मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श | @Natyancha sparsh_70

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 หลายเดือนก่อน +8

    मला आजची कथा खूप म्हणजे खूपच आवडली एक बाईच दुसऱ्या बाईचा कसा तिरस्कार करु शकते मी तर म्हणते मुलांपेक्षा मुलींनाच जास्त जपावे कारण अठरा किंवा एकोणीस वयातच त्या आपल्या आईवडिलांना सोडून सासरी जातात मूली किती कमी दिवस आपल्या आईवडिला जवळ राहतात तेव्हा जोपर्यंत त्या आपलय जवळ असतात तोपर्यंत त्यांना खूप जपले पाहिजे त्यांना खूप जीव लावला पाहिजे ही कथा ऐकताना माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते हर्षदाची आजी व आई एक बाईच होत्या तरी पण त्या मुलीचा किती तिरस्कार करायच्या पण तीला सासर खूप भक्कम असल्यामुळे त्यांनी तीच्या आईला चांगलीच अद्दल घडवली

  • @savitamhatre8842
    @savitamhatre8842 3 หลายเดือนก่อน +10

    खूप छान गोष्ट होती अजूनहीअशी मानस आहेत जेवण जी मुलीला परक्याचं धन मानतात

  • @samadhanbavdhankar6556
    @samadhanbavdhankar6556 3 หลายเดือนก่อน +5

    लयलयलयलय भारी जशाच तसे. ❤❤🙏🙏

  • @Nimaya-c6v
    @Nimaya-c6v 3 หลายเดือนก่อน +3

    Very nice story it's fact.

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t 2 หลายเดือนก่อน

    Chan story

  • @swatihapse4672
    @swatihapse4672 2 หลายเดือนก่อน

    Khup Ashi Ani sundar❤

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

    • @NaganathDeshmane
      @NaganathDeshmane 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢

    • @NaganathDeshmane
      @NaganathDeshmane 2 หลายเดือนก่อน

      🎉😂❤🎉😂❤🎉😂❤🎉😂❤😢🎉😂😂

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कथा

  • @ushajoshi8808
    @ushajoshi8808 3 หลายเดือนก่อน

    Khup chan ktha

  • @anjalipotdar2671
    @anjalipotdar2671 4 หลายเดือนก่อน +4

    स्टोरी आहे छान, अस सर्रास घडत नाहीअशी आई !लाखात ही सापडणे कठिण

  • @savitadalvi6163
    @savitadalvi6163 3 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 4 หลายเดือนก่อน +4

    khupch sundar

  • @priyaa5621
    @priyaa5621 4 หลายเดือนก่อน +62

    🙏.... तुम्हाला एक विचारायचं होत... हे तुम्ही स्वतः लिहिलं आहे का....? तुम्ही स्वतः आर्टिकल लिहिता?... 15 दिवस झालेत मी youtube channel चालु केल आहे.... मला पण आवड आहे.. पण हे type कुठे कस करायच मला नाही माहित..... Pls help कराल का माझी.......

    • @Jivanyatra98
      @Jivanyatra98 4 หลายเดือนก่อน +8

      VN APPLICATION वरती बनवा त्याचे व्हिडिओ आहेत TH-cam वर्ती

    • @anitapatharkar2314
      @anitapatharkar2314 3 หลายเดือนก่อน +1

      😊😊

    • @manishamane1295
      @manishamane1295 3 หลายเดือนก่อน +2

      Khani mst ahe pn ai ashi aselkao

    • @SambhajiPatil-em5ic
      @SambhajiPatil-em5ic หลายเดือนก่อน

      😊​@@Jivanyatra98

    • @asifsayyad8585
      @asifsayyad8585 หลายเดือนก่อน

      h
      k😊

  • @AratiShukla-t4l
    @AratiShukla-t4l 4 หลายเดือนก่อน

    Khup ch chan

  • @jyotsnachandwadkar643
    @jyotsnachandwadkar643 2 หลายเดือนก่อน +1

    Kontich aai ashi karat nani

  • @GanpatkrishnaraoMahamuni
    @GanpatkrishnaraoMahamuni 4 หลายเดือนก่อน

    Very good

  • @nitakulkarni6354
    @nitakulkarni6354 3 หลายเดือนก่อน +1

    माहेरी पण अपमान होतो हे खरे आहे ते पण सत्य जाणून घेत नाहीत मुलिलाच दोष देतात

  • @VinayaKatrre
    @VinayaKatrre 4 หลายเดือนก่อน

    आई बाबा म्हातार पण अशा खूप कथा येतात. काही नवीन लीहा

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 4 หลายเดือนก่อน

    काळ बदलला तरी मुलींबददलचे विचार बदलले नाहीत.मुलीच नसतील तर तुमचे वारसदार जन्माला येतील का हे सासवांना आणि आयांना कधी कळणार.

  • @heh8568
    @heh8568 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @vidyawaghmare8377
    @vidyawaghmare8377 4 หลายเดือนก่อน

    खुप खुप छांन

  • @sudakshinabelgamwar4070
    @sudakshinabelgamwar4070 4 หลายเดือนก่อน

    मला मुळीच आवडली नाही. का .तर 6बहिणी आहोत. माझ्या माहेरचे सर्व खुप प्रेम देतात. खुप मदत करतात. माझे वय 66 वर्षाचे आहे. मी माझ्या मुलीला ,जावयाला प्रेम करते.त्यामुळे माझ्या विचारात बसत नाही.

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  4 หลายเดือนก่อน

      सगळे लोक सारखे नसतात 🙏☺️