अप्रतिम आणि आजच्या श्रोत्यांना समर्पक व्याख्यान आहे हे! जुन्या जोखडांत अडकून न राहता प्राप्त साधने वापरून मोठ्यात मोठी कोडी कशी सोडवावी हे मराठी माणसाला कळणे म्हणजे खरे शिवचरित्र कळणे! यापुढीलहि व्याख्यानात आपण कृपया आपल्या मराठी लोकांना शेतीमधील प्रायोगिकता व संशोधन, नवीन व्यवसाय निर्मिती, विविध गुणवत्ता प्राप्ती इत्यादीची सांगड शिवचरित्राशी घालावी व त्या दृष्टीने प्रोत्साहन / उद्युक्त करावे हि विनंती. एवढासा इस्राएल देश ज्यांची लोकसंख्या पुणे शहराएवढी आहे, तो आज शेती, संरक्षण शस्त्रे, रोबोटिक्स, नॅनो टेकनॉलॉजि, वॉटर मॅनेजमेंट अशा एक ना अनेक मोर्चांवर ठसा उमटवून प्रगत झालाय आणि जगावर अधिराज्य गाजवतोय! आपण पण अशाच संशोधक वृत्तीने प्रश्न सोडवले तर शिवरायांप्रमाणे रयतेचं राज्य परत आणू शकू!
सर तुमच्या व्याख्यानमाला खूपच सुंदर आहेत. अगदी मनापासून मी ऐकतो आहे. घोडखिंडीविषयी किंवा बाजीप्रभू विषयी एखादं व्याख्यान असेल तर अपलोड करावे ही विनंती.
नामदेवराव जाधव सर, निनाद बेडेकर यांचं एक व्याख्यान youtube वर ऐकले, त्यांनी सांगितले कि अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात जे कलम ठरले होते त्यात शस्त्र घेऊन यावे अस आहे, कृपया खुलासा करावा हि विनंती.
Khup chan Sir khup knolegeble ahe tumche speech
अप्रतिम आणि आजच्या श्रोत्यांना समर्पक व्याख्यान आहे हे!
जुन्या जोखडांत अडकून न राहता प्राप्त साधने वापरून मोठ्यात मोठी कोडी कशी सोडवावी हे मराठी माणसाला कळणे म्हणजे खरे शिवचरित्र कळणे!
यापुढीलहि व्याख्यानात आपण कृपया आपल्या मराठी लोकांना शेतीमधील प्रायोगिकता व संशोधन, नवीन व्यवसाय निर्मिती, विविध गुणवत्ता प्राप्ती इत्यादीची सांगड शिवचरित्राशी घालावी व त्या दृष्टीने प्रोत्साहन / उद्युक्त करावे हि विनंती.
एवढासा इस्राएल देश ज्यांची लोकसंख्या पुणे शहराएवढी आहे, तो आज शेती, संरक्षण शस्त्रे, रोबोटिक्स, नॅनो टेकनॉलॉजि, वॉटर मॅनेजमेंट अशा एक ना अनेक मोर्चांवर ठसा उमटवून प्रगत झालाय आणि जगावर अधिराज्य गाजवतोय! आपण पण अशाच संशोधक वृत्तीने प्रश्न सोडवले तर शिवरायांप्रमाणे रयतेचं राज्य परत आणू शकू!
The great KING IN THE WORLD SHIVAJI MAHARAJ
सर तुमच्या व्याख्यानमाला खूपच सुंदर आहेत. अगदी मनापासून मी ऐकतो आहे.
घोडखिंडीविषयी किंवा बाजीप्रभू विषयी एखादं व्याख्यान असेल तर अपलोड करावे ही विनंती.
Kdk...mast
सर तुमचे सामाजिक उद्दिष्ट छान आहे मी भारावून गेलो
1no.
sir tumchya mul maz purn jivanch badalay me ek success udyojak lovekrch honar
Nice Sir
khupach chhan mahiti... fakt 1 requst ahe ajchya vyavharatil shabdanche vapar ani sandarbh disturb kartat... ase mala vatate
Fan zalo sir tumcha :)
Khup Chan
जय शिवराय
Sir really u r genius Dam fan your sir
Saheb, tumhi ek number..............
Ek vinannati aahe pls audio quality thik kara
Sir tumhi kay boltay clear aiku et nahiye.Tyachya madhe kahitari badal kara 🙏
Saheb tumhi ek vela rajyabhishekacha photo bagha , mujara karnare sagle videshi ahe , tyavar ek vyakhyan kara ,ek sandesh Maharashtrala asa dya. Chhatrapati shivaji maharaja ,jagala jhukavtat aaj tyanchech mavle aarakshan magat ahe.
Jay shivray
GREAT
Sir tya kalat engraj ani marathe yanchat conversation kase whayche, ki tya Kali pan aplyakadil lokana English yaychi
Pravin Pawar dubashi..translator hote..ani mantri mhanun hote tyana english french yayche
Please, provide next part link in suggestion
Sir udacadan cha single zenda hota.kami manasa mathe kham.
सर,शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज अधिकारी मुजरा करतोय त्या विषयी काही सांगु शकाल
Shivaji maharajanna Bhramhnannich marale.... aani Soyarabaiche navavar dosh Lavala..... yavar video lavkar upload kara
साहेब आपला कार्यक्रम ठेवायची ईच्छा आहे माझी..
Wonderful!
सर नाशिकला तुमचे पुस्तक मिळल का
sir how can I buy your books,
janta raja...
sir aavaj clear nahi yet
नामदेवराव जाधव सर,
निनाद बेडेकर यांचं एक व्याख्यान youtube वर ऐकले, त्यांनी सांगितले कि अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात जे कलम ठरले होते त्यात शस्त्र घेऊन यावे अस आहे,
कृपया खुलासा करावा हि विनंती.
ho barabar ahe
Sandip Patil निनाद बेडेकर मनुवादी आहे तो चुकीचे सर्व सांगणार
aandhalya Maratyanche dole ughadnyache bhagya aaplyas labhale Aahe....... tumchyamule aaj jagasamor khara Itihas yet Aahe....... samast Maratha samaj aapala runi aahe
Good speech...but too much irritating adds in video
sir tumcha number dya ek meeting karychi ahe
Jay shivray
sir tumcha number dya ek meeting karychi ahe