जबरदस्त, भारदस्त पखवाज वादन आणि गायन, अप्रतिम बुवांचे गायन, १००% गुण धरकारी मंडळी, खरंच अख्या कोकणात तुमच्या भजन मंडळाचा कोणी नाद करू शकत नाही. तोडलास, फोडलास, हटके सादरीकरण केलास...... संगीत बारी असावी तर अशी ..... मानाचा सलाम तुम्हां सर्वांना.....अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात तुमचे नाव होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना......
अप्रतिम अप्रतिम भजन-नोटेशन विशाल बुवा त्याच तोडीचे पखवाज वादन तुषार माऊली सुंदर सुंदर…खुप खुप धन्यवाद आयोजक मंडळाचे अशी Quality बुवांची डबबारी ठेवल्या बद्दल….तुमच्या मंडळाची खुप खुप भरभराट होवो हिच त्या परमेश्वराकडे प्रार्थना.
जबरदस्त, भारदस्त पखवाज वादन आणि गायन, अप्रतिम बुवांचे गायन, १००% गुण धरकारी मंडळी, खरंच अख्या कोकणात तुमच्या भजन मंडळाचा कोणी नाद करू शकत नाही. तोडलास, फोडलास, हटके सादरीकरण केलास...... संगीत बारी असावी तर अशी ..... मानाचा सलाम तुम्हां सर्वांना.....अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात तुमचे नाव होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना......
❤💥🔥
Khup sunder buva ❤❤❤
भारदस्त वादन तसेच सुमधुर गायन 🙏🏻👌🏻😊❣️
अप्रतिम गायन गुरुमाऊली...❤❤
सुंदर गुरुमाऊली❤
🔥❤💥💨
विशाल माऊलीच श्रवणीय गायन 😍.... तुषार माऊली अप्रतिम पखवाज वादन 😍... 🔥🔥
❤माऊली सुंदर गायन , कडक😂 पखवाज वादन .
सुंदर
wa❤ kadak
जबरदस्त..❤👌👌👌🔥🔥🔥
अप्रतिम वादन
Khatrnak....🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥
Nice
🔥🔥 kelas ❤️
मस्त❤
लय भारी ❤❤❤❤
❤🔥🔥🔥
❤❤❤❤🎉
👌🏻👌🏻
Khupach bhari bhava
❤❤❤❤❤
❤❤
🔥🔥🔥
❤❤❤