Vinod Tawde Pune : ...तर संजय राऊत भाजपमध्ये आले असते, तावडे काय म्हणाले ऐका!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
  • #vinodtawde #Pune #bjp #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi
    Vinod Tawde Pune : ...तर संजय राऊत भाजपमध्ये आले असते, तावडे काय म्हणाले ऐका!
    Video Credit : #Pune | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

ความคิดเห็น • 230

  • @subhashmule4536
    @subhashmule4536 29 วันที่ผ่านมา +33

    आपण दिल्लिकरझाल्यावर खुपच फरक पडलाकी!प्रमोद महाजनाची कसर भरून काढलीत फक्त आपले हिंदी ऐकणाचा योग आला नाही,ऊत्तम भविष्यासाठी शुभेच्छा.
    सु.वि.मुळे.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 28 วันที่ผ่านมา +2

      सु स सुळे

    • @user-wh5xs5sq4d
      @user-wh5xs5sq4d 27 วันที่ผ่านมา

      ​@@jaydeepghodake9979आपल्याला काय म्हणूया बरें

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 หลายเดือนก่อน +85

    राऊत नावाची घान उध्दव बरोबरच छान आहे.

    • @sanjaydhavan1615
      @sanjaydhavan1615 28 วันที่ผ่านมา +4

      Ti ghan pahili bari chatat hota

    • @Vikramgonate
      @Vikramgonate 27 วันที่ผ่านมา

      Pan chor aani darodhekhor nahi BJP chya sarkha. aani tawade cha pahila aamhi chandigarh madhe

  • @pinkudi
    @pinkudi 29 วันที่ผ่านมา +23

    मला घरी रोज सुखरुप घरी यायचंय कामावरून… घरच्यांना काळजीत न ठेवता… जीव टांगणीला न लावता… १० वर्षांपूर्वी सारखं…. बस्स बी जे पी च हवं….. माझं मत कमळावरच…. भारतमाता की जय।

  • @loktantra2020
    @loktantra2020 หลายเดือนก่อน +28

    तावडे साहेब का राष्ट्रीय राजकारणात स्थिरावणार असे दिसते. शहा त्यांची राष्ट्रीय टीम बनवत आहेत त्यात रस्त्यावर उतरण्याचे काम फडणवीसांना आणि त्या साठी सर्व सामुग्री पुरविण्याचं काम करणारी संघटना तावडे असे विभागीकरण दिसते.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 28 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे तावडे साहेब व आशिष शेलार साहेब दोन्ही महाराष्ट्राचे हिरे BJP च्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेत

    • @SB25866
      @SB25866 28 วันที่ผ่านมา +1

      आनंद ch झाला पाहिजे.
      Te उत्तम आहेत.

    • @abhimanyukshirsagar8284
      @abhimanyukshirsagar8284 28 วันที่ผ่านมา

      ​@@dakshtachoudhari3616TV

    • @latamehta9241
      @latamehta9241 27 วันที่ผ่านมา +3

      माननीय विनोद तावडे जी, अप्रतिम उत्तरे. आपली पार्टी प्रती असलेली निष्ठा आणि अथक मेहनत नक्कीच देशाला कामी येईल. यशस्वी भव: जय हिंद

    • @sanjaynayyar356
      @sanjaynayyar356 27 วันที่ผ่านมา

      R p R R. enna R R. . . r r r! . Rr 1:03 . 1:05 r re 1:05 ..... rhe rr r rrr. r 1:06 so re 1:06 . rrr 1:07 r. R 1:07 rr r. R. r...er.e1:07

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 29 วันที่ผ่านมา +29

    तावडे जी नक्की एकदिवस भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष होणार ह्यात शंका नाही .बाकी बावळट नॉटी ष्यांज्याबद्दल बाबत काय बोलायचं

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 29 วันที่ผ่านมา +1

      😂...तावडे मुख्यमंत्री पद ची फिल्डिंग लावून बसलेत 2019 पासून..त्याना राज्य हवे आहे...केंद्र मध्ये जोड गोळी कधी यांनी .........
      टाकेल समजणार पण नाही

  • @sandipnagarkatti9273
    @sandipnagarkatti9273 29 วันที่ผ่านมา +7

    प्रश्न विचारणाऱ्या माणसाला एक माईक द्यायला काय हरकत आहे. प्रश्न नीट ऐकु येत नाही त्यामुळे बऱ्याचदा उत्तराचा संदर्भ लागत नाही

  • @sadanandkate
    @sadanandkate หลายเดือนก่อน +6

    साहेब 💐👆 छान उत्तर दिले 💐👆

  • @The_Truthseeker917
    @The_Truthseeker917 หลายเดือนก่อน +5

    आता दिल्लीत जबाबदारी सांभाळण्याने वार्ताहरांशी संभाषण करताना विनोद दादा चांगलेच सराईत बनले आहेत.
    त्यांना यापुढे 'हा काय म्हणाला - तो काय म्हणाला - या वर तुमचे मत काय' असले फालतू प्रश्न यात ते सापडणार नाहीत.

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 หลายเดือนก่อน +12

    वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @uttammore143
    @uttammore143 29 วันที่ผ่านมา +22

    श्री मान श्री विनोद तावडे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 28 วันที่ผ่านมา +9

    विनोद तावडे साहेब, अप्रतिम विश्लेषण व मुलाखत.

  • @SB25866
    @SB25866 28 วันที่ผ่านมา +6

    श्री विनोद तावडे यांनी अप्रतिम मुलाखत दिली.
    1 ही apashabd नाही.
    राहुल Gandhi यांचा उल्लेख "राहुल ji " केला..
    बाकी netyani he shikane गरजेचे आहे.
    खूप सुंदर interview ❤

  • @mahavirbhise1555
    @mahavirbhise1555 27 วันที่ผ่านมา +2

    आता तरी महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत अशतः अनुदानित 63000 हजार शिक्षकांचा वनवास संपवण्यासाठी 100% अनुदानासाठी अशीर्वाद द्या

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 29 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही बोलताना प्रमोद महाजन यांची आठवण झाली.

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 29 วันที่ผ่านมา +6

    पत्रकाराना हे माहित नाही किव पूर्ण खात्रीच आहे कि ते भावी मुख्यमंत्र्याशी चर्चा करीत आहेत।

  • @sunielshirole4175
    @sunielshirole4175 29 วันที่ผ่านมา +1

    Tremendous change in Mr Tawadeji’s personality and speech! It’s nice and very matured and avoiding conflicts with old friends !

  • @amolburade1420
    @amolburade1420 29 วันที่ผ่านมา +7

    अतिशय संयमी सुसंसस्कृत भाषेत सगळ्या प्रश्नांची उत्तर देत आहेत कुठलाही द्वेष करताना दिसत नाहीत्
    अतिशय सुसंस्कृत नेते आहेत विनोदजी तावडे

  • @sureshkamath468
    @sureshkamath468 28 วันที่ผ่านมา +2

    Tawade sir has really changed and we are seeing a new Tawade after he was transferred to Center. A big Dynamic change .

  • @vaishaliubale9443
    @vaishaliubale9443 29 วันที่ผ่านมา +16

    मला ते वाक्य फार आवडल बोलवलं कोणी

    • @geeta607
      @geeta607 27 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर

  • @sureshdeorukhkar3817
    @sureshdeorukhkar3817 หลายเดือนก่อน +5

    विनोदजी माय..... आपल्या कोकणचा हापुस सगळ्याक खायाक दे रे म्हणजे कोकणाच ग्वाड काळीज कळेल 😂😂😂😂

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 หลายเดือนก่อน +4

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 29 วันที่ผ่านมา +9

    विनोद जी आपल्यावर गणपती बाप्पा आणी आई भवानी चा आशिर्वाद् आहे म्हणूनच संजय राऊत आपल्या बी जे पी मध्ये आला नाही अश्या माणसांना बी.जे.पी मध्ये कधीही घेऊ नये.आपल्या देशात 2 खासदार निवडून आले तरी फरक पडणार नाही आणी आपल्याला त्याची सवय आहे. जय बी जे पी

    • @maheshdeshmukh2029
      @maheshdeshmukh2029 28 วันที่ผ่านมา

      यांना जर पुढे एखाद्या निवडणुकीत चुकून उमेदवारी मिळाली तर यांच्या प्रतिज्ञापत्रात यांची शैक्षणिक पात्रता आणि पदवी पाहण्यासाठी सत्यवदी हरिश्चंद्र सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत

  • @taralanandedkar4274
    @taralanandedkar4274 24 วันที่ผ่านมา

    अगदी कमी शब्दात उत्तरं! तावडेंनी मुलाखत उत्तम! दिल्लीत जाऊन खूप बदल!

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 28 วันที่ผ่านมา +1

    स्वर्गीय मधू दंडवते देशावर चे असून कोकणासाठी योगदान दिले पण फक्त राजकारण करणारे आहेत

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 29 วันที่ผ่านมา +8

    बि जे पी मध्ये वाचाळविर नकोच.

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 26 วันที่ผ่านมา

    संस्कार शून्य संजय राऊत निरबूद्ध ना मर्द उद्धव ठाकरे अतूट जोड

  • @ashokbhole4010
    @ashokbhole4010 28 วันที่ผ่านมา +7

    अबकी बार ४०० पार. हिंदू सनातन संस्कृती अमर आहे. जय हिंद. जय भारत. जय श्री राम.

  • @maheshshete7642
    @maheshshete7642 หลายเดือนก่อน +7

    CA. of BJP

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 หลายเดือนก่อน +15

    Uddhvst uddhav Thackeray

    • @shantaramorape2960
      @shantaramorape2960 28 วันที่ผ่านมา +2

      मग कशासाठी त्यांची चाटता मुळात तुमच्या भाजपवर कुञही विचारत नाही.

  • @balasahebbhamare5279
    @balasahebbhamare5279 26 วันที่ผ่านมา

    तावडे साहेब फारच दिवसांनी टीव्ही म्हणा की पत्रकार म्हणा यांच्यासमोर आले आणि पाहायला मिळाले. आपण भाजप एकनिष्ठ असल्यामुळे आपण कामकाज चालू ठेवले. आपली वाणी चांगली असल्यामुळे भविष्यात गोडधोड राहणारच. काही लोकांची वाणी दररोज भरकटत असते. आपल्याला माहीतच आहे त्यांना तर जनतेतून तडीपार करणे आवश्यक आहे

  • @kakarkhanis5888
    @kakarkhanis5888 28 วันที่ผ่านมา +1

    Happy birthday Vinoodjee

  • @sushamagokhale1020
    @sushamagokhale1020 29 วันที่ผ่านมา +1

    बरं झालं आला नाही. असंस्कृत पणाची कमाल आहे.तो म्हणजे.

  • @vng61
    @vng61 27 วันที่ผ่านมา

    सर्वात मस्त म्हणजे....
    बोलावल कोणी? आणि seriously घेता का?

  • @acekphadnis
    @acekphadnis 28 วันที่ผ่านมา

    Vinod Tawde has gained lots of political experience. He is now one of the most mature and dependable BJP leader from Maharashtra. He's certainly performing very well. He has bright future in BJP on national national level

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 28 วันที่ผ่านมา +4

    Vinod tavade zindabad ! Jai Shree Ram

  • @vijaykulkarni8906
    @vijaykulkarni8906 28 วันที่ผ่านมา +6

    ABP वाले उद्धव ठाकरे व पवार साहेबांना एवढे प्रश्न विचारायची हिम्मत ठेवा. चाय बिस्कुट.

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 29 วันที่ผ่านมา +24

    तावडे साहेब संजय राऊत याला जास्त महत्व देऊ नका. कारण तो राजकारणी नाही तो बेलं आहे ठाकरे यांचा.

    • @anilkulkarni3208
      @anilkulkarni3208 28 วันที่ผ่านมา +1

      भविष्यात महाराष्ट्राचे मुख्य मंत्री विनोद तावडे

  • @ravihande2735
    @ravihande2735 28 วันที่ผ่านมา +2

    तावडे साहेब फोटोवर मतं मिळत नसतात तर पक्षाच्या चिन्हावर मतं मिळत असतात

  • @geeta607
    @geeta607 28 วันที่ผ่านมา +7

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री श्री विनोद तावडे

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar4315 29 วันที่ผ่านมา +3

    मोदी एक वेळी दोन ठिकाणी लढले पण नंतर परत दोन वेळा एक ठिकाणी लढत आहे. राहुल गांधीं बद्दल काय??

  • @drujwalahake007
    @drujwalahake007 29 วันที่ผ่านมา +1

    Great 👍

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 29 วันที่ผ่านมา +1

    कोणकोणला समजवणार
    ? पलीकडचे
    आहैत ते।

  • @user-zm4bu5ko4h
    @user-zm4bu5ko4h 29 วันที่ผ่านมา +2

    Sanjya la saheb mhanaychi garaj nahi😂 pagari nokar aahe toh

  • @dentistreebydryashshah7621
    @dentistreebydryashshah7621 29 วันที่ผ่านมา

    Ek dialogue baghnya sathi 41 minute cha video pahu ka?

  • @KishanSavnat
    @KishanSavnat 25 วันที่ผ่านมา

    राऊत, मरायला,तयार, झाले,पण, उद्धव, ठाकरे,यानां,सोडणार, नाही,ही, ग्यारंटी,

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 6 วันที่ผ่านมา

    ज्याला बाईल साभळता येत नाही त्यांने कृपया देश सांभाळण्याच्या भानगडीत आता पडू नये

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 28 วันที่ผ่านมา +1

    संधीचं सोनं कसं करावं हे तावडे सरांकडून पंकजा मुंडेंनी शिकावं

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 27 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 27 วันที่ผ่านมา +2

    बाबळासाहेब असते तर मोदीही शिवसेनेत आले असते

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 6 วันที่ผ่านมา

      एकदम खरं बोलले ,असे खरे बोलायला 🐅 लागतो तेथे भाजपच्या शेळपाटांचे काम नाही

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 26 วันที่ผ่านมา +1

    काही गरज नाही,कारण भाजपमध्ये तावडया नाही पाहिजे.

  • @user-ol5cz1mq4y
    @user-ol5cz1mq4y 26 วันที่ผ่านมา

    हर,हर,मोदी,घर,घर,मोदी,जय,महाराष्ट्र

  • @thenworld3262
    @thenworld3262 29 วันที่ผ่านมา

    Khup divsano sahebana Maharashtra chya political madhe pahile....bahuda Ati garva mule tarbuj futale / sadale asel..je hote changalech hote...har har mahadev..

  • @hanumantaware4237
    @hanumantaware4237 26 วันที่ผ่านมา

    Tawadeji you are great in BJP Jai shree Ram

  • @satishkadam9688
    @satishkadam9688 26 วันที่ผ่านมา

    Aata ha swatahala shahana samjayla laglay

  • @prashantkumarchavan08081981
    @prashantkumarchavan08081981 29 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर राजकीय विश्लेषण..❤

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 29 วันที่ผ่านมา +8

    Modiji झिंदाबाद 🎉

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 28 วันที่ผ่านมา

    मुद्दाम खड खड आहे का ही आम्ही नीट ऐकू नये म्हणून. Nonsen

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 26 วันที่ผ่านมา

    व्वा तावडेजी खऱ्या अर्थाने राप्ट्रीय नेते झालात.

  • @amolmate6637
    @amolmate6637 28 วันที่ผ่านมา

    Tumi panjab madhe kay kel te mahit ahe.suprim cort ne apli oukad dakvali

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 26 วันที่ผ่านมา

    गद्दारों की बातों पर क्या भरोसा करना चाहिए

  • @vasantgudulkar873
    @vasantgudulkar873 29 วันที่ผ่านมา

    किती पोरकट पत्रकारिता. खासकरून एबीपी माझा मध्ये काम करणारे पत्रकार तर आपली औकात दाखवते. मला वाटतं उघडा डोळे बघा नीट याचा अर्थच कळत नाही. अशा पत्रकारितेला लुब्रांडू पत्रकारिता म्हणतात असं माझं मत आहे.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 6 วันที่ผ่านมา

    तवल्या म्हणजे भरकटलेलं होडगं

  • @shubhamthombre3150
    @shubhamthombre3150 26 วันที่ผ่านมา

    Overconfidence तर यांच्याकडून शिकावा 😂😂😂

  • @PRADIPLONDE
    @PRADIPLONDE 28 วันที่ผ่านมา +1

    संजय राऊत जर भाजपात आले तर ते भाजपला नॉटि बनवतील ना

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 28 วันที่ผ่านมา +1

    वंशवाद मुक्त भारत,
    गद्दार मुक्त भारत,
    लुटेरे मुक्त भारत,
    कांग्रेस मुक्त भारत।।

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 26 วันที่ผ่านมา

    तावडे जी 400 पार मग 400 चा गॅस 1200 कसा कसा झाला उत्तर आहे काय

  • @SudhirDamle-jr9xx
    @SudhirDamle-jr9xx 29 วันที่ผ่านมา

    MVA matdarat confusion karayla te statement kele

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar9449 24 วันที่ผ่านมา

    Raut , thakre , khadse, pawar asha lokana bjp made pravesh manai karichi. Hyana bjp ghuch naya. Jai modiji jai Amit shahji jai devendraji jai narayan rane ji.

  • @sanjaymahajan4762
    @sanjaymahajan4762 29 วันที่ผ่านมา +2

    तिन तिनदा तोच उमेदवार देऊन मोदींच्या नांवाने मत मागता उमेदवार एवढा चांगला आहे तर त्याच्या कर्तृत्वावर मत मागून बघा सचिव

  • @ravihande2735
    @ravihande2735 28 วันที่ผ่านมา +1

    भाजपने 15 वर्षात किती वेळा घोषणा दुरुस्ती केली हे तावडेंनी सांगावं काँग्रेसने 80 वेळा तर भाजपने किती वेळा हे पुराव्यानिशी सांगावं खोटं बोलू नये जनता सुज्ञ आहे

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 28 วันที่ผ่านมา

      काँग्रेस पेक्षा कितीतरी पटीने कमीच.आणि ती सुद्धा तुमच्या माझ्यासाठी.स्वतःच्या फायद्या साठी नाही केली.

    • @sanjaycharudatta872
      @sanjaycharudatta872 28 วันที่ผ่านมา

      संविधान वाच.... घटना दुरुस्तीचे कलम त्यात आहे. बाबासाहेबाना दुरुस्ती अपेक्षित होती. त्यामुळे पुन्हा सांगतो उत्तम वाचन कर आणि चांगल्या माणसांच्या संगतीत रहा.
      म्हणजे तुझी उतरेल....😅

    • @shridharkelkar5360
      @shridharkelkar5360 28 วันที่ผ่านมา

      Ravi hande janata shahani ahe pan tumhi?😊😊😊😊

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 29 วันที่ผ่านมา +7

    Bjp जिंदाबाद

  • @vinayakkavi1724
    @vinayakkavi1724 28 วันที่ผ่านมา

    पत्रकार काय प्रश्न विचारतात ते नीट एकू येत नाही,

  • @anantrasal3665
    @anantrasal3665 27 วันที่ผ่านมา

    India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 39

  • @yogeshborse1353
    @yogeshborse1353 26 วันที่ผ่านมา

    2047 paryant Tumi sagala Desh gahan thevnar hey nakkich .....

  • @acb454.
    @acb454. 28 วันที่ผ่านมา

    अहो कशाला उकिरडा जवळ घेताय ,शेलार साहेब,

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 29 วันที่ผ่านมา +1

    तावडे साहेब अशा व्यक्तींना तुम्ही व पक्षाने मोठं करू नये, असं महाराष्ट्रीय जनतेला वाटतय !

  • @prabhakarkadu1488
    @prabhakarkadu1488 25 วันที่ผ่านมา

    .तावडे आपण खरे चाणक्य वाटत नाही.

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 28 วันที่ผ่านมา +1

    फसवेद्रं फडतूसणीस ने महाराष्ट्राच्या राजकारणात याचा विनोदच केलांय

  • @VB-kp2hq
    @VB-kp2hq หลายเดือนก่อน +3

    Muddesud

  • @ankushhande278
    @ankushhande278 26 วันที่ผ่านมา +1

    सत्तर वर्ष 80वेळा घटना बदलली तेंव्हा पत्रकार कुठे होते
    त्यानं विचारा

  • @akhileshshukla3456
    @akhileshshukla3456 28 วันที่ผ่านมา +1

    मोदी जी सरकार जय श्री राम

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 29 วันที่ผ่านมา

    He Marathi patrkar mahabhakas aghadiche haji haji karnare ahet

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 27 วันที่ผ่านมา

    मोदी प्रमाणे नवाज शरिफ ला केक भरवून ये.

  • @govardhanjaybhay4407
    @govardhanjaybhay4407 28 วันที่ผ่านมา +1

    Only modi ji only BJP only NDA

  • @91MARCH28
    @91MARCH28 หลายเดือนก่อน

    👍✌️🙏✨👍✌️🙏✨👍✌️🙏✨

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 หลายเดือนก่อน +1

    Watel titka sabha gha ghamacha paisa aahe 4june.nantar.fakki.la.mahag

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 28 วันที่ผ่านมา

    हे कोकणातले उपयोग नसलेले लोक आहेत

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 หลายเดือนก่อน +2

    Rahul पडणार म्हणून 2जागेवरून निवडणुक लढवतो आहे नाही तर 2जागेवरून का लढत आहे

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 29 วันที่ผ่านมา

    4:24 4:25

  • @Anirum267
    @Anirum267 29 วันที่ผ่านมา +5

    संजय राऊत साहेब म्हणण्याची काही गरज नाही....

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 28 วันที่ผ่านมา

      तो फकत संज्या आहे त्याला साहेब का बोलता नॉटी आहे तो

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 28 วันที่ผ่านมา +1

    तावडे लय दिवसापासून प्रयत्न करत होते आठंवले बरोबर जायचा

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 28 วันที่ผ่านมา

    Corruption to up huaa hain us main koi do rai nahi

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 28 วันที่ผ่านมา

    पत्रकार तुम्ही पहा , तावडे साहेब किती सभ्यतेने उत्तरे देतात नाहीतर बूमवर थुंकणारे नेते ही आहेत . तुम्हीच ठरवा सभ्यतेला महत्व द्यायचे का फेकलेल्या पैशांना ...

  • @mathuraborade3806
    @mathuraborade3806 25 วันที่ผ่านมา

    Rautana H M karun tar bagha Narayan narayan

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x 28 วันที่ผ่านมา

    ४२० आहे तै

  • @aslampharde9886
    @aslampharde9886 28 วันที่ผ่านมา

    BJP la futala nahit jail vari karun Rautso.Dhanya ho

  • @barbiegirl5603
    @barbiegirl5603 หลายเดือนก่อน

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql 24 วันที่ผ่านมา

    Tavade have made uadu naka

  • @jagannathdindure3790
    @jagannathdindure3790 27 วันที่ผ่านมา

    BJP madhe aala nahi tech bare

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 24 วันที่ผ่านมา

    Tavade Saheb tumhala Vinod Jamat nahit