Love Stories Of Old Times | Marathi Kida
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- Hello Friends
We always love old memories & old people are also sweet.
So this time we meet the some old people and asked how actually love happens at that time. watch the full video...
To get our Marathi Kida T-Shirt
comment down why you need so badly.
New Kidebaj T-Shirts
kidebaj.com
Angat Kida pahije T-Shirt
kidebaj.com/pr....
Sahyadri T-shirt
kidebaj.com/pr....
Jagun Ghya
kidebaj.com/pr....
Ram Ram Mandali T-Shirt
kidebaj.com/pr....
---------
Like Share & Subscribe
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
टी-शर्ट मागवण्यासाठी भेट द्या marathikida.in
Marathi Kida
Bhava cash on delivery option naye ka 😟
Marathi Kida owsam video
Marathi Kida. कुठे होता तु मि वाट बधत होता
भाउ मि 1 t-shirt🤕😥 3दिवस
झाले घालतोय please bhau
Mala dey t-shirt 😅😅😢😧
T-shirt mala dena kupch devas zale ree navin kapde nai ghatle ree
Mala deshin na maza bhau nai ashes bhau bhau maza bhau ashes na 😥😥😥
अँकरमुळे सगळी गम्मत वाढते. तोच बोलतं करतोय सगळ्याना. मस्त त्यामुळे मजा वाढत जातेय व्हिडिओची. खरंच भारी.👍
2:41 tya veles fakt prem hota...ata fakt "prakaran" aahet😂😂😂 Point aahe boss👌👌
व्हिडिओ मधून एक गोष्ट जाणवली कि गरीब घरातली माणस त्यांना काय नव्हतं ह्या प्रेमच वगैरे त्यांना फक्त आपलं काम भल व आपण भल। हे फक्त शहरी चोचले होते
Suraj Sherkar हे अगदी खरय
Tejas Adling th-cam.com/video/Un4AxfQo3Sc/w-d-xo.html
Suraj Sherkar waa
@aru desai ho asta na bhavana..mi pn gaavthi manus aahe..😅
अगदीच खर बोललात तुम्ही 👍
मित्रा कधीतरी वेश्या व्यवसाय करणाऱ्या चाळीत जाऊन हि त्यांना हि त्यांचे प्रश्न असणार ते समोर येऊ दे कि ........
त्या काळात प्रेम होत ,,आता फक्त प्रकरण वाढलेत 🤣😂🤣🤣
Lol 😂😂🤣🤣
खूप छान बोलले काका
उत्कृष्ट video आहे खरंच आजच्या काळातील मुलं आणि मुली कोण बाजूला आहे की नाही बघत नाही😜😜
Rajalkashmi panase.... meghlata... te mhatar lay bhari hot...tyla sgl athvty rao😂😂😂😂😂
Meghalata 😂😂😂
Hhahah bag ki...Lai chalu ahe
Are yani tar sampurn naav sangital tya mulich... Ticha navara yala shodhun chopnar nhi ka rao...🤣🤣🤣🤣🤣🤣
@@dragwheelz13 🙏
DragWheelz gela asel kadachit 🤣🤣🤣🤣
कोणी शर्ट दे का ??
रे शर्ट एका लाचाराला कोणी शर्ट देत का??
एक लिचार कपड्यावाचुन सदय्रा वाचुन देवाच्या दयेवाचुन फुटफातवरुन फिरतय...
कुणी शर्ट देत का रे शर्ट...????
😂😂😂 आजोबांनी तर सगळं खरं सांगून टाकलं, घरी जाऊन आता चांगली लागणार😂😂😂
😂😂😂😂Purple shirt wale Bapu ek number fektahet 😂
Topi wale Anna epic 😂
स्वामी तिन्ही जगाचा , पण मराठी किडाच्या T-SHIRT विना भिकारी।
चला गरीबाला जावू दया....
Masatach sarvanchi
Mata jnun magh sarv mahiti
Lokana kontyahi gostiche anubhav dene mastch
मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी लग्न करायचा हिम्मत असेल तरच प्रेम करावं, मुलीला नुसतं झवून सोडून देऊ नये (शील तोडून ). आणि त्या मुलीचं लग्न जर चांगल्या मुलाशी झाले तर तो पहिल्या रात्रीपासून दारू पीत, बाया करत फिरेल(फसल्या मुळे ).मुलीच्या लग्ना आधीच्या कर्माची फळे तिला लग्नानंतर मिळतील दोघांचे आयुष्य उध्वस्त होईल.🙂
भावा 3 महिन्यापासून दोन जोडी कपडे आलटून पालटून घालत आहे 😥😥
गरिबाला t-shirt दिला तर बरं होईल 🙏
😂😂😂😂😂
Atharva Shinde 😂😂😂
😂😂😂😂
Are mag ajun apatun apatun ghal..
Atharva Shinde owsam bhau
Kadak bhau hahahaha
Premlata,,rajlaxmi,. Ajoba kadak ekdam
It’s always treat to listen old people’s stories
Kharch yaar tya kalatil lok hoti ... hats of u
2.42 and 3.53...best part🤣🤣....एक नंबर
विषय खरच मस्त आहे
विडीओ अजून मोठा झाला पाहिज़े होता
कारण
आज काल जेष्ठ नागरिकानला जास्त क़ोणी बोलू देत नाहीं
कींवा त्यांचे मत , विचार क़ोणी ऐकुन नाहीं घेत
या विडीओ चा पार्ट २ करा
आणि टीशर्ट नाहीं मिळाला तरी चालेल
सूरजचा टीशर्ट तो आपला टीशर्ट
बाक़ी मस्त
भावा प्रेमा मध्ये भिकारी झालोय.खायला नीट पैसे नाही कमीत कमी घायला T-shirt द्या.लय आभारी राहील.आणि मराठी किडा मंडळ आपलं आभारी राहील
मस्करी मधे बोलला असाल पण गरजू भिखारी ही असली कसली आणि कोणाला उपमा देताय.....
आवड म्हणून मला ही हवा होता मराठी किड्याचा एखादा टी-शर्ट पण आता गरजू भिखारी असेल रस्त्यावरचे त्यांना दिला तर बरं होईल,
विडिओ ची मस्त मजा वाटली पण अखेर निराशा झाली..…🙏🙏
Marathi in Western Maharashtra is very different to sound....
Here in Vidarbha it's different...
Well it's very beautiful language though
...memarathi
.
आर्रर्रर्रर्रर्रर्र खतरनाक
झक्कास भाऊ
टीम मराठी कीडा
म्हातार्यांन्ना लई खप 😂
pahil prem ani atach prakarn👌👌👌.........majja ali re mhatarpni pn javani ahe yanchyat....ani tumhi tuanchya junya athavni jagya kelyat..........
भावा लय गरीब आहे मी राव ....दोन टाईमच जेवण खाऊन झोपतो ........कधीकधी दुपारी जेवताना रात्री काय खायचा हा विचार करतो...कापङ पन चार चार वर्षे वापरतो ! Engineering ची ङिग्रि पण घरी पडली आहे ! तुमचा Tshirt दिलात तर भलं होईल राव ! 😂😂😂
भावा खूप गरिबी आहे रे बनेल ची पार चाळणी झाली रे.... आंडेरवर चे फक्त इलॅस्टिक राहिले त्यात आता थंडी वाढाली.
तुमचा 1 tshirt भेटला कि खूप उपकार होतील.
माझ्या दुआ सतत तुमाच्या पाठीशी राहतील.
तुम्हाला कधी बडेकरची भाकरवाडी कमी पडणार नाही.........
तुम्हाला कधी काका हलवायची बर्फी कमी पडणार नाही..........
तुम्हाला कधी बडेकरची मिसळ कमी पडणार नाही.........
तुम्हाला कधी गार्डनचा वडापाव कमी पडणार नाही..........
तुम्हाला कधी कल्याणची भेळ कमी पडणार नाही........
तुम्हाला कधी सुजाताची मस्तानी कमी पडणार नाही.........
तुम्हाला कधी SP ची बिर्याणी भले त्यात आळई का असो..पण तीही तुम्हाला कमी पडणार नाही.......
भावा या गरीबाची दुआ तुझ्यासांगे आहेत
तेवढे Tshirt चे पहा...
तुमचाच एक गरीब भाऊ.......
Bhava kadak ahe ha kida video
ये भाऊ टी-शर्ट देणा रे भो
ये अक्का टी-शर्ट दे ना
दे रे बा,,, ओ बा,,, दे रे बा,,, दे न रे बा,,,
ओ मन काका टी-शर्ट दे ना
देरे भो देवाच्या नावान
देरे भो देणा लय दिवसा पासून घातला नाही टी-शर्ट
Sandesh Ghuge 😂😂😂🤣🤣🤣🤣
सुटे नाही येरे पुढं जा
I have not money.please go again .
zakaassssss......radaaa...1ch no....vishayy hard re bhava tuza
Today's episode is awesome✌️👍👌
😂😂😂really so funny ha... Last val khup mast hot
अरे लय वाईट हाल आहेत माझे मला घालायला कपडे नाही अंडरपॅन्ट वर राहतो भेटलेच कपडे तर पोरींचे कपडे वापरायला लागतात...मला शर्ट द्या रे बाबांनो लय उपकार होतील😥😥😂
@@akshaybhoir6067 ho re
एकदम झकास आपला आवाज लय भारी रे भावा एक नंबर
Ram Ram mandili Marathi kida madhe aapl swagat aahe..
Ekch No. Bhava
praneet gosavi ķđķ
😅😄
bhai very good mastch khup haslo khup intresting
Bhava he t-shirt ikhadya garju mulala kiva bhikaryla de.
Khup abhar mantil te tuze.
#Jay_shivray
आता ची जनरेशन फक्त प्रेम करतात..तेव्हाची लोकं प्रेम जगत होती...
true Love old time
1 no bhava old is gold
जाम किडेगिरी आहे तुझ्यात.. 😁😜😝
भाऊस तू तर जाम भारी ना.... nice bro ful kadakk
कोणी मराठी किडाच टीशर्ट देतय का टीशर्ट, ह्या गरिबाला कोणी टीशर्ट देतय का टीशर्ट. ...👕👕👕👕👕👕👕👕👕👕👕👕👕👕👕👕👕
Super bhava ......,,, lay bhari
भावा तुज्या reaction लल्लन टाप aahet so ✊✊✊✊✊✊✊
Mast ek no channel..Roz videos bhgte me superb
भावा ये भावा टिशर्ट दे रे भावा ये भावा..देवाच्या नावान टिच भर अंगासाठी इतभर टिशर्ट देरे....भावा...
Bahai va
Amesh Kamble th-cam.com/video/Un4AxfQo3Sc/w-d-xo.html
काका च एक वाक्य लय भारी वाटलं आधी च्या काळात प्रेम होतं पण आता प्रकरणं आहेत.... खूप भारी.😁
Prem hot atta prakaran ahe.
Mitra Nu ha Maharashtra hi Maharashtra only RAM Ram bhau
मी आता पण डिस्प्ले गेलेल्या मोबाईल वर भागवून घेतो आणि गाणे ऐकण्यासाठी airphone ची भिक आणि चोर बाजारातून कपडे अजून काय proofh पाहिजे yr.... आणि jio संपलय दुसऱ्याच्या wifi वर कमेंट देतोय....
bharrri
खूप छान मराठी किडा... असेच माणसाचे मन जिकायचे..
Bhava 1no
Sonal Chavan I love you
Hi
Sonal Chavan ho Chan
लय भारी विडीयो राव
पिकल्या पानाचा देठ काहो हिरवा 😂😂
ते काका कडक हाेते हा भाऊ कपड्याचा साबन वाले 😂😂😂😂😂😂😂
Do girl like bald guys ? AND on date bhava ya question vr topic kr ki
Masta video hota ani last la tumcha social message tar khup bhari hota
Lai bhari video ahe😂😂😂👌👌👌👌👍
Bhari concepts astat tuze.... Bhari na bho... Ekkk nmbrrr
मी फान आहे तुमच्या चॅनल चा गड्या हो
😉
नमस्कार मित्रानो आपला मराठी किडा चॅनल हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोक प्रिय चॅनल आहे एक नंबर असच सुरू ठेवा अणि आमच मनोरंजन करत रहा अणि जमल तर मला पण एक Tshart द्या यार
T-SHIRT द्या ना राव शेजारच्या च्या दोरी वरचे कपडे घालत आहे....😉😉😉😉😉
आता तर त्याने दोरी सुद्धा घरात भांडली आहे.....🤔🤔🤔🤔🤔
मग बग मी कसा असेल आता.....😩😩😩😩😩
मजा आली भाऊ....नेहा दिसली नाही...
भावा अरे निप्पल्स झाकायला काही तरी हवे रे नाहीतर अब्रू जाईल, प्लीज दे रे मला एक tshirt
माझा मराठी favourite TH-cam channel ❤️❤️💯💯😃😃✅✅
I love this video
he khar ahe पोरीमुळ पोर बिघडले हे खर आहे
फाटक्या या बन्यानीतून थंठी लय लागतय र
रस्त्या वर झोपाया लागत😥😥
देवा अंगा वर एक चादर दे नाहीत एक 👕 टी-शर्ट तरी
#देर 🙏🙏🙏🙏
👌
Gawai Chetan kadak bhava hahahaha
shubham surve thanks Bhava
✌👌👌
लय भारी कॉमेंट आहे भावा लय हसलो बग
एकदम बरोबर आहे मुलींमुळे मुल बिघडत आहे.मुलींना सांगा नीट कपडे घालायला.
Bhava Mi shejaryanche kapde chorun ardhe phadun ghaltou re..
Tya kalchya lokanche vicharach vegle hote..hats off..
साहब दो ✌🏻 महीनो से कपडे 👕👕 नही पहने😥😥 plz🙏🏻🙏🏻 t-shirt 👕 देदो....
🙈🙈🙈🙈🙈
भावांनो आपले channel खुप छान आहे,
काहीतरी शिकायला पन मिळत आणि comedy पन छान करतात तुम्ही
भावा टीशर्ट आजुन कधीच मी घातलयच नाही रे ह्या गरिबाला टीशर्ट दे भगवान तेरा भला करेगा. ..😮😮
देरे देरे देरे
Bhavesh Salaskar 😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
दे माय
Bhavesh Salaskar 😁😁😁
Bhava ekadam fadu hota re ha vidio are lay bhari
मला फोन तर लावला पाहिजे भावांनो
भाउ एक च नबर विडिओ लय भारी
भिकारी असेल तु भावा आम्ही नाही
Rupesh Pingale mast re bhau
Well
Anchor at “Rajlaxmi Panase” 😂😂🤣🤣😆😆😹😹😆😜😜
बापाचा वयाच्या माणसाला गडी?? मित्रा थोडा विचार करून बोलाव हि विनंती !
Bhava hach toh No 1 Video
Mast
तिला विचारलं असतं, तर ती हो म्हटली असती. ✌️✌️😀😀😀😀
तुम एक टि शर्ट दोगे, वो सौ likes देगा.
कपडे पहननेवालों फुलो फलो.
bhai kadak na yarr
Kute hota tu itke divas. Vat pahato aame videos che kidya.
Ha na
Khup avadla LA Bhau video
Chan mitrano....muhh
मला धन नको दौलत नको मला ,पाहिजे फक्त राम राम मंडळी चं टीशर्ट
छान video आहे मित्रा
लई भारी भावा
कोणी टी शर्ट देत का रे टी शर्ट , या मराठी किड्याच्या फॅन ला कोणी टी शर्ट देत का , हे मराठी किड्याच फॅन हा विनोद पाहून खूप खुश झालंय ,
राणा वणानं टी शर्ट साठी भटकतय ,
सरकार चला असेच विनोद पाठवत राहा .
कोणी टी शर्ट देत का रे टी शर्ट.........😌
प्रेम कमी अन प्रकरण जास्त......
हा भारी होता😂😂😂😂
Mast re bhavano
गावरान गोष्टी वेब सिरीज टीम तर्फ़े तुमाल शुभेच्छा,
धन्यवाद 🙏🙏🙏, गावरान गोष्टी मधल्या आमच्या दोस्तांनाही हार्दिक शुभेच्छा 😊👍
ये दादा वर्षभर नवीन कपडे घ्यायला पैसा न्हाय जवळ देवा विठ्ठलाच्या कृपेने दोन जोड शर्ट मिळालं असत माझी पुढचं दोन महिन यवस्तीत गेलं असत पांडुरंग तुमचं बहाल करल
ekach no. bhawa
Ek no na bahi
Very Nice Vedio ....Aajchya muli mule bhavnanshi khup kheltat... He ata pratekane tharavle pahije prem he shevat paryant karaych ki bhavanan paryant...Pan aso jo hota hai acche keliye ...Thank you, i love this Vedio.