Bohra Central School parola second class trip 2024🤾🕺🤽‍♂️👨‍👩‍👧‍👦🏕♥️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025
  • वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र ही संकल्पना गेल्या वीस वर्षापासून मनात होती मात्र वास्तवात उतरवणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी अनेक ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास केला व लक्षात आलं पर्यटकांना आता अशाच ठिकाणाची गरज आहे. जिथे नैसर्गिक साधंनसामग्रीचा उपयोग करून झाडे वेलींनी सजवलेले, नैसर्गिक पाण्यात पोहण्याचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात जायला राहायला आवडते व आम्ही तेच केले2021 पासून पर्यटकांच्या सेवेसाठी वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र विकसित करून पर्यटकांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींचा आनंद देऊन पर्यटकांच्या पसंतीत उतरले आहे. शालेय सहल गेट-टुगेदर, प्री-वेडिंग फॅमिली कार्यक्रम, फॅमिली टूर अशा विविध कारणांनी पर्यटन केंद्राला सतत गर्दी असते विशेष करून महिला 80 टक्के असतात येथे धूम्रपान करणाऱ्याला पाचशे रुपये दंड आकारला जातो त्यामुळे स्वच्छता ही चांगल्या प्रकारे राखता येते तुम्हा सर्वांना आमचा आग्रह आहे की आमच्या पर्यटनाला भेट देऊन निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची किंवा वन डे पिकनिकला येऊन आनंद घेण्याची ही सुवर्णसंधी आहे धन्यवाद
    वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र
    राजाराम ऍग्रो वर्मी कंपोस्ट
    राजाराम नर्सरी
    राजाराम मच्छी बीज पालन
    No 8999627811
    9420403198

ความคิดเห็น •