Saswad Palkhi : माऊलांच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये, वाद कशामुळे उफाळला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • Saswad Palkhi : माऊलांच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये, वाद कशामुळे उफाळला?
    दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुणेकरांचा निरोप घेत पुढे मार्गस्थ झाली आहे. दोन्ही पालख्या हडपसर येथून वेगवेगळ्या मार्गांवर पुढे जात आहेत.
    #saswad #palkhi #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

ความคิดเห็น • 48

  • @ashokkshirsagar847
    @ashokkshirsagar847 3 หลายเดือนก่อน +24

    बातमीचा टायटल नीट द्यायला नाहीतर इथून पुढे चायनल पाहायला जाणार नाही

    • @rajanawate6656
      @rajanawate6656 3 หลายเดือนก่อน

      मुद्दाम केले जास्त लोकांनी बघावे म्हणून यांना चपलेने मारलं पाहिजे

  • @Ramaharaj
    @Ramaharaj 3 หลายเดือนก่อน +10

    बातमी ची हेड लाईन व्यवस्थित द्या
    माऊलांचा ...सासवड
    संत तुकाराम महाराज पालखी सांगता सांगत आहे

  • @aabasahebpatil3845
    @aabasahebpatil3845 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी.❤

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 3 หลายเดือนก่อน +6

    राम कृष्ण हरी 🚩विठ्ठल 🙏🏻जय ज्ञानोबा माऊली🙏🏻 खंळाची व्यकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो भुता परसपरे घडो मैत्र जिवांचे 🙏🏻माऊली 🙏🏻माऊली 🙏🏻ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻🚩

  • @dhananjayborade3338
    @dhananjayborade3338 3 หลายเดือนก่อน +17

    तुकाराम महाराजांच्या पालखीचे विश्वस्त चांगले नाहीत या मार्गावर अनुभव येतो खूप दादागिरी करतात

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 3 หลายเดือนก่อน +7

    हे कलियुग आहे. इथे जो तो आपली लाल कशी होईल हे बघतो. दिंडी काढणे हा पैसे कमवायचा धंदा झालाय. देवाला तरी घाबरा.

  • @bhimashankarsarwadkar2258
    @bhimashankarsarwadkar2258 3 หลายเดือนก่อน +9

    वेड्यात काढायचे उद्योग, विश्वासाहर्ता कमवा, काही दिवसांनी बंद पडेल, हेडिंग बदला

  • @prasadkulkarni4517
    @prasadkulkarni4517 3 หลายเดือนก่อน +9

    मुर्खपणा करू नका माऊलींच्या पालखीत वाद अशी काय हेडलाईन्स दिली

  • @RR-mz9uj
    @RR-mz9uj 3 หลายเดือนก่อน +5

    हेडलाईन्स चुकली आहे.माफी मागावी.

  • @Bhajap
    @Bhajap 3 หลายเดือนก่อน +3

    जो जुना मार्ग आहे तोच चालू राहिला पाहिजे नाहीतर उद्या काहीसुद्धा पायंडा पडतील

  • @bades24
    @bades24 3 หลายเดือนก่อน

    Grat Bhakta of hari Bhakta parayan vaikunth vashi Saint tukaram baba.

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 3 หลายเดือนก่อน +6

    मंदिर समितीचे काही करू शेकडो वर्षांपासून सुरू असलेलं पंरपरा का मोडला सर्व ठिकाणी असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदस्य आपल्या मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 หลายเดือนก่อน +2

    संतांची शिकवण विसरले,अश्य लोकांनी वारी करू नये ही विनंती

  • @shobharaut9845
    @shobharaut9845 3 หลายเดือนก่อน

    Maharashtra maza...

  • @gokulmane3
    @gokulmane3 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार माहिती सांगताना तुकाराम महाराजांच्या पालखीची सांगतात हेडिंग ला संत ज्ञानेश्वर महाराज लिहिलेला आहे सासवड

  • @maheshpatil9020
    @maheshpatil9020 3 หลายเดือนก่อน +2

    पुण्यात सुद्धा दोन्ही पालख्यांचे पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी पासून पालखी जायचे ते आता बंद केले आहे आता दगडूशेठ ने असं काय केलं की तेथून दोन्ही पालख्या जातात. याचे उत्तर कोण देणार

    • @AdityaKakade-jr2ff
      @AdityaKakade-jr2ff 3 หลายเดือนก่อน

      Aata Gujarati chatu lachar mindhe gaddar kapatkarasstani nich aanaji panth palkhit rajkaran kartat

  • @Ganpatibappastatusshorts
    @Ganpatibappastatusshorts 3 หลายเดือนก่อน +3

    झालय भांडन कोनत तुम्ही सांगताय काय राव काही पन

  • @NageshMithare
    @NageshMithare 3 หลายเดือนก่อน

    Braking la kahi nahi milale ka

  • @bharatshewale6324
    @bharatshewale6324 3 หลายเดือนก่อน

    चॅनल वाले तुमच्यी हेडलाईन्स चुकली आहे

  • @sushamachorghe
    @sushamachorghe 3 หลายเดือนก่อน

    न्युज 18 आपली Headline ठीक करा, माऊलींचा सासवड आणि सांगत आहात तुकाराम महाराज अगोदर अभ्यास करा नंतर न्युज द्या. दोन पालखी निघत असतात आणि दोन route आहेत, headline बदली करा

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 หลายเดือนก่อน +2

    अहो वारकरी पंथ शांत असतो
    हे काय राग, क्रोध का

  • @kunaljagtap7640
    @kunaljagtap7640 3 หลายเดือนก่อน +1

    बातमी नीट द्या आधी सासवड चे नाव खराब नका करू तुम्ही च आधी नीट माहिती घेयला शिका

  • @ramdaspawar4445
    @ramdaspawar4445 3 หลายเดือนก่อน

    सासवड चा काय विषय आहे निट बातमी दया बावळट चाईनल

  • @bades24
    @bades24 3 หลายเดือนก่อน

    There is no mistake of Gavkari.and they fight about change route .why they chage route .?

  • @prashantkarulkar3390
    @prashantkarulkar3390 3 หลายเดือนก่อน

    अश्या घटनेची माहिती देताना , गावकऱ्यांची बाजू समजली , पण विश्वस्तांची बाजू का मांडली नाहीत ?

  • @SurekhaRanpise-x3w
    @SurekhaRanpise-x3w 3 หลายเดือนก่อน

    अरे बातमी ky अन हेड लाईन काय, सासवड la मुक्काम लिहलंय

  • @aksharafunlife7678
    @aksharafunlife7678 3 หลายเดือนก่อน

    बातमी चे टायटल चुकीचे आहे...ती चुक मान्य करा ... लोकांच्यात संभ्रम निर्माण होईल असे वागु नका.... राम कृष्ण हरी....

  • @GaneshGadhavee
    @GaneshGadhavee 3 หลายเดือนก่อน

    Kay he darshan kutunhi gya kay farak padto

  • @shampatki6751
    @shampatki6751 3 หลายเดือนก่อน

    विश्वस्त बदलले पाहिजेत. विनाकारण नियम बदलून भांडण ओढवुन घेतात
    हे विश्वस्त आलेल्या फंडा चा गैरवापर करून पैसे खातात

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 3 หลายเดือนก่อน

    हेडलाईन निट दया नारद मुनिंनो

  • @kshayjagtap9678
    @kshayjagtap9678 3 หลายเดือนก่อน +1

    बातमी उरूळी कांचन ची आहे बातमी योग्य प्रकारे द्या सासवडच नाव खराब करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.😢❌😡🤬

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 3 หลายเดือนก่อน +2

    भारताने पाकिस्तानवर हल्ला केला हे title देवून प्रत्यक्ष इस्राएलचा गाझावर हल्ला दाखवतील उद्या

  • @Rajesh_FoodiesChoice
    @Rajesh_FoodiesChoice 3 หลายเดือนก่อน

    खोटं टायटल देऊन लोकांना व्हिडीओ बघायला लावायची शक्कल चांगली लढवली... खोटेपणा करु नका चॅनल वर

  • @yashkhedear4910
    @yashkhedear4910 3 หลายเดือนก่อน

    बातमी चुकीची दिली

  • @swapanilpatil5252
    @swapanilpatil5252 3 หลายเดือนก่อน

    Saswad kashala bole mg

  • @dattadange6251
    @dattadange6251 3 หลายเดือนก่อน +1

    उरूळी कांचन ची लोक दादागिरी करत आहेत

  • @AdityaKakade-jr2ff
    @AdityaKakade-jr2ff 3 หลายเดือนก่อน

    Bhadkhavanno warit tari rajkaran karu naka tarbujya ni mansat Manus Thula nay