लग्न करायचा पत्या नाही💃पोरगी नुसती फोनवर📱बोलत बसती भावजयीला😘 काही खपाना😜 By-Ashwini gavhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade #saylisonwane
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे
Chanel hed : Tushar k. gavhane.
D.O.P : pradip shirsat
Editor : pradip shirsat
कलाकार : आश्वीनी गव्हाणे,तुषार गव्हाणे, सायली सोनवने,इंदुबाई दरवडे
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• 💃बहिनीला पाहुने पाहून ... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺
बरोबर बोललीस अश्विनी तू. मुलीवर आईचं पूर्ण लक्ष पाहिजे
म्हातारी तर खतरनाक आहे राव 😛😄😄😄
Chan झाला वीडियो
👌👌👌
Khupach khupach chan aani full entertainment love you aaee
वाहिनी आणि भाऊ तुमचं लग्न लव्ह मॅरेज आहे का हहो छान झाला एक नंबर अभिनय सर्वांचं आणि वहिनी तुम्ही तर कमालच करता
खूप मस्त व्हिडिओस असतात तुमचे
खास करून अश्विनी ताई खूप छान acting करतात
Khattarnag abhinay sarwancha
पुणेरी पोरगी लय बोलती राव खूप सुंदर
00000000⁰00
वा वा खुपच अप्रतिम अश्विनी ताईंचा अभिनय म्हणजे टिपिकल नंदे चा पात्र
😅
Mastch
आश्विनीचा अभिनय व काडी लावण्याचा कार्यक्रम मस्तच व सायली ची भाषा त्याहून मस्तच मस्त
Aaaji ek no. Ahe
अश्विनी ताई तुमचं काम लय भारी
Y
एकदम लयभारी
जबरदस्त...खूप छान..
Are kharach he bhandan ahe ka, mast gavthi tadka.
सासवा सुना एक नंबर
Sayli acting best
Ek number
आजी १ नंबर👌👌
Very nice ❤️😘
Mala sunbaincha aavaj mast vatala
1number
राम कृष्ण हरी...
अश्विनी ताई अभिनंदन..
भक्ती प्रेम तर्फे शुभे ्छा
खूप छान एपिसोड आहे 🎉👌👌👌
खरी परिस्थिती अशीच असते गावाकडची ,बेस्ट acting
छान ताई
एकच नंबर
अश्विनी लय भारी बरं
ऐकच नंबर
Nice👌👌
Nice episode 😀😀
अश्विनी वैनि.. झिपऱ्या धरा सायलीच्या..!!
लयच भारी
खूप खूप सुंदर
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
क्षय
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
I was watching this vedio for the 1st time ..but only bcoz of Ashwini acting talent.... I subscribed ur chanel...Ashwini khup Chan acting karte...keep it up 👍
Thanku so much tai
8.
@@gavaranmarathi ।।।।।।।़।।।।। ़़।। ़।।।।।।।।।।
आमचे कलाकार लई भारी...
आई बरोबरच बोलते
फार छान
Same majya ghri pn asach ahe
Mhatari bhai
अश्विनी ह्यांच्या अभिनयाचा फॅन आहे मी बोलण्याची शैली खूप छान आहे तुमची 😍
Mast acting saglyanchi
छान एपीसोड,पण लग्न उलकाच.बाकी मस्त.
Nice video Tai 👌👌👌
अश्विनीताई भारीच काम केले
इंदूताई लई भारी😊😊😊😊
Nice video
All is super performance
Nice 👌
आजी लै भन्नाट आहे😝
Super Fantastic performance
Nice
Nice👍 aaji
Laich bhari
Kup Chan
अश्विनी ताई छान माहिती दिली.ईदूमावशीलई भारी.
Ek no .
छान एपिसोड
Nice Video 🥰🥰
आमित तेरणेआंआटपडीकार
खुपचं भारी आहे 👍🏼
Sasu sun lai bhari 😅😅😅😅
Very nice ashwini Tai 👍👍👍👍
Nice😀
Kontya gavat shoot chalu ahe?....khup chan jaga ahe ...act pn mastttt
म्हतारीच्या डोक्याला ताप नुसता 😆😆
Nice vlog
श्रीगोंदा तालुक्यात तुमचं गाव कोणत आहे
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
Super🔥🔥🔥
तुम्ही कुठे राहतात
,7:25 🤣🤣
Chan
Thanks🌹🙏 ashvini taei
Mast mast dialogue 😅
आश्विनी ताई तु सायलीला हाताखालून काढ
Ashwini Tai la sanga ha video bhagayla manje tyana kalel
hii
Hi by hkĺlñçv5+±/
Apratim
Lagna ka
Ky kel dada ne love marriage aahe ka ashwini tai tumch 😀
अश्वीनी ताई आपलं गाव व तालुका सांगा ना वेळ भेटला तर नकी येईल भेटायला plz nice video 👍👍
Ahmadnagar shrigonda
QA
अश्विनी ताई या साईलिच कॉलेज बंद करा एपिसोड छान
७:२८
Tumche gaav konte
2 months takaych urkun n mg kay karaych 🤣🤣🤣
Ashvini tai majhi baykopan sangamner chi ahe ti pn tumchyasarkhi barki ahe ani bolte pn jasta.tichi bhasha tumchyasarkhich ahe
Hiiiii
Hiiii
🤣🤣🤣🤣
Call recording..lava
मुलींना सुनाना समान धरावे
ताई मला कळव मला जास्त लिहिता वाचता येत नाही
Amcyatpn ek as hot
Mala call kar
ताई ताई मी तुझे व्हिडिओ पूर्ण पाहत आहे पण हे मला जास्त व्यथा वाचता येत नाही मलाताई मला आईला आणि बहिणीला आणि तुला आणि आपल्या दादाला भेटायची एक बार इच्छा आहे
👌👌👌