स्प्रहा ताई मराठी सिनेसृष्टीत तू एकमेव् आहेस की जीला या काळात् या नाहीसा होत चाललेलं कविता आणि मराठी साहित्य बद्दल आवड अनि प्रेम् आहे ....आम्हांला तुझा खूप अभिमान वाटतो.... शक्य झाल्यास रिप्लाय दे स्प्रहा ताई.....🙏🏻🙏🏻🙏🏻
मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरितीप्रमाणे, विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे, मी विझल्यावर त्या राखेवर कवण्या अवसेच्या रात्री, धुळीत विखुरल्या माझ्या कविता धरतील चंद्रफुलांची छत्री!! वाह!! किती सुंदर आशय! अन नेहमीप्रमाणेच त्या आशयाचे किती सुंदर सादरीकरण स्पृहा मॅम! 👌👌👌आपल्या सारखे कलाकार आहेत म्हणूनच अशा स्वर्गीय कलावंताच्या अशा कलात्मक रचना पुनर्जीवित होताहेत अन आम्हां रसिकांच्या जीवनांत रस भरताहेत! आपल्या कवितांच्या माध्यमातून आजही मनामनांत जिवंत असणाऱ्या स्वर्गीय बा. भ. बोरकर यांना विनम्र अभिवादन!! 🙏
फार छान होती कविता. खरं तर गझलेचाच बाज आहे.👍 बाभंच्या सलील कुलकर्णीने संगीतबद्ध केलेल्या 'संधिप्रकाशात' या संग्रहातील कविता मला खूप खूप आवडतात. पार्श्वसंगीताने कुठे कुठे ऐकण्यात व्यत्यय आल्यासारखा वाटला.
आदरणीय स्पृहा जी, बा. भ.बोरकरांची कविता म्हणजे शब्द न शब्द अगदी तोलून-मापून... परंतु तुमच्या लाघवी आवाजामध्ये ती आणखीनच खुलली... खूप खूप छान सादरीकरण 👍👌
Spruha mam I saw your movie today that was amazing act specially based Covid lockdown jobless people Please mam support such people who lost their lives in such bad pandemic by a little hand whatever wherever you want Humanity is better than anything in today's world have a great day
स्प्रहा ताई मराठी सिनेसृष्टीत तू एकमेव् आहेस की जीला या काळात् या नाहीसा होत चाललेलं कविता आणि मराठी साहित्य बद्दल आवड अनि प्रेम् आहे ....आम्हांला तुझा खूप अभिमान वाटतो.... शक्य झाल्यास रिप्लाय दे स्प्रहा ताई.....🙏🏻🙏🏻🙏🏻
मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरितीप्रमाणे,
विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे,
मी विझल्यावर त्या राखेवर कवण्या अवसेच्या रात्री,
धुळीत विखुरल्या माझ्या कविता धरतील चंद्रफुलांची छत्री!!
वाह!! किती सुंदर आशय! अन नेहमीप्रमाणेच त्या आशयाचे किती सुंदर सादरीकरण स्पृहा मॅम! 👌👌👌आपल्या सारखे कलाकार आहेत म्हणूनच अशा स्वर्गीय कलावंताच्या अशा कलात्मक रचना पुनर्जीवित होताहेत अन आम्हां रसिकांच्या जीवनांत रस भरताहेत!
आपल्या कवितांच्या माध्यमातून आजही मनामनांत जिवंत असणाऱ्या स्वर्गीय बा. भ. बोरकर यांना विनम्र अभिवादन!! 🙏
तापल्या आहेत तारा, हे बा. भ. बोरकर यांच काव्य म्हणजे एक अविस्मरणीय अशा विलक्षण अनुभव होता.🙏🙏🙏
सादरीकरण आणि विवेचन, खूपच दर्जेदार आणि बहारदार झालं.🌹🌹🌹
फार छान होती कविता. खरं तर गझलेचाच बाज आहे.👍
बाभंच्या सलील कुलकर्णीने संगीतबद्ध केलेल्या 'संधिप्रकाशात' या संग्रहातील कविता मला खूप खूप आवडतात.
पार्श्वसंगीताने कुठे कुठे ऐकण्यात व्यत्यय आल्यासारखा वाटला.
आज पुनःश्च हरी ओम पहिला खूप खूप छान चित्रपट आहे
आदरणीय स्पृहा जी,
बा. भ.बोरकरांची कविता म्हणजे शब्द न शब्द अगदी तोलून-मापून... परंतु तुमच्या लाघवी आवाजामध्ये ती आणखीनच खुलली... खूप खूप छान सादरीकरण 👍👌
खुप खुप सुंदर आहे कविता स्पुहा ताई खुप धन्यवाद ही कविता ऐकवल्या बद्दल...😊🌹
सुंदर सादरीकरण, तुझ्या कडून हीच अपेक्षा
फार सुंदर कविता, स्पृहा तुझे सादरीकरण ही तितकेच मनापर्यंत पोहोचणारे, कवितेचा शेवट किती हृदयस्पर्शी आहे, कविवर्य बा. भ. बोरकर यांना त्रिवार वंदन 🙏🙏
वा वा खूप सुरेख! बा भ.. त्यांची कविताच काय, प्रत्येक शब्द चंद्रफुल!👌🏻🙏🏻🌹
खूप छान मॕडम.
मला आवडलेली बोरकर सरांची कविता.
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जीणे गंगौघाचे पाणी.
तुझ्या तोंडून कविता ऐकण... एक माझ्यासाठी पर्वणीच असते, अप्रतिम कविता👌👌🙏
खूप च छान...तुझा आवाज खूपच गोड आहे...आणि कविता म्हणण्याची शैली मस्तच....मंगेश पाडगांवकर यांच्या कविता तुझ्या आवाजात ऐकायला आवडतील...
बाकी बाब यांची खूप सुंदर कविता स्पृहा... कधी वाचली नव्हती... धन्यवाद 🌹
बा भ बोरकरांना अभिवादन.
कविता तर सुरेल आहेच...आणि ते म्हणणारी पण तेवढीच सुरेख!
स्पृहा ताई...आज खूपच सुंदर कविता ऐकायला मिळाली...काव्यवाचन खूपच सुंदर..शब्दांचे उच्चार खूपच छान आहेत....🙂😊🌹🌹🌹
जीवनाच यथार्थ चित्रण बा.भ.बोरकरांच्या कवितेतून प्रकट होते।
खूप छान
पैठणी ही शांता शेळके यांची कविता ऐकायला आवडेल.धन्यवाद🙏
जगण्याचा महोत्सव व्हावा हेच आहे सुत्र आहे जगण्याचे.
ते जगले तसेच अगदी बोलले तसचे वागले... छान सादरीकरण आणि गोड आवाज.
अशाच आणखी सुंदर कविता ऐकवा
छान कविता निवड आंणि सुंदर सादरीकरण!
जितकी कविता सुंदर तितकेच भावपूर्ण सादरीकरण
Superb .... फारच सुरेख कविता... पहिल्यांदाच ऐकली
Khup chan kawita spruha , titkach sahi sadarikaran , thanku and lvu
उत्तम कविता ,सादरीकरण सुंदर
स्पृहा जी बहुत बढीया खूप सुंदर कविता
वा..वा..खूप छान!!
अप्रतिम कविता आणि सादरीकरण सुध्दा!
अप्रतीम.. शब्द न् शब्द पोचला
अप्रतिम कविता... आनंद भाटेंनी याचे गाणे गायले आहे...👌👌👌👌
Mast, Kavita vachnarich chhan aahe,. All the best spruha
Khup sundar g.. स्पृहा didi..🤗🤗❣️❤️
खूपच सुंदर सादरीकरण ताई व कविता ही
बा भ ची कविता ,मिलन क्षेत्र
संध्या राधा ताम्बुस गोरी
अतिशय सुंदर कविता आणि सादरीकरण सुद्धा 😊👍🏼
अप्रतिम..... खूपच सुंदर
Khuop ch Chan tynchya Kavita amhi school madye hi hotya mast ahyet 🙏🙏
अतिशय सुंदर कविता आणि त्याहीपेक्षा उत्तम काव्यवाचन, धन्यवाद @स्पृहा जोशी
Phar surekh 👌🏻👌🏻
अप्रतिम ma'am
खूप आवडली कविता
खूपच छान...
मंजूषा ताईंनी छान गायलंय...
Khupp sunder vatali hi kavita and your presentation also
Aamhala tuzya Kavita khup aavdtat.
अ ग तू एवढे सुंदर सादरीकरण करतेस ना की जगतो आहे ते, असे च वाटते ग
Khup chan tai marathi song bless. 😊🙏👍👌
Uttam kavita sadar karta
खूप छान. 👌👌मस्तच
छान कविता आणि वाचन !
अतिशय सुंदर
सुंदर कविता
👌👌👌कविते च text असतं हे उत्तम 👍👍👍
खूपच अप्रतिम वाचन
खूप सुंदर कविता.
Khup Chan spruha mam ❤️🙏
Khup chhan heart touching
खूप छान 👍❤️
Khup chan
खूप छान स्पृहा, खूप मस्त बोलतेस आणि छान कविता ऐकवतेस keep it up dear 👍😊
खूपच सुंदर!
आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा🙌😊
कवी बोरकरांची कविता तर छान आहेच शेवट तर मनाला भिडणारा आहे पण स्पृहा तुझे सादरीकरण अप्रतिम झाले आहे
He gave a reply in poem, that's outstanding 🔥
वा...सुंदर
अप्रतिम
खुपचं सुंदर.... 👌👌👍👍
Very nice and excellent Spriha didi.
Chhan sundar
Great ❤🎉
सुंदर सादरीकरण
मस्त..खूप छान ❤❤
शेवट किती सुंदर.....
Khup chan..!
खूपच अप्रतिम ताई . ती "भेटेन नऊ महिन्यानी" कविता ऐकवा शक्य असेल तर प्लीज🙏🙏🙏
मिळालं गाणं..
Mesmerizing word and voice
Khupp mastaa ❤
Spruha mam I saw your movie today that was amazing act specially based Covid lockdown jobless people
Please mam support such people who lost their lives in such bad pandemic by a little hand whatever wherever you want
Humanity is better than anything in today's world have a great day
And absolutely savage poetic reply given by kavivarya has deep meaning ❤❤💯💯
khup sunder
❤️🙏👌 ताई
गाणं ऐकवलं असतं तर ते पण आवडलं असतं
Aprateem Kavita
I am impressed
Excellent...
Kavita nai samajli pan Chan watle tuzyakadun aikaila👍
Khupch Mast Spruha Ma'am...I am huge fan of yours...Ek Vinanti aahe,Dasu Vaidya yanchi Marun Padlela hirva Pandurang hi kavita tumchya aavajat aiknyachi ichha aahe...
स्पृहा ताई तुझ्या कडून मंगेश पाडगावकर यांची चिऊताई चिऊताई दर उघड... ही कविता ऐकायची आहे... Pls शेअर कर
Nice 👌👌
Spanachi samapti 👍🏻
अप्रतिम !! बाकी बाब यांच्याच कमी प्रसिद्ध कविता चालतील
Apratim.
👌👌👌👌
Mast
"madhu maghashi maza sakhya pari"
विं.दा. करंदीकरांच्या कविता कधी घेऊन येणार?
Spruha, Kavita chan, sadarikaran chan. Spruha pl Vasant Bapat yanchi Fuñkar hi kavita pl vachal ka?
👌👌❤️
👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
Sunder
खूप छान
👌👌