कोकणातील पारंपरिक पद्धतीने केला लग्न | व्हराड गेला नवरीच्या घरी | Teja kavita wedding

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 479

  • @TejaGurav
    @TejaGurav  ปีที่แล้ว +5

    सगळ्यांचे मनापासून आभार...🙏

  • @sagarzende8654
    @sagarzende8654 ปีที่แล้ว

    तेजस आणि कविता लग्नाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा

  • @Pranavvlogs01
    @Pranavvlogs01 ปีที่แล้ว +3

    तुझ्या लग्नाचा विडियो खूप चांगला आहे . उदंड आयुष्य बहो तेज्या दादा

  • @अलकाजाधव-झ5ड
    @अलकाजाधव-झ5ड ปีที่แล้ว

    मस्त मस्त आणि मस्तच,घरचेच लग्न असल्याचा फील आला

  • @VilasShinde-db2rn
    @VilasShinde-db2rn ปีที่แล้ว

    तेजस. गुरव आणि कविता तुम्हाला दोघांना. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vikrampanhalkar7966
    @vikrampanhalkar7966 ปีที่แล้ว +1

    तेजस भाऊ लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमचं आयुष्य भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अभिनंदन

  • @VijayPatil-xr7ms
    @VijayPatil-xr7ms ปีที่แล้ว +1

    Congress dada and vahini aata video madhe navin member❤❤❤❤❤❤💓💓💓💓💓

  • @kishorsable8357
    @kishorsable8357 ปีที่แล้ว

    तेजस आणि कविता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @spnikam5307
    @spnikam5307 ปีที่แล้ว +12

    100/ traditional Maharashtrian marriage ceremony which nowadays we missing due to Hall culture. Best wishes for married 🎉 life.

  • @rajkumarjagdane4738
    @rajkumarjagdane4738 ปีที่แล้ว +10

    🎉🎉🎉तेजस आणि कविता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉

  • @rupeshgurav8457
    @rupeshgurav8457 ปีที่แล้ว

    तेजस गुरव तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @pandurangbhumkar9962
    @pandurangbhumkar9962 ปีที่แล้ว

    तेजस.कविता ताई लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा वैवाहिक जीवनात तुम्हा उभयतांना भावी आयुष्य सुखी संसार लाभो हिच पांडुरंग चरणी मागण

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 ปีที่แล้ว

    Tejas ani kavita doghana lagnachya khup khup shubhechha

  • @shriniarts4278
    @shriniarts4278 ปีที่แล้ว

    बेंजो पेक्षा घडशी वाजप बघून खूप बरा वाटला... अजूनही हि वाद्य संस्कृती जपली आहे त्याबद्दल तुमचे आभार.. खूप सुंदर

  • @suryakantkamble5021
    @suryakantkamble5021 ปีที่แล้ว +3

    आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ
    @जयमहाराष्ट्र-भ1छ ปีที่แล้ว

    तेजा लग्न कार्य मस्त निर्विघ्नपणे पार पडला ..व्लाॕग बघतात वाटत होता आपन प्रत्यक्षातच तिथे आहोत लग्नात ..बाकी बँजोवाले काय वाजवत होते शेवटपर्यत समजला नाय पण बरा वाटला ऐकुक...पुढील वाटचालीस शुभेच्छा ...😁👍👍

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 ปีที่แล้ว

    Dekhna sohala zala lagnacha. Gavche lagna pahun khoop anand zala. Nanda saukhyabhare,Kalyanamastu!

  • @omkarpawar9062
    @omkarpawar9062 ปีที่แล้ว +1

    Congratulations from Karnataka lots of blessings brother

  • @mh007sindhudurg6
    @mh007sindhudurg6 ปีที่แล้ว +1

    हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ItsSGStyle
    @ItsSGStyle ปีที่แล้ว +4

    तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा… दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
    अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… लग्नाच्या शुभेच्छा...
    लग्न म्हणजे नवी सुरूवात, नवीन नात्याची सुंदर गुंफण .. नांदा सौख्यभरे....
    एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले… लग्नाच्या मनापासून शुभेच्छा.

  • @kishor6566
    @kishor6566 ปีที่แล้ว

    खुप छान असेच सर्व दिवस सुखाचे जावे तुझे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 ปีที่แล้ว

    Teja & kavita laganachya khup khup shubechha 🙏🙏

  • @kshtade9053
    @kshtade9053 ปีที่แล้ว

    अभिनंदन तेजस भाऊ लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @bajuhursale1872
    @bajuhursale1872 ปีที่แล้ว

    तेजस भावा तुला आणि वहिनीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @SandeepSurve-j2h
    @SandeepSurve-j2h ปีที่แล้ว

    तेजेश & कविता तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा

  • @kiranbhavar9629
    @kiranbhavar9629 ปีที่แล้ว

    तेजस दादा व कविता वैणी आपनास लग्नाच्या हार्दिक शुभेच्या

  • @legendshreyas
    @legendshreyas ปีที่แล้ว +3

    Dada ताश्यांची जुगलबंदी ❤👍👌👌

  • @satishgadge5200
    @satishgadge5200 ปีที่แล้ว

    अभिनंदन तेजस लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉

  • @Shailesh_Rewale
    @Shailesh_Rewale ปีที่แล้ว

    अभिनंदन दोघांचंही तेजस
    चैतन्यमय कोकण ठीम

  • @mitalasarikar
    @mitalasarikar ปีที่แล้ว

    वेलकम कविता वहिनी आपला स्वागत आहे Tejas Gurav family मधे
    लग्नांच्या खुप खुप शुभेच्छा दोघांना

  • @bhaumandlik8924
    @bhaumandlik8924 ปีที่แล้ว +2

    तेजा & कविता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आयुक्ष भर सुखी संसार करा ❤❤

  • @mohanawere862
    @mohanawere862 ปีที่แล้ว +12

    तेजस गुरव आणि कविता तुम्हाला लग्नांच्या खुप खुप शुभेच्छा..❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @godfather6041
    @godfather6041 ปีที่แล้ว +1

    खूप छान अभिनंदन.🎉

  • @santoshbarde4346
    @santoshbarde4346 ปีที่แล้ว

    तेजेस भाऊ पहिल्यांदा सुंदर अशा पारंपरिक पद्धतीचे लग्न बघितल बघुन खूप खूप छान वाटलं लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ ला आणि वहिनी साहेबांना धन्यवाद 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @DineshDingankar-ix3vu
    @DineshDingankar-ix3vu ปีที่แล้ว +1

    लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोघांना सदयव सुखी आनंदी रहा 💐❤❤💐

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778 ปีที่แล้ว

    अभिनंदन भावा
    तुझ्या वैवाहिक जीवनास शुभेच्छा

  • @vishalgurav5803
    @vishalgurav5803 ปีที่แล้ว

    तेजस आणि कविता आपणांस लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎁💐🎉🎊

  • @MilindSambare
    @MilindSambare ปีที่แล้ว +1

    Congratulations .. Tejas bhau ... And.... wahini Saheb 💐💐💐💐💐💐💐

  • @jayshrighadashi6442
    @jayshrighadashi6442 ปีที่แล้ว

    Tejas Dada Ani vaheeni lagnacha khoob khoob

  • @PravinPatil-po8kl
    @PravinPatil-po8kl ปีที่แล้ว

    Congratulations tejas lagna chya hardik subhechha 🥳🎉🎉🎉🥳💝

  • @manohartaral6561
    @manohartaral6561 ปีที่แล้ว

    तेजस आणि कविता दोघानाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @kalpeshbhuyal4793
    @kalpeshbhuyal4793 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन तेजस भावा आणि वहिनी

  • @adivasifreefiregamernskmh148
    @adivasifreefiregamernskmh148 ปีที่แล้ว

    Congratulations both of you tejas bhau and vahini start new life

  • @abagodhade5292
    @abagodhade5292 ปีที่แล้ว

    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तेजस भाऊ

  • @dadagurav7455
    @dadagurav7455 ปีที่แล้ว

    तेजंस तुलाना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा आनि तुजा लग्ननाचा पारपारिक कोकनातिल विडिवो खुप छान केल्या बदल जेविचे पन खुप खुप आभार आनि आई जंगदंबा तुमा दोधानाहि ऊडंड आऊश देवो हिच ईछा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshgimbhal367
    @ganeshgimbhal367 ปีที่แล้ว +1

    Congratulations Teja gaurav dada aani vahani Saheb happy marriage life

  • @chetanpatil6924
    @chetanpatil6924 ปีที่แล้ว

    अभिनंदन तुम्हा दोघांचंही 🎉🎉🎂🎂💐💐💐

  • @salimpatel5334
    @salimpatel5334 ปีที่แล้ว

    tejas tula mazyakaun lagnayca khup khup shubhecha dada

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 ปีที่แล้ว

    तेजस आणि कविता तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेखर बुचडे परिवार. नांदा सौख्यभरे. सदा सुखी राहा ह्याच माझ्या शुभेच्छा तुम्हाला.❤

  • @GaneshChavan-sj5vi
    @GaneshChavan-sj5vi ปีที่แล้ว +1

    Abhinandan Tejas bhau

  • @udayghawre4613
    @udayghawre4613 ปีที่แล้ว

    Bhava . Tula aani Vahinis Lagncha khup khup hardik Shubhechha 🎉🎉
    Tumche Aayushacha Sukhi, samadani, aani Anandat javo hech SWAMI KADE Prathana .
    Shubham bhava tu.

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 ปีที่แล้ว

    तेजस आणि कविता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @bapupatil981
    @bapupatil981 ปีที่แล้ว

    अभिनंदन तेजस गावाकडच्या लग्नाला तोड नाही रे

  • @shashankkhandare7863
    @shashankkhandare7863 ปีที่แล้ว

    Congratulations tejas bhau n kavita vahini

  • @irfanbargir3207
    @irfanbargir3207 ปีที่แล้ว

    Happy wedding life bhava khup khup shubhechcha congratulations

  • @ashokwaghchoure2135
    @ashokwaghchoure2135 ปีที่แล้ว

    लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎉❤🎉🎈🎂

  • @rameshkamble8033
    @rameshkamble8033 ปีที่แล้ว

    तू जे fishing चे व्हिडिओ टाकतो ते खूप भारी असतात तेजा भावा मी पण भोई आहे मासे मारी पण तू जे व्हिडिओ आहेत ते एकदम खतरनाक.. मी संगमेश्वर देवरूख चा आहे भावा

  • @amolgurav
    @amolgurav ปีที่แล้ว

    लग्नाचा हार्दिक शुभेच्छा तेजस आणि कविता🎉

  • @pravingurav4599
    @pravingurav4599 ปีที่แล้ว

    तेजस भाऊ तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा🌹🌹🌹

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 ปีที่แล้ว

    Congratulations .......श्री. व सौ. गुरव.

  • @swapnilbane
    @swapnilbane ปีที่แล้ว

    Abhinandan Teja and vahini wish you happy married life mitra

  • @shivrajsawant1266
    @shivrajsawant1266 ปีที่แล้ว +2

    Congratulations bro and vahini

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 ปีที่แล้ว

    भावा तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होवो हीच सदिच्छा 🌹🌹👌👌

  • @pranitmonde1221
    @pranitmonde1221 ปีที่แล้ว

    लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा भावा

  • @fishingmystery1904
    @fishingmystery1904 ปีที่แล้ว

    लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 💐

  • @RajapatilKolhapur
    @RajapatilKolhapur ปีที่แล้ว

    Congratulations भावा आणि वहिनी तुझ्या नवीन इनिंग ला खूप खूप शुभेच्छा

  • @bhaskarmarbade1351
    @bhaskarmarbade1351 ปีที่แล้ว

    Congratulations teju Dada & vahini saheb

  • @aniketghag8901
    @aniketghag8901 ปีที่แล้ว

    अभिनंदन तेजस🎉
    पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा भावा

  • @vilasghadi4270
    @vilasghadi4270 ปีที่แล้ว

    तेजस पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा❤❤

  • @KalpeshJingare
    @KalpeshJingare ปีที่แล้ว

    लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा भावा 🎉🎉🎉

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion ปีที่แล้ว

    .. खुप खुप अभिनंदन...तेजा भाऊ. वैवाहिक जीवनाची सुरुवात खूप आनंददायी असो. .. हार्दिक शुभेच्छा...🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surajwaghmare5479
    @surajwaghmare5479 ปีที่แล้ว

    Congratulations Tejas bhau...

  • @prashantbandre5605
    @prashantbandre5605 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भावा पुढच्या भावी आयुष्याचा हार्दिक शुभेच्छा 😊

  • @rockybhai3817
    @rockybhai3817 ปีที่แล้ว

    Congratulations 🎉 Tejas bhau!

  • @nileshkamble6767
    @nileshkamble6767 ปีที่แล้ว

    खुप खुप शुभेच्छा उभयतांना..

  • @virajgajane5387
    @virajgajane5387 ปีที่แล้ว

    Congratulations teja bhawa

  • @uikeyshivkumar478
    @uikeyshivkumar478 ปีที่แล้ว

    Congratulations dada and vahini happy marriage life

  • @sachinkhedkar9940
    @sachinkhedkar9940 ปีที่แล้ว

    लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना..😊

  • @pavanmurmure377
    @pavanmurmure377 ปีที่แล้ว +3

    Congrats bhau 🎉🎉

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 ปีที่แล้ว

    Congratulations bhava jeva tuza lagna lagla me ithe basun टाळ्या vajavlya....

  • @namdevbhangare2617
    @namdevbhangare2617 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤भावा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤

  • @Aadityahindlekar_24
    @Aadityahindlekar_24 ปีที่แล้ว +1

    Congratulations Bhai💘💘💘💘💐💐💐💐

  • @ashwinpatel6906
    @ashwinpatel6906 ปีที่แล้ว

    Congratulations Teja bhau

  • @8080yogi
    @8080yogi ปีที่แล้ว

    सिंगल ते married चा प्रवास...
    अभिनंदन दादा

  • @kishorkp
    @kishorkp ปีที่แล้ว

    अभिनंदन तेजस आणि कविता वाहिनी 💐💐 आम्ही पण तुमच्या लग्नात सामील झालोय.. You Tube च्या माध्यमातून. पुढील वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. Gob Bless both of You.

  • @prathamgajinkar8732
    @prathamgajinkar8732 ปีที่แล้ว +3

    Congratulations dada and Vahini have a beautiful married life 🎉🎉

  • @sanketkadam6987
    @sanketkadam6987 ปีที่แล้ว

    Eka numb bhava video

  • @pramodpawaskar2151
    @pramodpawaskar2151 ปีที่แล้ว

    तेजस भावा आणि वहिनीसाहेब यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सुखाचा संसार करा 💐💐

  • @swapnilalamvlogs7923
    @swapnilalamvlogs7923 ปีที่แล้ว +1

    Tejas dada Happy married life dada

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 ปีที่แล้ว

    Very nice video teck care and congratulations

  • @किरणभाईगडे
    @किरणभाईगडे ปีที่แล้ว

    तेजस गुरु अभिनंदन

  • @akashmulam9561
    @akashmulam9561 ปีที่แล้ว

    लगनाचा वीडियो खुप छान होता भावा

  • @sumankulaye8506
    @sumankulaye8506 ปีที่แล้ว

    Tumhala dogana hi lagnacha khup khup subhencha 🎉🎉💐💐.ani lagnachi video pahatana asa batl ki me gavala ahe n lang attend kartey ..lay bhari video zali ahe

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 ปีที่แล้ว

    एक नंबर भावा ही मजा गावीच बघूक मिळता.
    मुंबईला किती पण लाखचा लग्न करू दे.

  • @pranalchimbda703
    @pranalchimbda703 ปีที่แล้ว +2

    Congratulations Bhai 🎉🎉🎉

  • @sanvimore5487
    @sanvimore5487 ปีที่แล้ว

    Congratulations Tejas kavita

  • @santoshghadshi9457
    @santoshghadshi9457 ปีที่แล้ว

    लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @NileshArekar-dl5li
    @NileshArekar-dl5li ปีที่แล้ว

    ✨लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐 तेजा दादा आणि गुड्डी ताई.✨

  • @hanmantpawar8114
    @hanmantpawar8114 ปีที่แล้ว

    लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @Paragkaktikar
    @Paragkaktikar ปีที่แล้ว +2

    ❤तेजस आणि कविता❤ दोघांना लग्नांच्या खुपखुप शुभेच्छा 🎉🎉🎉