दादा अमरवेल झाडावर टाकून ठेवा तो मरत नाही तर तो वाढत जातो आणि दाढ दुखत असेल तर ते तोडून त्या दाडेने चाऊन रस थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर थुंकणे दातदुखी थांबते एकदा करुन बघा खास उपाय आहे
😊😊 तनुजा मंदिरात अशी गप गप का बर दादाच्या पाठीमागे नवीन नवरी सारखी न बोलता जात होती . काही बोलत नव्हत्या काय म्हणत नव्हत्या. बाकी दर्शन वैगरे छान झाल .😊😊
Dada,तुम्हाला विचारलं होत की bedsheet कुठून घेतली ,ते तर तुम्ही सगितलाच नाही ,जे विचारले त्याचे उत्तर का नाही देत ,sorry ,तुम्हाला काहीही विचारले तर तुम्ही उत्तरच देत नाही , unsubscribe sorry खरंच unsubscribe तुम्ही काही serious ghetch नाही
त्या फुलांची फांदी जरी लावली तरी भरपूर झाड तयार होतात . आमच्या कोकणात भरपूर प्रमाणात आहेत फक्त पावसाळी 4महीने फुले येत नाही . पण सूर्यफूला सारख आहे नाव माहीत नाही.
ऐक वेळा शुलिभंजन येथे दर्शनासाठी जा .खुप छान श्री गुरुदत्त मंदिर आहे . जनार्दन स्वामी ची तपोभूमी आहे . दौलताबाद कर्मभूमी . शुलिभंजन ईथेच एकनाथ महाराजांना दत्तगुरूचें दर्शन घडवले होते .दत्तमहाराजा तिथे आले ती भुमी पदस्पर्शाने पावन झाली आहे . जे कमेंट वाचत असतील त्यांनी ऐकवेळा तरी शुलिभंजन येथे दर्शनासाठी यावे .पुन्हा पुन्हा दर्शनासाठी जाल असे ठिकाण आहे ऐकांत ,शांत ,निसर्ग रम्य परिसर .रस्ता खराब आहे पण .
सिध्द नाथाच्या नावानं चांगभलं 🙏
Shree sidhanath maharaj ki jai 🙏🙏shree gurudev Datta 🙏🙏
🌹🙏 श्री गुरुदेव दत्त ! 🙏🌹
" Hi, how are you?" हे दृश्य मी पाच वेळा परत परत पाहीले. वाह ! 👌👍🙏😀
Mi pan thumbnail pahun ch alo hoto video vlog baghyala...pan tyanchyat sambhashan kay jhala nahi
सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं
👌👌👍🙏🙏
आज माझा वाढदिवस व या दिवशी कुलदैवत सिध्दनाथाचे दर्शन घडले.धन्यवाद. 🙏🙏🙏
Siddhanath appaki changbhala. Darshan zale TUMCYAMULE. Sitafalacha prsad chhaanch idea. Nice video🎥👌. Good night.
Shree Swami samartha 🙏🌺🙏
पिवळी फुलं सूर्य फुला सारखी दिसत होती 👌👌👍
दादा अमरवेल झाडावर टाकून ठेवा तो मरत नाही तर तो वाढत जातो आणि दाढ दुखत असेल तर ते तोडून त्या दाडेने चाऊन रस थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर थुंकणे दातदुखी थांबते एकदा करुन बघा खास उपाय आहे
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
Nice❤❤❤❤❤
Very nice video Dada vaini. Sitting at home I got the darshan of the God. 🙏🏻
Shree Gurudev Datt 🙏
Sidhanatachya navan changbhal
दर्शन घडवले बद्दल धन्यवाद आमचे कुलदैवत आहे
आमचे कुलदैवत आहे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद 🙏
Dada gurucharitra paraynala basnar aahat ka
नमस्कार दादा वहिनी... गुरुदेव दत्त महाराज की जय ❤
Aamhi 2 aathdwdya purvi javun aalo Siddhnatha che Nvratra bsle Padwayla teva Kuldeivat aahe aamche Gulal khobre Udhlun budlit t oil otun aalo aso Mhswad Godhwle jwal aahe Prsad milto tithe aso 😊
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
😊😊 तनुजा मंदिरात अशी गप गप का बर दादाच्या पाठीमागे नवीन नवरी सारखी न बोलता जात होती . काही बोलत नव्हत्या काय म्हणत नव्हत्या.
बाकी दर्शन वैगरे छान झाल .😊😊
Siddhnathachya navan changbhal dada mla maherkdun dev aahe ha
दादा या आमच्या गावी माझं गाव आहे म्हसवड 🙏🙏
तुम्ही ज्या आजींना हार विचारला त्या आमच्या आजी आहेत
दादा तुमच्या गावाचे नाव काय
नाथ महाराज
Dada,तुम्हाला विचारलं होत की bedsheet कुठून घेतली ,ते तर तुम्ही सगितलाच नाही ,जे विचारले त्याचे उत्तर का नाही देत ,sorry ,तुम्हाला काहीही विचारले तर तुम्ही उत्तरच देत नाही , unsubscribe sorry खरंच unsubscribe तुम्ही काही serious ghetch नाही
दादा सिताफळ आनले चांगल केल पेढे कोन पन नेत एकदयच आशिर्वाद
दादा अकलूज मार्गे की वेळापूर मार्गे ?
सातारा जिल्हा
Dev sagalikade asato. Tumachya gharachya sitaphalaat pan dev-ch aahe. Sagale tumachya maananyaawar aahe. Gariba-kadun paise-walyane kahi wikat ghetale tar tyana madat hote jagaayalaa yasathi ase mhanale jaate ki wikat ghyawe. Pan shrimantana-ch paishachi madat karat asaal tar te paap aahe. Jithe jyachi garaj, tyachi amdat vavi.
छान विडीओ ताई
आमचं कुलदैवत आहे
ते फुलाच्या झाडाच्या फांदया लावाव्या लागतात
त्या फुलांची फांदी जरी लावली तरी भरपूर झाड तयार होतात . आमच्या कोकणात भरपूर प्रमाणात आहेत फक्त पावसाळी 4महीने फुले येत नाही . पण सूर्यफूला सारख आहे नाव माहीत नाही.
Konte phula dada mala nahi disale sanga bar majhya gharwalila Ani majhya dohni mulila phulachi khup shouk ahe amcha bagicha madhe pushkar fule ahe
रत्नागिरी मध्ये व पावस येथे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे .
🙏🙏
पहिली कमेंट माझी 🎉🎉
दादा वैनी माझ्या माहेर चा कुलदेवता आहे
❤❤
घराजवळ ती फांदी लावू नका , ते एवढ वाढत जात की तुम्हाला पुढे अडचण येईल .
आम्हाला पण मसवड सिद्धनाथ आहे गोस्वामी
Dada tya trutiyapanti tai la pan Prasad dyayala pahije hota tyancha ashirwad khup fulato