Dada krushi vidyalaya jevel ani polytechnic college cha bajula sham cha vada ha ek number famous ani tasty ahe tumi thity jahun video banava hich ek request
राधानगरी मध्ये गणेश वडा प्रसिध्द आहे...आणि त्यांच्याच पाठीमागे नाष्टा आहे...एकदा भेट द्या....गणेश वडा दुपारी 4 नंतर....आणि नाष्टा सकाळी 7 वाजता मिळतो.....
कोल्हापुरात कधीही गोल नरम पाव वापरला जात नाही. तसेच कोल्हापूरच्या बटाटा वड्याची साईज गोल नरम पावात न मावणारी इतकी मोठी असते. तो ब्रेड स्लाईस व तळलेली मिरची बरोबरच रुचकर लागतो. 👌👍👍🤪
बटाटा वडा, कांदा भजी ह्यांची साईज खुप मोठी असते आणि पाव पेक्षा ब्रेड खुप टेस्टी लागतो.. क्रिस्पी असतो वडा...कांदा भजी पण खुप टेस्टी आणि साईज ने पण मोठी असते भजी आणि तुला साबू वडा पण साइज ने खुप मोठा भेटणार खायला. कोल्हापूर सारखं स्वादिष्ट साबू वडा, कांदा भजी, वडापाव, मिसळ पावं, तांबडा पांढरा कुठेच खायला भेटणार नाही तुला मिसळ पाव ला पण ब्रेड असतो आमच्याकडे ... १२ तारखेला गावा वरुन येत होतो.. तेव्हा CBS स्टॅन्ड ला वडापाव आणि भजी खाली होती.. २५ रू ला वडापाव आहे. पण हे काका २०रू ला देतात छान. 👌🏻👍🏻
मी नेहमीच हा delicous वडा पाव khatye rs5 la होता पूर्वी. मारुती मामा is the real इन्स्पिरेशन फॉर यूथ.
खरच खुप छान वडा मीळतो तेथे मी कितीतरी वेळा खाल्ल्या आहे 😋😋
वडापाव आणि आजोबांचा नातू दोन्ही पण quality आहेत 🫶🏻❤️
Aamhi pan aajobani banavalela vada khalla aahe. Taste khup chan aahe. Nice video.
खूप छान व्हिडिओ. खूप छान वडापाव...
कोल्हापूरकर 🎉❤.... mahalaxmi la gelo ki आम्ही कायम वडा खातो आजोबा n कडे....osm taste 🎉
Chan asto vada amhi khato ithe
खुप छान विडिओ झाल मस्त 👌👌🙏
Chan pav vada ahe...pan jevdha mitha tevdhach soda...roj khala tar potachi vat lagel.
यांच्या वडापाव टेस्ट छान असते.
दादा त्यांच्या समोर गोबी मंचुरीयन वाले आहेत त्यांचा पण व्हिडिओ बनवा.प्लीज छान असते गोबी मंचुरीयन
हो नक्की
Excellent vadapav,my favourite vadapav❤️❤️❤️❤️ recipe दाखवा
खूप छान माऊली
Wah wah. Garma garam😋
Mastach mama la Salaam ❤❤❤
Nice working uncle ji ❤❤nice dis. Vda pav
Your welcome
खूप खूप छान.... ❤❤❤
Tempt hotay Vada pav baghun 😋😋😋😋🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
20 rs Kay Kami ahe ka vadapav la Kay Rao...
Ek no 🎉
Kitila vikycha , kaykay tya sobat ,bhajnich thalipit.kiva mg veygveyglya prakarcha chatni tayar krun vikney
नुस्ता वतत जायचं 🤣😅 mama pn fire 🔥🌍
Vada ek number
Yancha vada kharch khup bhari asto
Must astat vade amhi khelat
Salute ahe babana
kohapuri tambda pandra rassa konal avadto
Karan Vada akarane khup motha asto, Ani ha peti pav test la Chan asto .yala bread nahi bolat peti pav mhantat.
वडा खुपच छान आहे.
खूप छान 👌
Dada krushi vidyalaya jevel ani polytechnic college cha bajula sham cha vada ha ek number famous ani tasty ahe tumi thity jahun video banava hich ek request
Mast tavtaveet Vada aahe ho👌
Ya vayat pan kam kartat kaka khar kauthuk karu vath aaj kal che young por kamla katala kartat pan yach kad bagun khar naval vath
Mi ithala vada khalla ahe khup chan asto vada 👌
आपल्सया सर्वांचा जीव की प्राण वडापाव
Nice mama❤
Hindustan bakery ch burger ch video banwa na bhau
Amhi nehami ethala vadapav khato ,khup testy ahe .nad khula .
राधानगरी मध्ये गणेश वडा प्रसिध्द आहे...आणि त्यांच्याच पाठीमागे नाष्टा आहे...एकदा भेट द्या....गणेश वडा दुपारी 4 नंतर....आणि नाष्टा सकाळी 7 वाजता मिळतो.....
पश्चिम महाराष्ट्रात वड्यासोबत ब्रेड का देतात पाव का देत नाही? बाकी व्हिडिओ छान आहे
कोल्हापुरात कधीही गोल नरम पाव वापरला जात नाही. तसेच कोल्हापूरच्या बटाटा वड्याची साईज गोल नरम पावात न मावणारी इतकी मोठी असते. तो ब्रेड स्लाईस व तळलेली मिरची बरोबरच रुचकर लागतो. 👌👍👍🤪
ते शास्त्र आहे
बटाटा वडा, कांदा भजी ह्यांची साईज खुप मोठी असते आणि पाव पेक्षा ब्रेड खुप टेस्टी लागतो.. क्रिस्पी असतो वडा...कांदा भजी पण खुप टेस्टी आणि साईज ने पण मोठी असते भजी आणि तुला साबू वडा पण साइज ने खुप मोठा भेटणार खायला. कोल्हापूर सारखं स्वादिष्ट साबू वडा, कांदा भजी, वडापाव, मिसळ पावं, तांबडा पांढरा कुठेच खायला भेटणार नाही तुला मिसळ पाव ला पण ब्रेड असतो आमच्याकडे ... १२ तारखेला गावा वरुन येत होतो.. तेव्हा CBS स्टॅन्ड ला वडापाव आणि भजी खाली होती.. २५ रू ला वडापाव आहे. पण हे काका २०रू ला देतात छान. 👌🏻👍🏻
Purn pacchim Maharashtra madhe nahi det bread kolahapur la detat.
कारण तो स्वस्त असतो
Are mitra bred vegla ani pav vegla
वडा छान पण पाव असता तर आणखी मजा...😊
Nice baba
gooooooooooooooooood
Address? Please
👍👍👍👍👍
😋😋👌👌
वडा मोठा आहे पण ब्रेड च काय तो वडा नक्की कशा बर खायचा
सर नाज बेळगाव बिर्याणी वर एक ब्लॉग बनवा कि
नाज
Sanman Patra frem karun det Jawa...ti ek athwan rahil
दादा विविध ठिकाणी वापरले जाणारे पाव हे कसे बनवले जातात त्याबाबत व्हिडिओ बनवा
धन्यवाद
Yummy 😋
Hotel Parakh, Hotel Dehaati hynche video blog bnvaa thali vrti
Ho nakki
मित्रांनो 3.14 सेंकंदला जाळीदार टोपी वालॆचा हात पहा.😂
हो ना , कॅमेरात बरोबर सापडला आहे त्याच्या वर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.
Ambernath main vadapav pe video make
Ha tr bread pav ahe
प्रिपरेशन नही बताया बंधु
Thanks.
Dhapatey busness baddal mahiti havi hoti dada
काय माहिती पाहिजे
ब्रेड मध्ये पावाची मजा नाही
आपला मोबाईल नंबर पाहिजे आर के नगर कोल्हापूर अफलातून वडा मिळतोय
Amchia gawi 15 rs big wada ani big bakery paw
Kolhapur dist shahuwadi
Costly ahe bread one piece and vada
👍👍👍👍