अतिशय छान सांगितलं सर. प्रश्न क्रमांक सात मध्ये थोडे चुकलेला असल्यामुळे बरेच जणांनी कमेंट टाकल्या आहेत. असो त्याकडे लक्ष देऊ नका. इथे परीक्षेमध्ये बरेचसे चुकीचे प्रश्न येत असतात. सर अजून काही आतापर्यंत टीईटी एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न जर का घेता आले तर एक चांगला पूर्ण परिपूर्ण व्हिडिओ बनवला तर फारस उत्तम होईल होईल. Thanks sir
*प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर पर्याय ३) तीर्थरूप असे वाचावे*
Option 3 आहे प्रश्न 7 चे answer
पास हौऊन कोणत्या नौकरी आहेत tait पास वाव लागत नंतर संस्था मुलाखत घेतील पैसे मागतील नंतर कमी पगारात तीन वर्ष दुर्गम भागात नोकरी .....
अतिशय छान सांगितलं सर.
प्रश्न क्रमांक सात मध्ये थोडे चुकलेला असल्यामुळे बरेच जणांनी कमेंट टाकल्या आहेत. असो त्याकडे लक्ष देऊ नका.
इथे परीक्षेमध्ये बरेचसे चुकीचे प्रश्न येत असतात.
सर अजून काही आतापर्यंत टीईटी एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न जर का घेता आले तर एक चांगला पूर्ण परिपूर्ण व्हिडिओ बनवला तर फारस उत्तम होईल होईल.
Thanks sir
सर वडिलधाऱ्या माणसांना तीर्थस्वरूप आणि आई वडिलांना तीर्थरूप येईल ना..
Tet Paper 1 , 2 che 2024 chya exam sathi video banwa
7 ,ans 3
Qu. Numbers 07 चुकलेले आहे अहो आई वडिलांना तीर्थरूप लिहतात....
Nice sir
Sir Mahatet2021 che question paper PDF dya
पृथ:करण
Paper online astat ki offline?
गुरुजी ans key टाका ullu बनऊ नका
माणिक सीताराम गोडघाटे अस आहे ते
7 तीर्थरूप - आई -वडील इतर वडीलधाऱ्यांना - तीर्थास्वरूप
तीर्थ रूप पाहिजे
अगोदर तुम्ही अभ्यास करा सर 07 चे 03 आहे
Sandhya Parvat nahi ho parv ahe te
Thanks sir
Last ka ann. Galat bataya . अचूक पूछा है।
English medium वाल्यांना जेव्हा 23marks मराठीत मिळतात 🥳
Sir Maharashtra me TGT PGT ka exam hota hai kya???
Han vo tait me hi include hota h
@@KanchanJaiswar-dq9dgMH Tait exam clear krne ke baad TGT PGT me selection ho jata hai kya ??
@@shraddha4228 yes
@@KanchanJaiswar-dq9dg okkk thanks..
Question -7 चे answer option 3
प्रश्न 7चे उत्तर 3आहे
इंग्रजी व मानस शास्र उत्तरे ans सांगा
Que7 तीर्थस्वरूप
7 question 4 right aha
👍👍👍
Sir EWS cut off
सांध्य पर्वतातील❌ सांध्य पर्वातील✅
Sir english ch taka
Clear nahi dist
Video avadala sir.
आई, वडीलांसाठी तीर्थरूप लिहिले जाते .
👍
8che 2 answer ahe
2😊
Sir pdf dana
Yp 7yache answer 3ahe
3
Ibad patel 🙂😂😀😅☺️
2
,😅😅😅😅😅😅
7 तीर्थरूप
- UU
QNo 7 ch 3 yenar
7 -3
4