चंदू मामा.तुम्हाला प्रत्यक्षात कधी भेटता आल नाही पण एकदा तरी भेट व्हावी आशि लय इच्छा होती.....कलाकार काय असतो हे आज तुमच्या कलेतून तुम्ही दाखवून दिलं....हसरा चेहरा आणि कोणते पण गीत स्वताच्या पद्धतीने सादर करणे ही कला आम्हाला कधी जमणार नाही ......भावपूर्ण श्रद्धांजली मामा😢😢
चंदु दा गेलेत आम्ही बरेच वर्षा पासून त्यांना You tub वरुन ऊत्सुकतेने त्यांचे गायण ऐकत होतो , असे कलाकार होने फार कठीन आहे . विनम्र अभिवादन चंदु दा .🌹💐💐💐💐💐
असा हाडाचा कलाकार होणे नाही,,, एका कलाकाराला महाराष्ट्र मुकला,,, तुझ्या क्रातीकांरी जिद्दीला आणि कर्तव्याला माझा नतमस्तक सलाम,,, अतिशय जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली चंदु काका आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागज जयहिंद जयभारत
साहेब तुमचं गाणं चांगला आहे... तुमचा आवाज चांगला आहे.... तुम्ही या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण खूप छान केलंय... पण ते पांढऱ्या कपड्या वाले इसम मध्येच येतात ते बरोबर नाही वाटत.... कृपया तेवढी दक्षता घ्या... तुमचाच हितचिंतक...
आज जागरन गोंधळा तिल एक हिरा हरवला😭💐
कस काय झालं हो सांगा ना
जय भीम दादा पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
चंदू मामा.तुम्हाला प्रत्यक्षात कधी भेटता आल नाही पण एकदा तरी भेट व्हावी आशि लय इच्छा होती.....कलाकार काय असतो हे आज तुमच्या कलेतून तुम्ही दाखवून दिलं....हसरा चेहरा आणि कोणते पण गीत स्वताच्या पद्धतीने सादर करणे ही कला आम्हाला कधी जमणार नाही ......भावपूर्ण श्रद्धांजली मामा😢😢
वाल्हेकर हनुमंत बीड कर 👌👌👌👌👍👍❤️❤️दादा आवाज सुंदर कीती आहे.....? 🙏🙏🙏🙏🙏
आवाजाचा जादुगार हरवला चंदु मामा भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली ,गायक
चंदू गोंधळी आज काळाच्या पडद्याआड झाले ...भावपूर्ण श्रद्धांजली ..चंदू मामा
कस झालं हो
@@sandipgite3619 आज झाल कस झाल काय झाल नाय माहिती पण झाल आज
निळा भडक जय भीम कडक बॉस छान गीत गायले साहेब ओन्ली संविधान ढोलकी पट्ट्या मस्त भाई
नाद खुळा
खूप सुंदर voice चंद्रकांत दादा
एकदम कडक
महागायक,चंदु,भाऊ,अचानक,सोडुन,गेले,धका,बसला,भाऊ,😢😢😢😢😊😊😊
मस्त कंबर हलवणे मस्त डांस ❤❤❤❤😆😆💘💘💘🌹😍😍😍😍😍
सलाम तुमच्या केलेला चंदु भाऊ भावपुर्ण श्रद्धांजली
एक नंबर दादा
खूप छान नंबर वन आवाज
आज जागरन गोधळातील हीरा गेला पण सव्रांनां देवून गेला चंदूभाऊ तूला भावपूर्ब सरद्दाजली
भावपूर्ण श्रद्धांजली चंद्रकांत गायक 😢
चंदु दा गेलेत आम्ही बरेच वर्षा पासून त्यांना You tub वरुन ऊत्सुकतेने त्यांचे गायण ऐकत होतो ,
असे कलाकार होने फार कठीन आहे .
विनम्र अभिवादन चंदु दा .🌹💐💐💐💐💐
Akch number dance Ani gan
भावपूर्ण श्रद्धांजली चंद्रकांत भाऊ
लयच जबरदस्त गायन आणि नादखुळा डान्स
वारे शाहिर जैभिम यिला शाहिर मनाव
मुरुळी बाई cha dance lay bhari
गोंधळीमामा तुमच्या आवाजाला तोड नाही .
👌👌🙏🙏
Atishay Sunder geet mhantle aahe he,, so nice song,, 👌👌👍👍
जयभिम दादा खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🥀🇮🇳
गुरू शिवाय पर्याय नाही. गुरुर ब्रम्हा. गूरुर विष्णू........ गुरूर् sashhant....,.
गुरुवेनमहा.
छान 1 नंबर मला फार आवडले...
Nose
कडक जयभिम दादा 🥀🇮🇳🥀🌱
waahhhhhhhhh khup chhan chandrakant dada........
kdddddkkkk jay bhim
जबरदस्त दस्त आवाज आहे ह्या माणसाचा सुपर एकच नंबर
भावपूर्ण श्रद्धांजली चंद्रकांत उगाडे सोलापूर
जय भीम खुप छान गाणं गायलं आहे
मंगलमय जय भीम नमो बुद्धाय
वा गायक आवाज आहे असं
वाटत आंबेडकर आमच्या समोर आले आहे
खरच मराठी गाणी जिवंत आहे हे गाणं ऐकताना कानाला बर वाटल चंदुकाका
कडक जयभीम
सुपर
खुप छान
खूप छान सुंदर गायण
वा चंद्रकांत काय आवाज आहे अती अती सुंदर , जाळं नं धूर संगच, MH 17,
एक नंबर
खूप सुंदर गायन 👍🔥🔥💐
छान❤❤
Waoooo very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk 👌 song 🙏💐👍
छान
वाव किती छान आवाज ते पण भिमगित वा वा❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप छान जय भिम
सुरेखा एक नंबर
भीमाच्या गाण्यावर नाचयच नसत
आवाज छान चनदुभाऊ
Ka
वा .... चंदू दादा खुप छान गीत गाईले🙏👍
WA.... Very nice video song Raja ranichaya jodila bhim geet No 1 Lay bhari
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
विशेष महंजे लोककला जोपासुन डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर याना वंदना। ग्रेट कलाकार
Jiv laglay Maza zurnila
Jiv laglay Maza zurnila
The great singer Solapur
कडकच चंदू भाऊ
भावपूर्ण श्रध्दाजली दादा
सांगली लयभारी भाऊ धन्यवाद
खूपच छान आहेत भाऊ जय भिम
Kadkkkkkkkk gayak .......
Jay bhim dada saheb ji🎉👍❤keya bat he dada 1 no👍🎵
Manach jay bhim kadkkk tumch song khup Chan aahe
जय भीम जय शिवराय खूप छान👏👍
Jay bhim jay namo buddhay
चंदु भाऊ खुप छान गान सादर केलत आवाजात जादू आहे
Please Support my channel
गुड ओके
वा काय आवाज आहे
वावा श्याहिर सलाम माझा
जय भीम
भाव पूर्ण श्रध्दांजली 😂😂
👌👌👌👌👌👌👌
काय आवाज आहे राव......सलाम भाऊ
Please Support my channel
सुदंर
बाई मस्त नाचतिया
Walhekar. Hanumant. Beed. Kr.Good.
हेही लक्षात ठेवा आपन कशासाठी रात्रीचा दिवस करतो शेवटी ती लक्षा्मी आहे जपुन वापर करा
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐🙏🥲
👌👌👌👌
Saglya peksha no 1 jay bhim
खुप वाईट वाटले.
अप्रतिम आणि खूपच सुंदर आवाज आहे 👌👌
Yekdam kadakk
Please Support my channel
दिल.से.जय.भिम
चंद्रकांत पाटील गाणं खूप सुंदर गायलं
छान आहे
😘😘माझे आवडीचे गायक 🥰आहेत चंदू भाऊ😘😘😘
तरफ
Kay aavaj aahi 1 no
असा हाडाचा कलाकार होणे नाही,,, एका कलाकाराला महाराष्ट्र मुकला,,, तुझ्या क्रातीकांरी जिद्दीला आणि कर्तव्याला माझा नतमस्तक सलाम,,, अतिशय जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली चंदु काका आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागज जयहिंद जयभारत
खूप छान दादा 👌🌹
😍😍काय 🥰गायन 🥰केले आहे राव चंदू भाऊने😍😍
मस्त अण्णा
अतिशय सुंदर आवाज डांस आवडला
बाबासाहेब यांची ताक़त आहें।
ग्रेट बहुजन
छान गाण
ढोलकी चा नादच खुळा
Kadak Jay bhim
मस्त गोंधळी बुवा
जय भीम साहेब 🙏🙏
खडक🔥🔥🔥🔥
साहेब तुमचं गाणं चांगला आहे... तुमचा आवाज चांगला आहे.... तुम्ही या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण खूप छान केलंय... पण ते पांढऱ्या कपड्या वाले इसम मध्येच येतात ते बरोबर नाही वाटत.... कृपया तेवढी दक्षता घ्या...
तुमचाच हितचिंतक...