अजून विस्तृतपणे समजाऊन सांगण्याची कृपा करावी. आपण अगदी व्यवस्थित kartay पण इतरांना समजणार नाहीत एवढ्या लवकर. मला माहित आहे कसे करायचे ते म्हणुन अभिप्राय दिला
आपण या गुढ विद्येचा चुकीच्या पध्दतीने प्रसार करत आहात. योग्य व अचूक प्रकारे ही विद्या शिकण्यासाठी वर्गात जाऊन प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मविद्येची तंत्रे शिकली पाहिजेत. सर्व दर्शकांना नम्र आवाहन आहे की, ब्रह्मविद्येच्या वर्गात प्रवेश घेऊन ही विद्या शिका.
Thank you for video but yamade shwas kasa gaycha,kiti hold karaycha ani kasa sodaycha he nit sangitlele nhiye. Jyana bramhvidhya mahit nhi tyani asa blindly follow kru naye.proper course krun practice karavi
मॅडम श्वसन प्रकारांचा video upload करून तुम्ही ब्रम्हविद्येच्या गुप्ततेचा भंग करता आहात. लिहिताना अत्यंत खेद वाटतो आहे की सर्व श्वसन प्रकार तुम्ही पूर्ण चुकीच्या पद्धतीने करत आहात. माझी तुम्हाला विनंती आहे की हा video तुम्ही यूट्यूब वरून काढून टाका. मी सुद्धा ब्रम्हविद्या साधकसंघाच्या (ठाणे केंद्र)ब्रम्हविद्येची साधिका आहे.
Video बनवणारी व्यक्ती सुप्रिया बर्वे ह्यांना लक्षात आणून देणे गरजेचे. त्यांना report केला पाहिजे. त्यांचे इतर uploaded video खाद्य पदार्थ रेसिपी चे आहेत.
मॅडम तुम्ही चुकीचे दाखवित आहात, इथे प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे, तुम्ही ब्रह्मविद्येच्या गोपनीयतेचा भंग करीत आहात, तुम्ही हा व्हिडीओ डिलिट करा अशी मी तुम्हाला विनंती करते.
चुकीचे श्वसन प्रकार शिकवत आहात ,याने शिकणाऱ्या नवीन साधकांचे नुकसानच होईल ,कृपया जे साधक हा व्हिडिओ पाहून श्वसन प्रकार करतील. त्यांनी काळजी घ्यवी . ब्रह्मयिद्येची शिक्षिका असून वरील श्वसन प्रकार अश्या पद्धतीने शिकवले जात नाहीत. कृपया हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करावा.
खुप धन्यवाद. वीस वर्ष झाली शिकुन. विसर पडला होता.दोन तीन प्रकारच आठवत होते.यातले बारकावे ज्यांना माहीत असतील त्यांना चुकिच वाटु शकेल पण मोघम रित्या शारीरीक हालचाली याच होत्या ते आठवतय
He Bai kai vedi zali ahe ki kai as vatta ahe apla Pavitra Brahmavidya che Guptatechi shapat modun sarva shvasanparakar chukichya padatine dakavate ahe yanch intentions pan chukeche vatat ahe. Brahmavidya he prachin Adhyatmik yog padati ahe yacha asa anadar krupaya karu naye khup bhagya nantar asa pavitra jyana nashibhi yeta ite tar chakka tya padaticha anadar kela jato ahe yane shikavanari vekti ani shikun ghenar Sadhaks yanche nuksan hota ahe ha video TH-cam vrun deleted zala pahije ya video la jastit jasa lokani Report karava jyani ha video block houn kadun jayel ani Madam aplala ashi namara vinanti ahe krupaya ashi thatha karu naye yogya teacher karun shikun ghave otherwise tumala yacha pude jaun khup tras honar ahe jar velet tumhi tumchi chuk sudarli nhi tar ani laukarat laukar ha video Delete karava.
ब्रम्हविद्या साधक संघाकडून घेतल्या जाणाऱ्या वर्गात प्रवेश घ्या. योग्य शिक्षण मिळेल. याचे व्हिडिओ नाहीत कारण ही आध्यात्मिक साधना आहे. बर्वे बाईंनी चुकीचे करुन दाखवले आहे. अनुकरण करु नका.
योग्य शास्त्र आणि शस्त्र चुकीच्या पद्धतीने केले वापरले व इतरांना दिले तर ते दोघांनाही घातकच आहे. आधी स्वतः ची साधना अचूक करायला शिका आणि मगच शिकवण्यासाठी प्रयत्न करा. तोपर्यंत हा व्हिडिओ कृपया डिलिट करा.
चुकीचे कसे करावे हे तुम्ही सांगत आहात. तुम्ही स्वतः चे व इतरांचे नुकसान का करत आहात ? तुम्ही कोणाकडेही शिकलेले असले तरी चुकीचे शिकवू नका. कृपया हा व्हिडिओ काढून टाका.
मॅडम तुम्ही चुकीच्या पद्धतीने श्वसनप्रकार करत आहात तसेच ब्रह्मविद्येमध्ये गुरुजनांनी सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन करीत आहात. परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो.
Madam, तुम्ही सर्व श्वसन प्रकार चुकीचे करून दाखवले आहेत. त्यामुळे बघणाऱ्या लोकांचा गैरसमज होईल. शिवाय BSS ची परवानगी घेतली होती का तुम्ही, असा व्हिडिओ TH-cam वर release करण्यापूर्वी? तरी ताबडतोब हा video delete karun लोकांची दिशाभूल करणे थांबवा.
Madam pls delete this video immediately. You are not doing spiritual breathing exercises correctly.Pls don't misguide people.I request all viewers join Brahmavidya's classes which conducted by Brahmavidya Sadhak Sangh and learn by trained teachers 🙏
मॅडम आपण चुकीचे श्वसन प्रकार दाखवत आहात, लोकांची दिशाभूल करत आहात,सर्वांना विनंती हे कृपया follow करू नये, शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य प्रकारे म्हणजे साधक संघामार्फत चालणाऱ्या वर्गात प्रवेश घ्यावा
My God, मॅडम कोण आहात तुम्ही? तुम्ही ब्रह्मविद्या शिकलेल्या दिसतय पण काय शिकलात ते दिसताच आहे या व्हिडिओ post करून इतरांना ज्ञान देण्याची घाई काय करताय पूर्ण 6 वर्षे शिका,कार्यशाळा करा गुरुजीं च्या परीक्षे मध्ये पास व्हा आणि शिकवा न तुमचे हे धैर्य झालेच कसे ताबडतोब हा video delete करा कृपा करून कृतघ्न होऊ नका
Please mention where did you learn this from, and are you qualified to officially teach? If you are not giving credit to the source of this knowledge do you think there is any credibility to what you are sharing? If you are not qualified or given the permission to teach then you should refrain from spreading a distorted version of a pure technique of yoga.
मॅडम, चुकीचे शिकून आणि चुकीचा व्हिडिओ तयार करून स्वतःचे आणि इतरांचे नुकसान आपण कृपया करू नये. BSS च्या प्राथमिक वर्गात पुन्हा प्रवेश घेऊन चुका सुधारण्याची आणि नुकसान टाळण्याची संधी या व्हिडिओमुळे आपल्याला मिळते आहे असे समजा 🙏
Don't ever practice the breathing exercises as shown by this madam, all wrong. Instead learn Brahmavidya Basic Course in classroom and get the full benefits to restore health in the body.
All exercises taught are incorrect ,kindly don't follow, it will harm you. These methods need to be learnt under guidence of expert teachers of official brahmavidya Sadhak sangh.
Please do not put such content without actually knowing and learning the exercises. Also see to it not to spread wrong and false information about ब्रह्मविद्या. Please Report such videos as having misleading information
बर्वेबाई, चुकीचे का दाखवता? लोकांची दिशाभूल करत आहात. शिकवण्याची एवढी हौस आहे तर योग्य प्रशिक्षण घ्या. ही आध्यात्मिक साधना आहे, शारीरिक व्यायाम नाहीत. या बाईंचे श्वास आणि उच्छवास दोन्ही चुकीचे आहे.
Please delete this video. You are not doing excersize correctly. Do not misguide people. I request viewers to actually join brahmavidya class and learn it by a trained teacher
मॅडम तुमच्या या व्हिडिओ मध्ये तूम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीने श्वसन प्रकार करत आहात. हे अध्यात्मिक श्वसन प्रकार आहेत ते योग्य प्रकारे करणेच उचित आहे. फक्त प्राथमिक वर्ग करून ब्रहमविद्या शिकवता येत नाही त्यासाठी कित्येक वर्षांची साधना लागते. तुमचे अनुकरण करून लोकांचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला जर ब्रहमविद्येचे शिक्षक व्हायचे असल्यास योग्य पद्धतीने शिक्षक व्हा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करा.
कृपया व्हिडिओ delete करा. आपण चुकीचे श्वसन प्रकार करत आहात. तुमचा उत्साह समजू शकतो, पण चुकीचे काहीतरी पसरते आहे. Brahmavidya साधक संघ सुद्धा असा व्हिडिओ टाकू शकला असता पण गुप्ततेच्या कारणामुळे टाकलेला नाही. धन्यवाद!
Totally Agree with you Sir They are Spreading misinformation misleading and the intention is also not good we must report this video it is against Our Beloved Brahmavidya's principle and also against TH-cam Guidelines.
सुप्रिया बर्वे मॅडम, असा चुकीचे श्वसन प्रकार दाखवणारा व्हिडिओ तुम्ही जो you tube वर अपलोड केला आहे तो ताबडतोब delete करावा. त्यातील बाई तुमची दिशाभूल करत आहेत. आणि त्यात झाले तर नुकसान तुमचेच आहे. तुम्ही हा व्हिडिओ brahmvidya साधक संघाचे नावावर टाकून फार मोठी चूक केली आहे.
मॅडम, तुम्ही हे श्वसन प्रकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने करून दाखवून सर्वांची दिशाभूल करत आहात. ताबडतोब सदर व्हिडिओ delete करावा. इतके चुकीचे श्वसन प्रकार दाखविणारा व्हिडिओ you tube वर दाखविण्याचे तुमचे धाडसच कसे होऊ शकते. आधी नीट शिका. तुम्ही चुकीचे श्वसन प्रकार दाखवून इतरांचे नुकसान करत आहात. BSS चे एकेक शिक्षक ब्रह्मविद्येत ८/१० वर्ष व्यतीत केल्याशिवाय आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शिकवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात अचूकता असते. तुम्ही तुमचा अत्यंत चुकीचे श्वसन प्रकार दाखवणारा व्हिडिओ BSS चे नावावर का खपवता आहात. कृपया व्हिडिओ ताबडतोब delete करा.
Madam this video must be deleted immediately, you are giving wrong impression by demonstrating the exercises wrongly and partial instructions. It must be noted that to be able to teach the Brahmavidya Spiritual Breathing exercises one has to undergo training for minimum 6-7 years. It is not so simple that someone can learn by watching the videos. Request you to remove this video.
मॅडम तुम्ही अतिशय चुकीच्या श्वसन प्रकार करत आहात त्यामुळे तुमचे अनुकरण करून लोकांचे नुकसान होईल. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ लगेच डिलीट करा हे श्वसन प्रकार वरवर वाटतात तसे नुसते साधे शारीरिक श्वसन प्रकार नाही आहेत पण अध्यात्मिक श्वसन प्रकार आहेत कृपया डिलीट करा आणि लोकांचे नुकसान करु नका
Madam you are demonstrating the spiritual breathing exercises in wrong manner. Your video is misleading. If you are so keen in teaching, you learn all courses of Brahmavidya Sadhak charitable trust and then undergo workshop to become a proper teacher in Brahmavidya. You are violating the secrecy plus whatever you are demonstrating is incorrect. TH-cam should remove such misleading information videos.
या प्रमाणे क्रिया करू नका, सगळ्या श्वसन प्रकारांच्या क्रिया पूर्ण चुकीच्या आहेत. तुम्ही तुमच्या ब्रम्हविद्येच्या शिक्षकांना consult करा. चुकीच्या क्रिया करू नका प्लिज.
ब्रह्मविद्या साधक संघाशी संपर्क साधून तेथील शिक्षकांकडून अचूकतेने श्वसन प्रकार करायला शिका. ह्या विडिओतील बाईंनी करून दाखवलेले श्वसन प्रकार अत्यंत चुकीचे आहेत. कोणीही असे चुकीचे श्वसन प्रकार करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये.
अजून विस्तृतपणे समजाऊन सांगण्याची कृपा करावी. आपण अगदी व्यवस्थित kartay पण इतरांना समजणार नाहीत एवढ्या लवकर. मला माहित आहे कसे करायचे ते म्हणुन अभिप्राय दिला
आम्ही संस्थेचे नियुक्त शिक्षक आहोत म्हणून सांगतोय की या बाई चुकीचे दाखवत आहेत.
आपण या गुढ विद्येचा चुकीच्या पध्दतीने प्रसार करत आहात. योग्य व अचूक प्रकारे ही विद्या शिकण्यासाठी वर्गात जाऊन प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मविद्येची तंत्रे शिकली पाहिजेत. सर्व दर्शकांना नम्र आवाहन आहे की, ब्रह्मविद्येच्या वर्गात प्रवेश घेऊन ही विद्या शिका.
Thank you for video but yamade shwas kasa gaycha,kiti hold karaycha ani kasa sodaycha he nit sangitlele nhiye. Jyana bramhvidhya mahit nhi tyani asa blindly follow kru naye.proper course krun practice karavi
Madam halile swshan chukiche karat aahat manela jorat hisaka deta pl chukach shiku naka
अतिशय चुकीच्या पद्धतीने तुम्ही श्वसन प्रकार करत आहात. पुस्तक वाचा आणि तुमचा व्हिडिओ बघा तुम्हाला लगेच फरक कळून येईल
मॅडम श्वसन प्रकारांचा video upload करून तुम्ही ब्रम्हविद्येच्या गुप्ततेचा भंग करता आहात. लिहिताना अत्यंत खेद वाटतो आहे की सर्व श्वसन प्रकार तुम्ही पूर्ण चुकीच्या पद्धतीने करत आहात. माझी तुम्हाला विनंती आहे की हा video तुम्ही यूट्यूब वरून काढून टाका. मी सुद्धा ब्रम्हविद्या साधकसंघाच्या (ठाणे केंद्र)ब्रम्हविद्येची साधिका आहे.
बरोबर आहे.श्वसन प्रकार चुकीचे दाखवले गेले आहेत.
श्वसनप्रकार चुकीच्या पद्धतीने दाखवले आहेत. गुप्ततेच्या नियमाचा भंगही होत आहे. कृपया हा Video काढता येईल का?
Video बनवणारी व्यक्ती सुप्रिया बर्वे ह्यांना लक्षात आणून देणे गरजेचे. त्यांना report केला पाहिजे.
त्यांचे इतर uploaded video खाद्य पदार्थ रेसिपी चे आहेत.
This is a very wrong way of sharing something openly, for which one is not trained! Please remove the video asap n apologise too!!
मॅडम तुम्ही चुकीचे दाखवित आहात, इथे प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे, तुम्ही ब्रह्मविद्येच्या गोपनीयतेचा भंग करीत आहात, तुम्ही हा व्हिडीओ डिलिट करा अशी मी तुम्हाला विनंती करते.
आपणांस स्वत: ब्रम्हविद्या शिकण्याची गरज आहे, शिकविण्याची नाही.
यातून आपण काय साधले.
मॅडम , व्हिडिओ मधे दाखवलेले ब्रह्मविद्येचे श्वसन प्रकार अचुक केलेलं नाहीत.
कृपया हा व्हिडिओ डिलिट करावा.
बरोबर आहेत. रिविजन साठी चांगलं आहे
Madam vidio delet. Kara
Madam, the breath is grossly incorrect. Not only incorrect but incomplete too.
खूप सुंदर एका वेळेस क्रमनुसार सगळे श्वसन प्रकार करून दाखवले. धन्यवाद❤
🤦
चुकीचे श्वसन प्रकार शिकवत आहात ,याने शिकणाऱ्या नवीन साधकांचे नुकसानच होईल ,कृपया जे साधक हा व्हिडिओ पाहून श्वसन प्रकार करतील. त्यांनी काळजी घ्यवी . ब्रह्मयिद्येची शिक्षिका असून वरील श्वसन प्रकार अश्या पद्धतीने शिकवले जात नाहीत. कृपया हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करावा.
खुप धन्यवाद. वीस वर्ष झाली शिकुन. विसर पडला होता.दोन तीन प्रकारच आठवत होते.यातले बारकावे ज्यांना माहीत असतील त्यांना चुकिच वाटु शकेल पण मोघम रित्या शारीरीक हालचाली याच होत्या ते आठवतय
He Bai kai vedi zali ahe ki kai as vatta ahe apla Pavitra Brahmavidya che Guptatechi shapat modun sarva shvasanparakar chukichya padatine dakavate ahe yanch intentions pan chukeche vatat ahe. Brahmavidya he prachin Adhyatmik yog padati ahe yacha asa anadar krupaya karu naye khup bhagya nantar asa pavitra jyana nashibhi yeta ite tar chakka tya padaticha anadar kela jato ahe yane shikavanari vekti ani shikun ghenar Sadhaks yanche nuksan hota ahe ha video TH-cam vrun deleted zala pahije ya video la jastit jasa lokani Report karava jyani ha video block houn kadun jayel ani Madam aplala ashi namara vinanti ahe krupaya ashi thatha karu naye yogya teacher karun shikun ghave otherwise tumala yacha pude jaun khup tras honar ahe jar velet tumhi tumchi chuk sudarli nhi tar ani laukarat laukar ha video Delete karava.
OMG this video is shocking
असे व्हिडिओज बघून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. शिकायचे असेल तर शास्त्रशुद्ध पद्धत शिका.
ब्रह्मविद्या संजीवनी देते… ती नीट शिकून घ्या
असा व्हिडिओ पोस्ट करुन लोकांचे नुकसान करु नका …
अत्यंत चुकीचे दाखवत आहात. लोकांचे नुकसान करता आहात. 😡
कृपया योग्य प्रकार कोणते त्याचा व्हिडीओ
पाठवा.
ब्रम्हविद्या साधक संघाकडून घेतल्या जाणाऱ्या वर्गात प्रवेश घ्या. योग्य शिक्षण मिळेल. याचे व्हिडिओ नाहीत कारण ही आध्यात्मिक साधना आहे. बर्वे बाईंनी चुकीचे करुन दाखवले आहे. अनुकरण करु नका.
Koni hi karu naye chukichi mahiti
योग्य शास्त्र आणि शस्त्र चुकीच्या पद्धतीने केले वापरले व इतरांना दिले तर ते दोघांनाही घातकच आहे.
आधी स्वतः ची साधना अचूक करायला शिका आणि मगच शिकवण्यासाठी प्रयत्न करा. तोपर्यंत हा व्हिडिओ कृपया डिलिट करा.
Totally wrong exercises are shared without taking permission from BSS. Pl do not like or share this video & it should be deleted immediately.
This video is totally against TH-cam community guidelines
Please take proper action against this video
TRUE
We must
५ वा ६ वा थोडा जलद होतोय
तुम्ही श्वसन प्रकार चुकीचे करताय. त्यामुळे इतरही चुका करतील. हा व्हीडीओ लवकरात लवकर डीलीट करा
ब्रह्मविद्या शिक्षक
चुकीचे कसे करावे हे तुम्ही सांगत आहात. तुम्ही स्वतः चे व इतरांचे नुकसान का करत आहात ? तुम्ही कोणाकडेही शिकलेले असले तरी चुकीचे शिकवू नका. कृपया हा व्हिडिओ काढून टाका.
हे श्वसन प्रकार चुकीच्या पध्दतीने केले आहेत. तुम्ही खरेच शिकलात का? बह्मविद्येच्या साधक असे करणार नाही.
मॅडम तुम्ही चुकीच्या पद्धतीने श्वसनप्रकार करत आहात तसेच ब्रह्मविद्येमध्ये गुरुजनांनी सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन करीत आहात. परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो.
श्वसनप्रकार अतिशय चुकीच्या पध्दतीने दाखविले आहेत
Hello maam, the exercises are absolutely wrong and may harm one’s health. Kindly refrain from misleading people.
मॅडम आपण श्वसनप्रकार चुकीचे करत आहात. कृपया Vidio डिलिट करावा.
सर्व श्वसन प्रकार अयोग्य रीतीने केले आहेत. कृपया दर्शकानी याचे अनुकरण करू नये.. व्हिडिओ delete करणेच आवश्यक. एखाद्यास त्रास होऊ शकतो. काळजी घ्या.
श्वसनप्रकार अतीशय चुकीचे दाखवले आहेत
बर्याच गोष्टी चुकीच्या आहेत.
स्वतःचे तसेच इतरांचेही नुकसान.
तुम्ही कोणाकडून शिकलात?
कृपया व्हिडिओ काढून टाका.
मॅडम, चुकीचे आणि अपूर्ण श्वसन प्रकार दाखवून लोकांना मिसगाईड का करत आहात.
तुम्ही जे काही करताय त्याने तुमचे स्वतःचेही नुकसान होत आहे.
Wrong information..
Please don't post such wrong information..
Please delete at the earliest
Madam, तुम्ही सर्व श्वसन प्रकार चुकीचे करून दाखवले आहेत. त्यामुळे बघणाऱ्या लोकांचा गैरसमज होईल. शिवाय BSS ची परवानगी घेतली होती का तुम्ही, असा व्हिडिओ TH-cam वर release करण्यापूर्वी? तरी ताबडतोब हा video delete karun लोकांची दिशाभूल करणे थांबवा.
This video must.
DELETE
Madam ha video lavkarat lavkar kadhun taka.
Madam pls delete this video immediately. You are not doing spiritual breathing exercises correctly.Pls don't misguide people.I request all viewers join Brahmavidya's classes which conducted by Brahmavidya Sadhak Sangh and learn by trained teachers 🙏
मॅडम सर्व चुक चुक चुक..........tabadtob व्हिडिओ kadhun taka. Itaranche nuksan करू naka😢
मॅडम चुकीच्या पद्धतीने तुम्ही करत आहात तुम्हाला स्वतःला ब्रह्मविद्या शिकवण्याची नाही तर स्वतः शिकण्याची गरज आहे
All the exercises are done in the wrong way. Please delete this video.
मॅडम आपण चुकीचे श्वसन प्रकार दाखवत आहात, लोकांची दिशाभूल करत आहात,सर्वांना विनंती हे कृपया follow करू नये, शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य प्रकारे म्हणजे साधक संघामार्फत चालणाऱ्या वर्गात प्रवेश घ्यावा
चुकीच्या पद्धतीने श्वसन प्रकार करत आहात. ह्यामुळे तुमचे व तुमचे बघून जे कोणी करतील त्यांचेही खूप नुकसान होईल. कृपया हा व्हिडिओ डिलीट करावा.
This is Ethical crime. Please stop this horrible,wrong thing. This will lead to misleading message about Brahma Vidya.
My God, मॅडम कोण आहात तुम्ही? तुम्ही ब्रह्मविद्या शिकलेल्या दिसतय पण काय शिकलात ते दिसताच आहे या व्हिडिओ post करून इतरांना ज्ञान देण्याची घाई काय करताय पूर्ण 6 वर्षे शिका,कार्यशाळा करा गुरुजीं च्या परीक्षे मध्ये पास व्हा आणि शिकवा न तुमचे हे धैर्य झालेच कसे
ताबडतोब हा video delete करा कृपा करून कृतघ्न होऊ नका
Report it
आपण यू ट्यूबला misguide म्हणून रिपोर्ट करु शकतो. सगळ्यांनी केले तर ज्यांनी पोस्ट केला आहे त्यांना तो काढून टाकावा लागेल
चुकीचे करत आहात नीट अभ्यास करून करा काही फायदा
होणार नाही
श्वसन प्रकार चुकिचे दाखवून स्वतःचे व इतरांचे नुकसान करत आहात
Please mention where did you learn this from, and are you qualified to officially teach?
If you are not giving credit to the source of this knowledge do you think there is any credibility to what you are sharing?
If you are not qualified or given the permission to teach then you should refrain from spreading a distorted version of a pure technique of yoga.
मॅडम, चुकीचे शिकून आणि चुकीचा व्हिडिओ तयार करून स्वतःचे आणि इतरांचे नुकसान आपण कृपया करू नये.
BSS च्या प्राथमिक वर्गात पुन्हा प्रवेश घेऊन चुका सुधारण्याची आणि नुकसान टाळण्याची संधी या व्हिडिओमुळे आपल्याला मिळते आहे असे समजा 🙏
How to join brahmavidya
मॅडम चुकीचे पसरवू नये, शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकणं हे महत्त्वाचे आहे.
Don't ever practice the breathing exercises as shown by this madam, all wrong. Instead learn Brahmavidya Basic Course in classroom and get the full benefits to restore health in the body.
❤
Wrong breathing exercises done.
All exercises taught are incorrect ,kindly don't follow, it will harm you.
These methods need to be learnt under guidence of expert teachers of official brahmavidya Sadhak sangh.
Please do not put such content without actually knowing and learning the exercises. Also see to it not to spread wrong and false information about ब्रह्मविद्या. Please Report such videos as having misleading information
Madam request to delete dis video
Don't show wrong exercises
एकदम चुकीच्या पद्धतीने श्वसन प्रकार दाखवला आहे. तरी व्हिडिओ लवकर delete Kara hi विनंती. 🙏
बर्वेबाई, चुकीचे का दाखवता? लोकांची दिशाभूल करत आहात. शिकवण्याची एवढी हौस आहे तर योग्य प्रशिक्षण घ्या. ही आध्यात्मिक साधना आहे, शारीरिक व्यायाम नाहीत. या बाईंचे श्वास आणि उच्छवास दोन्ही चुकीचे आहे.
Please delete this video. You are not doing excersize correctly. Do not misguide people. I request viewers to actually join brahmavidya class and learn it by a trained teacher
मॅडम,तुमचा हेतू निर्मळ असेल पण चुकीच्या पद्धतीने श्वसनप्रकार करताना दिसत आहे.
प्लीज लवकर व्हिडीओ डिलिट करा.
Madam, please delete this video immediately as what you have shown in this video is completely wrong and make harmful to others
खूप छान ! पंधरा वर्षापूर्वी शिकलेली बह्मविद्या परत शिकायला मिळाली.
या प्रमाणे क्रिया करू नका सर्व श्वसन प्रकार चुकीच्या पद्धतीने केले आहेत तुम्ही तुमच्या ब्रम्हविद्येच्या शिक्षकांना consult करा
साधनेमध्ये अचूकता साधण्यासाठी व त्याचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी ब्रम्हविद्येचा वर्ग पुन्हा रिपिट करा
अत्यंत चुकीचे श्वसन प्रकार दाखवून स्वतः बरोबर इतरांचेही नुकसान करत आहे. कोणा दुसऱ्याकडे शिकून BSS चे नाव नाहक खराब करत आहेत.
Madam delete this vedio immediately.. every step is wrong. Wrong. Wrong...do not misguide others....😢
तुम्ही ब्रह्मविद्येचे श्वसन प्रकार अगदी चुकीच्या पद्धतीने करत आहात..हा व्हिडिओ लवकरात लवकर delete करा..
लवकर delet करा.
तुम्ही ब्रह्मविद्येच्या श्वसनप प्रकारांचे प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने दाखवत आहात
मॅडम तुमच्या या व्हिडिओ मध्ये तूम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीने श्वसन प्रकार करत आहात. हे अध्यात्मिक श्वसन प्रकार आहेत ते योग्य प्रकारे करणेच उचित आहे. फक्त प्राथमिक वर्ग करून ब्रहमविद्या शिकवता येत नाही त्यासाठी कित्येक वर्षांची साधना लागते. तुमचे अनुकरण करून लोकांचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला जर ब्रहमविद्येचे शिक्षक व्हायचे असल्यास योग्य पद्धतीने शिक्षक व्हा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करा.
मॅडम आपण श्वसनप्रकार चुकीचे करत आहात. हा व्हिडिओ ताबडतोब डिलीट करावा. चुकीच्या पध्दतीने शिकवू नका.
मॅडम आपण चुकीच्या पद्धतीने श्वसन प्रकार करीत आहात.हा व्हिडिओ डिलीट करा
कृपया व्हिडिओ delete करा. आपण चुकीचे श्वसन प्रकार करत आहात. तुमचा उत्साह समजू शकतो, पण चुकीचे काहीतरी पसरते आहे. Brahmavidya साधक संघ सुद्धा असा व्हिडिओ टाकू शकला असता पण गुप्ततेच्या कारणामुळे टाकलेला नाही. धन्यवाद!
Totally Agree with you Sir They are Spreading misinformation misleading and the intention is also not good we must report this video it is against Our Beloved Brahmavidya's principle and also against TH-cam Guidelines.
मॅडम चुकीच्या पद्धतीने शिकवू नका. तुम्हालाच अजून शिकण्याची गरज आहे. त्यासाठी ब्रह्मविद्या साधक संघाशी संपर्क साधा. हा व्हिडिओ डिलीट करा.
मॅडम तुम्ही ब्रह्मविद्येचे श्वसनप्रकार अगदी चुकीच्या पध्दतीने करून दाखवले आहेत तरी ताबडतोब video delete करावा.
Delet this video
Respect aBrhamavidya
सुप्रिया बर्वे मॅडम, असा चुकीचे श्वसन प्रकार दाखवणारा व्हिडिओ तुम्ही जो you tube वर अपलोड केला आहे तो ताबडतोब delete करावा. त्यातील बाई तुमची दिशाभूल करत आहेत. आणि त्यात झाले तर नुकसान तुमचेच आहे. तुम्ही हा व्हिडिओ brahmvidya साधक संघाचे नावावर टाकून फार मोठी चूक केली आहे.
Please delete this video immediately. You are showing wrong methods & this is misleading others who are new to Brahmavidya.
Can u explain in English too
The way the breathing exercises are shown here is totally wrong. This is not authentic.
Wrong
मॅडम, तुम्ही हे श्वसन प्रकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने करून दाखवून सर्वांची दिशाभूल करत आहात. ताबडतोब सदर व्हिडिओ delete करावा. इतके चुकीचे श्वसन प्रकार दाखविणारा व्हिडिओ you tube वर दाखविण्याचे तुमचे धाडसच कसे होऊ शकते. आधी नीट शिका. तुम्ही चुकीचे श्वसन प्रकार दाखवून इतरांचे नुकसान करत आहात.
BSS चे एकेक शिक्षक ब्रह्मविद्येत ८/१० वर्ष व्यतीत केल्याशिवाय आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शिकवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात अचूकता असते. तुम्ही तुमचा अत्यंत चुकीचे श्वसन प्रकार दाखवणारा व्हिडिओ BSS चे नावावर का खपवता आहात. कृपया व्हिडिओ ताबडतोब delete करा.
अगदीच चुकीच्या पद्धतीत सांगत आहेत 😂
Madam this video must be deleted immediately, you are giving wrong impression by demonstrating the exercises wrongly and partial instructions. It must be noted that to be able to teach the Brahmavidya Spiritual Breathing exercises one has to undergo training for minimum 6-7 years. It is not so simple that someone can learn by watching the videos. Request you to remove this video.
साफ चुकीचे आहे.
मॅडम तुम्ही अतिशय चुकीच्या श्वसन प्रकार करत आहात त्यामुळे तुमचे अनुकरण करून लोकांचे नुकसान होईल. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ लगेच डिलीट करा हे श्वसन प्रकार वरवर वाटतात तसे नुसते साधे शारीरिक श्वसन प्रकार नाही आहेत पण अध्यात्मिक श्वसन प्रकार आहेत कृपया डिलीट करा आणि लोकांचे नुकसान करु नका
चुकीच सांगताय
Informative !
अत्यंत चुकीचे श्वसन प्रकार दाखवत आहेत. योग्य ते शिक्षण घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
Madam you are demonstrating the spiritual breathing exercises in wrong manner. Your video is misleading.
If you are so keen in teaching, you learn all courses of Brahmavidya Sadhak charitable trust and then undergo workshop to become a proper teacher in Brahmavidya.
You are violating the secrecy plus whatever you are demonstrating is incorrect.
TH-cam should remove such misleading information videos.
Exercises are not done with accurately, you are misGuiding others. Please kindly remove the video. You can earn views from other content. 🙏🙏
GooD
काही ठिकाणी अडलो होतो. क्रिया नीट कळल्या. धन्यवाद. 🙏
या प्रमाणे क्रिया करू नका, सगळ्या श्वसन प्रकारांच्या क्रिया पूर्ण चुकीच्या आहेत. तुम्ही तुमच्या ब्रम्हविद्येच्या शिक्षकांना consult करा. चुकीच्या क्रिया करू नका प्लिज.
तुम्ही ब्रह्मविद्या साधक संघ यांच्याशी संपर्क साधा. तिथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.
ब्रह्मविद्या साधक संघाशी संपर्क साधून तेथील शिक्षकांकडून अचूकतेने श्वसन प्रकार करायला शिका. ह्या विडिओतील बाईंनी करून दाखवलेले श्वसन प्रकार अत्यंत चुकीचे आहेत. कोणीही असे चुकीचे श्वसन प्रकार करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये.
Nice information
अत्यंत चुकीचे श्वसन प्रकार दाखवले आहेत. आणि असं चुकीचे दाखवून इतरांचे नुकसान करत आहेत.
All the exercises are done in the wrong way. Totally wrong info.