5 महिने टिकली लावली नाही ! | वीरपत्नी जयश्री सुभाष रेंगे यांचा संवाद | शहीद जवान सुभाष रेंगे नासिक |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 60

  • @jayashreelagad8369
    @jayashreelagad8369 ปีที่แล้ว +3

    पती शहीद झाल्यानंतर मुलाला देखील देशसेवेसाठी मार्ग दाखविण्याचा मानस बाळगणाऱ्या धैर्यवान वीरपत्नीस मुजरा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @arunnimbolkar4902
    @arunnimbolkar4902 ปีที่แล้ว +2

    ये है हमारे शहीद फौजी की शेरनी 👏👏👏🌹🌹मै सल्युट करता हु

  • @aksharalifestyle6980
    @aksharalifestyle6980 ปีที่แล้ว +5

    विरपत्नी ला शतशः प्रणाम 🙏 अंत्यविधीच्या वेळी नात्यातील स्त्री वैधव्य आलेल्या स्त्री चे सौभाग्य अलंकार काढण्यात सर्वांत पुढे असतात हि प्रथा पुर्णपणे नष्ट झाली पाहिजे.

  • @sunilghodke1717
    @sunilghodke1717 ปีที่แล้ว

    तुम्ही जीवना मध्ये खूप कष्ट केले आहे खूप दुःख सहन केले आहे ....तुमच्या कार्याला सलाम .....तुमची जीवनामधील स्टोरी ऐकली तर अंगावर काटे येतात ....ईश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हिच त्यांच्या चरणी पार्थना ......

  • @mangalmaheshwari4111
    @mangalmaheshwari4111 ปีที่แล้ว +1

    सॅलुट 🙏 जयश्री तुला आणि तुझ्या समजूतदार पणाला 👏👏

  • @jaipalsingh366
    @jaipalsingh366 ปีที่แล้ว +1

    Sorry mujhe Marathi puri tarah se samjh me nhi aati,,, lekin jitni bhi samjh paya hu,, very nice and motivation speech,, 👍👍👍 thanks for share your experiences

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 ปีที่แล้ว +1

    जय जवान जय किसान भारत माता की जय.ताई तुमच्या विचारांना व कार्याला सलाम ,🙏

  • @smitanesarikar4894
    @smitanesarikar4894 ปีที่แล้ว +1

    जयश्री ही माझी मावस बहीन ,लहानपणा पासुनचं ती खुप अॅक्टीव आणि मनमिळावू स्वभावाची होती आणि आहे , पुढे लग्नानंतर काळाच्या ओघात ,संपर्क कमी होतं गेला , पण तीचे पती हे मिल्ट्री मध्ये आहे , हे माहीती होते देशासाठी आपल्या कुटुंबा पासून दुर राहुन त्यानी देशसेवा केली ,देशसेवा करतांना वीरमरण येणे ही सुध्दा एक गौरंवास्पद गोष्ट आहे, त्याच्या शहादत ला शत्दा सलाम , अभिमान वाटतो त्याच्या कामावर आणि त्याच्या वीरपत्नी जयश्रीवर तीच्यावर तर दुःखाचं आभाळचं कोसळं होतं पण त्या दुःखातुन स्वःताला सावरुन अतोनात कष्ट सोसुन दोन्ही मुलानां वडिलाची कमतरता न भासुदेता सांभाळ करत आहे ,सलाम त्या वीर मातेला , वीर जवान अमर रहें जयहिंद ......💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @anuradhadude6294
    @anuradhadude6294 ปีที่แล้ว +3

    जय हिंद 💐 आम्हाला तुमच्यावर खूप अभिमान आहे👏👍🙏

  • @ashwinikadve4478
    @ashwinikadve4478 ปีที่แล้ว +2

    जय हिंद जया ताई तुमचा आदरष सगळया नी घेवा आसच आहे तुममचे ऐवढे प्रेम होते भाऊन वर तरी देशा साठी मुला सुद्ध फौज मध्यें पाठवनार आहात किती मोठय़ा मनाच्या आहात तुम्ही सोप नसत

  • @poojaahirrao320
    @poojaahirrao320 ปีที่แล้ว +3

    जय हिंद 🇮🇳🇮🇳.... विरपत्नीला सलाम....

  • @rajendrasaptol7569
    @rajendrasaptol7569 ปีที่แล้ว +1

    Great speech Vahini... feeling proud of dada and you❤

  • @NilkanthThorat-je7qs
    @NilkanthThorat-je7qs ปีที่แล้ว +2

    ताई आमचे शेजारी च आहेत. निर्मल स्वभाव मनमिळाऊ सहकार्य भावना स्पष्ट वक्तपणा समजशील व्यक्तिमत्व ताई स सलाम

  • @shailadude2008
    @shailadude2008 ปีที่แล้ว +2

    माझी वहीनी खूप खंबीर हुश्शार मन मिळावु अशी विर फौजी सुभाष रेंगे ची विर पत्नी जया रेंगे हिने सुभाष शहीद झाल्यावर खचून न जाता एकदम छान सावरल सोप नव्हत तिला अशीच शक्ती परमेश्वर बळ देवो

  • @walmikbaste5608
    @walmikbaste5608 ปีที่แล้ว +3

    👌👌❤️❤️ खूप छान

  • @satwikhandmadecreation188
    @satwikhandmadecreation188 ปีที่แล้ว +2

    Jay hind
    ताईच मन खूप मोठ आहे , सोप नसत अस राहणं . ताई तुम्ही खूप धीराच्या आहात , मुलांची जबाबदारी सरांच्या नंतर तुम्ही घेतली आहे .. हे पाहून खूप अभिमान वाटतो🙏🏻

  • @RajshriDude
    @RajshriDude ปีที่แล้ว +1

    माझा भांऊ खुप धाडशी आणि शुरविर होता , वहीनी च दुख छोटे नाही पण आमच्या वहीणी सुद्धा खूप धाडसी आहेत .

  • @onkaragency4990
    @onkaragency4990 ปีที่แล้ว +1

    Amachya pudhil sosaytit rhayche Renge family ,khup motha dukhacha dongar koslala ,jaya halpful , dhadsi manmilau aahe .he ishwra tila shakti de .Jayhind

  • @santoshadke8556
    @santoshadke8556 ปีที่แล้ว +3

    विरमरण आलेल्या भारत मातेच्या सुपूञाला भावपुर्ण सलाम. विरपत्नीला धैर्याला प्रणाम .

  • @RinkuJogi-zq8ov
    @RinkuJogi-zq8ov ปีที่แล้ว +2

    Very Great Tai, You are an Inspiration For Many Of us Tai

  • @anjurenge2793
    @anjurenge2793 ปีที่แล้ว

    Hai hind..Maa tujhe salam🫡🇮🇳

  • @deepaklalge5661
    @deepaklalge5661 ปีที่แล้ว +1

    ताई जय हिंद 🙏🇮🇳

  • @YATHUSWORLD
    @YATHUSWORLD ปีที่แล้ว +1

    Jai Hind Daji, Hat's Off to you Tai. Very proud of your fighting spirit My Sister.....

  • @namitatakate2929
    @namitatakate2929 ปีที่แล้ว

    जयश्री ताई सलाम तुम्हाला आमचा खुप हिंमतीने मुलांचा सांभाळ केला आणि समाजात स्वतः च स्थान निर्माण केले आदर्श आहे तुम्ही आमच्या

  • @adityarenge7232
    @adityarenge7232 ปีที่แล้ว +1

    Jai hind❤️🇮🇳

  • @maheshrenge5659
    @maheshrenge5659 ปีที่แล้ว +3

    🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद मिस यु नाना 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vinayakgudade8289
    @vinayakgudade8289 ปีที่แล้ว +1

    MY WORD OF CONDOLENCES TO THE BEREAVED FAMILY OF THE MARTYRED JAWAN .Death only for body and not for heroic soul of the soldier He would certainly come back to the family and to your village in one form or the other. Rest in peace🙏🌷,🇮🇳🇮🇳

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +1

    🇵🇾जय जवान जय किसान 🇵🇾
    कुंकू लावा व सौभाग्याचे सर्व अलंकार परीधान करा. विधवा प्रथा बंद झालेली आहे.

  • @Ashwini67375
    @Ashwini67375 ปีที่แล้ว +2

    जय हिंद 🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐

  • @shubhamjangale593
    @shubhamjangale593 ปีที่แล้ว +1

    Jay hind tai saheb.... 💐💐🙏🙏

  • @shubhamjangale593
    @shubhamjangale593 ปีที่แล้ว +2

    Jay hind..💐💐🙏🙏

  • @SwatiZankar-mp2mi
    @SwatiZankar-mp2mi ปีที่แล้ว +1

    Jay hind virpatnila salam

  • @sanjaybhalerao8702
    @sanjaybhalerao8702 ปีที่แล้ว +1

    Jay hind madam

  • @abhijeetmutha6303
    @abhijeetmutha6303 ปีที่แล้ว +1

    Jai Hind 🙏🙏

  • @sangitakhemani5843
    @sangitakhemani5843 ปีที่แล้ว

    Jai Hind kannu tai Hats off you. proud of you

  • @SwatiZankar-mp2mi
    @SwatiZankar-mp2mi ปีที่แล้ว +1

    Jay hind

  • @shreyashbamani8408
    @shreyashbamani8408 ปีที่แล้ว +1

    Jai Hind 🇮🇳

  • @surekhawaghule4925
    @surekhawaghule4925 ปีที่แล้ว +1

    विरपत्निना सलाम

  • @rupalikinagi2507
    @rupalikinagi2507 ปีที่แล้ว +1

    Jay Hind 💐💐

  • @shailadude2008
    @shailadude2008 ปีที่แล้ว +1

    जयहिंद

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 ปีที่แล้ว +1

    Om shaanti ji 🙏😭

  • @rushikeshmundhekar607
    @rushikeshmundhekar607 ปีที่แล้ว +1

    🇮🇳🇮🇳Jay hind 🇮🇳🇮🇳

  • @rohanjayantdeshpande2800
    @rohanjayantdeshpande2800 ปีที่แล้ว +1

    वीर जवान अमर रहे! “जो शहीद हुवे है उनकी जरा याद करो कुर्बानी” या गीतानुसार भारतमातेच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे आपले शूरवीर जवान यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कुटुंबाचा आदर ठेवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे.
    त्यांची व्यथा आपण समजून घेऊया.. त्यांच्या जगण्यास बळ देऊया .. हीच खरी आदरांजली !
    जय हिंद ! वंदे मातरम

  • @ShobhaSuryawanshi-e8c
    @ShobhaSuryawanshi-e8c ปีที่แล้ว +2

    Tai Ani tyanche Mr.doghancha swabhav khup Chan hota.

  • @manoramanikam6866
    @manoramanikam6866 ปีที่แล้ว +2

    आमचे शेजारी स्नेही रेंगे ताईचा खंबीरपणाव सहकार्यवृत्ती मनाला भावनारी आहे. त्या वीरपत्नी तर आहेच त्याचबरोबर सामाजिकभान जपणारे व्यक्तिमत्व प्रेरणा देणारे असे आहे .त्रिवार सलाम.

  • @snehalagale8460
    @snehalagale8460 ปีที่แล้ว +1

    आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे ताई

  • @pramodgtayade1544
    @pramodgtayade1544 ปีที่แล้ว +2

    Khup chan mam 😊👍

  • @RAHULVASEKAR-sm3kx
    @RAHULVASEKAR-sm3kx ปีที่แล้ว

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐🙏🙏 जय हिंद मिस यु काका

  • @HiteshBaste
    @HiteshBaste ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @umasurve1462
    @umasurve1462 ปีที่แล้ว +1

    🙏🙏♥️♥️🦁🦁💐💐🇮🇳🇮🇳

  • @dnyaneshwaraware7462
    @dnyaneshwaraware7462 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @poojasakhare2798
    @poojasakhare2798 ปีที่แล้ว +13

    आमची मामी खुप कबिर मामा गेल्या नंतर त्या खचुन न जाता त्या खबिर पणे सगळं सांभाळून घेत आहे दोन मुलांचे वडिल पणं त्या आई पणं त्या दोन्ही भुमिका साकारत आहे.विर जवान अमर रहे ‌.

  • @sanjaybhalerao8702
    @sanjaybhalerao8702 ปีที่แล้ว +1

    Jay hind madam

  • @VaishaliBamani
    @VaishaliBamani ปีที่แล้ว +2

    Jai Hind 🙏🙏

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR ปีที่แล้ว

    Jay hind

  • @sanjaybhalerao8702
    @sanjaybhalerao8702 ปีที่แล้ว +1

    Jay hind