीही मला पैसे आले नाही मग ते केव्हा येणार?
मैरा फोम १० ओगसट को अपरूव हो गया पर लिंक ना होनेके कारन से मगर मेने १६ सप्टंबर को किया पर अभिभी पेसे नहीं आये हे तो क्या करे
सर ,माझा फाॅर्म अप्रूवह झाला आहे आणि पेडिंग दाखवतात .काय समजायचे.
22अगस्ट ला फार्म भरला पैसे नाही जाईटं खाते वर पन जाऊ शकता का अपृल चा मेसेज आला होता
दादा मी पण ऑगस्टमध्ये फॉर्म भरला माझं सीडीपी आहे परत लिंक केलेला आहे तरी पण मला पैसे आले नाहीत
Mi बदलापूर ची आहे महाराष्ट्र बॅक च अकौंड आहे 1 अगोस्ट ल भरला 2 अगस्त अप्रोड झाला तरी पैसे नाही आले
Maja form approved jala pn ajun paise ale nhi srv documents barobr ahe aadhar link ahe tri pn
Bassin Catholick co op bank Vasai Palghar madhe form approd houn sidda paise khatiyat ale nahit Adharcard Ani Mobail no, link ahe tari suddha paise ale nahit Ani bankecha msg pan alla nahi
28augast la from bhrla aani 30augast la approved zala tri pan 1he hpta bhetla nahi sir
❤आजुनपैसेआलेनाही
मी 13/7/2024 फॉर्म भरला आहे अप्रो झाला आहे तरी फॉर्म तरीही पैसे आले नाहीत
Form 25augustla appoved zala, adhar link ahe, thane jllya bank ahe, pan paise alyacha msg nahi ajun
आधार कार्ड अपडेट केला
फॉर्म अप्रुव आहे सर्व आहे
जुलै मध्ये भरले आहे सर्व केले आहे
Sir september madhil form bharle te paise kadhi yenr
Bank of maharatra cha no Kay ashe
26.Augast la approved zala Ajun paise aale nai Taluka mandanghad DIST Ratnagiri
शिंदे साहेब माझ्या खांद्यावर पैसे आले नाहीत तर ते कधी मिळणार आहेत मनिषा योगेश माळी राहणार लोणी ता परांडा जिल्हा धाराशिव मी फार्म अगस्ट महिन्यात भरला आहे तरी सुद्धा पैसे आले नाहीत
Dbt krn HR bankesati jaruri ahe ka
Sar mala khup payshachi garj aahe o pilz Kadi yetil mala payse
दादा आम्ही आधार कार्ड पासबुकला लिंक करायला फॉर्म भरला आहे पण अजून मेसेज आला नाही वीस दिवस झाले आधार कार्ड लिंक करून पण अजून मेसेज आला नाही जर असंच लेट होईल चालले तर आम्हाला पैसे कसे येणार लिंक लवकर होतच नाहीये आधार कार्ड लिंक होत नाहीये लवकर बँकेकडून
मी जुलै मध्ये फार्म भरला होता आतापर्यंत पैसे आले नाहीत मसेस तर आला
Sir me 23 August la form bharla ahe Ani approval cha sms ala ahe pan paise nahit ale ajun
आम्ही भरलेले फॉर्म अथर्व झाले आधार लिंक आहे केवायसी झाली तरी पैसे आम्हाला आले नाहीत आमचा काय दोष आहे
24 August ko approve hua hai per abhi tak paise nahi aaya hai
Sir majhe npci dbt 31date la link jale ahe tar mala paise kadhi yetil
14 आगस्ट ला अपरूल झालेले आहे पैसे नाही आले आधार सिडिंग आहे
आजुन एकही योजनेचा लाभ नाही घेत तरीही एकही हप्ता नाही आला जिल्हा नाशिक ता दिडोरी
alle paice
Maze pn paise nahit ajun.aaj 30 September ahe
सर लीकं समजली नाही आधार update
मला अजूनही एकही हाप्ता मिळाला नाही आधार कार्ड मोबाईल लिंक आहे बॅंकेला लिंक आहे तरीपण पैसे मिळाले नाही आधार कार्ड
महाराष्ट्र बँक नंबर शेवटी होता आपण बँकेचं नाव दाखविले पण नंबर झाकून ठेवला आहे.काय उपयोग निष्फळ आहे.
माझ्या सारख्या किती तरी महिलांना पैशे आले नाही काय दोष आहे आमचा 😔
माझी सुद्धा एकही हप्ता आलेला नाही माझं अकाउंट लिंक आहे आधार लिंक आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाही
agdi barobar