झुमऱ्याची पार्टी || Episode 389 || 😂😂😂 || वऱ्हाडी कॉमेडी || teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2022
  • Subscribe - Teacher Taka Tak TH-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / teacher_taka_tak
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏
  • ตลก

ความคิดเห็น • 199

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 ปีที่แล้ว +15

    बरं झालं झुमऱ्याले गुंगारा दिला , व्यसन हे वाईटच.....
    झाबरूने कमाल कर दिया...
    बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍
    नशा मूळ हे नाशाचे
    नशा करू नका कोणी...
    स्वतः मरे हा झिजुनिया
    घर दाराची हो हानी.......🙏

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 ปีที่แล้ว +1

    झुंबऱ्या ले बसला झुंगारा 👌👌😂🤣
    गाणं मस्त घेतले होते सर विडिओ मध्ये 👌👌

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 2 ปีที่แล้ว +9

    Zumbrya lay fekte lekach 😂😂😂😂😂

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 ปีที่แล้ว +3

    सारा मजा किरकिरा केला,,,,झाबर्यान.....झुमर्या बरा शांत रायला ,,,,,,😂😂बाकी पेणारे बर बर आयडिया करतात लेकाचे😂😂👌🏿मस्त सर,,,,,,

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर पार्टी सर आजची..
    हसून हसून पोट जाते..
    😂😂😂😂

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 2 ปีที่แล้ว

    हे खरी गावातल्या पार्टीची मजा आहे,,खरंच सर जी ज्या लोकांना दारूचं व्यसन असतं ना ते काय काय नाटकं करतात,,,नशा करी जीवनाची दुर्दशा,,,,😆😆😆😆झाब्रू ने सगळ्या प्लॅन वर पाणी टाकले😂😂😂😂😂

  • @milindatote9659
    @milindatote9659 2 ปีที่แล้ว +1

    बढिया ...लायने पाटिल अन झाब्रु न कार्यक्रमाचा फिसकुंडा केला....मस्त व्हिडीओ

  • @topeasyrangoli
    @topeasyrangoli 2 ปีที่แล้ว

    खूपच भारी संदेश दिला सर तुम्ही या व्हिडीओ मधून👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    आज आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी थोडा उशीर झाला पण व्हिडीओ अप्रतिम होता सर👍🏻👍🏻👍🏻
    व्यसनमुक्ती भारत झालाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ केला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार कारण प्रत्येक माणूस हा वाईट नसतो पण व्यसन त्याला वाईट बनवते त्या माणसाचे विचार वाईट बनतात त्यामुळे आपलं हित कशात आहे चांगलं काय आहे आपल्यासाठी हे विसरून जातो आणि तसं लोक त्याला नाचवतात तसा तो नाचत असतो तर त्याच्या धुंदीत राहतो आणि त्याला हे कळत नाही की आज आपण असं वागत आहे आपली पुढची पिढी आपल्यापासून नेमकं काय शिकत आहे हे त्याला काहीही कळत नाही पण तुम्ही हा व्हिडिओ बनवला आता या व्हिडिओच्या माध्यमातून नाही शंभर टक्के पण दहा टक्के लोक तरी नक्की सुधारतील आणि हीच तुमची समाजसेवा होईल आणि त्यामुळे आणखी काही घडणारे दारुडे हे घडतीलच नाही तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात खूप अप्रतिम असतात म्हणजे नवीन नवीन चांगल्या चांगल्या कल्पना तुम्ही ह्या समाजात आणतात त्यासाठी सर तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आम्ही पण खूप गोष्टी तुमच्या व्हिडीओमधून शकतो गावात किती असते तशी आपण घरात एकी टिकवून ठेवावी हा संदेश तुमच्या खूप व्हिडीओमधून मिळतो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बनवत राहा आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो धन्यवाद सर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 ปีที่แล้ว +2

    झुंबरची पार्टी बिघडली बर झाल थेली दिसली पण झुंबर खुप खोटा व हुशार माणुस आहे गुरुजी माना लागेल तुम्हाला नवीन नवीन व्हीडीओ तुम्ही बनवीता खुप मेहनत असते तुमच्या कामात तुमच्या मेहनतीमुळेच टीचर टकाटक य छोट्या रोपट्याच मोठ्या झाडात रुपांतर झाल तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खुप खुप प्रेम ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 ปีที่แล้ว +1

    😂😂😂 मजा आली... जोरदार पार्टी झाली झुम्र्याची.... 😂

  • @SagarPrajapati-ns5up
    @SagarPrajapati-ns5up ปีที่แล้ว

    गुरुजी मी रोज तुमचे विडिओ पाहतो काही विडिओ तर मी डबल टीबल पाहिले खूप सुंदर मनोरंजन होते मला सगड्यात जास्त सरपंच साहेबांचा भाग खूप आवडते त्यांचं बोलणं ऐकलं कि खूप विनोदी वाटते खूप सुंदर

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 ปีที่แล้ว +1

    भल्ली गपकनी देल्ली झाब्रुनं तिघालेही, झाब्रु लय हुशार माणूस आहे 😊😊👌👌🙏🙏

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 ปีที่แล้ว +11

    बहुत बढिया व्हिडिओ सर गावातली खरी पार्टीची मजा काय असते ते तुम्ही दाखवली आमच्या गावाकडे पण अशीच मजा आमी करत असतो लपून ठेवलेली बॉटल आणि हे लपून प्याची मजा अलगच असते nice video sir

  • @vishalfiske5575
    @vishalfiske5575 2 ปีที่แล้ว +1

    राऊत सर आपण आपलया विडिओ मधुन खेडयातिल .गाई ..ढोर ..खेडयातिल घराचि माडंनि पारांचे ओटे नदि
    नाले.खुप चांगलया रितिणे माडनि करतात.आपले कौतुक करावे तेवडे कमिच आहे.धनयवाद राऊत सर.

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 ปีที่แล้ว +3

    😂😂😂👌👌👌विडीओ
    छानझाला

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq 4 หลายเดือนก่อน

    राऊत गुरूजी ग्रामीण भागातील पार्टी ची योग्य माहिती दिली असाच ताल मेळ असतो खेड्यात झुंबरचा आधीच सुगावा लागला होता मनोज पाटलाले पण झाब्रु मुळे बार फिसकला तसी सरपंचाले शंका होती च खुप छान झाला व्हिडिओ आजचा
    🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 ปีที่แล้ว +1

    झाब्रु आणि पाटील लयच हुशार आहे 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣
    झुंबर च्या party ची चांगलीच वाट लावली 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣झुंबर चा आवाज लय भारी आहे 😂🤣😂🤣
    झुंबर म्हणजे झुंबरच झुंबर सारख कोणीच नाही 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
    आजचा video लयच भारी आहे Sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
    लयच मजा आली 😂🤣😂🤣😂🤣😂🤣

  • @ashvineemohanbodkhe8041
    @ashvineemohanbodkhe8041 2 ปีที่แล้ว

    खूप फजिती करून टाकली झाब्रू अन पाटील न त्या तिघांची

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 ปีที่แล้ว

    झुंबर भाऊं जमलं का...झाली का मस्त पार्टी झाबरू भाऊ मस्त काम केले 🤣🤣

  • @suraj-volg
    @suraj-volg 2 ปีที่แล้ว +1

    Joomroo character ek no 1

  • @kiranbhomale3797
    @kiranbhomale3797 2 ปีที่แล้ว +6

    😅😅 your comedy nd comedian make all stress out.. Thank you so much sir for this entertainment

  • @RSPachpor
    @RSPachpor 2 ปีที่แล้ว +4

    Congrats for 108k

  • @ashvineemohanbodkhe8041
    @ashvineemohanbodkhe8041 2 ปีที่แล้ว

    खूप मज्जा आली पार्टी ची

  • @setkarivlog8627
    @setkarivlog8627 2 ปีที่แล้ว

    लयच मस्त

  • @nitiningle0289
    @nitiningle0289 2 ปีที่แล้ว +2

    Chorawar mor🤣🤣🤣

  • @shreyasgayaki1998
    @shreyasgayaki1998 2 ปีที่แล้ว

    झुंबरला मस्त अद्दल घडवली सर
    मजा आली

  • @ganeshmahajankar537
    @ganeshmahajankar537 2 ปีที่แล้ว

    Zimaru ek no chalak ahe hahhhahahaha

  • @rohitdeshmukh-kh9ho
    @rohitdeshmukh-kh9ho ปีที่แล้ว

    लंब्या लंब्या फहेक्ता येते😂

  • @shetwari
    @shetwari 2 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त ✌️

  • @Pc_Attitude_status
    @Pc_Attitude_status 2 ปีที่แล้ว +4

    😂😂👍🏻👍🏻😂😂

  • @sandipsuryavanshitrailer7644
    @sandipsuryavanshitrailer7644 ปีที่แล้ว

    एकच नंबर आहे

  • @krantishende5156
    @krantishende5156 2 ปีที่แล้ว +2

    Nice Sir Ji 👌👌

  • @aniljunghare1638
    @aniljunghare1638 2 ปีที่แล้ว

    झुंबर ची पार्टी एक नंबर सर

  • @devanandpawde1549
    @devanandpawde1549 2 ปีที่แล้ว

    एकादम मजा आली पार्टी मध्ये सर 😂😛😊

  • @mahendramate9639
    @mahendramate9639 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌🤝

  • @vijaylandge814
    @vijaylandge814 2 ปีที่แล้ว

    Guruji khup mahol

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 ปีที่แล้ว +3

    कमि
    खा जरा मसाले यादमुळी. ऊमळल😎 पाटलाचे सासरेबुवा कलाकार आहेत बा. 😎 पाटील च्या सासर्‍याची निराशा 😭

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 2 ปีที่แล้ว +1

    झुबऱ्या बेस्ट कलाकार आहेस सर

  • @monikatidke1467
    @monikatidke1467 2 ปีที่แล้ว

    Ks ky sucht ho sir tumhala.... Real ahe asch krtat darude pyaysathi... Nice vdo👌😃

  • @gajananmakode1353
    @gajananmakode1353 2 ปีที่แล้ว

    वा सर जी खूपच छान स्वरांश म्युझिक शिर्डी

  • @pratikkale7094
    @pratikkale7094 2 ปีที่แล้ว +2

    Nice👍 sir

  • @poojajadhav3298
    @poojajadhav3298 2 ปีที่แล้ว +2

    Nice 👍

  • @pravinsadar539
    @pravinsadar539 2 ปีที่แล้ว +2

    झुंबरनं पाटलाच्या सासरेबुवांची सोयसाय बरोबर लावली होती. पण काम हुकलं वाटते बुवा ? 😞

  • @sidhpat7643
    @sidhpat7643 2 ปีที่แล้ว

    sir mala patil che sasarebuwa khup aawadale 😂😂😂

  • @simantinipadalkar4836
    @simantinipadalkar4836 2 ปีที่แล้ว

    roj pahate vedio .👌👍💐

  • @ravipophale5201
    @ravipophale5201 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान सर😄😄

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 2 ปีที่แล้ว

    Chan boli aahes aaj

  • @preetyshyammohodpreety5062
    @preetyshyammohodpreety5062 2 ปีที่แล้ว +1

    सर मला तुमचे videos खुप आवडतात

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 ปีที่แล้ว

    पाटील यांचे सासरे पण खूप कलाकार आहे 😀😀😀😀😂😂😂👌👌👌👌👌

  • @nitinborey7587
    @nitinborey7587 2 ปีที่แล้ว +1

    आजच्या शेवट गोड नाही झाला हो गुरूजी

  • @ashvineemohanbodkhe8041
    @ashvineemohanbodkhe8041 2 ปีที่แล้ว

    दुसऱ्या भागात येऊ द्या मेळ त्या तिघांचा

  • @ganeshmahajankar537
    @ganeshmahajankar537 2 ปีที่แล้ว

    Zimaru che vedio ani balu mamache vedio banva sir ek no avaj ahe ahe hahhahahhaa

  • @sagarkurhade6289
    @sagarkurhade6289 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर 👌👌👌

  • @dnyaneshorikathole9049
    @dnyaneshorikathole9049 2 ปีที่แล้ว +2

    🤣🤣🤣🤣🤣

  • @rameshwarbule2998
    @rameshwarbule2998 2 ปีที่แล้ว

    एक नंबर सर

  • @sharadkamble9725
    @sharadkamble9725 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर

  • @pavanadhav9617
    @pavanadhav9617 2 ปีที่แล้ว +1

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 ปีที่แล้ว

    पार्टी chi वाट लावली व्हेरी nice

  • @anantjumle4206
    @anantjumle4206 2 ปีที่แล้ว

    Chan zala video 🙏🙏🙏👍👍

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 2 ปีที่แล้ว

    बर आनल सर ...
    या झुमर्याले ...
    मस्त .....ओरीजिनल tractors driver आहे हा

  • @sandipnistane9630
    @sandipnistane9630 2 ปีที่แล้ว +2

    जगन आणी झुमऱ्या चा भांडणांचा व्हिडिओ बनवा

  • @sumittajane8252
    @sumittajane8252 2 ปีที่แล้ว

    झुंबर होऊ दे दारूचा बांफर

  • @maheshkhapre8578
    @maheshkhapre8578 2 ปีที่แล้ว

    Mast..😊😊😊

  • @gajananmahanur1702
    @gajananmahanur1702 2 ปีที่แล้ว

    Mama bhache an zumber yanch episode kara gurujii..

  • @ashvineemohanbodkhe8041
    @ashvineemohanbodkhe8041 2 ปีที่แล้ว

    बाकी भाजी चा वास बी नई आला आम्हाला

  • @pravinpatil93445
    @pravinpatil93445 2 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @dhammapalbhise8684
    @dhammapalbhise8684 2 ปีที่แล้ว

    Supar sir

  • @sudipwakode3790
    @sudipwakode3790 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 2 ปีที่แล้ว

    सर व्हिडिओ 1 नंबर

  • @LOFIMUSICLEGEND
    @LOFIMUSICLEGEND 2 ปีที่แล้ว

    Dya re parcel tyaych🤣😂

  • @dhammapalbhise8684
    @dhammapalbhise8684 2 ปีที่แล้ว +2

    🤣🤣🤣🤣🤣👍

  • @roshanbhagat7414
    @roshanbhagat7414 2 ปีที่แล้ว +1

    Feka zumru bhau aamhi aho zelayla👌

  • @roshanhirode6995
    @roshanhirode6995 2 ปีที่แล้ว +2

    😂😂

  • @kishorgulhane8302
    @kishorgulhane8302 2 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ आहे

  • @pras1400
    @pras1400 2 ปีที่แล้ว

    Best sir

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 ปีที่แล้ว

    सर खुप छान विडिओ

  • @dnyaneswharchaudhari7775
    @dnyaneswharchaudhari7775 2 ปีที่แล้ว

    झुबर्याचा गेम केला

  • @shishupaljawanjal962
    @shishupaljawanjal962 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌

  • @dineshsaundale3590
    @dineshsaundale3590 2 ปีที่แล้ว

    Nice sir ji

  • @Gaming_s291
    @Gaming_s291 2 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️🤣🤣

  • @virajbhagat4625
    @virajbhagat4625 2 ปีที่แล้ว

    Super video sir

  • @mahadevgawande9779
    @mahadevgawande9779 2 ปีที่แล้ว

    👌 👌 👌 👌 🤣🤣🤣🤣

  • @rameshwarwagh3118
    @rameshwarwagh3118 2 ปีที่แล้ว

    झुंबर नंबर वन

  • @rahulwaghode7229
    @rahulwaghode7229 2 ปีที่แล้ว +2

    😀😀😀

  • @santoshsawat5143
    @santoshsawat5143 2 ปีที่แล้ว

    खुप छान होता आजचा विडियो

  • @user-wi6tb6vd9v
    @user-wi6tb6vd9v 2 ปีที่แล้ว +2

    🙏😂😂😂👏

  • @narubhaushinde7760
    @narubhaushinde7760 2 ปีที่แล้ว

    Naraj केल राजे हो पावन्या le

  • @dkalewar
    @dkalewar 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @marathimanus6661
    @marathimanus6661 2 ปีที่แล้ว

    Superhit

  • @shubhamwankhade7344
    @shubhamwankhade7344 2 ปีที่แล้ว +1

    Nice 🎉🙏

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 2 ปีที่แล้ว +1

    👌👌❤️👌🙏🙏❣️❣️❣️

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 ปีที่แล้ว

    गुरुजीं व्हिडिओ चांगला झाला

  • @ashvineemohanbodkhe8041
    @ashvineemohanbodkhe8041 2 ปีที่แล้ว

    दुसरा भाग नक्की काढा या पार्टी चा

  • @pravincmphbraut6490
    @pravincmphbraut6490 2 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 ปีที่แล้ว

    सारा पचका केला झबर्या न

  • @sidhpat7643
    @sidhpat7643 2 ปีที่แล้ว

    super

  • @vijaybhalerao8575
    @vijaybhalerao8575 2 ปีที่แล้ว +2

    🤣🤣🤣

  • @banjaratufan2166
    @banjaratufan2166 2 ปีที่แล้ว +1

    A nice

  • @sangammahalle8272
    @sangammahalle8272 2 ปีที่แล้ว

    अस्सल ग्रामीण भागातील मटन पार्टी

  • @bhaoorawborkar9764
    @bhaoorawborkar9764 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂