Khup Sundar Aras keliye... Mahalakshmi tr khup god distayt.... Kharach man bharun yetay... Ani khup chhan vattay video baghun... Ya varshi 2024 la pn video banava bar ka nakki...
जिथून महालक्ष्मी चे मुखवटे आणि बॉडी सेट घेतला होता त्यांच्याकडून बाळांचे कपडेही घेतले होते पहिल्या वर्षी .... आणि दुसऱ्या वर्षी मग त्याच मापात टेलरकडे कापड नेऊन शिवून घेतले......दरवर्षी त्या मापांमध्ये मी बाळांचे कपडे शिवून घेत जाणार महालक्ष्मीच्या साडीला मॅचिंग असे
Tai mazha ghari pan same ahae jirafe chae pan tia bada chae 👶 kapde kuthun ghete ya taincha kapde chae mpa share kar n plzz And excited for this year Ur suscriber from akola ❤
जिराफे यांचे कडूनच मुखवटे आणि बॉडी सेट घेतले तेव्हाच बाळांचे कपडे पण घेतले होते... त्यामुळे अगदी परफेक्ट मापाचे कपडे मिळाले होते आणि मग या व्हिडिओमध्ये जे बाळांचे कपडे दिसत आहे ते पहिल्या कपड्यांच्या मापावर टेलर कडून शिवून घेतले 😊... आता याही वर्षी जशा महालक्ष्मीच्या साड्या असतील त्याला मॅचिंग असे कटपीस सेंटर मधून कापड आणून टेलर कडून शिवून घेईन 🌹 जिराफेंकडून बाळांचे कपडे विकत घेतलेले जे माप आहे त्याच मापावर या ही वर्षी आणि पुढे दरवर्षी शिवणार 😊
Khup Sundar Aras keliye... Mahalakshmi tr khup god distayt.... Kharach man bharun yetay... Ani khup chhan vattay video baghun... Ya varshi 2024 la pn video banava bar ka nakki...
धन्यवाद 🙏🏻😊... नक्की 👍🏻 या वर्षीचा ही व्हीडिओ येणार 🌹
महालक्ष्मी प्रसन्न 🙏
Khup sundar vahini
Masta jhali sthapana
खूप छान ताई 👌🏻
महालक्ष्मी माता की जय🌹
बढियाँ 👌🏻
Hech ahet
Mahalakshmi che bala che clothes kutun ghetle please share the details
बाळाचे कपडे ब्रॉकेटचा कपडा आणि सफेद कपडा असे आणून मी जवळच्या टेलर कडून शिवून घेतलले आहेत महालक्ष्मीच्या साड्यांना मॅचिंग दिसायला हवे म्हणून
@@archiesspecial1326 that's very inspiring thank you for sharing and they are very beautiful
जय लक्ष्मी माता 🌹
👌🏻👌🏻👌🏻💐
मुखवटे बाळ कितीला घेतले आहेत
कॉन्टॅक्ट डिटेल्स 👉8007975789
Mi pn sambhaji nagar Varun ghetale jirafe che10000 la
Tai tumhi baby chay dress 👗 steech Karun Gheta ki readymade midtat
जिथून महालक्ष्मी चे मुखवटे आणि बॉडी सेट घेतला होता त्यांच्याकडून बाळांचे कपडेही घेतले होते पहिल्या वर्षी
.... आणि दुसऱ्या वर्षी मग त्याच मापात टेलरकडे कापड नेऊन शिवून घेतले......दरवर्षी त्या मापांमध्ये मी बाळांचे कपडे शिवून घेत जाणार महालक्ष्मीच्या साडीला मॅचिंग असे
Tai mazha ghari pan same ahae jirafe chae pan tia bada chae 👶 kapde kuthun ghete ya taincha kapde chae mpa share kar n plzz
And excited for this year
Ur suscriber from akola ❤
Thank so much for your love and support🙏🏻🌹 😊
जिराफे यांचे कडूनच मुखवटे आणि बॉडी सेट घेतले तेव्हाच बाळांचे कपडे पण घेतले होते... त्यामुळे अगदी परफेक्ट मापाचे कपडे मिळाले होते आणि मग या व्हिडिओमध्ये जे बाळांचे कपडे दिसत आहे ते पहिल्या कपड्यांच्या मापावर टेलर कडून शिवून घेतले 😊... आता याही वर्षी जशा महालक्ष्मीच्या साड्या असतील त्याला मॅचिंग असे कटपीस सेंटर मधून कापड आणून टेलर कडून शिवून घेईन
🌹
जिराफेंकडून बाळांचे कपडे विकत घेतलेले जे माप आहे त्याच मापावर या ही वर्षी आणि पुढे दरवर्षी शिवणार 😊